You are on page 1of 13

अ नं वै ाणा: (१)

Submitted by चनू स on 25 July, 2008 - 16:23


Food is a profound subject and one, incidentally, about which no writer
lies. -Iris Murdoch
---------------------------------------------------------------
गे या आठव यात रॉजर मरू चा 'ऑ टोपसी' पाहत होतो. यात एक म त य आहे .
कमाल खान नावा या अफगाण राजपु ाने जे स बॉ डला पकडलंय. रा ी जेवणा या
टे बलावर या या पु यात येतं म याचं ट ड मंड
ु कं. शरू वीर बॉ डसाहे ब हणतात, 'I
lose my appetite when my food stares at me.'
आपण काय खातो, कसं खातो याचा वचार केला तर खप
ू मजे या गो ट ल ात
येतात. आज कदा चत आप या थाळीत जपानमधला फुगू मासा, कंवा चीनमधले
क टक आले, तर फारसा फरक पडणार नाह . पव
ू delhi belly या नावाने ब बाब ब
करणारे यरु ोपीय नाह का आप या तखट, मसालेदार जेवणाला चटावले? तसंच.
इडल , दोसा, प झा सहज आप या जेवणात सामावले आ ण एरवी सांबारात लाल
भोपळा घातला क नाकं मरु डणा या अ यंगार मामींनी पो या लाटायला सु वात
केल .

माणसांनी दे शां या सीमा ओलांड या क सग यात लवकर बदलते ती


खा यसं कृती. पदाथाना नवीन नावं मळतात, बहुतक
े वेळी यांना था नक
त डावळाह मळतो. उदाहरणाथ, चायनीज चाट. ने सन वाँग हा या sino-ludhianvi
पाकसं कृतीचा जनक. मंब
ु ई या (आता बंद पडले या) 'चायना गाडन' या रे तराँचा
मालक. चायनीज रे तराँम ये 'dry or gravy?' असं वचारलं जातं, याला कारण हा
ब लवाचाय. भारतातलं चीनी जेवण खु च यांनाह ओळखू येणार नाह , इतकं ते
ने सन वाँगने बदललं. मंचु रयन, लाल भडक रं गाची 'शेजवान' े ह हे सगळे याचेच
शोध. पण हे अ सल 'पंजाबी-चायनीज' जेवण चंड लोक य झालं, आ ण
ग ल बोळात 'चायनीज' पदाथा या हातगा या उ या रा ह या.
अशीच एक गंमत फाळणी या वेळी झाल . भारतात येणा या नवा सतां या
ल याला जग यासाठ का हतर काम करणं आव यकच होतं. पण न क करायचं
काय? जवळ पैसा नाह . अ रशः नेस या कप या नशी ह लोकं भारतात आल होती.
मग एका पंजा या या डो यात एक म त क पना आल . याने एक तंदरु वकत
आणला. क बडीला मसाला फासला, ती तंदरु म ये भाजल आ ण 'तंदरु चकनचा'
ज म झाला. या शोधक याने पढ
ु े चांदनी चौकात 'मोती महल' हे रे तराँ सु केले.
द ल या चांदनी चौकात मग असेच तंदरु घेतलेले पंजाबी उभे रा हले आ ण बघता
बघता सव व गमावले या नवा सतांनी शोधलेला हा पदाथ जगभरात लोक य
झाला.
या तंदरु चकनचे तक
ु डे काह बांगलादे शी आचा यांनी टोमॅटो यरु त टाकले, ' चकन
ट का मसाला' हे नाव दलं, आ ण या धेडगुजर पदाथाला इं लंड या 'नॅशनल
डशचा' दजा मळाला. अमेर केत तयार झालेले लब सँडवीच आपण यात अंडं
टाकून भारतीय बनवन
ू टाकले, चहा अ रशः ' शजवन
ू ' पऊ लागलो आ ण पनीर
प झा चे नईला एकदम हट झाला.

