You are on page 1of 1

तारीख:-

प्रती,
प्रा. फंड. कमिशनर,
ताराबाई पाकक, कोल्हापरू .

विषय :- फॉिक 10D ऑफलाइन का दे त आहे याचे स्पष्टीकरण पत्र.


संदर्भ :- प्रा.फंड. UAN व नाव = ______________________________
िाझा प्रा.फंड नंबर = ______________________________
संस्था PF कोड नं. = ______________________________
संस्था नाव = ______________________________

िहोदय/ िहोदया,
िी______________________________________. िला िाझी िामसक पेन्शन
चालू करावयाची आहे . तरी िी ऑनलाइन अर्क केला होता व तो अर्क पूणक होऊ शकला नाही व
ततथे असा एरर (Error) येत होता, “E03: Date of Exit against current employment
is not available”; सोबत त्याचा स्रीनशॉट र्ोडला आहे .
तरी िी आपणास सांगू इच्छितो की िी िाझी पेन्शन फंड (EPS) ची Exit Date टाकून
घेतली आहे . िी अर्ूनही संस्थेिध्ये काि करत असल्याने िाझा फक्त प्रा.फंड र्ात आहे व
त्यािुळे िी िाझी प्रा. फंड (EPF) ची Exit Date टाकून घेतली नाही.
तरी िी र्र काही चुकीचे स्पष्टीकरण दे त आहे , असे आपणास आढळून आले तर िी
आपल्या तनयिानुसारछया कोणत्याही दं डास पात्र राहीन ही कबुली दे त आहे .
आपण िाझ्या िामसक पेन्शन चा हा ऑफलाइन पद्धतीने केलेला सदर अर्क
(Form10D) त्वररत िंर्ूर करावा ही नम्र ववनंती. धन्यवाद.

आपला विश्िासू

(नाि:-__________________________)

Contact :- 9834009760, 8007054020

You might also like