You are on page 1of 1

8/16/2014

२०२. गुपोलीस :
Tw eet 0 Tw eet 0 0 0 1 More
1

जगाला िचकटले लं मन जगाचं आिण आप या स या या दशे चं खरंदशन घे ऊ शकत नाही. कोण याही गो ीपासू न अिल झा यािशवाय ितचं खरंप
पाहताच ये त नाही. नाम घे त ाना मन जसजसं अंत मु
ख होत जाईल, तसतसं जगाला िचकटले लं मन यापासू न िकिचत सु ट लागे ल. आप या िच ा या पा ात
अनं त ज मांचं जगा या मोहाचं खरकट साचलं आहे . नामानं
च हळहळ ते खरवडलं जाईल! जगाचं खरंप, आप या मनातलंयाचंामक प आिण या
मापायी मोह होऊन आपण जगावर मानिसकदृ य़ा कसे अवलंबून आहोत, हे उमगू लागे
ल. जग सोडन तर कणालाच राहता ये णार नाही, पण या
जगात कसं राहायचं , हे ठरवता ये ई ल. जगाची गोडी िकिचत कमी होईल आिण भगवं त ाची ओढ िकिचत वाढ लागे ल. उपासने ची गोडी वाटो न वाटो,
उपासना सात यानं , िचकाटीनं , अ यासपू व क, ह पू व क, दृ ढ िन यानं कली की 'नामात भगवं त आहे ' हे
जाणता ये ई ल आिण ' याचं च होऊन राह याची'
संधीही िमळल! तो परमा मा स याच पात मा या जीवनात वे श करील. 'वाचवा वाचवा' या हाकला तोच धावू न येई ल. संत -स पु षांया पानं
आले ला खरा स ओळखणं अथातच सोपं नाही. ती ओळख आतू न पट यािशवाय मा राहणार नाही. ीग दवले क र महाराज सां ग तात, ''सं
त हेचालते-
बोलते दे
व आहे त '' (च र ातील सं त िवषयक वचने , . ६२). आता दे व ाला आपण पाहू शकत नाही, पण याचं िच भगव े मानं अखं ड या आहे , अशा
संत ाला पाहू शकतो. या याशी बोलू शकतो. या या सां ग यानुसार चालू शकतो. इथे काही जणां या मनात मोठा िवक प ये ई ल. बाहेर या जगात आज काय
चाललं आहे ! संत हणू न कणावर िव ास ठव याची थती नाही, असं ह ी वाटल. यात आपलीही थोडी चू क आहे . बा य़ वे शाव न सं त ाची ओळख आपण
वीकारतो, याचं अं त रं
ग पाहत नाही. ीमहाराजां न ी प बजावलं आहे की, संत व हे मनाचं ल ण आहे . मनानं संत न होता बा य़वे शानं सं
त होणं
, हेपाप
आहे . पण बा य़वे शाव न एखा ाला सं त पदापयत पोहोचिव यात आपलाही हातभार असतो. ीमहाराजां न ी प सां िगतलं आहे की, 'संत हा गु
पोिलसासारखा असतो. तो आप याम ये आप यासारखाच राहतो, पण आप याला तो ओळखता ये त नाही!' पोिलसाचा गणवे श न घालता जसा गुपोलीस
वावरतो, तसे खरे संत अवडबरािशवाय वावरतात. पण गुपोिलसाला ओळख याचा एकच गु ण हणजेयाची िनभयता! खरा सं त तसा िनभय, िन:शं क
असतो. माणू स कसाही असो, याची वृी भौितकाकड आहे की भगवं त ाकड आहे , हे जाणव यािशवाय राहत नाही. याची ओढ भौितकाकड आहेया या
वाग यात भौितक गमावलं जा याचं भय कधी ना कधी जाणव यािशवाय राहणार नाही. भगवं त ािशवाय याला कशातच गोडी नाही, याला कसलं भय
असणार! ते हा याची वृी अखं ड परमा ममय आहे , असा स च 'चालते बोलते देव ' या या ये त अिभ े त आहे , हेल ात या. तोच मा यासाठी
आपणहू न धावत ये त ो.

Tw eet 0 Tw eet 0 1 More


1

1/1

You might also like