You are on page 1of 23

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे-30

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

घटक : निपुण भारत अभियान : ओळख


निपुण पार्श्वभूमी निपुण पार्श्वभूमी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

• असर अहवाल
 असर अहवाल
• राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण अहवाल
 राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण
• राज्य संपादणूक सर्वेक्षण अहवाल
 राज्य संपादणूक सर्वेक्षण
•विविध सामाजिक संस्थाचे सर्वेक्षण अहवाल
•राज्य संपादणूक सर्वेक्षम अह
निपुण भारत अभियान - ओळख
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 - सर्व विद्यार्थ्यांसाठी पायाभूत साक्षरता आणि
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

संख्याज्ञान प्राप्त करणे ही प्राधान्याने राष्ट्रीय मोहीम झाली पाहिजे.

शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने सन 2026-27 पर्यंत इयत्ता 3 री


अखेरपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांने पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानात प्राविण्य
प्राप्त करावे यासाठी "नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रॉफिशियन्सी इन रीडिंग विथ
अंडरस्टैंडिंग अँड न्युमरसी (NIPUN BHARAT)" नावाचे राष्ट्रीय अभियान
सुरु
निपुण भारत अभियान - ओळख

महाराष्ट्र शासन दि. २७ ऑक्टोबर २०२१ रोजीचा शासन निर्णय


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

 राज्यामध्ये इयत्ता तिसरीपर्यंतच्या प्रत्येक मुलाने पायाभूत साक्षरता


आणि संख्याज्ञानात प्राविण्य प्राप्त करावे हे लक्ष्य साध्यतेसाठी तसेच
इयत्ता तिसरीच्या पुढे गेलेल्यामात्रअपेक्षित क्षमता प्राप्त न के लेल्या
विद्यार्थ्यांसाठी निपुण भारत अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान
अभियानाची अंमलबजावणी
निपुण भारत ध्येय

१) मुले उत्तम आरोग्य आणि स्वास्थ राखतात. (HW)


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

२) मुले प्रभावी संवादक बनतात. (EC)

३) मुले सक्रीय अध्ययनार्थी बनतात व लगतच्या वातावरणाशी जोडली

जातात. (IL)
मुले उत्तम आरोग्य व स्वास्थ राखतात
पायाभूत वर्ष-
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

शारीरिक,सामाजिक,भावनिक,मानसिक आरोग्याचा पाया घालणे.


२) सामाजिक कौशल्याचे विकसन- सहकार्य,सुसंवादी मार्गाचा
अवलंब करतात.
३) फरक स्वीकारणे आणि आदर करणे- स्वायत्तेची भावना. आत्मविश्वास,निरोगी सवयी विकसित
करणे.
मुले प्रभावी संवादक बनतात
भाषिक संवादास आरंभ,स्वभाषा किं वा शालेय भाषा
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

२) संवादाच्यासाठीच्या अधिक संधी

३) आकलनासह वाचन आणि लेखनही शिकतात. चिकित्सक व सर्जनशील विचार


कौशल्य देखील प्राप्त करतील.
सक्रीय अध्ययनार्थी व वातावरणाशी जोडणे.
 अन्वेषण,प्रयोग,पृच्छा हे मुलांच्या पूर्व आणि सभोवतालच्या संदर्भावर आधारित असते.
( रंग,आकार,आवाजाचे स्वरूपाची उत्सूकता)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

 शारीरिक,सामाजिक,नैसर्गिक वातावरणाशी थेट अनुभव.परस्पर संवाद


 शिकण्याच्या अनुभवाचा आऱाखडा
 गणितीय अमुर्त संकल्पनाचा पाया अर्थपूर्ण कृ तीतून घातला जाता.
पायाभूत साक्षरता-घटक
१) मौखिक भाषा विकास.
२) उच्चार शास्त्राची जाणीव.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

३) सांके तिक भाषा समजावून घेणे.


४) शब्द संग्रह
५)वाचन व आकलन
६)वाचनातील ओघवतेपणा
७) लेखन
८) आकलन
९) वाचन संस्कृ ती / वाचनाकडे कल
पायाभूत संख्या साक्षरता-घटक
१) गणन व संख्याज्ञान
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

२)संख्या व संख्यावरील क्रिया


३) गणना करणे
४)आकार व अवकाश
५)आकृ तीबंध
पायाभूत व संख्यासाक्षरतेचे आधारस्तंभ
१) संबंधित घटकांचे निदान.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

२) सर्व स्तरावर उदि्दष्टे व लक्ष्य कें द्रित करणे.


