You are on page 1of 1

वर्ग ९वी सराव कार्य पत्रिका–२

०२/०३/२४

प्रश्न १. पत्राचा नमुना तयार करा. (लिफाफा आवश्यक)(कोणताही एक)


(५)

१. मित /मिता जगदाळे , प्रगती विद्यालय, रत्नागिरी, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने - बालविद्या प्रकाशकाकडे

पुस्तकाची मागणी करणारे पत्र लिहीत आहे.

२. करण /करुणा दे शपांडे रामनगर , जिल्हा पुणे येथन


ू रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे होणाऱ्या डासांचा

प्रादुर्भाव टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याला विद्यार्थी प्रमुख या नात्याने पत्र लिहा.

प्रश्न २. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा.

१. माझा आवडता छ
ं द

(मुद्द:े छ
ं द म्हणजे काय? त्याचे महत्त्व- स्वतःचा आवडता छ
ं द कोणता? त्याची जोपासना संवर्धन छ
ं दातून

होणारे कार्य - काही उदाहरणे छ


ं दाविषयी विचार.)

२. विदूषकाचे आत्मवृत्त

( मुद्द:े परिचय- बालपण -जबाबदारीचे ओझे - सर्क स मधे नोकरी -प्रशिक्षण-मिळणारा आनंद- सेवाभाव हेच

ध्येय -अनुभव -समाधानी.)

You might also like