You are on page 1of 1

शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, लोय

(पत्ता : मु. पोस्ट लोय पिंपळोद, तालुका - जिल्हा नंदुरबार ४२५४१२)


UDISE: 270-1011-5502

दिनांक : ____/____/ २०२३

प्रति,
प्रकल्प अधिकारी सो,
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
नंदुरबार ता.जि.नंदुरबार

विषय : शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा लोय येथील खेळाडूंना क्रीडा विषयक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत ...

महोदय,

आपल्या शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा लोय येथील विद्यार्थी मागील दोन दशकापासून क्रीडा क्षेत्रात विविध स्तरावर आपले प्राविण्य
संपादन करत आहेत. आपल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांमध्ये जन्मतः असलेल्या विविध क्षमता काही ठराविक खेळांमध्ये उपयोगी ठरत आहेत.

महोदय, विद्यार्थ्यांना क्रीडाविषयक सोयी सुविधा उपलभ करून दिल्यास अनुसूचित जमातीतील विद्यार्थी अनेक खेळांमध्ये राज्य व राष्ट्रीय
स्तरावर प्राविण्य संपादन करण्याची दाट शक्यता आहे. शाळेचा भौगोलिक परिस्थितीचा विचार के ल्यास २०० मिटर धावमार्ग सह खो – खो, कबड्डी,
व्हॉलीबॉल इत्यादी. खेळांचे आधुनिक सुविधासह मैदान तयार होऊ शकतात.

महोदय तरी आपल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी नंदुरबार प्रकल्पाच्या अंतर्गत आपल्या शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा लोय
येथील खेळाडूंना २०० मिटर धावमार्ग सह खो – खो, कबड्डी, व्हॉलीबॉल इत्यादी. खेळांचे आधुनिक सुविधासह मैदान तयार करून क्रीडा विषयक सोयी
सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच शाळेत सुरु असलेल्या व्यवसाय क्रीडा विषयासाठी अद्यावत फिटनेस जिम साहित्य उपलब्ध करून द्यावे हि नम्र
विंनती.

आपला विश्वासू

You might also like