३)उच्च दर्जाचे अध्ययन,अध्यापन साहित्य.
४)शिक्षकांचा व्यावसायिक विकास
५)शिक्षकांच्या मदतीसाठी यंत्रणा
६)विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण मूल्यमापन
निपुण भारत अभियान अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान : निर्धारित लक्ष्य:
राज्यातील वय वर्षे ३ ते ९ या वयोगातील सर्व विद्यार्थ्यासाठी सन २०२६-२७ अखेर किमान लक्ष्य निर्धारित करण्यात आलेलेआलेली आहेत, ती पुढीलप्रमाणे.

घटक अंगणवाडी/बालवाडी अखेर इयत्ता पहिली अखेर इयत्ता दुसरी अखेर इयत्ता तिसरी अखेर

भाषा साक्षरता अक्षरे व त्यासंबधी आवाज ओळखतो. किमान २-३ अपठीत मजकू र असलेली किमान ४- अपठीत मजकू र ४०-५० शब्द अपठीत मजकू र ६० शब्द
प्रती मिनिट अर्थासह
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

अक्षरे असलेले साधे शब्द वाचतो. ५ साधे शब्द असलेली छोटी वाक्ये प्रती मिनिट अर्थासह वाचतो.
वाचतो. वाचतो.

संख्याज्ञान १० पर्यंत अंकज्ञान (ओळखणे व वाचणे) ९९ पर्यंत संख्यांचे वाचन, लेखन, ९९९ पर्यंत संख्यांचे वाचन, ९९९९ पर्यंत संख्यांचे
साधी बेरीज व वजाबाकी करतो. लेखन, सोपी गुणाकाराची वाचन, लेखन, सोपी
उदाहरणे सोडवतो. गुणाकाराची उदाहरणे
सोडवतो.

आनंदी व्यक्तिमत्वाची जोपासना मुलांना शैक्षणिक वातावरणात आनंदी व सुरक्षित वाटते. चांगल्या सवयी विकसित होतात. शरीर तंदुरुस्त राहते. स्वतः बाबतचा आदर वाढतो. स्वतः बाबत
सकारात्मक कल्पना निर्माण होतात. सकारात्मक दृष्टिकोनाचे योग्य संवर्धन के ल्यास आयुष्यभर लाभकारक ठरते. सर्व शिक्षकांनी मुलांच्या सामाजिक व
भावनात्मक संस्थेची जपणूक कशी करावी याविषयी संवेदनशील असणे आवश्यक आहे.
अध्ययन निष्पत्ती आणि मूल्यमापन
 2017 ला अध्ययन निष्पत्ती (Los) प्रकाशित.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

 2017 व 2021 चे राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) व राज्य अध्ययन संपादणूक सर्वेक्षण (SLAS) 2023

निष्पत्तीवर आधारित.

 पायाभूत अध्ययन अभ्यास (FLS) २०२२ हे सर्वेक्षण अध्ययन निष्पत्तीवर आधारित

 राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण २०२३ हे दि. ३ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेले सर्वेक्षण अध्ययन निष्पत्तीवर आधारित

 पुढील सर्वेक्षण देखील अध्ययन निष्पत्तीवर आधारित असणार


अध्ययन संपादणूकीचे स्तर

प्रारंभिक-(Below Basic/Beginners/partially meets global minimum Proficiency)


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

२) प्रगतशील-(Basic/progressive/Meets global minimum proficiency)

३) प्रवीण - (Proficient /Meets global minimum proficiency)

४) प्रगत- (Advanced/Exceeds Global minimum proficiency)


विद्यार्थी संपादणूक स्तर
• प्रारंभिक (Below Basic / Beginners)
या स्तरामधील विद्यार्थ्यांच्या संबधित विषयाच्या/विषयाची अध्ययन निष्पत्ती साध्य होण्यासाठी ज्ञान व कौशल्ये पुरेशा प्रमाणात प्राप्त/संपादित झालेली/ झालेल्या

नसतात. या विद्यार्थ्यांना अध्ययनाच्या प्रत्येक टप्प्यावर खूप मार्गदर्शनाची, प्रोत्साहन देण्याची गरज असते

• प्रगतशील (Basic /Progressive )


