You are on page 1of 22

शव वरोदयशा

शव वरोदय करण प हले

प ृ वीतलावर असणा या सम जीवांम ये फ त मनु य वतः या वासाचे नदान क शकतो.


यातून याला येणा या आगामी संकटांची पूव सूचना मळते. तमेच शर रात नमाण होणा या
आगामी याधीब दल दे खील वासांचे नीट नर ण के यास आप याला समजते.आप या
वासा वषयी या य तीला पण
ू ान आहे ,कृत ता आहे ती य ती नेहमीच सव बाबतीत यश
संपादन करते, सव े ांत सफलता ा त करते. शव पावती यांतील संवाद हणन
ू स ध
असले या या शा ाला वर ान कंवा शव वरोदय हणन
ू दे खील संबोधले जाते.आप या
वासाचे सू म नर ण कसे करावे आ ण दै नं दन जीवनात याचा कसा वापर करावा हे
आप याला या शा ामुळे ात होते.
हे शा हणजे मनु याचा वास णाल चा प रपूण अ यास क न मांडलेले शा आहे .
अगोदर उ लेख के या माणे हे शा आगामी आजारांची तसेच येणा या संकटांची पूव
सूचना दे तेच पण शर रात काह याधी कंवा दोष असतील तर यांचा समूळ नायनाट
कर यासाठ दे खील सहा य करते. आगामी भागांत हे शा आप याला कसे लाभदायक ठरे ल
याची मा हती घेऊया शवकृपेने सवाना चांगले आरो य, समद
ृ धी, सौ य ा त होवो.
शव वरोदय करण दस
ु रे

सवसाधारण नरोगी मनु याचा सूय दयावेळी कृ ण प ातील तपदा, वतीया, तत


ृ ीया,
स तमी, अ टमी, नवमी, योदशी, चतुदशी, अमावा या या तथींना सूय वर सु असतो. तर
चतथ
ु , पंचमी, ष ट , दशमी, एकादशी, वादशी या दवशी चं वर सु असतो.
तर शु ल प ातील तपदा, वतीया, तत
ृ ीया, स तमी, अ टमी, नवमी, योदशी, चतद
ु शी,
अमावा या या तथींना चं वर सु असतो. तर चतथ
ु , पंचमी, ष ट , दशमी, एकादशी, वादशी
या दवशी सय
ू वर सु असतो.

स वा ते द ड तासापयत सूय दयावेळी सूय वर कंवा चं वर सु असतो. जर आप या


शर रात एखाद याधी नमाण झाल असेल कंवा होणार असेल तर वर दले या तथीला
सूय दया या वेळेस जो वर दला आहे या या वपर त वर सु होतो, मनु य आजार सु
हो या या काळात वरातील बदल ओळखन
ू वासावर ल दे ऊन यो य नाडी बदलायला
शकला तर आपले अनेक आजार ठक होऊ शकतात.मनु याने वासावर ल दले वासांना,
वासां या गतीला नीट समजून घेतले तर याचे अनेक संकटांपासून ,आजारपणापासून संर ण
होऊ शकते. शवाय आजारपण असेल तर यातून तो ठणठणीत बरा दे खील होऊ शकतो. या
य त र त अनेक बाबतीत हे शा मागदशक ठरते.

मानवा या शर रात तीन मुख ना या असतात सय


ू नाडी (जे हा उज या नाकपुडीतून वास
वेगाने सु असतो.) चं नाडी (जे हा डा या नाकपुडीतून वास वेगाने सु असतो.) सुषु ना
नाड़ी (जे हा दो ह नाकपुडीतून वास सु असतो ह अव था खप
ू कमी वेळ राहते.)

शव वरोदय शा हणजे नाडी आ ण त वांचा अ यास.


दो ह वरांत सव थम वायु त व सु होते. वतीय वायु त वा सोबत अ नी त व, तत
ृ ीय
वायु त वा सोबत प ृ वी त व, चौथे वायु त वा सोबत जल त व, पाचवे वायत
ु वा सोबत
आकाश त व सु होते.

या शा ाचा अ यास करायचा असेल तर शु ल प तपदे पासून ारं भ करावा


त वे कशी ओळखायची हे पुढ ल भागात पाहू.
शव वरोदय करण तसरे

आज आपण पाहणार आहोत वासांमधील त वांचा म कसा असतो.

If you want to live successful,rich and healthy life then learn how to optimise your breathe.
Because breathe is the most powerful tool given by nature to the human being.

