You are on page 1of 2

गुुंठेवारी योजने अुंतगगत ननयमानुकुल

करावयाच्या बाुंधकामाखालील जनमनी भूतपूवग


इनाम / वतनाच्या असल्यास, जनमनीच्या
अकृनषक वापरासाठी आकारण्यात येणाऱ्या
नजराणा रकमेमध्ये सवलत दे ण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
महसूल व वन नवभाग
शासन ननणगय क्रमाुंकः वतन 2007/462/ .क्र. 104/पुनब धणी -31/ ल-4
32 वा मजला, सेंटर वन इमारत, जागतीक व्यापार केंद्र
कफ परेड, मुुंबई :- 400 005
तारीख: 18.02.2014

वाचा
1) शासन ननणगय महसूल व वन नवभाग क्रमाुंक:- वतन 2007/462/ . क्र. 104 /ल-4,
नद. 3 मे 2010.
2) शासन ननणगय समक्रमाुंक नद. 23 नोव्हेंबर 2012.

स्तावना
राज्यात गुुंठेवारी पद्धतीने ज्या जनमनी नवक्री केल्या गेल्या त्या जनमनीवरील बाुंधकामे , नगर नवकास
नवभागाने महाराष्ट्र गुुंठेवारी नवकास अनधननयम 2001 च्या तरतुदीनुसार, बाुंधकामाुंवर शमन फी व नवकास
आकार आकारुन ननयमानुकूल केली. असे असले तरी ज्या वतन / इनाम जनमनी अशा पद्धतीने नवकलेल्या
आहे त त्याुंचा ननयमानुसार शासनास नजराणा नमळणे आवश्यक आहे . सवगसाधारणपणे पूवप
ग रवानगीने वतन
जनमनीचे नबनशेती वापरासाठी हस्ताुंतरण झाल्यास नशघ्रनसध्द गणकानुसार होणाऱ्या मुल्याुंकनाच्या 50%
नजराणा आकारला जातो. ज्या जनमनी नबनशेती कारणासाठी नवनापरवानगी हस्ताुंतनरत झाल्या आहे त अशा
जनमनींच्या नबनशेती वापरासाठी चनलत ननयमानुसार नशघ्रनसध्द गणकानुसार येणाऱ्या मूल्याुंकनाच्या 50%
नजराणा व नजराणा रकमेच्या 50% दुं ड म्हणजे एकूण 75% रक्कम आकारली जाते. गुुंठेवारी योजनेद्वारे
बाुंधकामे ननयमानुकुल करण्यासाठी नगर नवकास नवभागाकडू न नवनशष्ट्ट फी आकारली जाते. नशवाय सदर
जमीन जर इनाम असेल तर नतच्या अननधकृत हस्ताुंतरणापोटी महसूल नवभागातफे मुल्याुंकनाच्या 75% रक्कम
आकारली जाते. या माणे सवगसामान्य जनतेवर दु हेरी बोजा पडत असल्याच्या तक्रारी /ननवेदने शासनाकडे ाप्त
झाल्या होत्या. त्यानुषुंगाने सवगसामान्य जनतेस काही माणात नदलासा दे ण्याच्या दृष्ट्टीने शासनाने सुंदभीय नद.
3 मे 2010 च्या शासन ननणगयान्वये पुढील माणे ननणगय घेतला होता:-
“गुुंठेवारी कायद्ाुंतगगत ज्या वतन /इनाम जनमनीवरील बाुंधकामे ननयनमत करण्यात आलेली आहेत,
त्या जनमनीचा नजराणा आकारताना, ज्या नदनाुंकास गुुंठेवारी कायद्ाुंतगगत अननधकृत बाुंधकाम ननयमानुकूल
करण्याचे आदे श सक्षम ानधकाऱ्याुंनी नदलेले असतील, त्या नदनाुंकाच्या बाजारमुल्याच्या 25% इतकी रक्कम
अनर्जजत उत्पन्नातील शासनाचा नहस्सा म्हणून भरुन घ्यावी. सदर योजना, या सुंदभात शासन ननणगय ननगगनमत
झाल्याच्या नदनाुंकापासून केवळ एक वषाकनरता कायगरत राहील”.
शासन ननणगय क्रमाुंकः वतन 2007/462/ .क्र. 104/पुनब धणी -31/ ल-4

2. सदर ननणगयास सुंदभीय नद. 23 नोव्हेंबर 2012 च्या शासन ननणगयान्वये शासन ननणगयाच्या
नदनाुंकापासून एक वषाची मुदतवाढ दे ण्यात आली होती. सदर योजना आणखी एक वषासाठी राबनवण्यात यावी
तसेच योजना राबनवताना येणाऱ्या अडचणींबाबत स्पष्ट्टीकरण करण्याबाबत जनतेकडू न तसेच
लोक नतननधींकडू न होणाऱ्या मागणीच्या अनुषुंगाने स्ताव शासनाच्या नवचाराधीन होता. त्यानुषुंगाने पुढील
माणेननणगय घेण्यात आला आहे

शासन ननणगय
सुंदभीय नदनाुंक 3 मे 2010 च्या शासन ननणगयान्वये नवहीत केलेली व नद. 23 नोव्हें बर 2012 च्या
शासन ननणगयान्वये मुदतवाढ नदलेली सवलत योजना, हा शासन ननणगय ननगगनमत केल्याच्या नदनाुंकापासून एक
वषासाठी लागू राहील. गुुंठेवारी नवकास मुंजूर करताना बाुंधकामालगत ज्या आवश्यक खुल्या जागा/ सामानसक
अुंतरे सोडली आहेत त्यावर दे खील 25% इतकाच नजराणा आकारण्यात यावा. एक वषानुंतर वतन/इनाम
जनमनीचा अननधकृत अकृनषक वापर ननयमानुकूल करण्यासुंदभात पूवीचे 75% नजराण्याबाबतचे आदेश लागू
राहतील. सदर योजनेस तद्नुंतर मुदतवाढ दे ण्यात येणार नाही.
सदर शासन ननणगय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सुंकेतस्थळावर
उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सुंकेताक 201402181528447219 असा आहे . हा आदे श
नडजीटल स्वाक्षरीने साक्षाुंनकत करुन काढण्यात येत आहे .
महाराष्ट्राचे राज्यपाल याुंच्या आदे शानुसार व नावाने.

Digitally signed by Shivraj

Shivraj Shrikant Patil


DN: CN = Shivraj Shrikant
Patil, C = IN, S = Maharashtra,

Shrikant O = GOVERNMENT OF
MAHARASHTRA, OU =
REVENUE AND FOREST

Patil Date: 2014.02.18 15:41:52


+05'30'

(एस.एस. पाटील)
शासनाचे उपसनचव
त,
1. प्रधान सचिव, नगर चवकास चवभाग, मंत्रालय, मंबई-32
2. सवव चवभागीय आयक्त.
3. जमाबंदी आयक्त व संिालक भूमी अचभलेख, महाराष्ट्र राज्य, पणे.
4. नोंदणी महाचनरीक्षक व मद्ांक चनयंत्रक, महाराष्ट्र राज्य, पणे.
5. सवव चजल्हाचधकारी.
6. सवव उपचवभागीय अचधकारी.
7. सवव तहचसलदार.
8. महालेखापाल, महाराष्ट्र राज्य 1/2, मंबई / नागपूर (लेखा परीक्षा /लेखा व अनज्ञेयता).
9. चनवडनस्ती, ल-4 कायासन, महसूल व वन चवभाग, मंत्रालय, मंबई.

पष्ृ ठ 2 पैकी 2

You might also like