You are on page 1of 10

￱शवाजी महाराज

• सूचना: हे पान अधर् सुर￸क्षत आहे. फक्त प्रवेश केले ले सदस्य


याच्यात बदल क शकतात.

िविकपी￸डयातील इ￸तहासिवषयक ले खात पाळावयाचे ले खन-


संकेत

छत्रपती ￱शवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एिप्रल


१६८०) हे इ.स. १८१८ पयर्ंत िटकले ल्या आ￱ण आपल्या पर-
मोत्कषार्च्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्या-
पणार्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील
या सुपुत्राने िवजापूरच्या आिदलशाहीिव द्ध आ￱ण मोगल साम्रा-
ज्यािव द्ध ऐ￸तहा■सक संघषर् क न हदवी स्वराज्य स्थापन के-
ले . रायगड ही राजधानी असले ले स्वतंत्र मराठा राज्य ￱शवाजीने
उभे केले आ￱ण इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्या￱भषेक ￱शवाजी महाराजांचे जन्मस्थळ, ￱शवनेरी
करवून घेतला. उत्कृष्ट योद्धा, आदशर् शासनकतार्, प्रजािहतद-
क्ष कल्याणकारी राजा म्हणून जाग￸तक आ￱ण िवशेषत्वाने मराठी
इ￸तहासात त्यांना अत्युच्च स्थान आहे. कारली..[1] त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवष १९ फेब्रुवारी या
महाराष्ट्रात, छत्रपती ￱शवाजी हे ￱शवाजीराजा, ￱शवाजीराजे, ￱शव- िदवशी सुटी जाहीर करते. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एिप्रल
बा, ￱शवबाराजे, ￱शव, ￱शवराय, ￱शवा अशा अनेक नावांनी ओळ- १६२७((वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात
खले जातात. ￱शवाजीचा जन्मिदवस हा ’￱शवजयंती’ म्हणून सा- होती. त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक ￱शवजयंतीचा िद-
जरा होतो. ￱शवाजी आ￱ण त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयक्तु उल्लेख वस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा िदवस, आ￱ण महाराष्ट्रातले काही
￱शवशंभू असा होतो. ￱शवाजीच्या कारक द ला ￱शवकाल असेही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा िदवस ￱शव-
म्हणतात. जयंती म्हणून पाळतात. त्याप्रमाणे िविवध कॅले डरांत वेगवेगळी
￱शस्तबद्ध लष्कर व सुघिटत प्रशासक य यंत्रणेच्या बळावर ￱श- तारीख दाखिवली असते.
वाजीने एक सामथ्यर् शाली आ￱ण प्राग￸तक राज्य उभे केले . भू- एका आख्या￸यकेनुसार ￱शवनेरी गडावरील ￱शवाई देवीला ■ज-
गोल, आश्चयर् जनक वेगवान हालचाली आ￱ण बलाढ्य शत्रूंचे मनो- जाबाईन ं ी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्राथर् ना केली होती
धैयर् खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गिनमी काव्याचे म्हणू न या मुलाचे नाव '￱शवाजी' ठे वले गेले.
तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले . आपल्या व￸डलांकडू न िमळाले -
ल्या २,००० सैिनकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैिन-
कांचे लष्कर ￱शवाजी महाराजांनी उभे केले . िकनारी आ￱ण अंत-
गर् त प्रदेशातील िकल्ल्यांची डागडु जी करण्यासोबतच अनेक िकल्लेही
त्यांनी उभारले . राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास
त्यांनी प्रोत्साहन िदले . िवएतनामच्या युद्धात ￱शवका■लन् गिनमी 1 1 शहाजीराजे
काव्याचा आदशर् आ￱ण अभ्यास क न् अमे रका सारख्या सैन्या-
ला जेरीस आणले .
शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या िनजामशहाच्या पदरी एक सर-
दार म्हणून होते. म■लक अंबर ह्या िनजामशहाच्या प्रभावी
व■जराच्या मृत्यूनत ं र मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स.
1 जन्म १६३६ मधे अहमदनगरवर चाल क न ते शहर आपल्या ता-
ब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे िवजापूरच्या आिदलशहाच्या पदरी
पुणे ■जल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसले ल्या ￱शवनेरी या ड गरी सरदार म्हणून जू झाले . आिदलशहाने त्यांना पुण्याची जहािग-
िकल्ल्यावर इ.स. १६३० मध्ये ￱शवाजीचा जन्म झाला. इ￸तहा- री िदली. शहाजीराजांनी तुकाबाईश ं ी आपला दस ु रा िववाह के-
साच्या अभ्यासकांमध्ये ￱शवाजीची नेमक जन्मतारीख हा एके- ला. लहान ￱शवाजीराजांना घेऊन ■जजाबाई पुण्याला रहाय-
काळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर िमटला. महाराष्ट्र राज्य ला आल्या. तुकाबाई आ￱ण शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोस-
शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फे- ले (व्यंकोजी भोसले ) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तिमळनाडू मधील
ब्रुवारी १६३०) ही ￱शवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वी- तंजावरला आपले राज्य स्थापन केले .

1
2 5 पिहली स्वारी - तोरणगडावर िवजय

त्यांस युद्धकला व राजनी￸तशा ाचे ￱शक्षण देविवले ￱शवाय संत


एकनाथ महाराजांच्या भावाथर् रामायण, भा ड इत्याद च्या मा-
ध्यमातून बाल ￱शवबाच्या मनात स्वराज्याचे स्फु↓ल्लग चेतिवले .
पालक व स्वराज्याच्या प्राथिमक संत तुकाराममहाराज ह्यांचे मह-
वाचे मागर् दशर् नही ￱शवाजीराजांना लाभले होते.[2]

1 4 मावळ प्रांत

छत्रपती ￱शवाजीराजाच्या सैन्यातील मावळ्यांनी ￱शवाजीराजांच्या


सोबत हदवी स्वराज्य स्थापनेच्या कायार्त मोठा सहभाग न दव-
ला. सह्याद्रीच्या दोन ड गररांगांच्या मधल्या खोर्याला "मावळ"
आ￱ण खोर्यातील सैिनकांना "मावळे " म्हणत.

