You are on page 1of 4

भमि

ू पजू न
योग्य महु ूर्तावरती भमु ीपजू नाच्या दिवशी सकाळी सर्यो ू दयाच्या आतं यजमान
पतीपत्नीने स्नान करुन घरातील देवांची पजु ा करावी. महु ूर्त वास्तश ु ास्त्रात दिलेल्या
पद्धतीनसु ार ईशान्य किंवा आग्नेय कोपऱ्यात तीन चौरंग मांडावेत. पहिल्या
चौरंगावरती भगव्या रंगाचे वस्त्र अथं रून त्यावर परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ
महाराजांचा फोटो ठे वावा. त्या फोटोसमोर नारळ, विडा, दक्षिणा व दिवा उदबत्ती
ठे वावी. दसु ऱ्या चौरंगावरती लाल वस्त्र अथं रुन त्यावर गव्हाचे अष्टदल बनवावे.
अष्टदलावर एक कलश, त्यात थोडे पाणी भरुन ठे वावा. त्या कलशात पाच
विड्याची पाने ठे ऊन त्यावर एक नारळ ठे वावे. कलशाच्यासमोर चौरंगावरती
भगवान श्री गणेशाची मर्ती ु एका खोबऱ्याच्या वाटीत तांदळ ु भरुन त्यात ठे वावी.
त्याच्याच शेजारी तांदळ ु ाच्या तीन पंजु क्यांवरती तीन सपु ाय ठे वाव्यात. समोर
विडा, दक्षिणा व खोबऱ्याची वाटी नैवेद्यासाठी ठे वावी. शख ं , घंटा पण त्याच
मडं लावर ठे वावी. चौरंगाखाली वस्त्र ठे वावे. तिसऱ्या चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र
अथं रुन त्यावर सितामातेचा फोटो ठे वावा. त्यासमोर विडा, दक्षिणा, नैवद्ये ठे वावा.
या चौरंगाच्या शेजारी कुदळ, फावडे वगैरे अवजारे ठे वावीत. श्री यज्ञविधी पान क्र.
३५ प्रमाणे षोडशोपचार व पंचोपचार पजू ेसाठी ताट बनवनू ठे वावे.
पजु ेची पद्धत : १) श्री स्वामी समर्थ महाराजांची पजू ा :सर्वप्रथम यजमान
पतीपत्नीने भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अधिष्ठानासमोर बसावे. तेथे श्री
यज्ञविधी पान क्र. ४९-५० प्रमाणे भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाचं ी पचं ोपचार
पजू ा करावी. नैवद्ये खडीसाखरे चा दाखवावा. नतं र श्री यज्ञविधी पान क्र. ३९
वरील प्रार्थना सर्वांनी सामदु ायिकरित्या म्हणावी व ११ माळी श्री स्वामी समर्थ या
मंत्राचा जप करावा.
२) श्री गणेश पजू न : यज्ञविधी पान क्र. ४० प्रमाणे मंगलतिलक लावावा. पान क्र.
४१ प्रमाणे आचमन करावे. पान क्र. ४२ प्रमाणे प्राणायाम व देवतास्मरण करावे.
पान क्र. ४३ प्रमाणे देशकालाचा उच्चार करावा व पढु ील सक ं ल्प सोडावा. मम
आत्मनः श्रति ु स्मतिृ परु ाणोक्त फल प्राप्त्यर्थ (स्वतःचे नाव व गोत्राचा उच्चार
करावा) मम सकल कुटुंबानाम क्षेम स्थैर्य आयु आरोग्यऐश्वर्यभिवद्ध ृ थ्यं ॑ समस्त
दरिु तोपशात्ं यर्थं समस्त अभ्यदु यार्थं च मम सकल गहृ कर्म सिदध्् यर्थं पत्रु पौत्रादी
सतं ती धन धान्यादि वद्ध ृ ी आप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थं प्राप्त लक्ष्मी चिरकाल सरं क्षणार्थं
श्री परमेश्वर प्रित्यर्थ आद्य मम नियोजित गहृ ाप्रित्यर्थे भमु ीपजू न अहं करिष्ये । तथाच
निर्विघ्नता सिदध्् यर्थं श्री गणपतिपजू न पचं वाक्ये पण्ु याहवाचनं तथा च पथ्ृ वी, कुर्म,
