0% found this document useful (0 votes)
475 views10 pages

मार्च 2020

Uploaded by

adarshkanawade11
Copyright
© © All Rights Reserved
We take content rights seriously. If you suspect this is your content, claim it here.
Available Formats
Download as PDF, TXT or read online on Scribd
0% found this document useful (0 votes)
475 views10 pages

मार्च 2020

Uploaded by

adarshkanawade11
Copyright
© © All Rights Reserved
We take content rights seriously. If you suspect this is your content, claim it here.
Available Formats
Download as PDF, TXT or read online on Scribd

इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा प्रश्नपत्रिका मार्ड 2020

विषय: मराठी – कुमारभारती एकूण गणु – 80 गणु

त्रवभाग 1 – गद्य
प्रश्न 1 ला: अ) उताऱ्याच्या आधारे सचू नेनसु ार कृ ती करा.
(1) एका शब्दात उत्तरे वलहा :
(i) फणसाांच्या कोकयाचां ा रांग -
(ii) पायापासनू डोकीपयंत फळे लादली जातात ते झाड -

फणस ? त्याला नजरे त भरण्यासारखी पालिी नसली तरी तेही टिटिीत वदसते आहे आवण त्याची फळे
पायापासनू डोकीपयंत लादली गेलेली नजरे त भरताहेत. फणसाला फुले धरत नाहीत तर पौष माघात त्याला
वहरिे कोके येतात. फुगीर वमरचीसारखे. मग एके क कोका दभु गां तो. िरचे टरफल तपवकरी होऊन गळते.
आतला वहरिा फणस गळ ु गळ ु ीत, तकु तक
ु ीत असतो. मग काही वदिसानां ी त्यािर खसखशीसारखे बारके दाणे
वदसू लागतात. ते दाणे िाढून पाढां ऱ्या वकडीसारखे ततां ू बनतात. त्याच्ां या खालनू काटे िाढतात आवण ते ततां ू
गळले, की सपां णू ण अियिानां ी यक्त
ु पण आकाराने मसु ब्ांु याएिढा फणस तयार होतो. अगदी बध्ांु यापासनू ते
धरतात. कधी कधी फळ अधे मातीत पण गाडले जाते.
रूपरसगधां मय अशा या चैत्र मासाची शोभा झाडािरच्या काही बाधां ल्या जाणाऱ्या आवण काही बाधां ल्या
गेलेल्या पक्षयाच्ां या घरटयानां ी पणू णत्िाला येते. वठकवठकाणी काही लोंबत्या आकाराची, तर काही िाटोळी
चेंडूसारखी, तर काही पसरट गोल, अशी ही काळीकबरी घरटी म्हणजे िसतां ाच्या वचत्रवलपीतली सदांु र
विरामवचन्हे िाटतात मला.
(2) र्ूक की बरोबर ते त्रिहा. (2)
(i) चैत्रात फणस फुलाांनी डिरतो.
(ii) कधी कधी फणसाचे फळ अधे मातीत पण गाडले जाते.
(3) स्वमत. (3)
तम्ु ही अनभु िलेल्या चैत्र मवहन्याचे िणणन तमु च्या शब्दाांत करा.
(आ) उताऱ्याच्या आधारे सचू नेनसु ार कृ ती करा.
(1) कृ ती करा. (2)

रूपाली ि सोनाली याांचे


सरुु िातीच्या वदिसाांतील
एकमेकींशी िागणे

सरुु िातीला रूपालीचां आवण सोनालीचां मळ ु ीच पटेना. रूपाली सोनालीिर भक ांु ायची आवण सोनालीही
वफसकून अगां ािर जायची. तीन चार वदिस हा प्रकार चालू होता; पण चार वदिसानतां र दोघींचीही गट्टी जमली.
मग एकत्र बसण,ां झोपणां सरू
ु झाल.ां वहडां ताना रूपाली पढु े ि सोनाली मागे. रूपाली सीवनयर असल्यामळ ु े तो
मान वतचाच होता. पढु े तर दोघींना एकमेकींचा इतका लळा लागला, की त्याच ां ां जेिणही एकत्र होऊ लागलां
आवण रूपालीप्रमाणे सोनालीही माझ्याजिळ माझ्या पायथ्याशी झोपू लागली.
झोपायची िेळ झाली, की सोनाली उडी मारून वबछान्यात वशरे ; पण चटकन झोपी जायचा वतचा स्िभािच
नव्हता. वबछान्यात आली, की ती माझां तोंड चाटू लागे, मग के स चाटे. पांजानां माझे के स विस्कटून टाकी. कधी
ती अन रूपाली याांची दगां ामस्ती माझ्याच वबछान्यात चालायची. दोघीही वबछान्यात चकक नाचत, कुदत,
थकल्या दमल्या, की दोघीही आपापली जागा पकडून झोपायला येत. फुस्स करून रूपा अांग टाकी आवण
झोपी जाई; पण सोनालीला मात्र अशी झोप येत नसे. लहान मल ु ासारखां वतला मला थोपटून झोपिािां लागे.
तेव्हा कुठे बाईसाहेब झोपत.