आजवर वासां या केले या अ यासातून हे धाडसी वधान क शकतो

सवसाधारण य तीचा वास ६० म नटे एका नाडीत सु असतो असे पकडू ( काह जणांचा
एक तासापे ा जा त सु असतो अथात यात घाबरायची काह आव यकता नाह ) . या
नाडी म ये त वांचा कालावधी खाल ल माणे असतो.
प हल आठ म नटे वायु त व
नंतरची बारा म नटे अि नत व
वीस म नटे प ृ वी त व
सोळा म नटे जलत व
चार म नटे आकाश त व
अशा कारे ६० म नटात त व कायरत असतात.
त वे ओळखायची कशी याची अजुन एक प धत सांगतो.
नाकपुडी पासून वास चार अंगु ठ वरती वाहत असेल तर अ नी त व, आठ अंगु ठ तरका
वाहत असेल तर वायू त व , बारा अंगु ठ समोर वाहत असेल तर प ृ वी त व, सोळा अंगु ठ
खाल वाहत असेल तर जल त व आ ण नाकपुडी या आसपास वाहत असेल तर आकाश
त व असते..
आकाश त वा या गतीचा अंदाज घेता येत नाह .

वास ओळख याची अजून एक प धत आहे .


सव थम चांग या तीचा बेि जयम काचेचा आरसा यावा.
सकाळी एका बंद खोल त एकांतात िजथे हवेचा वाह कमीत कमी असेल अशा ठकाणी
हलकासा द घ वास घेऊन एकदा अलगद आरशावर सोडावा.

यावर कोण या कारची आकृती उमटल आहे ते पहावे


सामा यता चार कार या आकृ या उमटतात
चौकोन वतुळ कोण आ ण अधचं ाकृती. या य त र त दस
ु या आकाराची आकृती उमटल
असेल तर आकाश त वाचा भाव आप यावर असतो. वतुळ हणजे वायू त व
चौकोन हणजे प ृ वी त व
अधचं ाकृती आकृती हणजे जलत व
आण कोण हणजे अ नी त व.
यापैक कोणतीह आकृती उमटल नसेल तर आकाश त व सु आहे असे गह
ृ त धरावे.

आप या मनातील वचार हे नाडी या आ ण त वां या उगम तसेच अ तावर अवलंबून


असतात. सूय नाडी आ ण अ नी त व सु असताना राग अनावर होतो.पण चं नाडी व जल
त वावर राग आवरता येतो.

मानवा या मनाम ये अ वतीय मता आहे .मनु य वण, मनन, चंतन आ ण यान यां या
वारे शर रातील नकारा मकता कमी क शकतो, अ ानाचा काळोख न ट क शकतो.
आप याला मनाची न वकार ि थती सा य करता आल तर आपण अश यह सा य क
शकू.
शव वरोदय करण चौथे

वासांचा आ ण वचारांचा थेट संबंध आहे . मनु य जे हा वास रोखतो ते हा वचार दे खील
ि थर होतात. मनु य जे हा वास सोडतो ते हा वचारच परत सु होते. जे हा वास क डून
ठे वतो ते हा वचार ि थर होतात आ ण आप याला परमानंदाची अनुभूती येत.े कधी मनात
वचारांचा ग धळ असेल तर वास रोखन
ू बघा. मनातील वचार ि थर होतील.

वासा ती कृत ता य त कर यासाठ एक लहान पण भावी योग आहे .


यासाठ आप याला दोन आसने कंवा दोन खु या ह यात.
सव थम दोन आसने कंवा खु या एकमेकांसमोर मांडा. एका आसनावर कंवा खच
ु वर बसा
ु वर कंवा आसनावर बसलेला असन
याचवेळी आपला वास आप या समोर खच ू आपण
या याशी वातालाप करतो आहोत अशी क पना करा. सव थम वासाचे वागत करा.हे प व
वासा मी तझ
ु े हा दक वागत करत आहे .सव थम मी तझ
ु ी मायाचना करतो क
ज मापासन
ू आतापयत मा या शर रात येक णी तझ
ु ा वास असन
ू ह मी तु याकडे दल

केले.तू आजपयत कायम मला साथ दल स याब दल मी कृत ता य त करतो.मी
तु यासोबत अंतकरणा पासून संवाद साधन
ू तुला आवाहन करतो क तू मा या शर रा या
येक भागात येक पेशीत पूण श ती नशी संचार कर.
मा या शर रात घेत या जाणा या येक वासागणीक मला अजून सु ढ आ ण बळकट बनव.
मा या जीवनात सकारा मक चम कार घडव.
मला नरोगी कर,मला जागत
ृ कर ,मला आनंद कर.मला सजग कर ,मला समाधानी कर.
मा या शर रातील दःु खे,आजार समूळ न ट कर.

हे प व वासा तु या सकारा मक श तीने माझे आयु य समृ ध बनव.

असे हणून या सग या सकारा मक गो ट ंब दल वासाचे आभार य त करायचे.


आ ण याला पु हा शर रात समा व ट करतो आहोत अशी क पना क न यानातून बाहे र
यावे.

