You are on page 1of 1

सोपारा ,कलसी आणि णिरनार येथील अशोकाच्या णशलाले खातील

९व्या अध्यादे शाचा तुलनात्मक अभ्यास करिे .

जिाच्या इणतहासात अनेक राजे महाराजे होऊन िेलेत पि सम्राट अशोकाचे नाव
या अवाा चीन जिात णवशे ष स्थान राखून आहे . त्याचे कारि म्हिजे त्याचे णशलालेख आणि त्यातून
त्याच्याणवषयी णमळिाऱ्या माणहतीची सत्यता . या आधुणनक जिात सुद्धा आपला खराखुरा इणतहास जािून
घेिे फार णजणकरीचे काम आहे . भारताच्या इणतहासाचे णवश्लेषि करत असताना आपल्या लक्षात येते
की केवळ सम्राट अशोकच असा पणहला राजा होता ज्याला इणतहासाबाबत जािरूकता होती. त्याने
त्याला कळलेला बुद्धाां चा धम्म जनतेला कळवा , त्याची नैणतक मूल्ये जनतेला कळाणवत आणि त्याने
णदलेला सांदेश वषाा नुवषे अबाणधत राहावा याची रीतसर व्यवस्था केली. आज २२३० वषाा नांतर ही
आपल्याला त्याच्या राजाज्ञा, घोषिा ,आणि सांदेश वाचावयास णमळतो, तोही न बदलता ,अबाणधत!

सम्राट अशोकाने जे मोठे णशलालेख णलणहलेत त्यावर त्याने १४ अध्यादे श जनतेसाठी


णलणहलेत यात त्याने अनमोल नीणतमूल्याची णशकवि णदलेली आहे . जनतेसाठी केलेल्या चाां िल्या िोष्टी
त्याां च्यापयंत पोहचणवण्याचा राजाचा मानस णदसतो. यात तो जनतेला राजा आपला वाटावा, जनतेने
त्याच्यावर प्रेम करावे अशीच भावना णशलालेखात णदसते .ते णशलालेख त्याने शहराच्या मध्यभािी णकांवा
महत्वाच्या मोक्याच्या जािी स्तांभरूपात उभारले . त्याने उभारलेल्या स्तां भ आणि णशलालेखाां ची भाषा
सवासामान्ाां ची भाषा होती. त्यामुळे ते णशलालेख ज्या प्राां तात होते त्या प्राां ताच्या बोली भाषेत णलणहलेले
आढळतात. मात्र तरीही ते पालीभाषेच्या जवळचे वाटतात याचा अथा भारताच्या सवादूर भािात पाली
सदृश्य भाषा वापरात होती असे वाटल्याणशवाय राहत नाही.
एकांदरीत एकच अध्यादे श वेिवेिळ्या णठकािी कोरला असला तरी त्यामध्ये काहीप्रमािात
फरक आढळतो. हा फरक त्या त्या भाषेच्या सांस्कृतीचा आरसा आहे . या शोध णनबांधात नऊ
क्रमाां काचा णशलालेख घे ऊन तो अभ्यासलेला आहे . सोपारा कलशी आणि णिरनार या णठकािीच्या या
णशलालेखात प्राां तानुसार कसा भाषेत फरक पडतो व त्यात णकती साम्य आहे ते अभ्यासलेले आहे .आणि
ते फारच रोचक झालेले आहे . त्याचे व्याकरि, उच्चार आणि इतर बाबी अभ्यासताना यात खूपच
मनोरां जकता आलेली आहे .

You might also like