You are on page 1of 11

संत तुकाराम – मानवी जीवनाचा महाभाष्यकार

मानवी जीवनाचा महाभाष्यकार


सदानंद मोरे
मानवी जीवन ही एक अत्यंत गंतागंतीची व बहुजजनसी अशी बाब आहे . इजतहासाच्या प्रारं जभक
अवस्थेत ते सरळ साधे असेलही; परं त ज्ञान आजि जवज्ञान यां च्या प्रगती बरोबर ते व्यापक, समृध्द
आजि व्याजमश्र होत गेले. या जीवनात नाना नाना प्रकारच्या व्यवहारां चा अंतभाा व होतो. हे
व्यवहार कधी एकमेकां ना पूरक ठरतात तर कधी
परस्परजवरोधी होतात. उदाहरि द्यायचे झाले, तर स्वातंत्र्यपूवा काळात सामाजजक आजि राजकीय
सधारिा या जीवन व्यवहारां च्या परस्परसंबंधां बद्दल झालेल्या वादाचे दे ता येईल. आगरकरां ना ते
पूरक वाटायचे , तर जटळकां ना जवरोधी वाटायचे. आज्या काळापरते बोलायचे झाले, तर धमा आजि
राजकारिाच्या संबंधां च्या मद्याकडे बोट दाखजवता येईल. 'धमाराजकारि समवेत चालती...,' असे
महाराष्ट्राचे विान मराठी कवीन ं ी केलेले आहे च; पि मग सेक्यलॅररझमच्या मद्याचे काय, हा प्रश्नही
उपस्स्थत होतोच !
मानवी जीवनाच्या वेगवेगळया क्षे त्ां चे तर सोडाच; पि एकाच व्यस्िच्या जीवनाचे
आपि खासगी आजि सावाजजनक, असे भाग करीत असतो. कधी त्या दोन्ींत ससंगती आढळते ,
कधी नाही. आढळली नाही तर तशा व्यिीला आपि दां जभक म्हितो.
जीवन, व्यवहार आजि त्यां चे परस्परसंबध या जवषयाला आधजनक काळात एक
वेगळाच आयाम प्राप्त झालेला आहे . तो म्हिजे जवशेषीकरिाचा, स्पेशलायझेशनचा. एकेक
क्षेत्ाच्याच गरजा इतक्या वाढल्या आहे त, टोकदार झाल्या आहे त, की एका क्षेत्ातील मािसाला
दसऱ्या क्षेत्ात काय चालले आहे , याची दखल घेिेही अवघड होत चालले आहे .
अशा काळी पररपूिा जीवनाची, अष्ट्पैलू व्यस्ित्वाची आजि समग्रतेची आपि
कल्पनाही करू शकत नाही. तत्त्वज्ञान, राजकारि, कला, क्रीडा या क्षेत्ां त मि संचार करिारा
श्रीकृष्ण; जचत्े काढिारा, वैज्ञाजनक शोध लाविारा प्रबोधनकालीन जलओनादो द स्िन्सी; रवींद्रनाथ
टागोर आता परत होऊ शकतील का, हा अडचिीत टाकिाराच प्रश्न आहे . आजच्या काळात
अष्ट्पैलत्त्वाची व्याख्या एका क्षेत्ातील जवशेष प्राजवण्य आजि अन्य क्षेत्ां त साधारि संचार, अशीच
करावी लागते.
परं त मद्दा एखाद्या व्यिीने जीवनाचे अनेक प्रां त आत्मसात करिे , हा नाही.
जीवनाचे वेगवेगळे तकडे हाताळता येण्याचा जकंवा न येण्याचा प्रश्न नाही. जीवनाचे समग्रतेचे
भान असिे, वेगवेगळी क्षेत्े व व्यवहार एका जीवनसूत्ात गोवता येिे, हा खरा मद्दा आहे .
त्यासाठी जीवनाचे भाष्यकार होता आले पाजहजे . हे तत्त्वज्ञाचे , जवचारवंतां चे काम आहे .
उदाहरिाथा चां गल्या कलावंताला कला आजि जीवन यां च्या संबंधाचे योग्य आकलन असेलच, असे
नाही. त्यासाठी सम्यक जीवनभान असायला हवे . अशा भाष्यकाराला वाट पसत इतरां चे जीवन
सफल सरळीत होऊ शकते .
संत तकाराम महाराज हे मानवी जीवनाचे एक श्रेष्ठ भाष्यकार होते . संत हे
जीवनजवन्मख होते , असा भल्याभल्यांचा गैरसमज असतो. या मंडळींचे मानवी जीवनाचे आकलनच
संकजचत व एकदे शी असते . त्यामळे त्यां चा फारसा जवचार करण्याचे कारि नाही. तकोबा
जीवनाचे भाष्यकार होते; परं त त्यां चे भाष्य हे पस्तकी पंजडताने केलेले भाष्य निते . जकंबहुना,
तत्कालीन जवजशष्ट् समाजरचनेमळे ते पस्तकी पंजडत होऊ शकलेही नसते . अथाा त ही एक
प्रकारची इष्ट्ापत्ती म्हिायला हवी.

1|Page
तकोबां चा जन्म ज्या कळात झाला ते पारं पररक जवठ्ठलभि वारकऱ्याचे कूळ
होते. तकोबां च्या मालकीची शेती होती, जशवाय जवठ्ठलदे वाला इनाम असले ल्या शेतीची व्यवस्थाही
ते पाहायचे. त्यामळे शेतकऱ्याच्या वाटयाला येिारे सवा अनभव त्यांनी घेतले होते . 'मोडी पसे
जपटी ढोरे ' असा बैलबारदानाचा अनभव त्यां च्या गाठी होता. प्रत्यक्ष मशागतीचे बारकावेही त्यां ना
माहीत होते.