कमान एक म हनाभर हे यान क न बघा आ ण एका संद


ु र अनभ
ु त
ू ीचा आनंद या.
शव वरोदय करण पाचवे

शव वरोदय शा िजतके उ नत आहे ततकेच दल


ु त रा हले आहे या शा ाकडे दल

हो याचे एक मह वाचे
कारण व. शरद वेलणकर सर सांगायचे. शव वरोदय शा भौ तक जीवनाचा उपयोग कसा
यायचा ते शकवते तर योगशा योगा यास क न मो कसा मळवावा तर शकवते सां त
काळात मनु य ाणी भौ तक जगतात गरु फटलेला आहे .भौ तक जीवनात सख
ु ी होऊना
आ याि मक जीवनात गती कशी करावी हे शव वरोदय शा सांगते.इडा, पंगला,सुषु ना
नाडीचा पूरेपूर उपयोग क न ठरा वक नाडीवर व श ट त वांचा अंमल असताना कोणती काय
करावी? याचे ान या शा ा या अ यासाने सहज होते.
सुषु ना नाडी हणजे आ याचा मरं धाकडे ये याचा राजमाग
आपण शव वरोदय शा ाचा नीट अ यास के यास आप याला ब याच वेळा जाणवते क
यो य नाडी व योग त वांवर आपण एखादे काय कर यास घेतले तर अक मात सुषु ना
नाडीत वास सु होतो आ ण तर काय आप यास लाभदायक ठरणार नाह याचा संकेत
मळतो.पण सुषु ना नाडी सु असताना जप,नाम मरण,दान धम केले तर याचे अग णत
पु य मळते. सुषु ना नाडी जा तवेळ सु असणे हे संभा य आजाराची सूचना असते. यामुळे
या सग या नाडी बदलाचे सू म नर ण के यास आगामी आजाराची सूचना मळू शकते
तसेच वसना या मा यमातून तो आजार पसर यास तबंध दे खील क शकतो.

मनु य दे ह पंच त वांचे तीक आहे .


१) प ृ वीत वात वचा, मांस, हाडे ,केस, नखे यांचा समावेश होतो.
२) जलत वात र त, वीय ,घाम ,मू , लाळ यांचा समावेश होतो.
३) वायुत वात शार रक या जसे चालणे,धावणे,उठणे, बसणे यांचा समावेश होतो.
४) काम ोध लोभ मोह मद म सर यांचा समावेश आकाशत वात होतो
५) अि नत व हणजे शर रात असलेला उ साह होय. जर शर रात अि नत वाचा अभाव असेल
तर जांभई येण,े आळस वाटणे,भूक लागणे, तहान लागणे, वचा न तेज होणे इ याद ल णे
जाणवतात.

त वांची थाने आ ण यांची चव


प ृ वीत व हे कंबर आ ण गुड या या ठकाणी ि थत असते. याची चव गोड असते.

जलत व पायात आ ण नाभी या ठकाणी ि थत असते. जलत व तुरट चवीचे असते.

अ नीत व खां या या ठकाणी तसेच दयात ि थत असते.ते तखट चवीचे असते.


वायुत व नाभीत आ ण कंठात ि थत असते. ते चवीने आंबट असते.

आकाशत व म तका या ठकाणी ि थत असते याची चव कडू असते.

आगामी भागात आपण शव वरोदय शा आ ण मु ा शा ाचा उपयोग क न आपण


आपले आरो य कसे सुधा शकतो आ ण आप या शर रातील याधी कशा दरू क शकतो हे
पाहूया.
शव वरोदय करण सहावे

पूवा यास

यान कार १
सकाळी श यतो म मह
ु ू तावर उठून आसनावर मांडी घालून सुखासनात बसावे. यांना ास
आहे तर खच
ु वर पाय खाल सोडून पण बसू शकतात( यांना ने सोयी कर आहे यांनी ती
प धत वापरावी. यानंतर ९ वेळा द घ वास यावा आ ण येक वेळी वास सोडताना
ओंकाराचा जप करावा. यामुळे मन बरे च शांत व नवांत होईल.मनातील वचारांची गद
पांगेल.आता आप याला आप या मनात असले या वासावर ल दे त वासाचे नर ण
करायचे आहे .असे १०८ वेळा के यावर परत डोळे मटून यावेत आप या मनातील वचार
काढून बाहे र ठे वत आहोत अशी भावना ठे वावी. या माणे आपण घरात जमलेल कोळी टके
झाडूने काढतो या माणे आप या मनातील वचारांची सफाई करावी.
शव वरोदय करण सातवे

