You are on page 1of 3

अर्जाचा नमुना

विषय : पदवीधर वेतन श्रेणी रद्द करुन बी.एड वेतन श्रेणी लागू करणेबाबत विनंती अर्ज ....
संदर्भ : शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील परिपत्रक क्रमांक वेनि/१०९५/ १९/ड/(१५) दिनांक
१८/३/१९९५
---------------------------------------
प्रति,
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा
परिषद, सातारा

१. अर्जदाराचे नांव - Click here to enter tex

मोबाईल नंबर - Click here to enter text.


जिल्हा परिषदेमधील हजर दिनांक -

२. विषय शिक्षक/पदवीधर शिक्षक म्हणुन निवड झाली होती काय ? होय / नाही
Click here to enter text.

३. उपशिक्षकामधुन सेवा जेष्‍ठतेप्रमाणे प्रशिक्षीत


पदवीधर वेतन श्रेणीच्या पदावर ५ वर्षामध्ये बी.एड
ही शैक्षणिक अर्हता स्वखर्चाने धारण करण्याच्या अटीवर
नियुक्ती दिली होती काय ? Click here to enter text. होय / नाही

परिपत्रकातील तरतूदी प्रमाणे बी.एङ पूर्ण न करण्याची कारणे. कौटूंबिक/ आर्थिक अडचण
Click here to enter text.

४. असल्यास प्रशिक्षीत पदवीधर वेतन श्रेणीच्या पदावर


नियुक्ती दिनांक व नियुक्तीचा आदेश सोबत जोडावा
आदेशाचा क्रमांक व दिनांक Click here to enter text.
क्रमांक व दिनांक
५. पदवीधर वेतनश्रेणी रद्द करण्यासाठी कोणती कारणे
आहेत ? Click here to enter text.
६. प्रशिक्षीत पदवीधर वेतनश्रेणीत कधी पासुन कधी पर्यन्त काम के लेले आहे तो
कालावधी पासुन पर्यन्त.

७. प्रशिक्षीत पदवीधर वेतनश्रेणी कोणत्या दिनांकास लागु


करण्यांत आली आहे ? दिनांक -

८. अ)पदवीधर शिक्षकामधुन प्रशिक्षीत पदवीधर वेतनश्रेणीच्या


पदावर रुजू झाल्यानंतर ५ वर्षाचे आत बी.एड शैक्षणिक
अर्हता प्राप्त के ली आहे काय ? Click here to enter text. होय / नाही
ब)असल्यास बी.एड व्यावसायिक अर्हता उत्तीर्ण के ल्याचे
वर्ष.

क) प्रमाणपत्र सोबत जोडावे


ख) प्रमाणपत्र जोडले आहे/नाही Click here to enter text.

९. पदवीधर वेतनश्रेणी रद्द करुन डी.एड वेतनश्रेणी लागु


के ल्यास भविष्यात पुढे पदवीधर वेतनश्रेणीची मागणी
करणार नाही किं वा याबाबत माझी तक्रार राहणार नाही
याचे स्वयंघोषणापत्र व बंधपत्र सोबत जोडण्यांत यावे.
१०. पदवीधर वेतनश्रेणी रद्द करुन डी.एड वेतनश्रेणी लागू करण्याच्या व या वेतनश्रेणीमध्ये हजर होण्याचा दिनांक ही माझी
जिल्हयातील सेवाजेष्ठता समजण्यांत यावी.
याबाबत भविष्यात माझी कोणतीही हरकत किं वा तक्रार असणार नाही याबाबतचे स्वयंघोषणापत्र सोबत जोडण्यात यावे.

सोबतचे संदर्भीय परिपत्रक मी काळजीपूर्वक वाचले आहे. त्यामधील तरतुदीप्रमाणे मी बी. एङ वेतनश्रेणी रद्द करण्यास पात्र आहे. उपरोक्त
प्रमाणे दिलेली माहिती ही माझ्या माहितीप्रमाणे खरी असून यामध्ये कोणतीही माहिती अपूर्ण किं वा खोटी आढळल्यास माझा डी.एड .
वेतनश्रेणीची मागणी अर्ज रद्द करण्यात यावा.

(अर्जदाराची सही व संपुर्ण नांव )


Click here to enter text.

You might also like