सराव परीक्षा सन २०२५-२६
विषय- मराठी (कृतीपत्रिका)
वेळ: ३ तास वर्ग १० वा एकूण गुण: ६०
विभाग १ (गद्य)
प्र.१अ) पढ
ु ील उताऱ्याच्या आधारे सच
ु नेनस
ु ार कृती करा.
१) पाठात आलेल्या खेळांचे वर्णन करा. २
२) चौकट पर्ण
ू करा. २
३) स्वमत / अभिव्यक्ती : ग्रामीण भागातील खेळ खेळण्याचा अनभ
ु व आपल्या शब्दांत वर्णन करा.
३
प्र. 1. (आ) उताऱ्याच्या आधारे सच
ू नेनस
ु ार कृती करा :
(1) उत्तरे लिहा : २
(i) गुणवैशिष्ट्ये लिहा :
वन्यपशच
ू े दात
(ii) कारण लिहा :
सोनाली पेशंट असलेल्या गह
ृ स्थाच्या अंगावर धावली.
प्र. १ इ) दिलेल्या अपठित उताराच्या आधारे कृती पर्ण
ू करा.
१) कृती पर्ण
ू करा. २
१) महत्वाची गोष्ट ती कोणती ?
२) बहुतक
े जण कोणत्या नात्यांबाबत गंभीर का नसतात ?
२) कृती पर्ण
ू करा २
विभाग : २ (पद्य)
प्र.२अ) कवितेच्या आधारे सच
ु नेनस
ु ार कृती करा.
१) चौकटी पर्ण
ू करा. २
२) एका शब्दांत उत्तरे लिहा. २
१) कशात सख
ु मानू नयेत असे समर्थ सांगतात?
२) उपकार घेणाऱ्याने काय करावे असे समर्थ सांगतात ?
३) पढ
ु ील पढ
ु ील ओळीचा सरळ अर्थ लिहा.
जनी आर्जव तोंडू नये। पापद्रव्य जोडू नये। २
पण्
ु यमार्ग सोडू नये। कदाकाळी ।।
४) काव्यसौंदर्य : २
व्यापकपण सांडू नये। पराधेन होऊ नये। आपले वोझें घालू नये। कोणी येकासी ।।
विभाग : २ (पद्य)
प्र. २ आ) खालील मद्
ु द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
मद्
ु दे वस्तू किंवा आश्वासक चित्र
१) प्रस्तत
ु कवितेचे कवी/ कवयित्री ………………… १
२) कवितेचा विषय ………………… १
३) शब्दांचे अर्थ १) स्नेह = .... २) शिवणे=..... २
३) हक्क =... ४) कसब=.….
प्रश्न २इ) पढ
ु ील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा
तझ
ु े शब्द जसे की महाकाव्य तझ् ु या पायाजवळ घडून पडावीत
तझु ा संघर्ष असा की काव्यांच्या संगिनी व्हाव्यात
विभाग : ३ स्थल
ू वाचन
प्र. ३) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा.
१) साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये ६
अ)
आ)
२)' माणसे पेरा| माणस
ु की उगवेल||` या विधानाचा तम्
ु हाला समजलेला अर्थ लिहा
३) टिपा लिहा: व्यत्ु पत्ती कोशाचे कार्य
विभाग: ४ भाषाभ्यास
प्र.४अ) व्याकरण आधारित कृती :
१) विग्रह करुन समास ओळखा. २
१) आईवडील २) महादे व ३) पापपण्
ु य ४) नवरात्र
२) शब्दसिद्धी - खालील तक्ता पर्ण
ु करा.
२
(नागरिक, अभिमान, शेजारीपाजारी, भारतीय)
३) खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा. ४
१) खस्ता खाणे २) कंठस्नान घालणे
३) कडुसे पडणे ४) मग्ु ध होणे
आ) भाषिक घटकांवर आधारित कृती :
१) शब्दसंपत्ती - १
१) पढ
ु ील शब्दसमह
ू ांबद्दल एक शब्द लिहा.
१) वर्षातन
ू एकदा प्रसिद्ध होणारे
२) नियमबध्द घेतलेले शिक्षण
२) समानार्थी शब्द लिहा. १
१) मित्र - २) चंद्र-
३) विरुध्दार्थी शब्द लिहा. १
१) जमा २) दष्ु काळ
४) पढ
ु ील शब्दाच्या अक्षरापासन
ू दोन अर्थपर्ण
ू शब्द लिहा. १
१) कुशलधाम -
२) लेखननियमांनस
ु ार लेखन अचक
ू शब्द ओळखा. (कोणतेही चार) २
१) प्रसिद्ध, प्रसीद्ध, प्रसिध्द्र, प्रसीध्द
२) आशीर्वाद, आशिर्वाद, आर्शिवाद, आर्शीवाद
३) निर्मिती, नीर्मिती, निमिर्ती, निमींती
४) किर्तन/कीर्तन/किरतन/कीतर्न
५) मह ु ू र्त /मह
ू ु र्त/मह
ु ु र्त/मह
ू ू र्त
६) क्षीतीज/क्षितीज/क्षीतिज/क्षितिज
३) विरामचिन्हे ओळखन
ू नावे लिहा. १
१) !
२) "
४) पारिभाषिक शब्द - खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. १
१) Category =
२) Morgage =
विभाग : ५ उपयोजित लेखन
प्र.५अ १) पत्रलेखन - खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा. ६
राष्ट्रीय विद्यालय आडगाव, ग्रंथालय प्रमख
ु नात्याने पस्
ु तके मागविण्या करिता
'सरस्वती बक ु डेपो, अमरावती' यांना मागणी पर पत्र लिहा.
किंवा
आपल्या मित्राला राज्यस्तरीय कुस्तीस्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्या बद्दल त्याचे
अभिनंदन करणारे पत्र लिहा.
किंवा
२) सारांश लेखन :- प्र. क्र. १ (इ) मधील अपठित गदय उताऱ्याचा १/३ एक तत
ृ ीयांश
सारांश तम
ु च्या शब्दांत लिहा.
आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. १०
१) जाहिरात लेखन :-
शालेय गणवेश विक्रेता शांतिकमल ड्रेसेसची आकर्षक जाहिरात तयार करा.
२) बातमी लेखन :- खालील विषयावर बातमी तयार करा.
आपल्या शाळे त साजरा करण्यात आलेल्या 'एक पेड माँ के नाम' वक्ष ृ ारोपण कार्यक्रमाची
बातमी तयार करा.
३) कथा लेखन :- पढ ु ील मद्
ु द्यांच्या आधारे कथा लिहा.
एक वद्
ृ ध अवस्थेतील आजारी वडील----चार आळशी मल ु -ं --जवळ बोलावन ू चौघांना
सांगणे---शेतात धन गाडलेले आहे ---म्हणन ू काढून घ्या ---मत्ृ य-ू -- चौघांचे शेत खोदणे ---धन न
मिळणे--- शेजाऱ्यांचा सल्ला---पेरणी करणे ---भरघोस पीक घेणे--- खरं धन ---ओळख ---तात्पर्य
इ) लेखनकौशल्य : लेखन प्रकारांपक
ै ी कोणतीही एक कृती सोडवा. ८
१) प्रसंग लेखन :शाळे त जात असतांना अचानक मित्राचा अपघात झाला. त्याप्रसंगी आपण
केलेल्या सहकार्याचा प्रसंग लेखन
२) आत्मकथा :एका घायाळ सैनिकाचे मनोगत
३) वैचारिक : 'मोबाईलचा अतिवापर' एक बिकट समस्या