सकाळी म मुहूतावर उठून आप याला पुढ ल साधना करायची आहे . शु चभूत होऊन
आसन थ हावे कंवा खुच वर पाय सोडून बसावे. ान मु ा कंवा तु हाला आवडेल ती मु ा
धारण करा. यानंतर डोळे मटून १०० ते १ असे आकडे मोजायला सु वात करा. हणजे
येक वासाग णक एक आकडा मोजायचा आहे .तु हाला १ वास यायचा आ ण मनात १००
हणायचे आहे असे तु हाला १ पयत करायचे आहे हणजे तुमचे १०० वास आ ण १०० ते १
पयत मोजून होईल. या नंतर आप याला डोळे उघडे ठे वून नाका या सरळ रे षेत एका फुटावर
बघायचे आहे .आ ण मन शांत ठे वून तु हाला मनातील वचारांचे नर ण करायचे आहे . असा
सराव तु हाला एक आठवडा करायचा आहे .नंतर दस
ु या आठव या पासून तु हाला दर दोन
वासा ग णक १०० ते १ असे आकडे मोजायचे आहे त. हणजे तु ह २०० वेळा वास याल
ते हा तुमचे १०० आकडे मोजून होतील.
असे पुढ ल आठव याला ३ वासाग णक १ आकडा, या या पुढे ४ वासाग णक १ आकडा,असे
दहा वासाग णक १ आकडा होईपयत करायचे आहे .
शव वरोदय करण आठवे

शव वरोदय शा ात त व आ ण नाडी यांना खप


ू मह व आहे . याला त वांचे आ ण नाडीचे
ान आहे , याला त वे आ ण नाड़ी अचक
ू ओळखता आल . याचे आयु य सुखकर झाले.
नाडी जे हा बदलते ती वेळ आ ण घ टका ब याच जणांना समजत नाह , यामळ
ु े ते हे शा
खोटे आहे असा गैरसमज लोक करतात. ब याचजणांना वाटते चं नाडी आ ण प ृ वी त व सु
असताना मी यवहार केलाय आपला आ थक लाभ हायला हवा पण यांनी ऐनवेळी झालेला
नाडी बदल समजन ू केलेल असते. रोज कमान एक तास, कंवा मोक या वेळेत
ू घे यास चक
वसनाचे नर ण केले सोबत या कलेचा शा ो त अ यास केला, तर आप याला वासाची
गती कशी सु असते याचे ान होते.
सामा य जनांना असे द घ नर ण कर याचा कंटाळा येतो. लोक हॉटसअॅप, फेसबुक
आर या गो ट ंना मह व दे तात. परं तु आपला वास जो आप या ज मापासून आप या सोबत
आहे या या कडे मा घनघोर दल
ु करतात. आप याला हवे ते मळवून दे याची अ भूत
श ती आप या वासात आहे , पण हे ल ात कोण घेतो? जे हा वासांची असामा य श ती
मनु या या ल ात येईल ते हा याचा भा यो कष झालाच हणून समजा वासां या
मा यमातून मी वतः जीवघे या आजारातून बरा झालो आहे . तसेच पूव पे ा अ यंत सम ृ ध
असे आयु य स या जगत आहे . प ृ वीवर केवळ वास ह च अशी गो ट आहे जी मनु या या
ज मापासून → शेवट या णापयत या या सोबत असते. जे हा संकट येणार असते चांगल
गो ट घडणार असते ते हा य तीला वासा या मा यमातून आगाऊ सूचना मळते. फ त
सू म नर ण हवे आ ण वासाचे सतत नर ण के यास मनु य काल ानी होतो.
जीवनाचे रह य अ यंत सुलभ रतीने उलगडून सांग याचे सामथ मनु या या वासात आहे .
सव य ती शव वरोदय शा ा या मा यमातून ते अ यंत सहज सा य क शकतात .
शव वरोदय करण नववे

मनु याचे वचार या या वासाशी नग डत असतात.हे आपण मागील भागात पा हले.

आपला वास आप याला रावाचा रं क बनवू शकतो आ ण रं काचा राव दे खील

एकवेळ आपण मनातील वचार नयं त कर यास असमथ ठरतो पण वास मा न कच


नयं त क शकतो, सव मनु य वास नयं त क शकतातच. नसगाने आप याला वास
नयं त कर याची अ भुत श ती दल आहे .
मनु याने वतः या वासांना नयं त क न यात चांगले वचार गुंफले तर आयु य कती
सुंदर होईल ना.

वासात अ याि मक वचार गुंफले तर आयु य अ याि मक ट ने गत होईल.

वासात आ थक उ नती ब दल वचार गुंफले तर आयु य आ थक या उ नत होईल.

वासांना आपण या वचारांचे खा य पुरवू तशी प रि थती आप या सभोवती नमाण होते.

Spiritual progress is a journey towards the feeling that I am nobody.

Financial progress is a journey towards the feeling that I am somebody.

तु हाला वर ल दो ह कारचे अनभ


ु व या शा ा या अ यासाने येतील.
वास आ ण मन यांची सांगड कशी घालायची ते पाहूया.