1 4 1 ￱शवाजी महाराजांचे मावळामधील सवंगडी आ￱ण अन्य


प्र■सद्ध मावळे

• कान्होजी जेधे
• बाजीप्रभू देशपांडे

• मुरारबाजी देशपांडे
■जजाबाई व बाल ￱शवाजी
• नेताजी पालकर
12 ■जजाबाई • बाजी पासलकर

■जजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दरु वस्था • ■जवा महाला : ■जवा महाला याचे छाया￸चत्र असले ले
टपाल ￸तक टही िनघाले आहे.
झाले ली होती. तेव्हा छोटे ￱शवाजीराजे आ￱ण कारभारी ह्यांच्या
हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा • तानाजी मालुसरे
नांगर िफरवून, ■जजाबाईन ं ी दादोजी क डदेवांच्या मदतीने पुण्या-
ची पुन:स्थापना करायला सु वात केली. ￱शवाजीराजे लहा- • हंबीरराव मोिहते
नाचे मोठे होत असताना आ￱ण मोठे झाल्यावरही (मोठे पणीच्या
↓सहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक मह वाच्या प्रसंगी त्यां-
ना ■जजाबाईन ं ी खंबीर मागर् दशर् न िदले . ￱शवाजीमहाराजांच्या त्या 2 ￱शवाजी महाराजांचे सरसेनापती
आद्यगु होत. हदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला
￱शवाजीमहाराजांना ■जजाबाईन ं ी स्फू￷त िदली असे काही इ￸तहा- • नेताजी पालकर
सकार मानतात.
• प्रतापराव गुजर

• हंबीरराव मोिहते
13 मागर् दशर् क

लोककथा आ￱ण इ￸तहास ह्यांमधे कालौघात पुष्कळदा सरिमसळ


होते, आ￱ण त्यामुळे इ￸तहासाचा नेमका मागोवा घेणे कठीण होते. 3 लढाऊ आयुष्य
￱शवाजीमहाराजांच्या बाबतीत ती सरिमसळ खूपच आहे; प रणामी
￱शवाजीराजांना कोणाचे मागर् दशर् न िकती िमळाले हे नक्क ठरवणे 4 सु वातीचा लढा
िनदान आज तरी कठीण आहे. युद्धाभ्यास आ￱ण रणनीती तसेच
राजकारभार ह्यांसबंधी प्राथिमक मागर् दशर् न त्यांना शहाजीराजां-
कडू न, दप्तरव्यवस्था व न्यायव्यवस्थेचे ￱शक्षण दादोजी क डदेव 5 पिहली स्वारी - तोरणगडावर िवजय
मलठणकर यांजकडू न, तर परक य सत्तेिव द्ध लढा करण्याकर-
ता आवश्यक असले ल्या ￱शस्तीचे ￱शक्षण ■जजाबाईक ं डू न िमळाले इ.स. १६४७ मधे सतरा वषार्ंच्या ￱शवाजीराजांनी आिदलशहाच्या
असे मात्र उपलब्ध ऐ￸तहा■सक मािहतीव न िन￸श्चतपणे सांगता ताब्यातला तोरणगड ↓जकला आ￱ण स्वराज्याची मुहूतर्मेढ रोवली.
येते. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले . त्याच साली ￱शवाजीरा-
■जजाबाई यांनी बाल ￱शवाजीच्या ￱शक्षणाची जबाबदारी घेऊन जांनी क ढाणा(↓सहगड), आ￱ण पुरद ं र हे िकल्ले आिदलशहाकडू न
3

भद्राय राजते"

• मराठी :

ज्याप्रमाणे प्र￸तपदेचा चंद्र वाढत जातो, आ￱ण सार्या िवश्वात वं-


दनीय होतो, तशीच शहाज चा पुत्र ￱शवाज ची ही मुद्रा व ￸तचा
लौिकक वाढत जाईल.

• इंग्रजी :

The glory of this Mudra of Shahaji’s son Shivaji


(Maharaj ) will grow like the first day moon .It will be
worshiped by the world & it will shine only for well
being of people.

￱शवाजीराजांचे जवळजवळ अध आयुष्य लढाया करण्यात गेले. प्रसं- 7 शहाजीराजांना अटक


गी घोड्याव न प्रवास करताना झोपदेखील ते घोड्यावरच आ￱ण केवळ
तीन-चार तास घेत असत.
￱शवाजीराजांच्या यशस्वी स्वार्यां िबथ न ￱शवाजीराजांना आळा
घालण्याची एक युक्त म्हणून आिदलशहाने शहाजीराजांना अटक
↓जकून पुणे प्रांतावर पूणर् िनयंत्रण िमळवले .या ￱शवाय तोरणगडा- केली. ￱शवाय सुमारे ५००० फौज घेऊन फत्तेखान नावाच्या
समोरील मु ं बदेवाचा ड गर ↓जकून त्याची डागडु जी केली व त्याचे सरदाराला ￱शवाजीराजांवर हल्ला करण्यास पाठवले . ￱शवाजी-
नाव त्यांनी राजगड असे ठे वले . राजांनी पुरदं रावर फत्तेखानाचा पराभव केला. बाजी पासलकर
सैन्यासकट पळत्या फत्तेखानाच्या पाठलागावर सासवडपय़र्ंत
गेले. सासवडजवळ झाले ल्या लढाईत बाजी पासलकरांचा मॄत्यू
6 राजमुद्रा झाला.

￱शवाजीराजांनी मोगल बादशाह शाहजहान यास त्याच्या दख्ख-


नच्या सुभेदाराकरवी (शहजादा मुरादबक्ष) पत्र पाठवून शहाजी-
राजांसकट त्याच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली. त्याचा
प रणाम म्हणून शाहजहानाने आिदलशहावर दबाव आणला आ￱ण
प रणामी शहाजीराजांची सुटका झाली. परंतु त्यासाठी ￱शवाजी-
राजांना क ढाणा िकल्ला, आ￱ण शहाजीराजांना बंगळू र शहर आ￱ण
कंदप चा िकल्ला आिदलशहाला द्यावा लागला.

8 जावळी प्रकरण

आिदलशहाशी इमान राखणारा जावळीचा सरदार चंद्रराव मो-


रे शहाजीराजे आ￱ण ￱शवाजीराजे यांच्यािव द्ध आिदलशहाकडे
कुरापती काढत असे. त्याला धडा ￱शकिवण्यासाठी इ.स. १६५६
छत्रपती ￱शवाजी महाराजांची राजमुद्रा साली ￱शवाजीने रायरीचा िकल्ला सर केला. त्यामुळे कोकण भा-
गात स्वराज्याचा िवस्तार झाला.
छत्रपती ￱शवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले , तेव्हा
त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. ही राजमुद्रा संस्कृत
भाषेत होती. ती खालीलप्रमाणे-
9 प￸श्चम घाटावर िनयंत्रण
• संस्कृत :
इ.स. १६५९ पयर्ंत ￱शवाजीराजांनी जवळपासच्या प￸श्चम घाटा-
"प्र￸तपच्चंद्रले खेव व￷धष्णु वश्ववंिदता शाहसुनोः ￱शवस्यैषा मुद्रा तील आ￱ण कोकणातील चाळीस िकल्ले ↓जकले होते.
4 14 ■सद्दी जौहरचे आक्रमण