(2) कोण ते त्रिहा : (2)


(i) झोपताना लहान मल
ु ासारखां थोपटािां लागणारी -
(ii) फुस्स करून अांग टाकून झोपी जाणारी -
(3) स्वमत. (3)
'प्राण्याांना प्रेमाने िागिले तर तेही माणसाांशी प्रेमाने िागतात,' या विधानाविषयी तुमचे मत वलहा.
अपठीत गद्य
इ) उताऱ्याच्या आधारे सचू ने नसु ार कृ ती करा.
(1) उत्तरे वलहा. (2)
(i) आनदां ी होण्याचा उपाय वलहा -
(ii) जीिनात चालू असलेला प्रत्येकाचा प्रयत्न वलहा -

जीिनात प्रत्येकाचा प्रयत्न आनदां ी होण्यासाठी चालू असतो. अनेक प्रकारच्या सक ां टानां ी ग्रस्त ि त्रस्त झालेली
माणसे दुःु खी असािीत, यात आश्चयण ते काय? पण जीिनातील सिण सवु िधाच ां ी सबु त्ता जयाच्ां याजिळ आहे,
अशी सधन माणसेही दुःु खाचीच कहाणी सागां तात. अनेक बाह्य कारणानां ी स्ितुःला माणसे दुःु खी बनिीत
असतात. वििेकानदां ाांच्या मते, अहक ां ाररवहतता ि स्िाथणवनरपेक्षता यावां शिाय आनदां प्राप्ती होणार नाही.
मनष्ु य मख ू णपणाने ि स्िाथाणने स्ितुःलाच के िळ आनदां ी बनिण्याचा विचार करतो. त्यासाठी िषाणनिु षे
प्रयत्नाांची पराकाष्ठा करतो; पण खरा आनांद स्िाथाणला मारण्याने वमळणार आहे. आनांदी होण्यासाठी इतरत्र
धािण्याची गरज नाही. स्िाथी िृत्ती अशी आहे की, स्िाथाणमध्ये बाधा आल्यास ती दुःु खी बनिते. त्यामुळे ती
स्िाथी िृत्तीच त्यागािी. हा आनांदी होण्याचा उपाय ठरे ल, असे ते म्हणतात.

(2) आकृ तीबांध पणू ण करा. (2)

वििेकानदां ाच्ां या मते


आनदां ी होण्यासाठी
आिश्यक दोन गोष्टी
त्रवभाग 2 – पद्य त्रवभाग

प्रश्न २ रा – अ) कत्रवतेच्या आधारे सर्


ू नेनस
ु ार कृती पण
ू ड करा.
(1) उत्तरे त्रिहा. (2)
(i) प्रस्ततु कवितेतनू वमळणारा सदां श
े वलहा.
(ii) मल
ु गा खेळत असलेला खेळ वलहा.

तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसनू खेळते


उांच उडिलेला चेंडू आभाळाला वशिनू नेमका
आहे एक मल ु गी के व्हाची.
येऊन पडतो वतच्या ओजां ळीत. मल ु गा पाहत
मी पाहत राहते वतला माझ्या घराच्या झरोकयातनू .
राहतो आश्चयणचवकत. तशी हसनू म्हणते ती,
ती माांडीिर घेते बाहुलीला एका हातानां थोपटत
'आता त.ू ' माडां ी घालनू मल
ु गा बसतो गॅससमोर.
वतला, चढिते आधण भाताचां भातक ु लीतल्या
दोन्ही हातानां ी थोपटत झोपितो बाहुलीला प्रथम;
इिल्याशा गॅसिर.
मग शोधतो पातेलां भाजीसाठी...
बाजल ू ा खेळतो आहे मल ु गा हातात चेंडू घेऊन
हळूहळू वशके ल तोही आपलां कसब
खपू उांच उडिनू चेंडू नेमका झेलतो तो हातात.
दाखितानाच घर साभां ाळणां तापलेल्या उन्हाच्या
मलु गी पाहत राहते कौतक ु ानां त्याच्याकडे.
आडोशाला बसनू .
अचानक बाजल ू ा ठे िनू बाहुलीला ती जिळ जाते
माझ्या घराच्या झरोकयातनू वदसतां आहे एक
त्याच्या. मुलगा दाखितो वतला, आपलां कसब
आश्वासक वचत्र उदयाच्या जगाचां वजथां खेळले
पन्ु हा एकदा. मल ु गी चेंडू मागते त्याच्याकडे तेव्हा
जातील सारे च खेळ एकत्र. भातक ु लीतनू
तो हसनू म्हणतो,
प्रिेशताना िास्तिात हातात हात असेल
'तू भाजी बनि छानपैकी पाल्याची.' ती म्हणते,
दोघाच ां ाही जयािर सहज विसािेल बाहुली आवण
'मी दोन्ही करू शकते एकाच िेळी. तू करशील ?'
चेंडू जोडीनां.
मल ु गा देतो चेंडू वतच्या हातात.