तकोबां च्या घराण्याचे दसरे वैजशष्ट्य म्हिजे गावाच्या महाजनकीचे वतन
त्यां च्याकडे होते. ते सावकार व व्यापारी घरािे होते . गावच्या बाजारपेठेची व्यवस्था व दे खरे ख
त्यां च्याकडे असे . व्यापारउजदमाच्या व्यवहारात काही कज्जे खटले झाले, तर त्यां चा जनवाडा
करण्याचे काम ते करीत. शेती, सावकारी, व्यापार व महाजनकी यां च्यामळे त्यां चे घरािे
पररसरातील एक सखी, संपन्न व प्रजतजष्ठत घरािे समजले जाई. जवठ्ठलभस्िमळे धाजमाक नेतृत्वही
त्यां च्याकडे अनायासे आले होतेच.
आयष्याच्या पूवाा धाा त तकोबां नी हा सवा अनभव घेतला. उत्तराधाा त
महाराष्ट्रातील भयानक दष्काळामळे ओढवलेल्या आपत्तीला त्यां नी तोंड जदले. या आपत्तीत त्यां ना
स्वत:चे आप्त, संपत्ती आजि प्रजतष्ठा यां चा नाश होताना पाहावा लागला. मानवजीवनातील
अजनजिततेचा प्रत्यय आला.
थोडक्यात सां गायचे , म्हिजे त्यां चे अनभवजवश्व हे जवस्तीिा आजि समृध्द होते.
पढे ही ते आिखी जवस्तारत गेले. त्यां नी ईश्वरानभूती जमळवली. कजवत्व करताना जनजमातीप्रजक्रया
अनभवली. एका बाजूला या कजवत्वाची वाढती लोकजप्रयता, तर दसऱ्या बाजूला त्याला प्रखर
जवरोध त्यां नी अनभवला. सतराव्या शतकाच्या पूवाा धाा त महाराष्ट्रामधील सवाां त लोकजप्रय; परं त
वादग्रस्त व्यस्ि म्हिजे तकोबा होती. मावळ पररसरात परकीय सत्तेला ग्रहि लागले असून,
जशवाजीचा उदय होत आहे , हे ही त्यां ना पाहायला जमळाले.
या सवा अनभवप्रजक्रयेला तकोबा जािीवपूवाक सामोरे जात होते . त्यावर
जवचारजचंतन करीत होते .
‘जवचारावाचोन। न पावेजे समाधान।‘
स्वत:चे समाधान होईपयां त, खात्ी पटे पयांत जवचार करीत होते .
जवचाररले आधी आपल्या मनासी,
तका म्हिे करू मनासी संवाद
अशी त्यां ची आत्मसंवादाची प्रजक्रया सातत्याने सरू होती.
सत्य-असत्यासी मन केले ग्वाही । माजनयेले नाही बहुमता'
अशी त्यां ची प्रामाण्यपध्दती होती. वेद, स्मृती, सदाचार आजि आत्मतृष्ट्ी ही चार धमाप्रमािे परं परे ने
सां जगतली आहे त. त्यातील आत्मतृष्ट्ी प्रमाि जवळ जवळ लप्तप्राय झाले होते . तकोबां नी
त्याचाच अवलंब केला. एकीकडे स्वानभव आजि दसरीकडे जचंतन, अशा दहे री सामग्रीमळे
तकोबा जीवनाचे भाष्यकार होऊ शकले. आपले अनभव व जचंतन त्यां नी अभंगां मधून अजभव्यि
केले. ते प्रजतभावंत कवी तर होतेच. आता एवढी तयारी असल्यावर त्यां ची वचने जवलक्षि
प्रभावी ठरली नसती तरच नवल. गेली साडे तीन शतके तकोबां नी जदलेली सामग्री मराठी मनाला
परून उरली आहे .
तकोबां नी वेगवेगळया जीवन व्यवहारां चे जे अनभव घेतले ते त्यां च्या वचनां मधून
कधी प्रत्यक्ष, तर कधी दृष्ट्ान्ां च्या स्वरूपात प्रगट झाले आहे त. त्यां च्या अभंगां मधून जकतीतरी
व्यवहारसूत्े आढळू न येतात. त्यां ना मराठी भाषेत म्हिींचा, वाक्यप्रचारां चा दजाा प्राप्त झालेला

2|Page
आहे . त्यां चा उपयोग करिाऱ्यां ना जकत्येकदा ही वचने तकोबां ची आहे त, याचा पत्ताही नसतो;
इतकी ती मराठी भाषेशी एकरूप झालेली आहे त. ती वचने म्हिजे नसतेच जलजहिे बोलिे
नटवण्यासाठी वापरलेले शोभादायक अलंकार राजहले नाहीत. ती भाषेतून थेट मराठी मािसाच्या
जवचारपध्दतीत व जीवनशैलीत उतरली आहे त. एखाद्या संकटाला सामोरे जाताना मराठी मािूस
'आजलया भोगासी असावे सादर', 'ठे जवले अनंते तैसेजच राहावे ' , 'आले दे वाजीच्या मना' असे उद्गार
सहजगत्या काढतो, तो यामळे च. ही मनाची एक चौकटच म्हिायला हवी. तकोबां नी घडवलेली.
केवळ भाजषक अजभव्यिी निे , तर ती जिू वैचाररक वगावारीच होऊन बसली आहे .
