You are on page 1of 3

स्वे च्छा निवृ त्ती योजना

विषयः स्वे च्छानिवृ त्ती योजना २०२२ अं मलबजावणीबाबत माहिती.

महोदय,

याव्दारे आपल्याला सु चित करतो की, कंपनीने दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ रोजी फ्लायव्हील रिं ग
गिअर्स प्रा लि . ये थे स्वे च्छा निवृ त्ती योजना जाहीर केली आहे .

स्वे च्छानिवृ त्ती योजना ज्याला “योजना" असे म्हणता ये ईल, फ्लायव्हील रिं ग गिअर्स प्रा लि . बी
२७५, माले गाव एम आय डी सी. सिन्नर महाराष्ट् र (या पु ढे “अस्थापना" असे सं बोधण्यात ये ईल)

१. उद्दिष्ट :

या आस्थापने ला १९९८ पासून सु रु झाली आहे , ज्या प्रमाणात कच्च्या मालाच्या किंमती वाढे ल्या
त्याच प्रमाणात ग्राहकाने वे ळोवे ळी रिं गगिअरर्स ची किंमत वाढवून दिले ली आहे . यात वीजबिल, पगारवाढ,
वा उत्पादना साठी लागणारे इतर उपयोगी मटे रियल यामागे ग्राहकाकडू न किमतवाढ मिळाले ली नाही.

फॅक्टरी सु रु झाल्यापासून सततच्या पगारवाढीमु ळे सध्याची पगाराची टक्केवारी हि १६ टक्के पे क्षा


जास्त झाली आहे . व त्यामु ळे अस्थापने ला तोटा सहन करावा लागत आहे . अस्थापना सु रळीत व नफ्यात
चालण्यासाठी पगाराची टक्केवारी हि १० टक्के पे क्षा कमी असायला हवी.

आस्थापने ला उत्पादन व बाजारातील आव्हाने याचा खु प मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे . या
आस्थापने तील सर्व खर्च आटोक्यात आणने गरजे चे आहे . या व्यवसायात व स्पर्धेत टिकू न राहाण्यासाठी
निश्चित खर्चाच्या सं रचने त योग्य तो वे ळीच बद्दल करणे आवश्यक आहे . याचाच एक भाग म्हणून खर्चावर
आळा बसवण्यासाठी कायमस्वरूपी काम करणा-या कामगारांची सं ख्या तातडीने कमी करणे प्रामु ख्याने गरजे चे
आहे . त्या करिता आपणास मनु ष्यबळ कमी करणे हाच एकमात्र पर्याय आहे . त्या मु ळे आपण व्ही.आर.एस.
स्कीम म्हणजे च ऐच्छिक से वानिवृ त्ति योजना हि योजना कायम कामगारांसाठी लागू आहे .

२. पात्रता स्पष्टीकरण :

या योजने चा लाभ (ए), (बी), आणि (सी) मध्ये नमु द केल्याप्रमाणे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या कामगाराला
पात्र ठरविण्यात ये ईल.

(ए) प्रोडक्शन व शॉप फ्लोरवरती काम करणारे कामगार यांना ही योजना लागू होईल.

(बी) ज्या कायमस्वरूपी कामगारांचे वय दिनांक १७ ऑक्टोबर २०१२ रोजी ४० वर्ष झाले ले असे ल असे सर्व
कामगार.

सी) ज्या कायम कामगारांची से वा १५ वर्षे व त्याहन


ू अधिक दि. १७ ऑक्टोबर २०२२ रोजी पूर्ण झाले ली आहे
अशा कामगारांसाठी ही योजना जाहिर करण्यात ये त आहे .

३. योजने चा कालावधी :
ही योजना १७ ऑक्टोबर २०२२ ते २२ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत लागू राहील. यामध्ये
कोणताही बदल करण्याचा, स्वे च्छानिवृ त्ती मागे घे ण्याचा किंवा ही योजना पु ढे काही कालावधीसाठी चालू
ठे वण्याचा अधिकार हा व्यवस्थापन राखून ठे वत आहे . अर्ज स्वीकारण्याची अं तिम तारीख २२ ऑक्टोबर २०२२.