(1) चौकटी पणू ण करा. (2)


(i) घराच्या झरोकयातनू पाहणारी -
(ii) चेंडूचे कसब दाखिणारा -
(3) खािीि पदयपक्त
ं ींर्ा सरळ अर्ड तमु च्या शबदांत त्रिहा. (2)
'बाजल
ू ा खेळतो आहे मल
ु गा हातात चेंडू घेऊन खपू उांच उडिनू चेंडू नेमका झेलतो तो हातात.'
(4) काव्यसौंदयड (2)
पढु ील काव्यपक्त
ां ींतनू व्यक्त होणारे अथणसौंदयण स्पष्ट करा:
'तू भाजी बनि छानपैकी पाल्याची.' ती म्हणते,
'मी दोन्ही करू शकते एकाच िेळी. तू करशील ?'.

(आ) खालील मद्दु याच्ां या आधारे खालीलपैकी कोणत्याही एका कवितेसबां धां ी खालील कृ ती सोडिा. (4)
मद्दु े 'उत्तमलक्षण' वकांिा 'खोद आणखी थोडेसे
i. प्रस्ततु कवितेचे किी / किवयत्री-
ii. प्रस्ततु कवितेचा विषय
iii. प्रस्ततु कविता आिडण्याची िा
न आिडण्याची कारणे

(ङ) खालील पांक्तीचे रसग्रहण करा. (4)


'िस्तांनू ा मनही नसेल कदावचत, पण ते असल्यासारखे िागलो तर िस्तू प्रचांड सख
ु ाितात.'

त्रवभाग 3 – स्र्ि
ू वार्न

(3) खािीिपैकी कोणत्याही दोन कृती सोर्वा. (6)


(1) 'माणसु की पेरणे काळाची गरज' या विधानाचा तम्ु हाांला समजलेला अथण वलहा.
(2) 'यडबांबू ढब्ब'ू या वगररजा कीर याांच्या बालकादबां रीतील विनोद वलहा.
(3) स्िाती महावडक याांनी स्ितुःचा वनधाणर पणू ण करण्यासाठी घेतलेल्या कठोर पररश्रमाविषयी मावहती तमु च्या शब्दाांत
वलहा..
त्रवभाग 4 – भाषाभ्यास
प्रश्न 4 था – (अ) व्याकरणािर आधाररत कृ ती
1. समास (2)
योग्य जोडया लािा.
क्रमाक
ां सामावसक शब्द समासाचे नाि
1. विद्याधन विगू समास
2. पांचारती इतरे तर िांि समास
कमणधारे य समास

2. शब्दवसद्धी (2)
खालील तक्ता पणू ण करा.
(वबनचक ू , शेजारीपाजारी, दक
ु ानदार, िटिट)
प्रत्ययघटीत शब्द उपसगणघटीत शब्द अभ्यस्त शब्द

3. िाकप्रचार (4)
खालीलपैकी कोणत्याही दोन िाकप्रचाराचा अथण साांगनू िाकयात उपयोग करा.
(i) तगादा लािणे
(ii) अचांवबत होणे
(iii) कान देऊन ऐकणे
(iv) कांठस्नान घालणे.
(आ) भात्रषक घटकांवर आधाररत कृती.
(1) शबदसपं त्ती
(1) पुढीि शबदसमहू ासाठी एक शबद त्रिहा : (1)
(i) मवहन्यातनू एकदा प्रकावशत होणारे -
(ii) के लेले उपकार जाणणारा -
(2) खािीि शबदांर्े समानार्ी शबद त्रिहा. (1)
(i) िाट =
(ii) शक्ती =
(3) खािीि शबदांर्े त्रवरुद्धार्ी शबद त्रिहा (1)
(i) दमु त ×
(ii) नापीक ×
(4) खािीि शबदातीि अक्षरांपासून दोन अर्डपूणड शबद तयार करा. (1)
‘बालपण’
(2) िेखनत्रनयमांनुसार िेखन – (2)
अचक
ू शब्द ओळखा : (कोणतेही चार शब्द ओळखणे.)
(i) आधवू नक, आधवु नक, आधनू ीक, आधनु ीक
(ii) दीपािली, वदपािली, वदपािवल, दीपािवल
(iii) पररक्षा, परीकक्षा, परीकशा, परीक्षा
(iv) नीजीि, वनवजणि, वनजीि, नीवजणि
(v) हादीक, हावदणक, हारवदक, हारदीक
(vi) परू स्कार, परु सकार, परु स्कार, परू सकार.
(3) पढु ील विरामवचन्हे ओळखनू त्याचां ी नािे वलहा. (1)
(i) ? -
(ii) ! -