रोजच्या सवासाधारि जवजवध जीवन व्यवहारां त तकोबां चे सूत्रूपाने मागादशान कसे
होत असते, ते पाहा. वेगवेगळया व्यवहारां ची ब्रीदवाक्ये, घोषवाक्ये, नीजततत्त्वे तकोबा
परवतात.उदाहरिादाखल पाहा. 'एकमेकां साह्य करू। अवघे धरू सपंथ' हे सहकार क्षेत्ातले,
'बल बध्दी वेचजनया शिी ।उदक चालवावे यिी' हे जलजनयोजनाचे , 'शध्द बीजापोटी। फळे
रसाळ गोमटी' हे बी - जबयािे जनवडण्याबद्दल, 'असाध्य ते साध्य कररता सायास। कारि अभ्यास
तका म्हिे' प्रयत्नाची महती पटवून दे ते.
क्षिभंगर हा येथील पसारा, नाजशवंत दे ह जािारे सकळ । आयष्य खातो काळ
सावधान, चालले सोबती काय माजनली जनजिती, अशी वचने अटळ भजवतव्यतेची आठवि करून
दे ऊन सतत सावध ठे वतात. 'दया जतचे नाव भूतां चे पाळि । आजिक जनदा लि कंटकां चे', 'जे
का रं जले गां जले । त्यां सी म्हिे जो आपले ॥ तोजच साधू ओळखावा । दे व तेथेची जािावा'
'तका म्हिे तोजच संत । सोशी जगाचे आघात', 'भिी ते नमन वैराग्य तो त्याग । ज्ञान ब्रह्मी
भोग ब्रह्म तन' या सत्रूप व्याख्या मनात कायमच्या ठसून राहतात, 'नाही जनमाळ जीवन । काय
करील साबि', 'गाढवही गेले ब्रह्मचया गेले', 'तका म्हिे ऐशा नरा । मोजूनी माराव्या पैजारो', 'तेथे
पैजाराचे काम अधमासी तो अधमे' अशा स्पष्ट्ोिी प्रजतपक्षावर तटू न पडताना उपयोगी पडतात,
मोले घातले रडाया । नाही आसू नाही माया, 'तका म्हिे तेथे पाजहजे जातीचे । येरा गबाळाचे
काम नोहे ', 'धनवंता लागी । सवामान्यता आहे जगी', 'पोट लागले पाठीशी । जहं डजवते दे शोदे शी '
या प्रकारची वचने जीवनामधील कठोर वास्तजवकते ची जािीव करून दे तात. नरदे ह दलाभ जािा
, आयष्याजचया साधने । सस्िदानंद पदवी घेिे यामळे आपिाला मनष्यजन्माची जकंमत कळते .
कळी कन्यापत् होती जे सास्त्त्वक । तयाचा हररख वाटे दे वा हा एक प्रकार, तर 'तका म्हिे
त्यां नी । केली मनष्यपिा हानी ' हा दसरा नमना याबद्दल 'मातेचा संकल्प िावा राजजबंडा ।
कपाळीचा धोंडा येऊनी ठाके' हीच प्रजतजक्रया योग्य. 'जोडोजनया धन उत्तम व्यवहारे । उदास
जवचारे वेच करी ' हे एकूिच मानवी जीवनाचे जनयमन करिारे अथानीतीचे सूत्. 'तका म्हिे
जजिे । शजताजवि लाजजरवािे 'हा जमळजमळीत, ध्येयशून्य जगण्याचा जधक्कार. 'मऊ मेिाहुजन
आम्ही जवष्णदास । कठीि वज्रास भेदू ऐसे ' हा आत्मजवश्वासाचा प्रत्यय. 'भले तरी दे ऊ कासेची
लंगोटी । नाठाळाचे काठी दे ऊ माथा' यातील जदलदारपिा आजि प्रजतकारप्रविता अशा
तकोबां च्या अनेक गोष्ट्ी मराठी मनाने आत्मसात केलेल्या आहे त. जीवन ही एक समभूमीच
आहे . तकोबां च्या वाटयाला तर 'रात्ंजदवस यध्दाचा प्रसंग' आलेला. त्यामळे जीवन संघषाा त
तकोबां कडून नेहमीच मागादशान जमळत असते . पाइकाचे अभंग जलहून त्यां नी तत्कालीन
मावळयां ना राष्ट्रभिीची सूत्े आजि गजनमी काव्याच्या खब्या जशकवल्या आजि छत्पतींचे
स्वराज्यसाधनेचे काम सोपे केले. 'तका म्हिे मरि आहे या सकळा । भेिे अवकळा अभये
मोल ', असे मरिाच्या भीतीपेक्षा मरिाच्या प्रकारातील प्रजतष्ठा जपण्याचे महत्त्व सां जगतले, 'शूर

3|Page
जमरवे रिां गिी । मरिीच संतोष 'असे नमूद करून 'शूरा साजती हत्यारे । गां ढया हासतील
पोरे ' म्हित शेंदाड जशपायां ची थट्टाही केली.
तकोबां च्या जनवाा िासंबंधी अनेक वादप्रवाह आहे त. त्यां ची चचाा येथे प्रस्तृत नाही; पि
मृत्यूवर मात केल्याची ग्वाही त्यां च्या अभंगां मधून अनेक जठकािी जमळते . महाराष्ट्रात अनेक
जठकािी अंत्यंसंस्काराच्या वेळी हे अभंग म्हिण्याची प्रथा आहे . 'आम्ही जातो आमच्या गावा ।
आमचा रामराम घ्यावा', 'मरि माझे मरोनी गेले । मज केले अमर', 'आपले मरि पाजहले म्या
डोळा । तो झाला सोहळा अनपम्य', मरिाहाती सटली काया इत्यादी. या प्रसंगीचे अभंग अत्यंत
हृद्य; परं त तरीही या द:खद प्रसंगाला धीराने सामोरे जाऊन त्याच्यावर मात करायला जशकविारे
आहे त. अमंगलाचे रूपां तर मंगलात करिारे आहे त.