गेल हजारो वष ह खा यसं कृती सतत बदलती रा हल आहे . आ ण खा यावर ेम


करणा यांना या खा यसं कृती या इ तहासाचं पण कुतह
ू ल असतं.
आप या वै दक वा मयात अ नाचं मह व सतत सां गतलं गेलं आहे . अ न तयार
कर या या वधी, सेवन कर याचे नयम यांचं अ तशय शा शु ववेचन वेदांम ये
आहे . उप नषदं , सू ,ं जैन व बौ वा मय, कौ ट याचे अथशा , कंवा
मानसो लास, यश तलक यांसार या ंथांम ये भारता या खा यसं कृतीचा
इ तहास वाचायला मळतो. अगद रामायण, महाभारतातसु ा त काल न
समाजजीवनाचं आ ण पयायानं, अ नसं कृतीचं त बंब दसतं. Porcupine,
iguana, कासव हे ाणी कसे शजवावेत याचं वणन वेदांत आहे , तर 'दह , हळद,
मसाले लावलेलं हरणाचं मांस घालन
ू शजवले या' सीते या आवड या भाताची
(आपल ह ल ची बयाणी) पाककृती रामायणात आहे .
या सा या ऐ तहा सक द तवेजाचं मह व अफाट आहे . माणसाची गती, या या
आवडी नवडींत झालेला बदल, या या बदलले या जाणीवा, याचा बाहे र या जगाशी
आलेला संबंध हे सारं आप याला या खा यसं कृती या इ तहासात वाचायला मळतं.
ऋ वेद ते वीर सांघवीचं 'Rude Food' असा हा वास धमाल आहे हे न क ..
.
.
लाखो वषापव
ू प ृ वीवर ल भख
ू ंड एकसंध होता. कालौघात याचे तक
ु डे झाले, आ ण
जगाचा नकाशा बदलत रा हला. या तक
ु यांपक
ै सवात मो या तक
ु याचे नाव
'ग डवन'. सम
ु ारे १० लाख वषापव
ू याचेह छोटे तक
ु डे होऊन अ का, भारत,
ऑ े लया, अंटाि टका हे भू दे श तयार झाले. यांपक
ै भारताचा तक
ु डा उ तरे कडे
सरकत रा हला, आ ण स या या तबेटला जाऊन धडकला. या धडकेमळ
ु े हमालय
पवतरांग नमाण झाल . याचवेळी अजन
ू एक मह वाचं ि थ यंतर घडलं. अ का
आ ण भारत एकमेकांना जोडले होते, ते समु ा या वाढ या पातळीमळ
ु े वलग झाले.
भारत आ ण अ केला जोडणारा पल
ू पा याखाल गेला. काह भभ
ू ाग मा पा या या
वर रा हला, आ ण मादागा कर, मॉ रशस, मालद व आ ण ल वीप ह बेटे नमाण
झाल .
सम
ु ारे १५,००० वषापव
ू मानवा या ख या गतीला सु वात झाल . शकार साठ
याने कामचलाऊ दगडी ह यारं तयार केल होतीच. आता या ह यारांम ये याने
हुशार ने व वधता आण याचा य न केला. भाले, सरु े , कुदळ अशी वेगवेगळी आयध ु ं
तयार झाल . पाटा-वरवंटा, खल आ ण ब ता यांचासु ा ज म झाला. १०,००० वषापवू
मानवाने शेती करायला सु वात केल . फळं आ ण कंदमळ
ु ं गोळा क न आ ण शकार
क न जगणारा मानव आता शेतकर बनला आ ण तो एका जागी ि थरावला.
शेतीसाठ नवीन ह यारं आल . सात-आठ हजार वषापव
ू भांडी वापर यास ारं भ
झाला. गाळणी, चमचे, मडक या सा यांचा वापर सु झाला. यापव
ू अ नीचा उपयोग
केवळ ाणी भाज यासाठ होत असे. तेसु ा शजव यावर मांस चवीस बरे लागते
हणन
ू न हे , तर भाज यावर मांस अ धक काळ टकते, हे ल ात आलं हणन
ू .
भां यांचा शोध लाग यावर मांस पा यात शजवायला सु वात झाल . मळाले या
अवशेषांनस
ु ार भां यांचा हा वापर चीन व भारतात सु झाला. इतर ठकाणी खप

नंतर शजवलेलं अ न खायला सु वात झाल .

भारतात लाखो वष जन
ु ी अशी असं य ह यारं मळाल आहे त. यांपक
ै सवा धक
आहे त ती गज
ु रातम ये. या भागाशी अ का जोडलं गेलं अस याने कदा चत तसं
झालं असेल. ह ह यारं बन व यासाठ वापरले या दगडांतसु ा व वधता आहे .
द ण भारतात सापडले या ह यारं व भां यांम ये dolerite, basalt, archaen
schist या दगडांचा वापर झाला आहे , तर पव
ू कडील दे शात sandstone, dolerite,
gneiss यांचा उपयोग केला आहे . या सा या ह यारां या अ यासातन
ू मानवा या
अ नसं कृतीचा अंदाज बांधता येतो.
या शवाय अ नसं कृतीचा वेध घे याचं मह वाचं साधन हणजे गुहांतील
भ ती च .े अ न गोळा करणं, शकार हा मानवा या आयु यातील सवात मह वाचा
घटक. याचे त बंब या या कलेत न उमटते तरच नवल. सग यांत परु ातन
भती च ं ा स व पेनम ये सापडल आहे त. २५,००० वषापव
ू ची ती आहे त.
भारतात भीमबेटका येथे सापडलेल गुहा च े ८००० वष जन
ु ी आहे त. ह च ं अ तशय
मह वाची आहे त, कारण वेगवेग या काळात काढलेल ह च ं त काल न
अ नसं कृतीब ल बरं च काह सांगतात. सग यांत जन
ु ी च ं हर या रं गात काढल
आहे त. यात मनु याकृती नाह त. मग नंतर या च ांत मानवाकृतीं या outlines
आहे त. मग इ.प.ू ३००० या आसपास काढले या च ांत हरणां या मागे धावणारा
शकार , धनु यबाण हाती घेतलेला , भा याने पा यात माशाची शकार करणारा,
कंवा जा यात प ी पकडणारा माणस
ू दसतो. या च ांतील ाणीसु ा मजेदार
आहे त. नीलगाय, मोर, हर ण, वाघ, गडा या ा यांबरोबरच च क िजराफ व शहामग

