SUMMER HOLIDAY HOMEWORK AY 2023-24
Grade - 7 Subject- Marathi
प्रश्न अ] मला पंख असते तर या विषयावर १२ ते १५ ओळी निबंध लिहा.
प्रश्न आ ] खालील शब्दांचे वचन बदला.
1. सट्
ु टी
2. कोट
3. नाले
4. खिसा
प्रश्न इ ] खालील शब्दांचे लिंग बदला.
1.दादा 2.आई ं ी
3. शिप
प्रश्न ई ] खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
1. सट् ु टी
2. वास
3. मेघ
4. सद ंु र
5. पथ्
ृ वी
6. ध्येय
7. भाऊ
8. अश्रू