First silent your mind,If you are unable to silent your mind then observe your inhale / exhale
movement and then try to control your breathe.You will get realised that your breathe is
gently pushing your mind towards silence.

होय हे सहज श य आहे . एकदा क न बघा अनुभव येईलच. या प धतीने अनेक जणांनी
आपले आयु य सुधारले आहे .

वर ाना परं गु यं वर ान परं धनम ् ।।


वर ाना परं ानं न टं च न वा त
ु म ् ।।

अथ - वरांचे ान हे हे गूढ ान आहे . वरांचे ान हे धनासमान कंबहुना धनापे ा े ठच


आहे .कारण धन खच केले तर ते कमी होते ान वाटले तर ते व ृ धंगत होते.
वरां या ानासारखे दस
ु रे ान या प ृ वीतलावर कोणते आहे बरे ?

मांडखंडा पंडा या: वरे णैव ह न मताः ॥


स ृ ट संहारकता च वर: सा ा महे वरः ।।

मांड ,ह स ृ ट हा दे ह वरा वारे नमाण झालेत.


आ ण यांचा लय दे खील वरात होईल हे नि चत आहे .
सा ात भगवान महादे व अशा गूढ व प व वर शा ाचे र चयते आहे त.

पंचत वा भवे सिृ टपंचत वे ल यते ।।


पंचत वा परं त वं त वातीत नरं जनम ् ।।

पंच त वांत उगम पावणार स ृ ट शेवट पंचत वात लय पावते


पंच त वे ह परम त वे आहे त.शर रातील पंच त वांपैक एक जर त व शर राबाहे र नघाले तर
तो मनु याचा अंत असतो. हणून मनु याला सव वकारांवर अंत क न दे हातील पंच त वांचे
मह व समजून यांचा ततका स मान करायला हवा.आप या येक वासा या मा यमातून
आप या शर रातील पंच त वांचा पूण वकास आ ण पूण पोषण करायला हवे.तरच मनु य
द घायष
ु ी होईल आ ण व थ जीवन जगेल.
शव वरोदय करण दहावे

"Your breathe can change your life if you treat your breathe like a new born baby !!"

आप या वासांशी कसे वागावे याचा यो य प धतीने सराव के यास आप याला जी गो ट


हवी ती गो ट ा त होते.. सहजर या ती गो ट आप याला मळवून यायची मता फ त
आप या वासात आहे .फ त आप याला आप या वासांना यो य प धतीने कसे वागवावे हे
समजले पा हजे.

आपण जे हा वास घेतो ते हा आपले शर र सजग असले तर मन मा दस


ु र कडेच
असते.ह च गो ट आपण यायाम करताना कंवा कोणतेह काम करताना घडत असते. एखादे
काम करत असताना ब याच वेळा मन मा वैर वहार करत असते हणून काह कामात
वफलता ा त होते आ ण नैरा य, पराभूत मान सकतेने य ती ासल जाते.

मनु याला रोजचा 21600 वासांचा कोटा मंजरू झालेला आहे . यातील 33% वास झोपेत खच
झाले तर आपण उरलेले 14000 वास कसे वापरतो यावर आप या आयु यातील यशाची
ट केवार ठरते.यश वी आयु याचे हे सोपे ग णत आहे .

Your every breathe( exhale) and thought are directly connected with the universe
आता हे आपण ठरवायचे आहे क आपण मांडात नेमके काय वचार े पत करत आहोत
कंवा वासां या मा यमातन
ू कोण या लहर े पत करत आहोत कारण तेच वचार तीच
प रि थती आप याला परत ा त होणार असते.

वास हा मनु या या जीवनशैल वर भाव टाकणारा मु य घटक आहे . तो भावीपणे घेतलाच


गेला पा हजे.श य६ ततके वास आप याला पूण मतेने घेता आले पा हजेत आ ण वासांत
श य ततक जा तीत जा त माणात सकारा मक ऊजा भ न उ छवासा वारे जा तीत
जा त माणात कृत तेची भावना गट झाल पा हजे.

एक साधना इथे दे तो आहे

जे हा सूय नाडी बदल होऊन चं नाडीतून वास वा हत होतो ते हा पाच त वे माने सु


असतात यावेळी आपण येक त वाची आपला वास सु असताना माफ मागायची
,आतापयत आप या शर रात वा त य क न आपले शर र धडधाकट ठे व या ब दल ध यवाद
य त करायचे आ ण आप या शर रात कायम व पी तत याच भावी पणाने येक
त वाचा वावर असू दे अशी येक त वाला वनंती करायची.
साधना खप
ू सोपी आहे आ ण त वांचा म ल ात ठे वून करायची आहे .
फ त एका ता आ ण चकाट हवी कारण ह साधना एक तास करायची आहे .
शव वरोदय करण अकरावे

जर तु हाला तुमची स त च े उ मर या जागत


ृ करायची असतील तर तु हाला खाल दलेले
नयम पाळावेच लागतील तसेच तुम या दनचयत यांची अंमलबजावणी करावी लागेल. नयम
खाल ल माणे

1. Purity of life – physical, moral, and mental.


जीवन शु धी - येकाने शार रक या,नै तक या आ ण मान सक यासु धा शु ध
जीवन जगले पा हजे.( येका या नै तकते या या या वेगवेग या आहे त पण नसगाची,
मांडाची नै तकतेची या या समान आहे जी सव ाणीमा ांना लागू आहे .)