अनतं देवता पचं ोपचार पजू नं तथा च भमु ीस्वरुपी सितापजू नम् अहं करिष्ये । श्री
यज्ञविधी पान क्र. ४५ ते ५९ प्रमाणेभगवान श्री गणेशाचं ी षोडशोपचार पजु ा
करावी. श्री यज्ञविधी पान क्र. ६० ते ६४ प्रमाणे शद्धि ु करण करावे. श्री यज्ञविधी
पान क्र. ६४ ते ६८ प्रमाणे कलशस्थापना विधी करावा. कलशावरती पर्णू पात्र
म्हणनू नारळ ठे वावे. श्री यज्ञविधी पान क्र. ६८ ते ७३ प्रमाणे कलशस्वरुपी वरुण
देवतेची दशोपचार पजु ा करावी. पंचवाक्य पण्ु याहवाचन : श्री यज्ञविधी पान क्र.
७४ वरील दीर्घानागा • नद्यो ... या मंत्रापर्यंत पजू न करावे. त्यानंतर श्री यज्ञविधी
पान क्र. ७७ वरील पढु ील मत्रं म्हणावा. अ) मह्यं सहकुटुंबिने महाजनानां नमस्कार
आशिर्वचन मा ऽ पेक्षमानाय । मम नतू न वास्तु स्थाने करिष्यमाण गहृ ारंभ
शिलान्यास कर्मणः । पण्ु याहं भवंतु ब्रवु ंतु ।। आचार्याने तीन वेळा ॐ पण्ु याहं असे
म्हणावे. ब) मह्यं सहकुटुंबिने महाजनानां नमस्कार आशिर्वचन मा ऽ पेक्षमानाय ।
मम नतू न वास्तु स्थाने करिष्यमाण गहृ ारंभ शिलान्यास कर्मणः । स्वस्ति भवतं ु ब्रवु ंतु
।। आचार्याने तीन वेळा आयष्ु यमते स्वस्ति असे म्हणावे. क) मह्यं सहकुटुंबिने
महाजनानां नमस्कार आशिर्वचन मा ऽ पेक्षमानाय । मम नतू न वास्तु स्थाने
करिष्यमाण गहृ ारंभ शिलान्यास कर्मणः । ऋद्धिं भवतं ु ब्रवु तं ु ।। आचार्याने तीन वेळा
कर्मऋद्धयाम् समद्धि ृ असे म्हणावे. ड) मह्यं सहकुटुंबिने महाजनानां
नमस्कारआशिर्वचन मा ऽ पेक्षमानाय । मम नतू न वास्तु स्थाने करिष्यमाण गहृ ारंभ
शिलान्यास कर्मणः । श्रीरस्त्विति भवंतु ब्रवु ंतु ।। आचार्याने तीन वेळा अस्तु श्री:
असे म्हणावे. इ) मह्यं सहकुटुंबिने महाजनानां नमस्कार आशिर्वचन मा ऽ
पेक्षमानाय । मम नतू न वास्तु स्थाने करिष्यमाण गहृ ारंभ शिलान्यास कर्मण: ।
कल्याणं भवतं ु ब्रवु ंतु ।। आचार्याने तीन वेळा अस्तु कल्याणम् असे म्हणावे.
यानतं र श्री गणेशाच्या मर्तीु समोर माडं लेल्या तीन सपु ाऱ्याचं ी पथ्ृ वी, कुर्म व अनतं
देवताभ्यो नमः या नाममत्रं ाने श्री यज्ञविधी पान क्र. ४९-५० प्रमाणे पचं ोपचार पजू न
करावे. नैवद्ये खडीसाखरे चा दाखवावा.
सितामातेचे पजू न : ३) प्रथम फोटोतील सितामातेचे श्री यज्ञविधी पान क्र. ४९-
५० प्रमाणे पंचोपचार पजू न करावे.नैवद्ये खडीसाखरे चा दाखावावा व पाच
सवु ासिनींकडून सितामातेला औक्षण श्री यज्ञविधी पान क्र. ६९ प्रमाणे करावे व
शेजारी ठे वलेल्या अवजाराचं े पचं ोपचार पजू न करावे. जमिनीवर भसु क्त
ू म्हणनू
अभिषेक करावा. नैवेद्य म्हणनू नारळ फोडावे व ते त्या अवजाराजं वळच ठे वावे.
यानंतर ११ सवु ासिनींकडून प्रत्येकी ११ वेळा जमिनीवर कुदळीने खणावे.
त्यावेळेस जयजयकार करावा. आवाहन करुन स्थापन के लेल्या देवतांची श्री
यज्ञविधी पान क्र. ३०३ वर दिलेल्या पद्धतीप्रमाणे विसर्जन करावे.
इति भमु ीपजू नम्

You might also like