या स्तरामधील विद्यार्थ्यांने संबधित विषयाच्या/विषयाची अध्ययन निष्पत्तीमधील किमान ज्ञान व कौशल्ये प्राप्त/संपादित के लेली असतात. हे विद्यार्थी सामान्य

सूचनांचे/नियमांचे पालन/अनुकरण करतात. त्यांच्याकडे काही चांगल्या कल्पना असतात. मात्र त्यामध्ये सुसंगतता नसते. अध्ययनाच्या अनेक टप्प्यावर यांना

मार्गदर्शनाची आवश्यकता असते. सामान्य समस्या ते तर्काने सोडवू शकतात. या पातळीवरील विद्यार्थी सोप्या भाषेत आपले म्हणणे अभिव्यक्त करतात.
विद्यार्थी संपादणूक स्तर

३) प्रवीण (Proficient)
या स्तरामधील विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती बऱ्याच प्रमाणात प्राप्त/संपादित के लेल्या असतात. या स्तरावरील विद्यार्थी कमीत
कमी निरीक्षणाखाली ते आपले कार्य स्वतंत्रपणे करतात. पद्धतशीरपणे ते आपली समस्या निराकरण करतात. स्वत:च्या कल्पना ते
इतरांना स्पष्टपणे सांगतात. कमीत कमी मार्गदनाखाली व पर्यवेक्षणाखाली ते नवीन कल्पना मांडतात किं वा निर्माण करतात.

४) प्रगत (Advanced)
या स्तरामधील विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती पूर्ण संपादित/प्राप्त के लेल्या असतात. अशा विद्यार्थ्यामध्ये उच्च विश्लेषण क्षमता,
तार्कि क क्षमता, चिकित्सक विचार, प्रभावी संप्रेषण कौशल्य, स्वतंत्र विचार क्षमता, सृजनशीलता असते. असे विद्यार्थी काही एकत्रित
संकल्पना अथवा कल्पना याद्वारे नवीन ज्ञानाची निर्मिती करतात. या स्तरामधील विद्यार्थी कठीण समस्येचे निराकरण करतात.
प्राप्त परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असते.
अध्ययन निष्पत्तीधारित अध्ययन स्तर निश्चिती
• अभ्यासक्रम,वर्ग,विषयाची निश्चिती करणे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

• घटकनिहाय साध्य होणा-या अध्ययन निष्पत्ती सूची तयार करणे.


• संविधान तक्ता तयार करणे
• मूल्यांकन रूब्रिक्स विकसित करणे.
रूब्रिक्स कसे व काय
• रूब्रिक्स तयार करताना कोणत्या घटकासाठी करतो आहोत ते लक्षात घ्या.
• रूब्रिक्सचे किती स्तर करायचे हे ठरवा व त्याचे विधाने निश्चित करा.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

चढत्या श्रेणीचे विधाने तयार करा.


• “मूल्यांकन रुब्रिक” मध्ये गरजेप्रमाणे तीन/चार/पाच मूल्यांकन निकष देण्यात यावेत. चाचणीमधील अध्ययन
निष्पत्तीवर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या प्रतिसादावरून विद्यार्थ्याच्या संपादणूकीचे वर्गीकरण “मूल्यांकन रुब्रिक”
नुसार श्रेणी -३, श्रेणी - २, श्रेणी - १, श्रेणी - ० यापैकी एका श्रेणीमध्ये करता येईल.
नमुना चाचणी
• https://scertmaha.ac.in/NipunBharat/pdfs/FirstLangMarathi4.pdf
प्रथम भाषा मराठी- तिसरी

• https://scertmaha.ac.in/NipunBharat/pdfs/MathsMarathi4.pdf
गणित - तिसरी

https://scertmaha.ac.in/NipunBharat/pdfs/ThirdLang4.pdf
तृतीय भाषा - इंग्रजी

कृ पया वरील लिंक ओपन करा व नमुना चाचणी पहा. किं वा सदर नमुना चाचणी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शिक्षक मार्गदर्शिका भाग ५ मध्ये प्रकरण ५

च्या शेवटी देण्यात आलेल्या आहेत.

आपणास यासारखी आणखी काही नमुना चाचण्या परिषदेच्या www.maa.ac.in या संके तस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच
अध्ययन निष्पत्ती संपादणूक स्तर संकलन : नमुना
अध्ययन निष्पत्ती संपादणूक स्तर निश्चिती नंतर पुढे काय करावे.
निपुण भारत का सपना I
हर बच्चे समजे भाषा और गणना II
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे

धन्यवाद

You might also like