10 आिदलशाहीशी संघषर् बचावले . अफझलखानाचा दगा पाहून ￱शवाजीराजांनी वाघनखे


खानाच्या पोटात घुसवली. त्याचबरोबर अफझलखानाची प्राणां-
￸तक आरोळी चहूकडे पसरली. सय्यद बंडाने तत्क्षणी ￱शवाजीवर
11 अफझलखान प्रकरण दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर ■जवा महालाने स्व-
तःवर झेलला आ￱ण ￱शवाजीराजांचे प्राण वाचले . यामुळेच "होता
■जवा म्हणून वाचला ￱शवा" ही म्हण प्रच■लत झाली.
आधीच ठरले ल्या इशार्याप्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार
प्रतापगडाव न काढण्यात आले , आ￱ण खानाच्या छावणीच्या
जवळपासच्या झाडाझुडुपांमध्ये दडू न बसले ल्या मावळ्यांनी हल्ला
क न खानाच्या सैन्याची दाणादाण उडिवली. खानाचा मुलगा
फाजलखान आ￱ण इतर काही सरदार लपूनछपून वाईच्या मुख्य
छावणीपयर्ंत आले . इथे खानाचा जनाना होता. ते पाठलागावर
असले ल्या नेताजीच्या सैन्यापासून वाचण्यासाठी ख■जना, हत्ती व
इतर जड सामान टाकून िवजापूरला जनान्यासकट पळाले .
￱शवाजीराजांना जनतेत िमळाले ला आदर आ￱ण प्रेम अनेक शत-
कांनतं रही िटकून आहे त्यामागचे त्यांची सिहष्णू वृत्ती हे फार मह-
वाचे कारण आहे. अफझलखानाच्या मृत्यूनत ं र त्यांनी त्याच्या
शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने क न त्याची एक कबर
प्रतापगडावर बांधली आ￱ण त्या कबरीच्या कायम देखभालीची
व्यवस्था केली.
अफझलखानच्या मृत्यूनत ं र ￱शवाजीराजांनी दोरोजी नावाच्या
सरदाराला कोकणपट्ट्यातील आणखी िकल्ले आ￱ण प्रदेश ↓जक-
ण्यास पाठवले . स्वतः राजे सातारा प्रांतात घुसून कोल्हापुरापयर्ंत
गेले व त्यांनी पन्हाळा ↓जकून घेतला. नेताजीने त्याच्या सैन्यासह
जवळपास िवजापुरापयर्ंत धडक मारली.

अफझलखान मृत्यू 12 प्रतापगडाची लढाई

आिदलशहाच्या ताब्यात असणारे िकल्ले ↓जकत रािहल्यामुळे इ.स. पहा प्रतापगडाची लढाई
१६५९ साली आिदलशहाने दरबारात ￱शवाजी महाराजांना संप-
िवण्याचा िवडा ठे वला. हा िवडा दरबारी असले ल्या अफझलखान
नावाच्या सरदाराने उचलला. मो ा सैन्यासह आ￱ण लवाज-
म्यासह अफझलखान मोिहमेवर िनघाला. अफझलखान वाई- 13 कोल्हापूरची लढाई
जवळ आला तेव्हा ￱शवाजीराजांनी सध्याच्या महाबळे श्वर जवळ
असले ल्या प्रतापगडाव न त्यास त ड देण्याचे ठरवले . तहाची
पहा कोल्हापूरची लढाई
बोलणी सु झाली आ￱ण अं￸तम बोलणीसाठी ￱शवाजी महारा-
जांनी स्वतः यावे असा अफझलखानचा आग्रह होता. पण ￱श-
वाजीराजांच्या विकलांनी (पंताजी गोपीनाथ बोक ल यांनी) अफ-
झलखानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले . 14 ■सद्दी जौहरचे आक्रमण
भेटीच्या िनयमांनुसार दोन्ही पक्षांकडील मोजक च माणसे भेटी-
साठी येतील आ￱ण दरम्यान सवार्ंनी िन:श राहण्याचे ठरले . अफझलखानच्या मृत्यूमुळे ￸चडले ल्या आिदलशहाने त्याचा से-
￱शवाजीराजांना अफझलखानच्या दगाबाजपणाची कल्पना अस- नापती ■सद्दी जौहर यास सवर् शक्त िनशी हल्ला करण्याचा आदेश
ल्यामुळे त्यांनी सावधिगरी म्हणून ￸चलखत चढिवले आ￱ण सोबत िदला. इ.स. १६६० साली झाले ले हे आक्रमण स्वराज्याव-
िबचवा तसेच वाघनखे ठे वली. िबचवा ￸चलखतामध्ये दडिवला रील अनेक मो ा संकटांपक ै एक समजले जाते. त्यासुमारास
होता तर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळिवले ली अस- ￱शवाजीराजे िमरजेच्या िकल्ल्याला वेढा घालून होते. ■सद्दीच्या
ल्यामुळे िदसणारी नव्हती. ￱शवाजी महाराजांसोबत ■जवा महाला आक्रमणाची बातमी येताच राजे पन्हाळगडावर गेले आ￱ण ■स-
हा िवश्वासू सरदार होता तर अफझलखानसोबत सय्यद बंडा हा द्दी जौहरला त्याचा सुगावा लागताच त्याने गडालाच वेढा घात-
तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता. प्रतापगडावरील एका ला आ￱ण गडाची रसद तोडली. काही िदवस गडावरील सवार्ंनी
छावणीमध्ये भेट ठरली. भेटीच्या वेळी उं चपुर्या, बलदंड अफ- तग धरली पण ■सद्दीचा वेढा उठण्याचे काही लक्षण िदसेना तेव्हा
झलखानाने ￱शवाजी महाराजांना िमठी मारली आ￱ण ￱शवाजीरा- सवार्ंशी खलबत क न ￱शवाजीराजांनी जवळच्या िवशालगडावर
जांचे प्राण कंठाशी आले . त्याच वेळी अफझलखानने कट्यारीचा पोहोचावे असा िनणर् य घेतला. पन्हाळगडाव न एके रात्री ￱शवा-
वार ￱शवाजी महाराजांवर केला परंतु ￸चलखतामुळे ￱शवाजीराजे जीराजे आ￱ण काही मंडळी गुप्त रस्त्याने ￱शताफ ने िनसटले . ह्या-
5

चा पत्ता लागताच ■सद्दी जौहरने ■सद्दी मसऊदच्या बरोबर काही ￱शवाजीराजांना ही बातमी फार चटका लावून गेली. बाजीप्रभू हे
सैन्य पाठलागावर रवाना केले . ज्या घोड￴खडीत लढले आ￱ण स्वतःच्या प्राणांचे ब■लदान िद-
ले त्या घोड￴खडीचे नाव ￱शवरायांनी पावन￴खड असे बदलले .
बाजीप्रभूच्या ब■लदानाने पावन झाले ली ती पावन￴खड.