४. प्राप्त होणार असले ली रक्कम :

वय वर्षे मिळणारी रक्कम अक्षरी रक्कम


५० ते ५४ 100000 एकलाख रुपये
४५ ते ५० 150000 एक लाख पन्नास हजार
४० ते ४५ 200000 दोन लाख

४.१ या योजने अं तर्गत स्वच्छा निवृ त्ती दे य लाभ रक्कम ही आयकर अधिनियम १९६१ कायदयाच्या कलम
१० (१०शी) च्या तरतु दीनु सार असे ल. स्वे च्छा निवृ त्ती योजना सोबत जोडले ली आहे . या योजने ची कमाल
रक्कम मर्यादा वर दिले ल्या तक्त्याप्रमाणे असे ल. या योजने खाली मिळणारी रक्कम ही प्रत्ये की वे गवे गळी
असे ल.

या योजने अं तर्गत दे य असले ली रक्कम व तसे च स्वे च्छा निवृ त्ती लाभाच्या व्यतिरिक्त उर्वरित सर्व थकबाकी
जसे की ग्रॅच्यु टी, पीएफ, बोनस, व हक्काच्या रजा इत्यादीची रक्कम ताबडतोब दे ण्यात ये ईल.

४.२ स्वे च्छा निवृ त्तीचा एकदा केले ला अर्ज कोणत्याही परिस्थितीत मागे घे ता ये णार नाही. या योजने त
कोणते ही वाटाघाटी व तडजोड केली जाणार नाही.

या स्वे च्छानिवृ त्ती योजने मुळे उद्भवले ल्या विवादात व्यवस्थापनाचा निर्णय हा अं तिम आणि कर्मचाऱ्यावर
बं धनकारक असे ल.

या योजने अंतर्गत स्वे च्छा निवृ त्तीचा लाभ घे णाऱ्या कामगाराला पु न्हा कंपनीमध्ये घे तले जाणार नाही.

तसे च व्यवस्थापनाशी सं बंधित कोणत्याही कंपनीमध्ये त्यांना काम करता ये णार नाही. तसे च
कोणत्याही स्वरूपाची नोकरी त्यांना दावा करता ये णार नाही तसे च नोकरी मागण्याचा हक्क राहणार नाही. ते
पूर्णपणे अपात्र असतील. स्वे च्छानिवृ त्ती घे तले ल्या कामगाराला से वेतन
ू मु क्त होण्याच्या अगोदर त्यांनी
घे तले ल्या सर्व कर्जाची तथा आगाऊ घे तले ली रक्कमे ची परतफेड करणे आवश्यक राहिल.

५. प्रक्रिया स्पष्टीकरण :

ज्या कायमस्वरूपी कामगार कर्मचाऱ्यांना स्वे च्छा निवृ त्ती घ्यावयाची आहे अशा कर्मचाऱ्यांनी
कामगारांनी एच. आर. विभागात उपलब्ध असले ल्या विहित नमु न्यात अर्ज भरून तो दिले ल्या कालमर्यादित
एच. आर. विभागामध्ये जमा करू शकतात.

स्वे च्छा निवृ त्ती अर्ज केले ल्या कामगाराला व्यवस्थापनाचा होकार किंवा नकार सं बंधित कर्मचाऱ्याला ताबडतोब
पाच दिवसाच्या आतमध्ये कळविण्यात ये ईल.

वर लिहिले ल्या अटी व रक्कमे बद्दल कोणत्याही सूचना स्वीकारली जाणार नाही.

योजने अं तर्गत आले ला अर्ज स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार हा व्यवस्थापनाला आहे .
स्वे च्छा निवृ त्ती एकदा केले ला अर्ज कोणत्याही परिस्थितीत मागे घे ता ये णार नाही. व्यवःथापनाने मं जरू
केल्यास मागे घे ता ये णार नाही.

फ्लायव्हील रिं ग गिअर्स प्रा लि करिता,

जनरल मॅ ने जर

You might also like