You are on page 1of 4

Unique House Names In Marathi

घराांची काही युननक नावे ठे वण्याचा नवचार करत असाल तर घराांची नावे अगदी युननक
वाटतील अशी आम्ही शोधून काढली आहेत. ही नावां घराांना ठे वल्यानांतर त्याचा अथथ काय ते एकदा
तरी तुम्हाला जवळचे नवचारतील. चला जाणून घेऊया युननक घराांची नावे

घराांची नावे नावाांचे अथथ


अनुग्रह कृ पा
अमृतबबदू अमृताचा थेंब
अभीरपुरम सुांदर वास्तू
अनुथम उत्तम
कदांब एक वृक्ष
नगररराज एक उां च पवथत
नवसावा नजथे शाांतता नमळते असे रठकाण, आराम
कोंदण अलांकारासाठी के लेली बैठक ककवा जागा
नवरांगुळा आवड
कु टीर झोपडी ( घरासाठी ठे वलेले नाव)
श्रम साफल्य पररश्रमाने तयार के लेली वास्तू
ननकुां ज वन-वारटका कुां ज
उत्तम सवाथत चाांगले
स्वप्न साकार स्वप्न पूणथ होतात तेव्हा
अनुमती परवानगी
आषथती पनवत्र
बोध गया से रठकाण जेथे गौतम बुद्ाांना ज्ञान प्राप्ती झाली
शुभ बचतन चाांगले नवचार
चारु हास्य आनांदी हसणे
ध्रुव अढळ

Download From :https://pdfseva.com/ Page 1


नव्या घराांची नावे अथाथसह (New Home Names In Marathi)

काही नवीन नावे (New Home Names In Marathi) देखील तुम्ही तुमच्या घरासाठी ठे वू
शकता. ही नावां तुम्हाला नक्कीच आनांद नमळवून देतील आनण तुमच्या घराला नवी ओळखही
नमळवून देतील.

घराांची नावे नावाांचे अथथ


ननकुां नजका वारटका
अतुल्य अलौककक
यज्ञश्री यज्ञाचे वैभव
युगांधरा युग बदलण्याची क्षमता असणारी
पृथा पृथ्वी
रौनक चमकदार
अमोली मौल्यवान
अवनी भूमी
आरुणी पहाट
आज्ञेयी आदेश
स्वरकुां ज स्वर गुांजणारे रठकाण
योगायोग जुळून येणारी वेळ
बासुरी एक वाद्य
इशा इश्वराची कृ पा
फु ल्की एक तेजोमय रठकाण
धना धनाने भरलेले
द्वारका श्रीकृ ष्णाचे गाव
गवथ अनभमान
हांस एक सुांदर पाांढरा पक्षी
ह्रजू सरळ

Download From :https://pdfseva.com/ Page 2


बेस्ट घराांची नावे अथाथसह (Best House Names In Marathi)

तुमच्या घराला नाव ठे वायचां असेल तर तुम्ही घराची नावां अगदी बेस्ट ठे वायला हवी. काही जुनी
आनण युननक नावे देखील बेस्ट (Best House Names In Marathi) वाटतात.

घराांची नावे नावाांचे अथथ


भाग्यां ननवास लाभदायक अशी वास्तू
स्वप्नपूती स्वप्न पूणथ करणारी वास्तू
अररदाम भगवान नशव
देवलोक देवाचे आवडीचे रठकाण, देवाच्या राहण्याची जागा
हेमन सोने
आस्था नवश्वास
पद्मजा कमळावर बसलेली
वृद्ी वाढ
माझे घर आपल्या घराची भावना
गांगा दत्त गांगेची भेटवस्तू
आनांद सागर आनांद सागर बनून वाहतो तेव्हा
ह्रदेश ह्रदयातील जागा
बहमाशू चांद्र
हनवशा दान
इां द्रन भगवान इां द्र
सगांध सुगांधीत
इन्दीवर नीळकमल
अांकुश हत्तीला काबूत आणणारे शस्त्र
ओढ आस
नननखल सांपूणथ

Download From :https://pdfseva.com/ Page 3


नव्या घरासाठी रॉयल नावे (Royal And New Home Names In Marathi)

घराांना रॉयल ठे वायला कोणाला आवडणार नाही. तुमच्या घराांसाठी तुम्ही काही रॉयल नावां
शोधत असाल तर तुमच्यासाठी काही रॉयल नावे (Royal And New Home Names In
Marathi) देखील आम्ही शोधून काढली आहेत.

घराांची नावे नावाांचे अथथ


नक्षत्र आकाशातील तारा
भारद्वाज भाग्यशाली पक्षी
नचरायू नचरांतर आयुष्य, रटकणारे
देवकां ठ देवाच्या आवडीचे
फाल्गुन अजुथन
गगन आकाश
नगरर उां च पवथत
इां द्रप्रस्थ पाांडवाचे राहण्याचे रठकाण
इां द्रधनु सप्तरांगी रठकाण
ईशावास्यम इश्वराचा वास असतो अशी जागा
तमन्ना इच्छा
श्रीतेज गणपतीचे तेज असलेले रठकाण
सूयोदय सूयाथचा उगम होण्याची वेळ
ऐक्य एकी
फाल्गुनी एक मराठी मनहना
सगांधालय आपल्या माणसाांचा आसरा
स्नेहाांचल स्नेहाचा सहवास असलेले रठकाण
प्रपांच सांसार
आश्रय डोक्यावर छप्पर असणे
आभा तेज

Download From :https://pdfseva.com/ Page 4

You might also like