मनष्य आजि त्याच्या भोवतालची सृष्ट्ी यां च्या नात्याजवषयी तकोबा अत्यंत जागरूक व
संवेदनशील होते . त्यां चा 'बडताहे जन न दे खवे डोळा' हा मािसां बद्दलचा कळवळा सवाज्ञात
आहे च; परं त मानवतेवर सजीव आजि जनजीव सृष्ट्ीशीही त्यां नी आस्त्मक संबंध प्रस्थाजपत केलेला
होता. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ' जकंवा 'झाडे झडे जीव सोयरे पाषािे' हे त्यां चे उद्गार
आजच्या कोित्याही पयाा वरिवादी संघटनां ची ध्येयवाक्ये ठरावीत, असे आहे त.
तकोबां चा सवासाधारि मराठी मािसां च्या जीवनव्यवहारां शी काय संबंध आहे , याची
थोडी चचाा केल्यावर कदाजचत असा प्रश्न जनमाा ि होण्याची शक्यता आहे , की सवासामान्य याचा
अथाच मळी सरासरी बस्ध्दमत्तेचा व कतृात्वाचा मािूस. त्याला असा कोिाचा तरी आधार
लागिारच. जे असाधारि आहे त, प्रजतभावंत आहे त, स्वयंप्रज्ञ आहे त त्यां ना तकोबां ची काय
मातब्बरी?
या बाबतची वस्तस्स्थती अशी आहे , की महाराष्ट्रातल्या अनेक प्रज्ञावंतां ना, प्रजतभावंतां ना
आजि कायावंतां ना तकोबां नी वेळोवेळी मदत केलेली आहे . लेखकां ना शब्द आजि शीषाके दे ण्यात
तकोबा सतत अग्रेसर राजहलेले आहे त; परं त भाजषक पातळी ओलां डून त्यां नी जवचार आजि
स्फूतीही परजवलेली आहे . अभंग या छं दावर त्यां ची एवढी पकड होती आजि तो त्यां नी इतक्या
पररपूिा अवस्थेला नेला, की 'अभंगवािी प्रजसध्द तकयाची ' असे समीकरिच रूढ झाले व
त्यानंतर हा छं द हाताळिाऱ्यां ना तकोबां ना मागादशाक व आदशा मानिे जिू अजनवायाच ठरले.
महात्मा ज्योजतराव फले यां नी 'अखंड ' या नावाखाली जे अभंग जलजहले, ते तकोबां चे अभंग समोर
ठे वूनच; पि तकोबां चा फले यां च्यावरील प्रभाव केवळ छं दशास्त्रीय वा भाजषक निता. फले
यां च्या जवचारां वर व जीवनशैलीवरही तकोबां चा प्रभाव होता. तकोबां कडे ते 'शेतकरी संत '
म्हिून पाहत. फले यां चे तरुि सहकारी आजि अनयायी कृष्णराव भालेकर हे तर पारं पररक
घरं दाज वारकरी होते . त्यां नी फले यां चे तकारामप्रेररत अभंगलेखन आिखी पढे नेले. त्यात
वैजवध्य आिले. जवशेष म्हिजे भालेकर आजि त्यां चे सत्यशोधक सहकारी हे सामाजजक आशयाचे
अभंग वारकरी पध्दतीने जदं डी काढून टाळमृदंगाच्या साथीवर गात असत. भालेकर पढे पत्कार
झाले. अथाा त पत्काररतेमागचा त्यां चा (व तेिाच्या बहुतेक पत्कारां चा) उद्दे श जनजागृतीचा
होता.उपदे शकाचा होता.ते त्यां चे जीवनध्येयच होते. तकोबाप्रमािे आपि उपदे शकाचे काया
पत्करले आहे , असे ते सां गत. सत्यशोधकां नी व त्यां च्या पावलावर पाऊल टाकून अस्पृश्ां नी
सरू केलेल्या समाजजागृतीच्या कीतानामधून भर तकोबां च्या अभंगां वरच असायचा. धमाशास्त्राच्या
पोथ्यापरािां पेक्षा सदसजिवेक बस्ध्दला प्राधान्य द्यावे , हे सां गताना 'सत्य असत्याशी मन केले ग्वाही
। माजनयेले नाही बहुमता 'या तकोिीचा ते जवशे ष उपयोग करीत.

4|Page
तकोबां नी केवळ बहुजनां नाच साद घातली नाही, तर एकोजिसाव्या शतकामधील
उिजशजक्षत अजभजनां च्या आचारजवचारां वरही तकोबां चा मोठया प्रमािावर प्रभाव पडला. प्राथाना
समाजाचे धरीि न्यायमूती महादे व गोजवंद रानडे , डॉ. रामकृष्ण गोपाळ भां डारकर, वामन
आबाजी मोडक, सदाजशवराव केळकर, न्यायमूती जचंतामि नारायि भट, सर चंदावरकर यां चा येथे
उल्लेख करता येईल. डॉ. भां डारकर तकोबां ना मानवजातीचे मागादशाक मानीत. त्यां च्या मते
तकोबां चा धमा हा बध्द, येशू व महं मद यां च्या धमाा प्रमािे जवश्वव्यापक िायच्या पात्तेचा आहे व
तसा िायलाही हवा होता; परं त त्या जतघां च्या धमाा ला राजाश्रय लाभून मोठी प्रचारयंत्िा उपलब्ध
झाली, तसे तकोबां च्या संदभाा त न घडल्याने त्यांचा धमा मागे पडला. या धमाा ला जवश्वव्यापक
करण्याचे प्राथाना समाजाचे स्वप्न होते.