इथे दसतात. आता हे ाणी भारतातन
ू नामशेष झाले असले तर याकाळी इथे ते
ब याच सं येत असले पा हजेत.
याच गह
ु ांतील काह च ांत हाती टोपल घेऊन फळं गोळा करणा या , जा मनीवर
बसन
ू कस याशा पठाचे गोळे करणा या बायका दसतात. हं पीजवळ असले या
गुहांत ीपु ष एक येऊन शकार यवि थत हावी हणन
ू फेर ध न नाचतानाची
च ं आहे त. कस याशा पज
ू ा वधीचाच तो भाग असावा.
यानंतर या च ांत मा वेसण घातलेले, गा या ओढणारे बैल, गाई, क ब या,
घोडे वार अशी च ं आहे त. माणस
ू आता शकार सोडून शेती करायला, ाणी
पाळायला लागला होता, याचंच हे नदशक.

भारतात सव थम आले ते Negritos. अ केतन


ू इराणमाग ते भारतात आले असा
समज आहे . यांना शेती, पशप
ु ालन वगैरे अवगत न हते. शकार आ ण फळांवर
यांची गज
ु राण चालत असे. हे लोक द ण भारत आ ण पढ
ु े अंदमान वपसमह
ु ात
था यक झाले. यानंतर आले ते मंड
ु ा-ऑ स. मंड
ु ा भाषा बोलणार ह जमात छोटा
नागपरू , उडीसा, बंगाल या भागात था यक झाल . वांगे, भोपळा यासार या भा या;
जांभळ
ू , क लंगड, डाळींब ह फळं हे यांचे अ न होते. सरसच
ू ं तेल आ ण ऊसाचा
वापर यांना ात होता.
यानंतर आले वड आ ण मग आय. वड द णेत ि थरावले, वतःची वेगळी
सं कृती नमाण केल . तर आयाची व ती होती उ तरे त.
या मंड
ु ा-ऑि क सं कृतीचा सग यात जा त भाव पडला तो आया या भाषेवर,
हणजे सं कृतवर. भारतात बोल या जाणा या भाषांचे साधारण तीन गट पाडता
येतील. उ तरे त बोल या जाणा या सं कृत व सं कृतो व भाषा, द णेतील त मळ,
व तसर मंड
ु ांची आ दम भाषा. यांपक
ै सं कृत, प शयन व यरु ो पयन भाषा
एकमेक ंना अ तशय जवळ आहे त. त मळ भाषेचे वडी व फनीश, ए टो नयन
भाषांशी सा य आहे . यांपक
ै प ह या दोन गटांतील भाषांनी ऑि क भाषेकडून
बर च उधारउसनवार तर केल च, शवाय आपापसातह यांची बर च दे वाणघेवाण
झाल .

ऑि क भाषेतील अनेक श द सं कृत व त मळ भाषेत आले. उदाहरणाथ, मंड


ु ा
भाषेत 'जोम' हणजे खाणे. या श दाचं प चोम-ला, आ ण यापासन
ू तयार झाला
चावल. रागी, माष (माठ), मु ग (मग
ु ), मसरू , तांदल
ु या श दांचा उगमसु ा मंड
ु ा
भाषेतच आहे . व तंगन/ वाटक/ वंट
ृ क (वांगे), अळाबु (लाल भोपळा), तंड
ु ी (त डले),
पतोल (पडवळ), कदल (केळे ), पनस (फणस) , नागरं ग (ना रंगे, पढ
ु े इं जीत
orange), चंचा ( चंच), ह र ा (हळद), तांबल
ू ( व याचे पान), गुवाक (सप
ु ार ) हे सव
सं कृत श द मंड
ु ा भाषेतन ु ा भाषेत य/ु गाई हणजे तेल कंवा अक.
ू आले. मंड
कोलाई हणजे दाणा. हे दोन श द एक आले आ ण ना रकेल (नारळ) हा श द तयार
झाला.
त मळ भाषेने मंड
ु ा भाषेतन
ू तेलासाठ चे हे श द त परतेने उचलले आ ण अनेक
मजेचे नवे श द तयार झाले. नाई (तप
ू ), वे नाई (लोणी), ए नाई (तेल). खप
ू पव