15 पावन￴खडीतील लढाई
16 पुरद
ं राचा तह
पहा पावन￴खडीतील लढाई

पहा पुरदं राचा तह

17 मोगल साम्राज्याशी संघषर्

मोगल सत्तेशी संघषर् हा ￱शवच रत्राचा व्यापक आ￱ण अिवभा-


ज्य भाग आहे. तत्कालीन मोगल साम्राज्य हे भारतातील सवार्ंत
बलाढ्य होते आ￱ण औरंगजेब हा अ￸तशय कठोर आ￱ण कडवा
मोगल बादशहा िदल्ली येथे शासन करीत होता.

18 शािहस्तेखान प्रकरण

मोगल साम्राज्याचा नमर् दा नदी पलीकडे िवस्तार तसेच ￱शवा-


जी महाराजांच्या राज्यिवस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूसं ाठी
औरंगजेबाने त्याचा मामा शािहस्तेखान याला दख्खनच्या मोिह-
मेवर पाठिवले . प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आ￱ण फौजफाटा
सोबत घेऊन शािहस्तेखान िनघाला आ￱ण वाटेत असणार्या प्र-
त्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल
तेथे िवध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा िकल्ला ↓जकून
पुण्यातील ￱शवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला. ￱श-
वाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी िनणर् य
पावन￴खड स्मारक घेतला तो म्हणजे लाल महालात ￱श न खानाला संपिवण्या-
चा. लाल महालात आ￱ण अवतीभोवती खडा पहारा असे आ￱ण
पन्हाळगडापासून काही अंतरावर वाटेत ■सद्दीच्या सैन्याने त्यांना महालात ￱शरणे अ￸तशय जोखमीचे काम होते.
घोड￴खडीत गाठले आ￱ण हातघाईची लढाई सु झाली. तेव्हा
एके रात्री लाल महालाजवळू न जाणार्या एका लग्नाच्या िमरव-
￱शवाजीराजांचे िवश्वासू पराक्रमी सरदार बाजी प्रभु देशपांडे यां- णुक चा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः ￱शवाजी
नी ￱शवाजीराजांना िवनंती केली क त्यांनी िवशालगडासाठी पुढे महाराज लाल महालात ￱शरले . महालाचा कानाकोपरा माहीत
कूच करावी आ￱ण ￴खडीतील लढाई स्वतः लढतील. िवशा- असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शािहस्तेखानच्या खोलीत ￱शवा-
लगडावर पोहोचताच तोफांच्या तीन डागण्या ऐकू आल्या म्हणजे जी महाराजांनी प्रवेश केला. तोपयर्ंत महालात कोठे तरी झटापट
￱शवाजीराजे सुख प गडावर पोहचले असा संदेश िमळे ल. बाजी सु झाल्यामुळे शािहस्तेखानला जाग आली आ￱ण तेवढ्यातच
प्रभु देशपांड्यांनी वचन िदले क जो पयर्ंत तोफांचे तीन आवाज ￱शवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचिवण्यासाठी सरळ
ऐकू येणार नाहीत तो पयर्ंत ■सद्दी जौहरला ￴खडीमद्धय ् ेच झुज
ं वत खडक तून खाली उडी घेतली. ￱शवाजी महाराजांनी चपळाईने
ठे वतील. केले ला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्या-
￱शवाजीराजांना ते पटेना पण 'बाजी'च्या िवनंतीवजा हट्टापुढे त्यांनी ची तीन बोटे कापली गेली. या प्रकरणामुळे मोगल साम्राज्याची
यास मान्यता िदली आ￱ण िवशालगडासाठी कूच केले . बाज - जी नाचक्क झाली ती स्वराज्यासाठी अ￸धकच फायद्याची ठर-
नी ■सद्दीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी प्रयत्नांची शथर् केली, ली. जे राजे मोगलांच्या आश्रयामुळे ￱शवाजी महाराजांना जुमानत
पण संख्येने िकतीतरी पटीने अ￸धक सैन्यापुढे बाजीप्रभून ं ी प्रा- नसत ते आता ￱शवाजीराजांच्या पराक्रमामुळे त्यांच्या बाजूने झु-
णांची बाजी लावली. ते स्वतः प्राणां￸तक रतीने घायाळ झाले कले . आणखी एक वेगळा प रणाम या प्रकरणामुळे झाला, तो
होते. शेवटी सैिनकांनी मृत्युपथावर असले ल्या घायाळ बाज ना म्हणजे ￱शवाजीराजांना िमळाले ला मानवी क्षमतेपेक्षा मोठा दजार्
एके िठकाणी आणून बसिवले , पण बाज चे प्राण कानाशी साठ- आ￱ण त्यामुळे जोडले ल्या दंतकथा.
ले होते. थोड्या वेळाने तोफांचे तीन आवाज ऐकू आले आ￱ण अनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा ￱शवाजी महाराज कवा
￱शवाजीराजे गडावर पोहोचल्याचा तो संदेश समजल्यावरच बाजी त्यांच्या सैन्याला िमळाला. शत्रू सैन्यामध्ये ￱शवाजी महाराज घु-
प्रभु देशपांडे यांनी प्राण सोडले . सल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने िकरकोळ असले ल्या
6 21 आग् ाहून सुटका