मात् रानडे , भांडारकर 'तकोबां चा उपदे श केवळ ईश्वरप्राप्तीचे साधन सां गिारा
आहे एवढाच. म्हिजे पारमाजथाक आध्यास्त्मक स्वरूपाचा आहे . असे मानत निते . तो एकूि
मानवी जीवनाजवषयी आहे . परमाथाा बरोबरच प्रपंचाजवषयी, लौजकक व्यवहारां जवषयीही आहे , ' असा
त्यां चा दावा होता. रोजच्या जीवनात आपिाला तकोबां कडून मागादशान होते , अशी त्यां ची धारिा
होती. न्यायमूती रानडे तर न्यायजनवाडे जलजहताना अडले, की तकोबां चे अभंग म्हित. त्यातून
त्यां ना स्फूती जमळे , मागा जदसे . केवळ धाजमाकच निे तर सामाजजक व आजथाक क्षेत्ां मधील
जीवनमूल्ये त्यां नी तकोबांकडून घेतली. एखाद्या जवजशष्ट् पेचप्रसंगात जनिाय घ्यायची वेळ आली, तर
तकोबा अशा प्रसं गी कसे वागले असते , याचा जवचार करून ते जनिाय घेत व कृती करीत.
प्राथाना आजि ब्राह्मो समाजां मळे तकोबां चे जवचार बंगाल आजि गजरात या प्रां तात पोचले व
तेथेही त्यां चा प्रभाव पडला.
सत्यशोधक समाजाचे आजि प्राथाना समाजाचे धोरि स्थूलमानाने राजकीय
क्षेत्ात मवाळ म्हिता येईल असे होते . प्राथाना समाजातील मंडळी सामाजजक सधारिां च्या
बाबतीतही नेमस्त होती. सत्यसमाज सामाजजक क्षेत्ात जवशेषत: जाजतभेदाच्या क्षेत्ात जहाल
होता. याउलट जचपळू िकर, जटळक यां ची परं परा सां गिारे जवचारवंत व कायाकते राजकीय
स्वातंत्र्याच्या बाबतीत जहाल असले तरी, सामाजजक संदभाा त मात् नेमस्तां पेक्षाही नेमस्त होते . या
गटाकडून रामदासां ची वेगळी प्रजतमा जनमाा ि करण्याचा प्रयत्न झाला; पि तरीसध्दा जटळकां सारखे
खोलवर जवचार करू शकिारे स्स्थरबध्दीचे जवचारवंत तकोबां चे महत्त्व जािून होते . 'गीतारहस्य '
ची सरवात व समारोप तकोबां च्या वचनां नी होतोच; पि एकूिच 'गीतारहस्य ' त सवाा त अजधक
अवतरिे तकोबां च्या अभंगां ची आहे त. 'ज्ञानोत्तर कमा करायचे की नाही', या भारतीय
तत्त्वज्ञानातील यक्षप्रश्नाला शां करवेदान्ी संप्रदायाचे उत्तर 'नाही ' असे होते , तर लोकमान्य
जटळकां चा कमायोग लोकसंग्रहासाठी ज्ञान्यानेही कमा करावे , असा सां गू इस्ित होता. प्राचीन
काळातल्या जनकाजदकां ची गोष्ट् ग्रंथां त राजहली. आपल्या नजीकचे उदाहरि हवे असेल, तर
'तका म्हिे आता । उरलो उपकारापरता' असे सां गिाऱ्या तकोबां चेच आहे . वस्तत: जटळकां नी
वापरलेला 'जनष्काम कमा ' हा शब्द सवाां त प्रथम तकोबां नी वापरलेला आहे आजि तोजह नेमका
क्षजत्यां च्या यध्दकमाा च्या संदभाा त. 'हत्या क्षात्धमा । निे जनष्काम ते कमा '. क्षजत्यां नी त्यां चा
स्वधमा पाळताना केलेली शत्ूची हत्या ही वस्तत: हत्या नसून जनष्काम कमा आहे , असे तकोबा
सां गतात. भगवद्गीतेवरील हे खास दे शी शैलीतील रोख ठोक भाष्य आहे . गीता आजि ज्ञानेश्वरीचे
सार त्यात उतरले आहे . तकोबां मधील हा पै लू महषी जवठ्ठल रामजी जशंदे यां नी जवशेष भर
दे ऊन पढे आिला. 'तका म्हिे गेला आळस जकळस । अकताव्य दोष जनवारला', 'कमा अकमा
जळाले । प्रौढ तका ते ठरले'.