त मळम ये तीळासाठ 'ए ल' कंवा 'ए न' हा श द होता. हणन
ू तीळाचे तेल झाले
'ए लु ए नाई'. 'थग ए नाई' हणजे खोबरे ल तेल आ ण 'न ल ए नाई' हणजे
शगदा याचे तेल. नंतर मा सरसकट सग या तेलांसाठ 'ए नाई'च वापरला जाऊ
लागला. सं कृतम येसु ा तीळा या तेलाला ('तील'व न) 'तैल' असं हणत. पढ
ु े हा
श ददे खील याचा खरा अथ हरवन
ू बसला. इं जी 'oil' , ीक 'elaion' आ ण लॅ टन
'oleum' या त मळ 'ए ल'चे पु .
आय जसजसे उ तर भारतातन
ू द णेकडे सरकू लागले, तसा वडी सं कृतीचा
भाव यां यावर पडला. आ ण अथातच खा यसं कृतीह यातन
ू सट
ु ल नाह .
उदाहरणाथ, सु वाती या काळातील सं कृत वा गमयात आं याचा उ लेख कुठे च
येत नाह . खप
ू नंतर मा 'आ ' अनेक ठकाणी सापडतो. हा श द आयानी त मळ
'मा गा'व न उचलला. इं जीत तो 'mango' हणन
ू गेला. भडीचं मळ
ू त मळ
'वे दे कायी'म ये आहे . सं कृत भाषेत मा भडीसाठ तश द नाह . 'मीन' (मासा),
नीर (पाणी), 'वटई'व न 'वटक' (वडा) हे सं कृत श दह त मळमधन
ू आले. त मळ
भाषेत का या मर ला ' म रयम' असं हणतात. सं कृतने तचे 'म रच' असे
नामकरण केले. ीक आ ण रोमनांना ह काळी मर आवडते हणन
ू कालांतराने
तला 'यवन या' असं संद
ु र नाव मळालं.
खरं तर या सां कृ तक सर मसळीमळ
ु े भाषा आ ण खा यसं कृती जोडीने सम ृ
झा या. भारतीय यापार रोम, ीसपयत पोहोचले होते. इिजि शयन गुलाम पदर
बाळग याइतपत ते ीमंत होते. चीनी वासी भारतात आले, बौ भ ु संपण

आ शया खंडात पसरले. अरबांशीह यापारा या न म ताने संपक आला. आ ण या
सा या उलाढाल त भाषांनीह वेस ओलांडल . भाषांचं globalization अनेक
शतकांपव
ू च सु झालं.

भात हे बहुतांश जगाचं मख ु अ न. तांदळु ासाठ असलेले ीक oryza , लॅ टन


oriza, इटा लयन 'riso' , च 'riz' , अरबी 'ar-ruzz' , पोतगीज
ु 'arroz', इं जी
'rice' या सा या श दांचे जनक व त मळ भाषेतील तांदळ
ु ासाठ असणा या 'अ रसी'
या श दाकडे जाते. हा श दह वड 'व र' व सं कृत 'वह
ृ ' / 'व र स' या श दांव न
आला अस याची श यता आहे . त मळ ' प पल 'व न ीक 'peperi' , इं जी
'pepper' तयार झाले. मलयालम 'चे का'व न इं जी 'jack' (फणस), 'वे ीले' व न
'betel leaf' ( व याचे पान), 'च करा'व न 'jaggery' (गूळ) हे श द आले.
गंमत हणजे सं कृत आ ण पे तील अमेर कन इंडीय स या वीचआ
ु भाषेतसु ा
बरे च सारखे श द सापडतात. आय आ ण अमेर कन इंडीय सचा संबंध हे श द
प टपणे दाखवन
ू दे तात, पण या दोन गटांचा पर परसंबंध काय व कसा, ते मा
गढ
ू आहे . उदाहरणाथ, वीचआ
ु भाषेतील 'chupe', सं कृतमधील 'सप
ू 'आण
इं जीतील 'soup' हे त ह एकच. कंवा वीचआ
ु 'soro' आ ण सं कृत 'सरु ा' (दा ).
असंच साध य काह अ कन भाषांत व त मळ भाषेत आहे .
चीनशी संबंध वाढ यावर भारतात ठाऊक नसले या अनेक गो ट आपण
अं गकार या. उदाहरणाथ, चहा. चीनकडून आले या या फळाभा यांना सं कृतम ये
सरळसरळ 'चीनी' हा यय लावला गेला. वानझगने बरोबर आणले या peachला
नाव मळालं 'चीना न', lettuce ला नाव मळालं 'चीनसा लत'. मा हा नयम मग
इतर दे शांतन
ू ह आले या चीजांना नावं दे तांना पाळला गेला, या चीनमधन
ू आले या
नस या तर . यामळ
ु े 'चीनकपर'
ू (कापरू ), 'चीन प ट' (शदरू ), 'चीनीबादाम'
(शगदाणा) ह सं कृतस श नावं बंगाल त आल .
इं ज भारतात आ यावर तर ह भा षक सर मसळ अ धकच वाढल . Hopper हा
श द आला तो त मळ 'अ पम'व न. या त मळ श दाचं मळ
ू ं ह 'अपप
ू ' या सं कृत
श दात आहे . Punch या पेयाचं मळ
ू आहे सं कृत 'पंच' (पाच). लंबाचा रस, साखर,
मसाले, पाणी आ ण arrack हे पाच मह वाचे पदाथ punch म ये असतात, हणन