मावळ्यांनी संख्येने अनेक पट नी मो ा सैन्याची उडिवले ली 21 आग् ाहून सुटका


दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. इ.स. १६६३ साल-
चे शािहस्तेखान प्रकरण ￱शवाजीराजांच्या जीवनात आणखी एका
नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले. इ.स. १६६६ साली औरंगजेबाने ￱शवाजीराजांना िदल्ली येथे
भेटीसाठी आ￱ण िवजापूरवर त्यांनी केले ल्या आक्रमणावर चचार्
करण्यास बोलािवले . त्यानुसार ￱शवाजीराजे िदल्लीला पोहोचले .
त्यांच्यासोबत नऊ वषार्ंचा संभाजी देखील होता. परंतु दरबा-
19 सुरतेची पिहली लुट रात त्यांना किनष्ठ सरदारांच्या समवेत उभे क न ￱शवाजीसार-
ख्या राजांचा उपमदर् केला. या अपमानामुळे अ￸तशय नाराज हो-
ऊन ￱शवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी
इ.स. १६६४. सततची युद्धे आ￱ण त्यामुळे रता होत असले ला अटक क न नजरकैदेत ठे वण्यात आले . लवकरच त्यांची रवानगी
ख■जना यामुळे ￱शवाजीराजे ￵च￸तत होते. मोगलांना कवा इतर जय↓सहाचे पुत्र िमझार्राजे राम↓सग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात
सुलतानांना ही ￵चता फार सतावीत नसे. अन्याय्य कर लादन ू आली.
कवा बळजबरीने खंडणी जनतेकडू न वसूल करण्यात बादशाही
कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक िदवसांच्या खलबतां-
नंतर ￱शवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे
इ￸तहासाला माहीत असले ली सुरतेची पिहली लूट. आजच्या
गुजरात राज्यातील सुरत शहर हे तत्कालीन मुघल राज्यात होते
आ￱ण व्यापारामुळे अ￸तशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात हो-
ते. सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक
म्हणजे मोगल सत्तेला आव्हान आ￱ण राज्याच्या ख■जन्यात भर.
लुटीचा इ￸तहास भारतामध्ये अ￸तशय रक्तरं■जत आ￱ण िवनाशक
आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूणर्पणे वेगळी जाणवते.
￱शवाजीराजांच्या आज्ञेनुसार या, मुले आ￱ण वृद्ध यांच्या केसा-
लाही धक्का न लावता ही लूट केली गेली. म￱शदी, चचर् यासारख्या
देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण िदले गेले.

20 िमझार्राजे जय↓सह प्रकरण

￱शवाजीराजे िदल्ली दरबारात

￱शवाजीबद्दल आधीपासूनच धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक


पहारा ठे वला होता. काही िदवस िनघून गेले. सुटकेसाठी प्रयत्न
फोल ठरले होते. शेवटी ￱शवाजीराजांनी एक योजना आखली.
त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे िनिमत्त केले आ￱ण
त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी िविवध मंिदरांना व दग्यार्ंना िमठाई-
चे पेटारे पाठिवण्यात येऊ लागले . सु वातीला पहारेकरी प्रत्येक
पेटारा बारकाईने तपासून पहात पण काही िदवसांनी यात िढलाई
पुरदं रचा तह होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले . या गोष्टी-
चा फायदा घेऊन एक िदवस ￱शवाजीराजे आ￱ण संभाजी एकेका
इ.स. १६६५. औरंगजेबाने त्यांचे पराक्रमी सेनापती िमझार्राजे पेटार्यामध्ये बसून िनसटण्यात यशस्वी झाले . कोणास संशय
जय↓सह याला प्रचंड सैन्यासह पाठिवले . ￱शवाजीराजांचा प्र￸त- येऊ नये यास्तव ￱शवाजीराजांचा िवश्वासू िहरोजी फजर्ंद हा ￱श-
कार ￱थटा पडला आ￱ण िनणार्यक लढाईनंतर पुरद ं रचा तह झाला वरायांचे कपडे चढवून आ￱ण त्यांची अंगठी िदसेल अशा पद्धतीने
आ￱ण ￱शवाजीराजांना तहाच्या अट नुसार २३ िकल्ले द्यावे लाग- हात बाहेर काढू न झोपल्याचे नाटक करीत होता. ￱शवराय दरू -
ले . त्याबरोबरच स्वतः आग्रा (तत्कालीन मोगल राजधानी) येथे वर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखील पहारेकर्यांना बगल
पुत्र संभाजी यासह औरंगजेबासमोर हजर होण्याचे कबूल करावे देऊन िनसटला. बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे
लागले . वाटू न पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले
7

नाही तेव्हा त्यांना सत्य प र स्थती समजली. तोपयर्ंत ￱शवाजी


िनसटू न २४ तास झाले होते.
आग्रा येथून ￱शवाजीराजांनी वेषांतर केले आ￱ण लगोलग स्वरा-
ज्याकडे न जाता मथुरे कडे गेले, तेथे संभाजीला त्यांनी वेग-
ळ्या मागार्ने काही दस
ु र्या िवश्वासू माणसांबरोबर पाठिवले . एका
संन्याशाच्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना
अनेक खबरदार्या घ्याव्या लागल्या. ते स्वतः अ￸तशय लांबच्या
आ￱ण ￸तरकस, वाकड्या मागार्ने मजल-दरमजल करीत आले .
उद्देश हाच होता क काही झाले तरी पुन्हा औरंगजेबाच्या हातात
पडायचे नाही.
यात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. िदल्लीभेटीपूव त्यांनी रा-
ज्यकारभारासाठी जे अष्टप्रधानमंडळ स्थापले होते, त्या मंडळाने
राजांच्या अनुप स्थतीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चा-
लिवला होता. हे ￱शवाजीराजांचे आ￱ण अष्टप्रधानमंडळाचे फार
मोठे यश आहे.

22 सवर् त्र िवजयी घोडदौड

￱शवाजीराजे परतल्यानंतर त्यांनी झाले ल्या अपमानाचा सूड घे-


ण्यासाठी पुरद ं रच्या तहात िदले ले सवर् तेवीस िकल्ले ↓जकून घेतले .
त्यांनी त्यातील पिहल्यांदा क ढाणा घ्यायचे ठरवले . क ढाण्याच्या
लढाईत सुभेदार तानाजी मालुसरे यांस लढताना वीरमरण आले .

राज्या￱भषेक

23 राज्या￱भषेक
• ￱शवकालीन पत्रसार संग्रह खंड १ व २ : भारत इ￸तहास
संशोधक मंडळ
६ जून इ.स. १६७४ रोजी ￱शवाजीराजांना रायगडावर रा-
ज्या￱भषेक करण्यात आला. त्या िदवसापासून ￱शवाजीराजांनी • ￱शवाजी व ￱शवकाल (सर यदन ु ाथ सरकार; मूळ इंग्रजी;
￱शवराज्या￱भषेक शक सु केला आ￱ण ￱शवराई हे चलन जारी मराठी अनुवाद िव. स. वाकसकर, १९३०)
केले .
• ￱शवाजी िनबंधावली खंड १ व २

• ￱शवाजी महाराजांचे अथर् शा (ले खक -प्रा. नामदेवराव


24 द￸क्षण िद ग्वजय जाधव)

• क्षित्रयकुलावतंस छत्रप￸त श्री￱शवाजी महाराज ह्यांचे च रत्र


25 ￱शवाजीमहाराजांिवषयी ल■लतेतर
(ले खक - कृष्णराव अजुर्न केळू सकर). हे ￱शवाजीचे मरा-
ले खन ठीतले १९०६ साली ■लिहले ले पिहले च रत्र.

