You are on page 1of 2

िनश्चयाचा महामेरु, बहत

ु जनांस अधारु |
अखंड िःथतीचा िनधार्रु, ौीमंत योगी || 1 ||

परोपकारािचया राशी, उदं ड घडती जयाशी |


जयाचे गुणमहत्वाशी, तुलना कैशी || 2 ||

नरपित हयपित, गजपित गडपित |


पुरंधर आिण शिक्त, पृष्ठभागी || 3 ||

यशवंत कीितर्वंत, सामथ्यर्वंत वरदवंत |


पुण्यवंत आिण जयवंत, जाणता राजा || 4 ||

आचारशील िवचारशील, दानशील धमर्शील |


सवर्ज्ञपणे सुशील, सवार्ठायी || 5 ||

धीर उदार सुद


ं र, शुरिबयेसी तत्पर |
सावधपणेसी नृपवर, तुच्छ केले || 6 ||

तीथर्क्षेऽे ती मोिडली, ॄाम्हणःथाने िबघडली |


सकळ पृथ्वी आंदोळली, धमर् गेला || 7 ||

दे वधमर् गोॄाम्हण, करावयासी रक्षण |


हृदायःत झाला नारायण, ूेरणा केली || ८ ||

उदं ड पंिडत पुरािणक, किवश्वर यिज्ञक वैिदक |


धूतर् तािकर्क सभानायक, तुमचे ठायी || ९ ||

या भूमड
ं ळाचे ठायी, धमर् रक्षी ऐसा नाही |
महाराष्टर्धमर् रािहला काही, तुम्हा करीता || १० ||

आणखी काही धमर् चालती, ौीमंत होउनी िकत्येक असती |


धन्य धन्य तुमची कीितर्, िवःतारली || ११ ||
िकत्येक दष्ट
ु संहािरले, िकत्येकांस धाक सुटले |
िकत्येकांसी आौय झाले, िशवकल्याण राजा || १२ ||

तुमचे दे शी वाःतव्य केले, परन्तु वत्तर्मान नाही घेतले |


ऋणानुबन्धे िवःमरण जाहले, बा काय नेणु || १३ ||

सवर्ज्ञ मंडळी धमर्मिू तर्, सांगणे काय तुम्हा ूित |


धमार्ःथापनेची कीितर्, सांभाळली पािहजे || १४ ||

उदं ड राजकारण तटले, तेथे िचत्त िवभागले |


ूसंग नसता िलिहले, क्षमा केली पािहजे || १५ ||

- समथर् रामदास ःवािमनी िलिहलेले पऽ

You might also like