हे नाव. इं जी pilafचं मळ
ू आहे सं कृत 'प लाओ' आ ण त मळ 'पल
ु ाओ'.
या व य मत
ृ ीत 'मांसखंड घालन
ू शजवले या भाता या' या पदाथाचा प ट
उ लेख आहे . अरबांकडून 'पल
ु ाव' आप याकडे आला, असं आपण मानतो. पण ते
साफ चक
ू आहे .

तेल व तप
ु ाचा वापर तळ यासाठ कर याचं आप याला अरबांनी शकवलं, हादे खील
एक गैरसमज आहे .
ऋ वेदात 'अपप
ू ' या पदाथाचा उ लेख येतो. तांदळ
ु ा या पठ त मध घालन
ू तप
ु ात
तळत कंवा व चत भाजत. हा हणजे आपला आजचा अनारसा. याच अपप
ू ाचे इतर
भाऊबंद हणजे 'पआ
ु ' आ ण 'मालपआ
ु ' हे पदाथ. पा णनी या लखाणात भाजलेल
कणीक भरले या अपप
ू ांचा उ लेख येतो. या पदाथाला याने 'चू णत अपप
ू ' असं नाव
दलं आहे . तांदळा या पठ त दध
ू आ ण ऊसाचा रस घालन
ू केलेले ' ीरे ुरस पप
ू क'
चरकाचे आवडते होते. वा भटाने मड यात भाजले या (कापरप व), नखा यांवर
भाजले या (अंगारप व), 'क डु' हणजे तंदरू म ये भाजले या (क डुप व) अशा
व वध अपप
ू ांचा उ लेख केला आहे .
पा णनीने अपप
ू ाबरोबरच 'स याव' नावा या पदाथाब ल ल हलं आहे . 'स याव'
हणजे ह ल चा 'चम
ू ा'. पाच या शतकात ल ह या गेले या जैन वा मयात
तळले या सव पदाथाना 'सप
ु वम' असं हटलं आहे . उदाहरणादाखल 'घत
ृ परू ' आ ण
'ख जक' या दोन पदाथाचा उ लेख होतो. 'घत
ृ परू ' हणजे घीवर, आ ण 'ख जक'
हणजे चरोटे .

सु ुताने 'मधश
ु ीषक' आ ण 'फेनक' या दोन पदाथाचा उ लेख केला आहे . 'मधश
ु ीषक'
हणजे परु णपोळी, पण ग हाऐवजी तांदळ
ु ा या पीठाची; आ ण 'फेनक' हणजे
सत
ु रफेणी. अंग व जाने चौ या शतकात 'मोरे डक' (पाणी काढले या द याचे गळ

घातलेले अंडाकृती गोळे तप
ू ात तळायचे), 'शा कुल ' (कणकेची तीळ घातलेल परु ,
आपल ख ता परु ), 'उ का रका' (तांदळ
ु ा या पठ त काकवी घालन
ू तळलेल
मठाई), 'द व लका' (मठर ) या पदाथाचे उ लेख केले आहे त. याचाच अथ तेल व
तप
ु ाचा तळ यासाठ चा वापर अरबां या आधी आप याला ठाऊक होता.