• ईस्ट इं￸डया कंपनी-Factory Records

• डच ईस्ट इं￸डया कंपनी-Factory Records 26 सािहत्यात व कलाकृत मध्ये


• छत्रप￸त ￱शवाजी महाराज (ले खक - िद.िव. काळे )

• डाग र■जस्टर- डच पत्रव्यवहार

• मराठा-स्वराज्य संस्थापक श्री￱शवाजी महाराज (१९३२); • िवभागातील मजकूर ज्ञानकोशीय पुनलखनासाठी छत्रपती
ले खक - ￵चतामण िवनायक वैद्य ￱शवाज िवषयी सािहत्य व कलाकृत या मुख्य ले खात हल-
वला आहे. त्या ले खाचे काम झाल्यानंतर एक सं￸क्षप्त ज्ञान-
• राजा ￱शवछत्रपती (ले खक - ब.मो. पुरदं रे, १९६५)
कोशीय उतारा या िवभागात आणला जाईल. तोपयर्ंत कृप-
• शककत ￱शवराय, खंद १ आ￱ण २ (१९८२) ले खक - िवजय या छत्रपती ￱शवाज िवषयी सािहत्य व कलाकृत या ले खात
देशमुख ले खन करण्यास प्राधान्य द्यावे.
8 28 ￱शवाजीवर टीका कराणारे ले खक, राजकारणी आ￱ण पुस्तके

27 ￱शवाजीची स्तुती करणारे अभारतीय सोयराबाईचा सवतीमत्सर, राजकारणातील ￸तची लुडबूड, ￱श-
वाजी महाराजांचे नैराश्य व बायकोच्या तंत्राने वागण्याची प्रवृत्ती
या ’अनुपुराणा’ने सांिगतले ल्या गोष्ट चे पडसाद रण■जत देसाईन ं ी
• काफ खान आ￱ण इतर इ￸तहासकारांनी ￱शवाजीच्या ी-
■लिहले ल्या ’श्रीमान योगी’ या पुस्तकात पडले आहेत.
दा￸क्षण्याबद्दल भरभ न ■लिहले आहे.

• इंग्रजी फॅक्टरी रेकॉड् र् समध्ये म्हटले आहे क ￱शवाजी - • पुस्तकाचे नाव : डच संग्रहातील डाग र■जस्टर (इ.स.
यांना अभय देतो हे सवर् श्रुत असल्याने युद्धामध्ये पराभव १८८०; पृष्ठ क्रमांक ७२४ ते ७२९ पानांवरच्या २३-१०-
झाल्यानंतर शत्रुपक्षातील मातब्बर माणसे ीवेष घालून १६८० च्या न दी). टीकेचा तपशील :-
पळू न जात.

• ￱शवाजीच्या समकालीन इंग्रज, डच, फ्रेरेन्च, पोतुर्गीज आ￱ण


इटा■लयन प्रवाशांनी ￱शवाजीची तुलना जगाच्या इ￸तहा- "गोवळक ड्याहून आताच बातमी आली, क ￱शवाजीच्या दस ु र्या
सात अजरामर झाले ल्या अॅलेक्झांडर, हॅिनबल, ज्यु■लयस बायकोने ￱शवाजीवर िवषप्रयोग केला असावा आ￱ण आ￱ण ￸तचा
लहान मुलगा राजाराम याला गादीवर बसिवण्याचा घाट घातला
सीझर, सरटो रयस यांच्याशी केली आहे. पण या थोर व्य-
क्त मध्ये शौयार्व्य￸त रक्त दोषही होते. ￱शवाजी सवर् गुणसं- होता. त्याला तु ं गात टाकले आहे आ￱ण थोरला मुलगा संभाजी
पन्न होता. ￱शवरायांचे शौयर् , कल्पकता, संघटनाकौशल्य, राज्य करीत आहे.”
राजधमर् पालन, ीदा￸क्षण्य इत्यादी गुणांनी पाच शतके पा-
रतं यात पडले ल्या देशास स्वातं य िमळवून िदले . पाश्चा य • पुस्तकाचे नाव : मनुचीने ■लिहले ला ग्रंथ- ’स्टो रया द
राज्यकत्यार्ंमध्ये िदसून येणार्या राज्यलोभ, आसक्त , व्य- मोगोर’ (खंड २ रा, पृष्ठ २३२). टीकेचा तपशील :-
सनाधीनता द्वेष. लं पटपणा अशा अवगुणांपासून ￱शवाजीचे
जीवन अ■लप्त होते.
"संभाजीिव द्ध अनेक अ￸धकार्यांच्या तक्रारी येऊ लागल्या, व
￱शवाजीस भीती पडली क त्या वेळीच थांबवल्या नाहीत तर रा-
ज्यातील प्रधान व अ￸धकारी बंड करतील. त्यामुळे ￱शवाजीने
28 ￱शवाजीवर टीका कराणारे ले खक, रा- संभाजीस कैद क न एका िकल्ल्यावर ठे वण्याचे ठरिवले आ￱ण
जकारणी आ￱ण पुस्तके धाकट्या मुलास आपल्यामागे राज्य देण्याचे िन￸श्चत केले . पण
संभाजीस आपल्या बापाच्या आज्ञांचा सुगावा लागला आ￱ण त्या-
ने वेळीच पलायन केले आ￱ण आश्रयासाठी औरंगजेबाचा दरबार
• पुस्तकाचे नाव : ￱शवाजी द वॉ रयर हू वन बॅक लॉस्ट
गाठला. घरच्या भांडणावर पडदा टाकण्यासाठी ￱शवाजीने संभा-
प्राइड अॅन्ड ऑनर ऑफ हदज ू . प्रकाशक : िदल्लीचे मनोज जीला मोगलांकडे पाठिवले नव्हते.”
प ब्लकेशन. टीकेचा तपशील :-
• मुब
ं ईकर इंग्रजांच्या २८-४-१६८०च्या पत्रातील मािहती :-

" ￱शवाजीचे त ण पत्नीशी पटत नव्हते. पत्नीने त्यांना तणा-


वात ठे वल्याने ते नाऊमेद बनले व त्यामुळे घरातील शांततेसाठी "￱शवाजीच्या िनधनाची िन￸श्चत बातमी िमळाली. त्याला रक्ताची
संभाजीला त्यांनी मोगलांच्या चाकरीत पाठिवले .” जोरात उलटी झाल्याने त्याचा मृत्यू ओढवला.”

