You are on page 1of 6

पुस्तक परिक्षण

पुस्तकाचे नाव : माझे गाव - माझे तीर्थ

लेखकाचे नाव :- श्री अण्णा हजारे

प्रकाशक -राळेगणसिद्धी परिवार प्रकाशन


(प्रथम आवृत्ती -२००२)
सादरकर्ता :- अनिल रामहरी उमाळे
विभागप्रमुख (यंत्र अभियांत्रिकी)
शासकीय तंत्रनिके तन ,
अवसरी (खू .)
ता .आंबेगाव जि. पुणे
लेखक परिचय
• ग्रामविकासाची पंढरी ठरलेल्या राळेगणसिद्धी गावाचे शिल्पकार , अजातशत्रू व्यक्तिमत्व
• समाजसेवा हेच जीवनाचे ध्येय
• भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे प्रणेते
• जीवनातील दिपस्तंभ
• १) अच्युतराव पटवर्धन
• २) नवलभाऊ फिरोदिया
• ३) बाळासाहेब भारदे
• यासोबतच महात्मा गांधी व स्वामी विवेकानंद यांचा सुद्धा त्यांच्या जीवनावर प्रभाव आढळून येतो .
लोकसहभागातून के लेली कार्ये
• यादवबाबा मंदिर जीर्णोद्धार
• -पाणलोट क्षेत्र विकास
• -दारूबंदी
• -परिवार नियोजन
• -शिक्षण
• -आरोग्य
• -सामूहिक विवाह
• -धान्य बँक
• -सरकारचा एक रुपया न घेता ग्रामस्थांच्या सहभागातून नळयोजना
• -अंधश्रद्धा
• -शेतीला जोडधंदा -दुग्ध व्यवसाय
सकारात्मक बाबी -
• पुस्तकाची भाषा सरळ व साधी .एकदा वाचून कु णालाही कळेल
असे पुस्तक प्रेरणादायी पुस्तक

• कोणतेही मोठे कार्य हे सर्वांच्या सहभागातून साध्य होऊ शकते


हा संदेश मिळतो

• असे कार्य करताना येणाऱ्या अडचणी व त्यावर मात करता येऊ शकते
हा संदेश देणारं पुस्तक

• ग्रामविकासासाठी कोणते उपक्रम राबवावे याची प्रत्यक्ष गावाला भेट


न देता माहिती मिळते व हाच लेखकाचा पुस्तक लिहिण्यामागील उद्देश
नकारात्मक बाबी –
• आढळून आलेल्या नाही.

• संधी असताना राजकारणात न जाण्याचा निर्णय हा न पटणारा वाटतो


कारण अधिक चांगल्या रितीने हे कार्य करता आले असते

अपील -दोन्ही इमोशनल व लॉजिकल

• प्रेरणादायी पुस्तक
• काही करण्याची इचछा असणाऱ्यांनी प्रथम स्वतःपासून सुरुवात करून
ग्राम हेच दैवत मानावे .व ग्रामविकासातून राष्ट्र उभारणीस सहकार्य
करावे म्हणून लॉजिकल
व्यवसायासाठी कसे उपयोगी ?
• टीम बिल्डिंग व लिडरशिप याचे उत्कृ ष्ट उदाहरण

• जाणावे ग्राम हेच मंदिर


ग्रामातील जन हेच सर्वेश्वर

• नगरेची रचावी ,जलाशये निर्मावी


महावने लावावी ,नाना विधे

• खजानोंको चोरो सें नही पहरेदारोंसे धोखा है /


इस देश को सिर्फ दुश्मन से हि नही ,इन गद्दारोसे धोखा है /

धन्यवाद !!!

You might also like