गळ
ु ाव न आठवलं. अल े भारतात आला ते हा ' संधू नद प लकडे राहणारे
रासवट गवतातन
ू मध काढताना' पाहून तो आ चयचक त झाला होता. ऊस, साखर,
गूळ या व तंच
ू ा ीक, रोमनांना तोपयत प ताच न हता. अथात याकाळी भारतात
'साखर कारखानदार ' न क च जोरात सु होती. कारण नंतर भारतात आले या
ि लनी व मेगाि थनीससार या पाहु यांनीह भारतीय साखरे या गुणव तेचे कौतक

केले होते.
गळ
ू आ ण साखर या दो ह व तंच
ू ा उगम भारतातला. तर ऋ वेदात 'इ 'ु हणजे
उसाचा उ लेख नाह . याऐवजी 'कुशर' असा 'गोड गवत' या अथ श द येतो [१]. तो
कदा चत उसासाठ च वापरला असावा. यजव
ु द आ ण अथववेदात 'इ 'ु हणजे
उसाचा प ट उ लेख आहे . मा उसापासन
ू गूळ, साखर तयार कर यासंबंधी काह च
ू कंवा गोडी आण यासाठ मधच वापरत
उ लेख नाह त. दे वाला नैवे य हणन
असत. यामळ
ु े आया या अगोदर Proto-Australoids गळ
ू व साखर तयार
करावयास शकले असावेत व आयानी ह कला यां याकडून नंतर अवगत केल
असावी, अशी श यता आहे . हड पा सं कृतीला ऊस सप
ु र चत होता याचे परु ावे
आहे तच.
व वध सू ांम ये मा गुळाचा वापर सव धा मक वधी व रोज या वयंपाकात
करावा, असं हटलं आहे . ह सू े ल हल गेल इ.प.ू ८०० -३०० या काळात. इतर
जगाला गूळ व साखर अ ात असले तर भारतीयांना मा तोपयत यांचे नावी य
रा हले न हते. पा णनीने गूळ आ ण 'फा णत' हणजे काकवीब ल लहून ठे वलं
आहे . उसाचं शेत या अथ 'इ ुवन' हा श द या या लखाणात येतो. 'गड
ु ' या
श दाव न 'गौड' या श दाची यु प ती पा णनीने सां गतल आहे . हे गौड मळ
ू चे
बंगालचे. नंतर यांनी बहार, आ दे श व गो यात थलांतर केलं. यामळ
ु े
उसापासन
ू गूळ बन व यास बंगालम ये सु वात झाल असं मानलं जातं.
बु ाने आप या श यांना गूळ खा यास परवानगी दल होती असे उ लेख
पटकांत आहे त. एवढं च न हे तर गळ
ु ाची तवार कशी करायची, उसापासन
ू उ तम
गळ
ू कसा मळवायचा हे सगळं या बौ सु ांत वाचायला मळतं. बौ सु ांत दोन
कारचे ऊस सां गतले आहे त. 'पु ' ( पवळा) आ ण 'काजळी' (गडद जांभळा). या
दोन जातींव न गंगे या पव
ू कडील बंगाल या दे शास 'पु दे श' व पि चमेकडील
दे शास 'काजोलक' असे नाव मळाले. पु दे शातील ऊस उ तम समजला जायचा.
वाळवलेला ऊस व या या धां यांची राख गूळ करताना या दे शात वापरत असत.
पढ
ु े सात या शतकांत बौ भ ुंनी ऊस व गळ
ू चीनम ये पोहोचवला.