5|Page
कत्याा चे जचत्त शध्द असेल तर 'अकताव्य नीत होय तया' अशा शब्दां त तकोबां नी
कमायोगाचे तत्त्वज्ञान थोडक्यात सां जगतले आहे . लोकमान्य जटळकां ची भाषिे आजि अग्रलेख
तकोबां च्या संदभाां नी सजलेले जदसतात. सामाजजक - राजकीय बहुजनां नी व अजभजनां नी
तकोबां कडून हव्या त्या गोष्ट्ी घेतल्या. बहुजनां च्या चळवळीतच अंतभृात असलेली दजलतां ची
चळवळ पढे डॉ. बाबासाहे ब आं बेडकर यां नी बजहष्कृतां ची चळवळ म्हिून स्वतंत् केली. जतचा
पजहला उिार त्यां नी 'मकनायक' या पत्ातून केला. बजहष्कृत वगा आजपयां त मूक होता आता तो
बोलला. आपली गाऱ्हािी त्याने भीडभाड न ठे वता वेशीवर टां गली, तरच त्याला त्याचे हक्क
जमळू शकतील. गप्प राहून किालाच काही जमळत नसते , हा 'मकनायक' या नावामागचा आशय
व्यि करिारे घोषवाक्य आं बेडकरां ना तकोबां च्या अभंगामध्ये जमळाले आजि ते 'मकनायक' च्या
अंकाच्या जशरोभागी झळकू लागले.
काय आता करू धरोजनया भीड । जन:शंक हे तोंड वाजवले ॥

निे जगी कोिी मजकयाचा जाि । साथाक लाजोन जहत निे ॥'
बाबासाहे बां नी जलजहलेले अग्रलेख । ('बजहष्कृत भारत', 'जनता'
पत्ां मधून) आजि त्यां ची मराठी भाषिे ज्ञानदे व - तकोबां च्या संदभाा नी सजलेली असत.
'ज्ञानेश्वरी' आजि 'गाथा' हे दोन ग्रंथ सोडून सारे मराठी साजहत्य समद्रात बडवले तरी मराठीचे
फारसे नकसान होिार नाही, असे त्यां चे प्रक्षोभक मत होते . ज्या आपल्या बजहष्कृत, अस्पृश्
बां धवां शी ते संवाद करीत होते , त्यां ची भाषा ही ज्ञानदे व तकोबां चीच भाषा होती. जचपळू िकर,
आगरकर, केशवसत त्यां ना अज्ञातच होते. स्वत: बाबासाहे बां वर लहानपिी संतवाङ्मयाचे संस्कार
झाले होते . खद्द अस्पृश्ां मध्ये पंढरी, आळं दीची वारी करिारे , भजन - कीतान करिारे अनेक
लोक होते. त्यामळे आं बेडकरां च्या मखातून सहजगत्या संतवचने जनघत असत. पि येथेही
मद्दा केवळ अलंकाररक सजावटीचा निता, आधार घेण्याचाही निता. वैचाररकतेचा होता.
बाबासाहे ब गौतम बध्दां च्या जवचारां चा परस्कार करीत, त्या वेळी महात्मा गां धी अजहं सेचे तत्त्वज्ञान
मां डत होते. साहजजकपिे आं बेडकरां ना कोिीतरी जवचारलेच, ''गां धीजी अजहं सा सां गतात, बध्दही
अजहं सा सां गायचे , मग तम्हाला गां धी जवचार का मान्य नाहीत ?'' आं बेडकरां नी उत्तर जदले
''तकोबां नी अजहं सेची पूिा व्याख्या जदली आहे . 'दया जतचे नाव भूतां चे पाळि आजिक जनदा लि
कंटकां चे.' गां धीजी याचा अधाा च भाग सां गतात. माझी अजहं सा तकोबां ची अजहं सा आहे .'' अथाा त
बाबासाहे बां नी लावलेला गां धी जवचारां चा अन्वयाथा तेिा बहुसंख्य लोकां ना मान्य निता.
महाराष्ट्रातल्या जटळकां च्या अनयायां नी जटळकां ना रामदासां चे अवतार मानले, तर गां धींच्या
अनयायां नी गां धींना तकोबां चे रूप मानले. जटळकां चे काही अजतउत्साही अनयायी हे च समीकरि
स्वीकारत होते; पि उपहासाने . त्यां ना तकोबा व गां धी हे अजहं सक, अप्रजतकारक , दबाल वाटत.
अथाा त स्वत: लोकमान्यां ना वाटत निते व त्यांच्या समतोल अनयायां नाही वाटत निते . 1924
मध्ये लोकमान्यां चे नातू (मलीचा मलगा) गजानराव केतकर यां नी 'जकतान' माजसकातून 'दोन
महात्म्ां ची अकस्ल्पत भेट' या नावाचा लेख जलजहला. त्यात मंबई येथील गां धींच्या जनवासस्थानी
तकोबा येतात, गां धींची त्यां ची चचाा होते . तम्ही माझेच काया पढे चालू ठे वले आहे . माझा
तम्हाला आशीवाा द आहे , असे तकोबा गां धींना सां गतात, अशी मजेदार कल्पना केलेली आहे .
कााँ ग्रेसच्या चळवळीत जशरलेल्या सत्यशोधक ब्राह्मिेतरां नी तर या वेळी तकोबा-महात्मा फले-
महात्मा गां धी अशी परं परा सां गायला सरवात केली.

6|Page
तकोबां च्या आध्यास्त्मक, सामाजजक, राजकीय जीवन व्यवहारां चा प्रभाव असा सावाजत्क
असताना व त्यामळे मराठी मािसाचे जवचारजवश्व ढवळले जात असताना त्यां चे काव्य पूिात:
दलाजक्षत राजहले होते, असे मात् नाही. जवष्णू मोरे श्वर महाजनी आजि प्रा. वासदे व बळवंत
पटवधान हे इं ग्रजी काव्याचे नामवंत अभ्यासक होते . पटवधान तर प्राथाना समाजाने चालजवलेल्या
तकाराम चचाा मंडळाचे सभासद होते. इं दूरचे इं ग्रजीचे प्राध्यापक शां ताराम अनंत दे साई यां चे
नावही या संदभाा त घ्यायला हवे . या मंडळींनी तकोबां च्या काव्याचा जवचार इं ग्रजी कजवतेच्या
संदभाा त करून तकोबां चे महत्त्व सां जगतले. शेक्सजपयर आजि ब्राऊजनंग ही दोन नावे त्यां ना
जवशेष महत्त्वाची वाटली. अगदी अलीकडच्या काळात कजववया जवंदा करं दीकर यां नी तकाराम -
शेक्सजपयरची संवादकजवता जलजहली असल्याचे आपिास ठाऊक आहे .