2. Sacrificial service – service to spread Beauty, Goodness, Righteousness, Joy, and Freedom.

जे तु ह इतरांना सहज दे ऊ शकता ते या. एखा या या चांग या गुणाची तुती,इतरांशी


चांगले वागणे, येकाला या या अमयाद मतेची जाणीव क न दे णे ,इतरांना आनंद दे णे ,जे
आप या सोबत आहे यांना पूण वातं य दे णे, न वाथ भावनेने सवाची जमेल ततक मदत
करणे

3. Fearlessness – which is a state of consciousness not identified with material values.


नभयता - सवाचा शेवट हा म ृ यू असतो.तसा तर आप या सवाना तो कधी ना कधी भेटणार
आहे च.मग आपण भती कसल बाळगायची. भती बाळगून जगत रा हलो तर जग याची मजा
काय.आप या स तच ांम ये भतीमुळे खप
ू अडथळे येतात.

4. Striving toward perfection – with one’s deeds, words, expressions, creativity, thought, and
communication."
प रपूणता - आपले संपूण ल प रपूण बन याकडे या. येक कम,आपला येक
श द,आपले हावभाव,आपल वचार मता, नणय मता इतरांशी संवाद साधताना तो प रपूण
कसा असेल हे बघा.

स या आपण व ृ प ांवर नजर फरवल तर तशीतील त णाचा े कंग करताना दय वकाराने


मृ यू झाला, एका कलाकाराचा टे जवर काय म सु असताना दय वकाराने म ृ यू झाला.
अशा कार या गो ट आप याला वाचायला मळतील.मागील दोन वषात अशा कार या
घटनांम ये वाढ झाल आहे पूव अशा बात या द ु मळ हो या या आता सरास कानावर पडू
लाग या आहे त.
या गो ट ंकडे कृपया दल
ु क नका.आपले शर र आप याला व वध मा यमातून सूचना दे त
असते आप याला या कळ या पा हजेत.शर रात काह बगाड असेल तर वसन येत
बदल होतो तो बदल शव वरोदय शा ा या अ यासाने तसेच न य सरावाने आपणास
सहज कळतो.

ु त असेल कंवा काह


जर छातीत दख ास होत असेल तर अपानवायु मु ा तसेच ाण मु ा
यांचा दररोज कमान ५ म नटे सराव करत तो २० ते २५ म नटापयत हळूहळू वाढवत
यावा
एक म ह यात वल ण फरक अनुभवाल.

ल ात या - मु ाशा आ ण शव वरोदय शा ह शा े भारताने जगाला दलेल


अमू य वरदान आहे त. यांचा न यनेमाने सराव के यास तु हाला उ म शर र , नरोगी मन
तसेच सम ृ ध जीवन लाभेल.
शव वरोदय करण बारावे (ल मीपज
ू न वशेष)

शव वरोदय आ ण ल मीपज
ू न

ल मी पूजन दवशी भूजप ावर हर या रं गाची शाई असले या पायलट पेनने कंवा शाई पेनने
ी सु त लहून काढायचे. शव वर उदय शा ाचा अ यास असेल तर तुम या शर रात चं
वर अथात डा या नाकपुडीतून वास सु असताना लखाण काम पूण करायचे आहे .
(धा मक भांडार म ये १०० पयात चांग या तीची भूजप े मळतात.)बॉल पेन पे ा चांग या
प दतीने आपण पायलट पेन ने भुजप ावर लखाण क शकतो.
एका बैठक त एक वेळा ी सू त लहून झाले पा हजे. कमान दोन भूजप ावर लखाण झाले
पा हजे हणजे ी सू त दोन वेळा ल हले पा हजे..तु हाला अजून भजू प ांवर लहून ठे वायचे
असेल तर तु ह लहून ठे वू शकता. ल ात या प ह या लोकापासून १६ या लोकपयत
लहायचे आहे .( फल त
ु ी ल हणे ऐि छक आहे . तु हाला लहावयाचे अस यास लहू शकता)

यः शु चः यतो भू वा, जुहुयादा यम वहम ्।


सू तं पंच-दशच च, ी-कामः सततं जपेत ्१६
इत ी सू तं प रपूण
हा सोळावा लोक आहे .