(4) पाररभावषक शब्द खालील शब्दानां ा प्रचवलत मराठी भाषेतील शब्द वलहा.. (1)
(i) Drama
(ii) Tax

त्रवभाग 5 – उपयोत्रित िेखन


प्रश्न 5 िा (अ) खालील कृ ती सोडिा. (6)
(1) पत्रलेखन
खालील वनिेदन िाचा ि त्याखालील कोणतीही एक कृ ती सोडिा.

वार्ा आत्रण प्रगल्भ व्हा !


अजय पस्ु तकालय वशिाजीनगर, औरांगाबाद
विद्याथ्यांसाठी सिु णणसांधी
अमृतमहोत्सिावनवमत्त पस्ु तक खरे दीिर २०% सिलत
सिलत वदनाांक १ जानेिारी ते १५ जानेिारी
'त्िरा करा त्िरा करा त्िरा करा. सिु णणसांधीचा लाभ घ्या.'
सांपकण - ajay04@[Link] - व्यिस्थापक

अत्रमत/अत्रमता िगदाळे

िाचक या नात्याने िाचक या नात्याने पस्ु तक


व्यिस्थापकाांना पस्ु तकाची त्रकंवा खरे दीिर 'सिलत' वदल्याबद्दल
मागणी करणारे पत्र वलहा. व्यिस्थापकाांचे आभार
मानणारे पत्र वलहा.
त्रकंवा
2) विभाग 1 गदय (इ) (प्र. क्र. 1 (इ)] मधील अपवठत गदय उतान्याचा एक तृतीयाांश साराांश तमु च्या शब्दाांत वलहा.
(आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृ ती सोडिा. (शब्दमयाणदा ६० ते ९० शब्द) (10)

(1) िात्रहरातिेखन
खालील मद्दु ट्टयाच्या आधारे 'कला छांद िगण' याची आकषणक जावहरात तयार करा.
सृजन कला छांद िगण
सदांु र हस्ताक्षर स्थळ - हषणल सभागृह, आयोिक
कायणशाळा सोलापरू भाषाप्रेमी मंर्ळ
माफक फी प्रिेश मयाणवदत

(2) बातमीिेखन
खालील विषयािर बातमी तयार करा
'निमहाराष्र विद्यालय, वशरिळ' या विदधालयात वशक्षक वदन साजरा झाला या समारांभाची बातमी तयार करा.

(3) कर्ािेखन
पढु ील मदु द्याच्ां या आधारे कथा वलहा:
एक गरीब मल ु गा - पैसे नाहीत – शाळेचा खचण करणे अशकय - सकाळी पेपर टाकण्याचे काम - िाटेत पैशाचे पाकीट
वमळते - प्रामावणकपणाने पोलीस स्टेशनिर नेऊन देतो - पावकटाच्या मालकास आनदां - बक्षीस.
इ) िेखनकौशल्य (8)
खालील लेखनप्रकारापां ैकी कोणताही एक कृ ती सोडिा.
(1) प्रसगं िेखन
'अकस्मात पडलेला पाऊस' या विषयािर खालील मद्दु े विचारात घेऊन लेखन

चांद्रपरू वजल्हा पररषद वशक्षण विभाग, चांद्रपरू * आयोवजत


वजल्हास्तरीय नाटयस्पधाण पाररतोवषक वितरण समारांभ
वद. १० जानेिारी िेळ: सकाळी १०.००
प्रमख
ु पाहुणे - माननीय वशक्षणावधकारी,
चद्रां परू वजल्हा पररषद, चद्रां परू

िरील समारांभप्रसांगी तम्ु ही तमु च्या वमत्राचे/मैवत्रणीचे कौतक


ु करण्यासाठी उपवस्थत होता अशी कल्पना करून
प्रसांगलेखन करा.

(2) आत्मकर्न
वदलेल्या मद्दु याांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन वलहा.

उपयक्त
ु ता/महत्त्ि

खांत झाड आजची वस्थती

आनदां

(३) वैर्ाररक
'भारत माझा देश आहे,' या विषयािर तुमचे विचार वलहा.

You might also like