बा. सी. मढे करां नी नवकजवता जलहून मराठी काव्यजवश्वाला हादरे जदले.
तकोबां चे अनकरि करीत त्यां नी नाठाळ गाथा जलजहली खरी; परं त त्यां च्या काव्यजवचारात आजि
समीक्षेत त्याचे प्रजतजबंब पडले नाही. मढे करां कडून अपरे राजहलेले काया अलीकडच्या काळात
जदलीप परुषोत्तम जचत्े पू िातेला नेत आहे त. तकोबां ना मराठी काव्याच्या केंद्रस्थानी ठे वून,
तकोबां च्या कजवतेच्या अनषंगाने स्वतंत् समीक्षा उभी करून, जतच्या तत्त्वां च्या आधारे इतर मराठी
कवी ंची समीक्षा करिे , हे जचत्े यां चे वैजशष्ट्य आहे ; पि आिखी महत्त्वाच्या मद्दा म्हिजे जचत्े
यां नी तकोबां च्या कजवतेकडे वैजश्वक आजि तौलजनक पररप्रेक्ष्यातू न पाजहले आहे . तकोबां जशवाय
आपि कीतानाची कल्पना करू शकत नाही, असे आयाा सम्राट मोरोपंतां नी पूवी म्हटलें होते .
तकोबां जशवाय मराठी कजवता अपरी राहील, ही जािीव अनेक मराठी कवीन ं ा व समीक्षकां ना
होती; परं त जचत्े यां ना तकोबां जशवाय कजवता हा वाङ्मयप्रकारच अपूिा वाटतो. जचत्े यां च्या या
भूजमकेनसार तकोबा जवश्वकवी ठरतात. तकोबा हे राष्ट्रकवी असल्याचे जवधान सर अलेकझां डर
ग्राँट यां नी एकोजिसाव्या शतकाच्या सहाव्या दशकात केले होते . जचत्े तकोबां ना वैजश्वक
पातळीवरून पाहत आहे त. महाकवी मानवी अस्स्तत्वाच्या गाभ्याला जभडून मानवी जीवनावर
भाष्य करीत असत. ऐजतहाजसक व भौगोजलक योगायोगामळे त्याला ते कोित्या तरी काळात,
कोित्या तरी दे शात व साहजजकच त्या काळातील त्या दे शाच्या भाषेत त्याला ते करावे लागते ;
पि अनवादां िारे या योगायोगावर, तात्काजलकतेवर व एतद्दे शीयतेवर मात करून या कजवतेतील
मानवी अस्स्तत्वाची जािीव व जतच्यावरील भाष्य कोित्याही प्रकारां च्या लोकां पयांत पोचवता येते,
असे जचत्े यां चे म्हििे व अनभव आहे . ते स्वत: तकोबां च्या कजवतां चे अनवाद इं ग्रजीत
करतात. त्यां च्या इं ग्रजी अनवादां वरून अन्य यरोजपयन भाषां मध्ये तकोबां चे आिखी अनवाद
जसध्द होत आहे त. काव्याबरोबरच इतर कलामाध्यमे हाताळण्याचाही त्यां चा इरादा आहे .
तकोबां वरील इं ग्रजी जचत्पट काढण्याच्या गडबडीत सध्या ते आहे त.
हॉलंडमध्ये स्थाजयक झालेले मराठी जचत्कार भास्कर हां डे यां नी तकोबां च्या
अभंगां वर अमूता शैलीत जचत्ें काढली असून , या अभंगां चा अथा ते रं गरे षांच्या माध्यमातून
यरोपच्या कलादालनां तील प्रदशानां मधून तेथील रजसकां पयांत पोचवत आहे त.
मराठी कजवतेत जवद्रोह आजि क्रां ती यां ची जािीव व्यि करिारे आं बेडकरी
वारशाचे महत्त्वाचे कवीही तकोबां चा वारसा मानतात. दीनबंधू शेगावकर, बाबूराव बागूल, नामदे व
ढसाळ ही त्यां च्यापैकी महत्त्वाची नावे , बाबूराव बागूल म्हितात,
अरे ती माझी बंदूक तरी द्या
नाही तर तक्याची वीिा तरी द्या
गावोगावी जाईन म्हितो.....

7|Page
या वीिेवर क्रां तीची गीते गाईन म्हितो.
मानवी जीवनात क्षमा आजि नम्रता यां चे महत्त्व प्रजतपादन करिारा कवी क्रां तीचीही
प्रेरिा दे ऊ शकतो. याचे कारिच मळी त्याला मानवी जीवनाच्या व्यापकतेचे, व्याजमश्रतेचे आजि
समयाचे भान होते. ग्वाल्हे र घराण्यात चतरं ग'नावाचा एक प्रकार गाण्यात येतो. त्यात ख्याल,
टप्पा, ठमरी, तरािा या चारही बाबींचा अंतभाा व असतो; पि हे काम जततक्या तयारीच्याच
गायकाचे आहे . तकोबां चे काव्य हे असे आहे . त्यात मानवी जीवनाचे आभाळ त्यां च्यातील ग्रह,
तारे , नक्षत्े, धूमकेतूंसह प्रजतजबंजबत झालेले आहे .