ी सू त

ॐ हर यवणा ह र॑ णी॑ स॒ वणरज॒


ु त जाम ्। चं ां हर मयीं ल मीं जातवेदो म आवह ॥ १ ॥

तां म आवह जातवेदो ल॒ मीमनपगा मनीम ्। य यां हर य॑ व॒ दे य॒ गाम वं॑ प॒ ु ॒षान॒ हम ्॥२॥

अ वप॒ ूवा रथम॒ यां ह॒ि तनाद बो धनीम ्। यं॑ दे॒ वीमुप वये॒ ीमा दे॒ वी जुषताम ् ॥३॥

कां सोि मतां हर य- ाकारामा ाम ् वल तीं त ृ तां तपय तीम ्। प॒ मेि थतां प॒ मवणा
ता म॒ होप वये॒ यम ्॥४॥

चं ां भासां य॒ शसा॒ वल तीं यं लोके दे॒ वजु टामुदाराम ् ॥ तां प मनींमीं शरणम॒ हं
प येऽल मीम न यतां वां वण
ृ े॥५॥

आ द यवण तप॒ सोऽ धजातो वन॒ प त॒ तव व ृ ोऽथ ब वः।त य फला न तपसा नद


ु तु
मा॒या तरा॒या च बा या अल॒ मीः
॥६॥
उपैतु मा दे वस॒ खः क त च म णना स॒ ह ।
ादभ
ु ूतोऽि म रा े ऽि मन ् क तम ृ धं द॒ दातु मे ॥७॥

ुत ्- पपासाऽमलां ये ठां अल मीनाशया यहम ्।अभू तम ्-असमृ धं च, सवान ् नणुद मे


गह
ृ ात ्॥८॥

ग ध- वारां दरु ाधषा, न य-पु टां कर षणीम ्।


ई वर ं सव-भूतानां, ता महोप वये यम ्॥९॥

मनसः काममाकू तं, वाचः स यमशीम ह।


पशूनां पम न य, म य ीः यतां यशः॥१०॥

कदमेन जा-भूता, म य स भव-कदम।


यं वासय मे कुले, मातरं प म-मा लनीम ्॥११॥

आपः सज
ृ तु ि न धा न, च ल त वस मे गह
ृ े।
नच-दे वीं मातरं यं वासय मे कुले॥१२॥

आ ा पु क रणीं पुि टं , पंङलां प म-मा लनीं चं ां हर मयीं ल मीं, जातवेदो म मावह॥१३॥

आ ा यि क रणीं यि टं , सुवणा हे म-मा लनीं सूया हर मयीं ल मीं, जातवेदो म आवह॥१४॥

तां म आवह जात-वेदो ल मी-मन-अप-गा मनीम ्।य यां हर यं भूतं गावो दा योऽ वान ्
व दे यं पु षानहम ् ॥१५॥

यः शु चः यतो भू वा, जुहुयादा यम वहम ्।


सू तं पंच-दशच च, ी-कामः सततं जपेत ्॥१६॥
इत ी सू तं प रपूण

लहून झा यावर ल मी पूजन करताना या भुजप ावर गुलाब अ र शप ं डून कंवा कापसा या
बो याने लावून याचे पूजन करायचे आहे .माता ल मीला वनंती करायची क हे माते या
भूजप ातील ी सू तात तुझे कायम व पी वा त य राहू दे .
पूजन झा यावर आप या हशोबा या वह त, चोपडीत कंवा तजोर त भूजप ठे वावे.जर वह त
ठे वायचे असेल तर प ह या पानावर आ ण शेवट या पानावर ीसु त ल हलेले भूजप ठे वून
यावे.
दररोज सकाळी उठ यावर कमान एकवेळ ीसू त फल त
ु ी सह हणावे आ ण या वह ला
कंवा भूजप ला नमन क न माता ल मी सदै व आप या सोबत आहे यांची खा ी बाळगावी.
(हा वधी ल मीपूजन दवशीच पार पाडला पा हजे )
तु हाला व तुम या प रवारास सुख,
शांती, आरो य, ऐ वय, थैय लाभू दे ,
तुमची भरभराट होवो..
आई महाल मीची तुम यावर
सदै व कृपा राहो…
शव वरोदय करण तेरावे

Practice of shivswarodaya will make you a master of the universe.!!

वर ानरह यातून का च चे टदे वता ।।


वर ानरतो योगी स योगीपरमो मतः ।।

वासाचे सू म ान हे च आपले इ ट दै वत असून वासां या अ यासात सतत म न रा हलेला


योगी हा परम े ठ हणन
ू जाणावा.

वासाचे सू म अवलोकन आप याला सव गुणसंप न बनवते..