फा णत आ ण गुळाबरोबर 'म याि डका' (साखरे ची गोळी), 'ख ड' (खडीसाखर),


शकरा (साखर) यांचाह उ लेख कौ ट य करतो [२]. या साखरे या गो यांचा आकार
थोडा माशा या अं यांसारखा होता, हणन
ू 'म याि डका' हे नाव. रामायणात गूळ व
साखरे चे बरे च उ लेख आहे त [३]. मा धा मक वधींत, कंवा रोज नैवे यासाठ
साखरे ऐवजी गळ
ु ाचाच वापर केला जायचा.
चरक सं हतेत 'पौ क' व 'वंशक' या ऊसा या दोन जातींचा उ लेख आहे .
पौ कापासन
ू तयार केलेल साखर उ कृ ट अस याचं चरकाचं हणणं होतं. 'यवास'
नावाचं गवत व मध वाप न केलेल खडीसाखरह चरकाची आवडती होती. क यप
सं हतेत 'सामु ' या ऊसा या तस या जातीचा उ लेख आहे . मा क यपा या मते ह
जात अ तशय नकृ ट होती [४]. सु त
ु सं हतेत तर ऊसा या बारा जातींची ओळख
क न दलेल आहे [५]. यं ा वारे काढले या ऊसा या रसापासन
ू तयार केलेल
साखर नकृ ट अस याचंह चरक व सु ुत यांनी लहून ठे वलं आहे [६]. ऊसा या
रसापासन
ू तयार केलेले पदाथ िजतके शु ततके शीतल असं सु ुताचं मत होतं.
यामळ
ु े गूळ सवात उ ण व साखर थंड. पण पचायला गूळ हलका तर साखर पचनास
जड [७]. बाणानं ल हले या 'हषच रतात' लाल साखर (पाटल शकरा) व पांढर साखर
(कक शकरा) असे दोन कार सां गतले आहे त. सात या शतकात भारतात साखर
उ योग पण
ू पणे बहरलेला होता, हे च याव न दसन
ू येतं.
या चरक सं हतेत व सु त
ु च क सेत 'धम
ू वत ' नावा या एका खास चीजेचं वणन
केलं आहे . ह 'धम
ू वत ' हणजे आजची सगारे ट. पोतगीजां
ु नी १६ या शतकात तंबाखू
भारतात आणला. पण या या कतीतर आधी भारतात धू पानाची था होती.
ू वत म ये' तंबाखू कंवा त सम पदाथ नसायचे. आरो यास हतकर
अथात या 'धम
अशा या 'धम
ू वत ' हो या. सु त
ु च क सेत या 'धम
ू वत चे' पाच कार सां गतले
आहे त. ' नै हक', 'वैरेच नक', 'कास न', 'वामनीय' व सवसामा यांसाठ व रोज या
वापरासाठ ' ायो गक ', हे ते पाच कार. चरकाने ह ' ायो गक वत ' कशी तयार
करायची हे लहून ठे वलं आहे [८]. अगोदर वेलदोडा, केशर, चंदन, काथ, लवंग,
कोरफडीचा गर, वड आ ण पंपळा या झाडाची पातळ साल इ. सा ह य नीट एक
करायचं. वड आ ण पंपळा या झाडाची साल लवकर जळते, आ ण शवाय यांचा
अंगभत
ू असा सग
ु ंध असतो. या एक केले या म णाची अगद बार क पड
ू क न
यात थोडं केव याचं पाणी टाकायचं. मग गवता या एखा या जाडसर नळीला हे
म ण बाहे न लावायचं. वाळ यावर आतल नळी अलगद बाहे र नघते आ ण
साधारण अंग या या जाडीची ' सगार' तयार. ह ायो गक वत पेटव यापव
ू तला
तप
ू लावायला मा वसरायचं नाह .

चरक, सु त
ु , क यप या सग यांनी 'धु पानाचे' अनेक फायदे सां गतले आहे त.
'धम
ू वत 'मळ
ु े डोकं शांत राहतं, आनंद वाटतं, दात व केस मजबत
ू होतात आ ण
वासाची दग
ु धी ना हशी होते. कफ, अ थमा, डोकेदख
ु ी, डो यांची जळजळ, वात व
प त वकार इ. सवावर धम
ू वत हा अ सीर इलाज होता.
मा याकाळीह 'चेन मोकस' असणारच. हणन
ू च चरकाने अ तर त धु पानाचे
तोटे सां गतलेच, शवाय यासंबंधी काह नयमह घालन
ू दले. राग आलेला असता,
तहान लागल असता कंवा ड थे रया झाला असता धु पान क नये. दध
ू , मध,
दा कंवा दह भात या पदाथा या सेवनानंतर धु पान क नये. वषबाधा झाल
अस यास, रे चक घेतले अस यास, मनि थती ठक नस यास कंवा नीट झोप न
झा यास धु पान क नये. गभवती ि यांनी धु पान क नये. आंघोळ, जेवण
झा यानंतर, दात घास यानंतर धु पान करावे. धु पान करतांना कायम ताठ
बसावे. एकावेळी तीनच झुरके यावेत. झुरका घेताना नाका वारे व त डा वारे तो
आत यावा, मा धरू केवळ नाका वारे बाहे र सोडावा.
धु पानाची ह प त भारतात कशी सु झाल हे अ ात आहे . वै दक वा मयात
आ ण व वध मत
ृ ींम ये याचा उ लेख सापडत नाह . क न क राजा या काळात
ल ह या गेले या काह वै यक वषयक ंथांतच याचे थम उ लेख आले आहे त.
यामळ
ु े परक यांकडून ह था आप याकडे आल अस याची श यता आहे . हंदक
ु ुश
पवतरांगांजवळ राहणा या काह लोकांम ये 'ई वराशी संवाद साध यासाठ ' धु पान
कर याची प त होती. पण धु पान भारतात अ तशय च लत होतं, हे मा न क .