• पुस्तकाचे नाव : ￱शविद ग्वजय (रचनाकाळ- इ.स. • ’मा■सरे आलमगीर’ या प￰शयन ले खातील मािहती :-
१८१८). टीकेचा तपशील :-

"￱शवाजी घोड्याव न उतरला व अ￸तउष्णतेमुळे रक्ताची दोन वे-


"￱शवाजीची पत्नी सोयराबाई िहने आपल्या पतीवर िवषप्रयोग के- ळा उलटी झाल्याने तो मरण पावला.”
ला, आ￱ण त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.”
• इगेन वी या ले खकाच्या पुस्तकातील मजकूर :-
• पुस्तकाचे नाव : अनुपुराण. या काव्याचा कवी- परमानंदाचा
नातू गो वदा. काव्याचा रचनाकाळ- इ.स. १७४५. टीकेचा
तपशील :- "शहाजी हा िनजामाच्या राज्याचा सेवक होता आ￱ण त्याने पुणा
परगणा दादोजी क डदेवावर सोपवून टाकला होता.”
हे तकर्ट कोणत्याही कागदपत्रांत सापडत नाही. खरी गोष्ट अशी
"￱शवाजीची पत्नी सोयराबाई ही कलीची दत ू ी असले ली राक्षसी होती क "कनार्टकातील आिदलशाही अत्याचाराने शहाजी अत्यंत
होती. ￸तने केले ली सवर् कृत्ये स्वाथार्पोटी केली होती. स्वा￱भमान व्य￱थत झाला होता. आिदलशहा, िनजामशाहा आ￱ण मोगल यां-
राखण्यासाठी व आपल्या शौयार्ला वाट क न देण्यासाठी संभाजी च्याकडे त्याने नोकर्या पत्करल्या. पण अिववेक लहरी सुलतानी
मोगलांना िमळाला" दरबारांतील हदद्वु ेषी खुनशी मुसलमान सरदार, जनानखान्यातील
’अनुपुराण’ िवश्वासाहर् नसल्याचे जदन ु ाथ सरकार आ￱ण रयास- कपट कारस्थाने या सवार्ंमुळे शहाजीच्या िनष्ठेचे कुठे च मोल नव्हते.
तकार सरदेसाई यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्याने ￱शवाजीला सह्याद्रीने वेढले ल्या महाराष्ट्रात पाठिवले
9

व त्याच्याकडू न आपल्या हयातीतच हदवी स्वराज्य िनमार्ण कर- • पं￸डत नेह ं च्या ’￸डस्कव्हरी ऑफ इं￸डया’ या पुस्तकात
ण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणले . शहाजीला याची कमतही मोजावी "￱शवाजी हा एक दरवडेखोर आ￱ण लुटा होता" असे म्ह-
लागली. इ.स. १६४८ व १६६३मध्ये त्याला दोनदा कैद भोगावी टले आहे.
लागली. दोन्ही वेळा शहाजी कैदेतून सहीसलामत सुटला. मात्र
आिदलशहाने ■सद्दी जौहर, ■सद्दी यातून, मसूद आ￱ण बहलोल- • जेम्स ले न याच्या ' हद ू कग इन इस्लािमक इं￸डया’ या पु-
खान या सरदारांना जबर ￱शक्षा केल्या. शहाजीला अशी ￱शक्षा स्तकात, ":दादोजी क डदेवांचे ■जजाबाईशी प्रेमसंबधं होते,
करण्याचे आिदलशहाला धाडस झाले नाही, कारण ￱शवाजी बळ आ￱ण ￱शवाजी हा त्यांचाच पुत्र होता, अशी कुजबूज आहे"
एवढे वाढले होते क , मोगलांिव द्ध लढण्यासाठी ￱शवाजीची मदत असे िवधान केले आहे.
घेण्याचे आिदलशहाने ठरिवले होते. असा तहही त्याने केला हो-
• औरंगजेब बादशहा ￱शवाजीला "ड गरातील उं दीर" म्हणत
ता.
असे.

• व्हलटाइन, ग्रॅन्ट डफ, जे स्कॉट या इंग्रज इ￸तहासकारांची


पुस्तके : टीकेचा तपशील :-
29 पूवर्ज

"अफझलखानाला ￱शवाजीने िवश्वासघाताने मारले "


30 संदभर्
• बंगाली इ￸तहासकार जदन
ु ाथ सरकार यांचे पुस्तक :
[1] टाइम्स ऑफ इं￸डया (इं ग्लश मजकूर)
टीकेचा तपशील :-
[2] (मराठी िवश्वकोश खंड ७ : पृष्ठ ७०० )

"￱शवाजी अक्षरशत्रू होता, त्याला मुळीच ■लिहता वाचता येत


नव्हते.” 31 बाह्य दवु े
या इंग्रजी आ￱ण बंगाली इ￸तहासकारांनी केले ल्या िवधानांना
िव.का. राजवाडे, शेजवलकर, सेतुमाधव पगडी, दत्तो वामन पो-
तदार आ￱ण डॉ. बाळकृष्ण या नामवंत संशोधकांनी पुराव्यांसिहत • स्वराज्य संस्थापक ￱शवाजी राजा - मराठीमाती
समपर् क उत्तरे देऊन अशा आक्षेपांतील फोलपणा ■सद्ध केला आहे. • संभाजी महाराजांवरचे संकेतस्थळ

• महात्मा गांधी यांची िवधाने :- • ￱शवरायांचे गड आ￱ण िकल्ले - मायभूमी

• ￱शवाजी महाराजांवरचे संकेतस्थळ

"￱शवाजी हा वाट चुकले ला देशभक्त होता.” • ￱शवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग व भाषाशुद्धी मोहीम

• ￱शवरायांची भूमी महाराष्ट्र


• भारतात असका रतेची चळवळ चालू होती त्या काळातील
इंग्रजी वृत्तपत्रांतून प्रकट होणारी तत्कालीन भारतीय • मोगल-मराठा गोदावरी खोर्यातील संघषर्
राजकारण्यांची मते :-
• CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ - THE
LEGEND The King of Forts

" अफझुलखानाचा वध आ￱ण सुरतेची लूट हे ￱शवाजीच्या हातून • - ￱शवरायांवर रचले ले काव्य...पोवाडे, किवभूषण व इतर
घडले ले अक्षम्य गुन्हे आहेत.”
• ￱शवाजी महाराजांवरील पुस्तकांची यादी
सािहत्यसम्राट न.￵च. केळकरांनी असल्या िवधानांचा खरपूस
समाचार घेतला होता. • हे हद ु नृ↓सहा प्रभो ￱शवाजी राजा

• उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील सय्यद तफझुल दा- • ￱शवरायांची अस्सल कागदपत्रे
ऊद सईदखान नावाच्या विकलाने इ.स. १९३५ साली
’ रअल ￱शवाजी’ नावाचा ग्रंथ ■लिहला होता. त्यात एका
डच पत्रातील उल्लेख छा्पून ￱शवाजीराजांची प्र￸तमा डा-
गाळे ल अशा तर्हेची ￱शवाजीच्या कुटु ंबातील यांसंबध ं ांत
खोटीनाटे बदनामीकारक िवधाने केली होती. भालजी पढा-
रकरांनी या िव द्ध कोल्हापुरात बंड पुकारले होते. कोल्हापूर
संस्थानचे िदवाण रावबहादरू डी,ए, सुव यांनी या पुस्तका-
वर बंदी घातली आ￱ण जनतेच्या रोषाला आवर घातला.
सय्यदच्या या पुस्तकातील मजकुराचे खंडन डॉ.बाळकृष्ण
यांनी त्यांच्या ’￱शवाजी द ग्रेट’ या ग्रंथात केले आहे.
10 32 TEXT AND IMAGE SOURCES, CONTRIBUTORS, AND LICENSES

32 Text and image sources, contributors, and licenses

32 1 Text
• ￱शवाजी महाराज ोत: https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%
A5%80_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C?oldid=1344584 योगदानकत: सुशांत,
Harshalhayat, कोल्हापुरी, Sankalpdravid, अभय नातू, िवजय, अभयघैसास, Patilkedar, Deepak~mrwiki, Floyd n milan, Priya v p,
Devendra Shinde, SatyajitPatil, Khiray, Maihudon, Escarbot, Mahitgar, महािवक , Thijs!bot, CommonsDelinker, Fleiger, महा-
राष्ट्र एक्सप्रेस, ज, TXiKiBoT, VolkovBot, Vikasnale~mrwiki, िक्रकाम्या, Nagesh.dhawde, Ramesh jitkar, Saurabh~mrwiki, SieBot,
PipepBot, MarathiBot, सुभाष राऊत, मुक्त-ले खक, Aneeshwiki, AlleborgoBot, DragonBot, Kaustubh, अजयिबडवे, MelancholieBot, Vikas
shirpurkar, Padalkar.kshitij, Luckas-bot, Anupkadam, Harshadkhandare, Abhijitsathe, Amit.liferox, सांगकाम्या, Xqbot, Prasannakumar,
MastiBot, Girish2k, EmausBot, Svikram69, Prabodh1987, Sachinvenga, Czeror, WikitanvirBot, Gopalbitode, Mvkulkarni23, सांग-
काम्या संकल्प, Bodkhe, MerlIwBot, AnilVijayMane, Manassatishdeval, संतोष दिहवळ, AbhiSuryawanshi, मालोजीराव, Gopalpatil, िननावी,
VAIBHAV PRABHUDESAI, Devdatt, शुद्ध रक्त राजा, Salveramprasad, Docsufi, Rupeshkhandekar, भारतीय, Ajay pol, Manjulababalu,
Ganesh.chavan2001, Chaitnyagsआ￱ण अनािमक 38

32 2 Images
• ￸चत्र:Crystal_Clear_app_clock.png Source: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/1/12/Crystal_Clear_app_clock.png
License: LGPL Contributors: All Crystal Clear icons were posted by the author as LGPL on kde-look; Original artist: Everaldo Coelho
and YellowIcon;
• ￸चत्र:Death_of_Afzal_Khan.jpg Source: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/9/9c/Death_of_Afzal_Khan.jpg License:
Public domain Contributors: http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00routesdata/1600_1699/marathas/pratapgarh/pratapgarh.
html Original artist: Chitrashala Press
• ￸चत्र:Entrance_to_Pavan_Khind.jpg Source: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/1/15/Entrance_to_Pavan_Khind.jpg
License: CC BY-SA 2.0 Contributors: originally posted to Flickr as Entrance to Pavan Khind Original artist: Ankur P
• ￸चत्र:Flag_of_the_Maratha_Empire.svg Source: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/4/4c/Flag_of_the_Maratha_Empire.
svg License: Public domain Contributors: DarkEvil. Original artist: DarkEvil
• ￸चत्र:Information_icon.svg Source: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/3/35/Information_icon.svg License: Public domain
Contributors: en:Image:Information icon.svg Original artist: El T
• ￸चत्र:Jai_Singh_and_Shivaji.jpg Source: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/5/53/Jai_Singh_and_Shivaji.jpg License: CC
BY-SA 2.0 Contributors: http://www.flickr.com/photos/75436833@N02/6787794357/sizes/l/in/photostream/ Original artist: Arjun
Singh Kulkarni
• ￸चत्र:SIVAJI_OPENLY_DEFIES_THE_GREAT_MOGHUL.gif Source: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/3/31/
SIVAJI_OPENLY_DEFIES_THE_GREAT_MOGHUL.gif License: Public domain Contributors: Romance of Empire India Original
artist: Victor Surridge, Illustrations by A.D. Macromick
• ￸चत्र:Shivaji_British_Museum.jpg Source: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/e/ea/Shivaji_British_Museum.jpg License:
Public domain Contributors: British Library Original artist: Unknown
• ￸चत्र:Shivaji_Maharaj_2.gif Source: https://upload.wikimedia.org/wikipedia/mr/4/40/Shivaji_Maharaj_2.gif License: ? Contributors: ?
Original artist: ?
• ￸चत्र:Shivaji_Maharaj_Rajmudra.jpg Source: https://upload.wikimedia.org/wikipedia/mr/3/36/Shivaji_Maharaj_Rajmudra.jpg License:
? Contributors: ? Original artist: ?
• ￸चत्र:Shivaji_Maharaj_Rajmudra_1.jpeg Source: https://upload.wikimedia.org/wikipedia/mr/3/38/Shivaji_Maharaj_Rajmudra_1.jpeg
License: ? Contributors: ? Original artist: ?
• ￸चत्र:Shivaji_jijamata.JPG Source: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/f/f2/Shivaji_jijamata.JPG License: Public domain
Contributors: Transferred from en.wikipedia to Commons. Original artist: Bharath12345 at इंग्रजी Wikipedia
• ￸चत्र:The_coronation_of_Shri_Shivaji.jpg Source: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/3/3a/The_coronation_of_Shri_
Shivaji.jpg License: Public domain Contributors: http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00routesdata/1600_1699/marathas/
raigarh/raigarh.html Original artist: Chitrashala Press
• ￸चत्र:Wiki_letter_w.svg Source: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/6/6c/Wiki_letter_w.svg License: CC BY-SA 3.0
Contributors: स्वतःचे काम; Wikimedia Foundation Original artist: SVG Jarkko Piiroinen; rights, design and origin Wikimedia Foundation
• ￸चत्र:shivneri.jpg Source: https://upload.wikimedia.org/wikipedia/mr/0/09/Shivneri.jpg License: ? Contributors: ? Original artist: ?

32 3 Content license
• Creative Commons Attribution-Share Alike 3.0

You might also like