अथ वरं व या म शर र व वरोदया ||
हं सचार व पेण भवे ान लम ् ||
जे हा आपण वास आत घेतो ते हा स आ ण बाहे र जाताना हं असा वनी नमाण होतो.
या वसा या गतीला हं साचार गती हणतात. या हं साचार गतीवर नयं ण ठे वणे हणजे
शव वरोदय शा , या शा ा या अ यासाने आपण भवसागर त न जातो. या शा ा या
अ यासाने आपण काल ान ा त क
शकतो. आगामी संकटांची चाहूल लागते या वारे
आपण यावर उपाय साधन
ू या संकटांची ती ता कमी क शकतो .हे शा शक यापवू
काह नयम आप याला अंगी बाणवावे लागतात.
आपले च शु ध , मन शांत, तसेच ोध, लोभ, म सर, मोह, माया,मद या ष ीपू पासून दरू
ठे वावे.
याला केले या उपकाराची जाणीव आहे ,ई वरावर न ठा आहे,वैयि तक आयु यात जो
सदाचाराने वागतो यानेच या शा ाचा अ यास करावा.
या शा ाचे अ ययन करणारा सा ात शवशंकर यां या कृपेस पा ठरतो. या शा ा या
न य अ यासाने आप याला. वायू ची गती नयं त करता येते. एकदा अ यास क न
आप याला आपल कोणती नाडी सु आहे ते कळले क या नाडीला अनुकूल कोणते काय
करावे हे ठरवता येते जसे सुषु ना नाडी इतर कायास अशुभ समजतात, पण या नाडीतून
वास सु असताना आपण जर नामजप साधना केल तर ती लवकर फलदायी ठरते. याचे
पु य अमाप असते.

सय
ू नाडी सु असताना कोणती काय करावीत चं नाडी सु असताना कोणती काय करावीत
याचे सु धा मागदशन हे शा करते.
शव वरोदय करण चौदावे

Each breathe you taken inside the body have only two effects - Either Health or Disease.
There is no gray area in between..!!What's your choice ?
आपण शर रात जो वास घेतो यातन ू आपण उ म आरो य वीकारतो कंवा रोग वीकारतो.
जर आपण सगारे टचा धूर वसना या मा यमातन
ू फु फुसात भरला तर यासोबत अनेक
रोग आप याला १५₹ म ये बोनस पात मळतात.

जर रोज सकाळी शु ध हवेत द घ वसन क न ाणवायू फु फुसात भरला तर आप या


शर रातील पेशींम ये चैत य संचारते,ऊजचा समावेश होतो.संपण
ू दवस सख
ु ात आनंदात मजेत
जातो.

आपण आप या वासांना कशी वागणूक दे तो यांचे संगोपन कसे करतो यावर आप याला
आरो य ा ती होते.

आपण दै नं दन जीवनात वासाची सांगड अ य गो ट ंशी घातल तर आपण जीवनाचा आनंद


पण
ू प धतीने घेऊ शकतो.
वास आ ण मन यां या ऐ याची अनोखी अनभ
ु ूती आप याला येते.मनु य बळ बनतो.

नायमा मा बलह नेन ल य:|

अथात बलह न य ती आयु यात सव कार या सोयी सु वधांपासन


ू वं चत राहतो.

स दय लहर थम लोक

शवः श या यु तो य द भव त श तः भ वतुं

न चेदेवं दे वो न खलु कुशलः पि दतम


ु प।

अत वामारा यां ह रहर व र चा द भर प

ण तंु तोतंु वा कथमकृतपु यः भव त||

माता ग रजा श ती पात महादे वां या डा या बाजूस ि थत आहे त.जे हा शव शंकरांम ये


श तीचा संचार होतो ते हाच ते अनेक काय कर यास स ध होतात. शि त शवाय शर र
पंदन हन होते , शि त शवाय शव शंकर काह ह हालचाल क शकत नाह त.
आ द शंकराचाय यांनी अ यंत सो या श दात स दय लहर या प ह या लोकात वासाचे
मह व उलगडले आहे .
डा या बाजूला श ती चा नवास असतो अनेक सज
ृ ना मक काय श ती सहज क शकते.
अनेक ि थर काय डावी नाकपुडी सु असताना आपण करतो. या कायात आप याला यश
लाभते.

वर ानाचे मह व अशा कारे आ द शंकराचायानी दे खील वषद केले आहे .

हकारो नगमे ो त: सकारे ण वेशनम ्॥

हकारः शव पेण सकारः श ती यते ॥

उ वास करताना 'ह'कार ऐकू येतो तर वास घेताना 'स'कार ऐकू येतो.
सकार शि त पाचे तीक आहे आ ण हकार शव पाचे तीक आहे .

श ती पि थत चं ो वामनाडी वाहकः ॥

द नाडी वाह च शंभु पो दवाकरः॥

चं नाडी सु असताना वास श ती पात ि थर असतो


आ ण सूय नाडी सु असताना वास शव पात ि थर असतो.

शव वरोदय शा ात अशा कारे वासाचे मह व व णले आहे .

You might also like