इसवी सना या प ह या शतकानंतर ल ह या गेले या अनेक ंथांम ये या थेचे


उ लेख आहे त. बाणा या कादं बर त शू क राजाला धम
ू वत अ तशय य अस याचं
ल हलंय. बाणानंतर शतकभराने ल हणा या दामोदरगु ताने 'धु पान क न
आप या यकराशेजार येऊन बसणा या' ी वषयी ल हले आहे [९].
भारतात या साखर व मसा यांइतकच या धम
ू वत नी रोमनांना वेड लावलं होतं.
भारतीय यापार आपल जहाजं घेऊन रोमन सा ा याशी यापार कर त असत.
भारतीय व तंच
ू ी रोमनांना भरु ळ पडल होती. ि लनीला मा हे 'भारतीय आ मण'
फारसं आवडलं न हतं. याने या 'पर ांतीय यापा यां व ' आवाज उठवला.
ि लनी हा एक स रोमन लेखक व मु स ी होता. भारतीय व तू अ तशय महाग
असतात, व रोमन सा ा या या पैशावर अनेक भारतीय यापार ीमंत होत आहे त,
या कारणामळ
ु े याचा भारतीयांवर राग होता. स ाटाकडे सतत तो यासंदभात त ार
करत असे. मा या याकडे कोणीह ल दले नाह . काह दवसांनंतर तोह ग प
बसला. कारण भारतातन
ू आले या लवंग व साखरे शवाय वयंपाक करणार नाह ,
असं या या बायकोने याला ठणकावन
ू सां गतलं होतं...

मशः

अ नं वै ाणा: (२) - http://www.maayboli.com/node/3055


अ नं वै ाणा: (३) - http://www.maayboli.com/node/7685

अ नं वै ाणा: (४) - http://www.maayboli.com/node/13569

---------------------------------------------------------------

संदभः
[१]. शरासः कुशरासो दभासः सैय उत | म जा अ टा वै रणा: सव साकं य ल सत |
-ऋ वेद.

[२]. फा णतगड
ु म यि डकाख डशकरा: ार वगः |

[३]. भोजना न सप
ु ण
ू ा न गौडा न च सह शः | -रामायण (बालका ड)
व वधा न च गौडा न खा डवा न तथैव च | -रामायण (उ तरका ड)
बभव
ू :ु पयस चा ये शकराणां च संचयः | - रामायण (अयो याका ड)

[४]. आनप
ू जोजा गलजोव र ठः सभ
ु ू मजातो गु ब च ु: |
सामु पौ े ुकवंशकाना म ु: श त तु परः परो यः | - क यप सं हता.

[५]. पौ को भी क चैव वंशकः वेतपोरकः |


का तार तापसे ु च का डे :ु सू चप कः |
नैपालो द घप च नीलपोरोथ कोशकृत | - सु ुत सं हता ( च क सा).

[६]. याि क तु वद यते | - चरक सू .


गु वदाह व ट भी याि क तु क ततः | - सु त
ु सं हता ( च क सा).

[७]. यथायथैषां वैम यं मधरु वं तथा तथा |


नेहगौरवशै या न सर वं च तथा तथा | - सु ुत सं हता ( च क सा).

[८]. हरे णक
ु ां य गच
ु प ृ वीकां केशरं नखम ् |
बेरं च दनं प ं वगेलोशीर प कम ् |
यामकं मधक
ु ं भांसी गु गुलगु शकरम ् |
य ोधोद ु बरा व थ ल लो वचःशभ
ु ा: |
व यं सजरसं मु तं शैलेयं कमलो पले |
ीवे टकं श लक ं शक
ु बहमथा पच |
प वा ल पे छरे षीकां तां व त यवसि नभाम ् |
अ गु ठ स मता कुयाद टा गल समां भषक
शु कां नगभीं तां व त धम
ू ने ा पतं नरः |
नेहा तामि नं सं लु टां पबेत ायो गक ं सख
ु ाम ् | - चरक सं हता.

[९]. मद
ृ ध
ु ौत धू पता बर ा यं म ड ञच ब ाणा |
प रपीतधम
ू व त: था य स रमणाि तके सत
ु नु | -कु नमतं.

कपरग
ू ु च दनमु ता पू त यंगुबालं च
मांसी चे त नप
ृ ाणां यो या र तनाथ धम
ू व त: | -नागर सव व.

---------------------------------------------------------------
सचू ी:
1. India as known to Panini - V. S. Agrawal
2. India in the time of Patanjali - B. N. Puri
3. Some aspects of Indian Civilization - G. P. Majumdar
4. Bhojana Darpana Mala - N. R. Kadam
5. Social and Religious life in Ancient India - V. M. Apte

ोत - रा य रासाय नक योगशाळा, पण
ु े, यांचे ंथालय, पण
ु े व यापीठाचे
जयकर ंथालय आ ण भांडारकर ा य व या संशोधन मं दर, पण
ु े, यांचे ंथालय.

---------------------------------------------------------------

You might also like