तकोबा मानवी जीवनाचे महाभाष्यकार आहे त.

8|Page
संत तकाराम
संत तकाराम हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते . पंढरपूरचा जवठ्ठल वा
जवठोबा हा तकारामां चा आराध्यदे व होता. तकारामां ना वारकरी 'जगद् गरु ' म्हिून ओळखतात.
वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीतानाच्या शेवटी - ' पंडलीक वरदे हरी जवठ्ठल , श्री ज्ञानदे व
तकाराम , पंढरीनाथ महाराज की जय , जगदगरु तकाराम महाराज की जय' असा जयघोष
करतात.
तकाराम महाराज हे साक्षात्कारी, जनभीड व एका अथाा ने बंडखोर संत कवी होते . जवजशष्ट् वगाा ची
पारं पररक मिेदारी असलेला वेदान् तकोबां च्या अभंगवािीतून सामान्य जनां पयांत प्रवाजहत झाला.
‘अभंग म्हटला की तो फि तकोबां चाच’ (अभंग तकयाचा) एवढी लोकजप्रयता त्यां च्या अभंगां ना
जमळाली. संत तकारामां ची भावकजवता म्हिजे अभंग, महाराष्ट्राच्या सां स्कृजतक परं परे चे महान
द्योतक आहे त. वारकरी, ईश्र्वरभि, साजहस्त्यक, अभ्यासक व सामान्य रजसक आजही त्यां च्या
अभंगां चा अभ्यास करतात. त्यां चे अभंग खेड्ां तील अजशजक्षत लोकां च्याही जनत्य पाठां त आहे त.
आजही ही लोकजप्रयता ‘अभंग’ आहे , वाढतेच आहे .
‘वेदाचा तो अथा आम्हासीच ठावा। इतरां नी वहावा भार माथा।।’ असे परखड विव्य तकोबाराय
अजभमानाने व्यि करतात. ‘तका तरी सहज बोले वािी। त्याचे घरी वेदान् वाहे पािी।।’ भिी
-ज्ञान-वैराग्य याने ओथंबलेली संत तकारामां ची अभंगवािी परब्रह्माच्या अिै ताची मनोमन पूजा
बां धते . जवठ्ठलाचे ते जवटे वरचे सावळे परब्रह्म, सगि साकार होऊन, स्वतःला तकोबां च्या ‘अभंग-
भस्िरसात’ बडवून घेण्यात धन्यता मानत असले पाजहजे असे वाटावे , इतके तकारामाचे अभंग
रसाळ आहे त.
‘आम्हा घरी धन शब्दां चीच रत्ने। शब्दां चीच शस्त्रे यत्न करू ं ।।’ असे म्हित, शब्दां वर प्रभत्व राखत
त्यां नी तत्कालीन समाजाला मागादशान केले, जाजतभेदावर टीका केली, श्रीजवठ्ठलावरची भिी प्रकट
केली, अध्यात्माचे सार सां जगतले. दे श-काळ-जलंग भेदाच्या पलीकडे त्यां ची काव्य प्रजतभा
झेपावलेली आपल्याला जदसते . ‘जवष्णमय जग वैष्णवाचा धमा। भेदाभेद-भ्रम अमंगळ।।’ या
भूजमकेचा त्यां नी १७ व्या शतकात प्रसार केला. सां प्रदाजयक आजभजनवेश बाजूला ठे वून ऐक्यभाव,
समता प्रस्थाजपत केली.
भागवत धमाा चा कळस होण्याचे महद् भाग्य त्यां ना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते
स्स्थरावले आहे त. त्यां च्या अभंगां त परतत्त्वाचा स्पशा आहे . मंत्ां चे पाजवत्र्य यां च्या शब्दकळे त
पाझरते. त्यां चे अभंग म्हिजे ‘अक्षर वाङ्मय’ आहे . त्यां ची प्रत्यक्षानभूती त्यां च्या भावकाव्यात
आहे . त्यां च्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतलनीय आहे .
जीवन
तकारामां च्या जन्मवषाा बद्दल इजतहासकारां मध्ये मतभेद आहे त, त्यातल्या चार संभाव्य तारखा इ.स.
१५६८, इ.स. १५७७, इ.स. १६०८ आजि इ.स. १५९८ या आहे त. इ.स. १६५० मध्ये एका
सावाजजनक समारं भात त्यांचा दे व, जवठ्ठल त्यां ना सदे ह वैकं ठी घेऊन गेला असे मानले जाते .
त्यां चे घरािे मोरे आजि आडनाव अंजबले आहे . यां च्या घराण्यातील जवश्वंभरबवा हे मूळ परुष
महान जवठ्ठलभि होते. त्यां च्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परं परा होती. त्यां चे वडील
बोल्होबा व आई कनकाई होत. त्यां ना सावजी हा मोठा भाऊ व कान्ोबा धाकटा भाऊ होता.
मोठा भाऊ सावजी जवरि वृत्तीचा होता. घराची संपूिा जबाबदारी तकोबां च्यावरच होती.
पण्याचे आप्पाजी गळवे यां ची कन्या जजजाई (आवडी) यां च्याशी त्यां चा जववाह झाला.

9|Page
तकोबारायां ना त्यां च्या प्रापंजचक जीवनात आपत्तीचे तडाखे सहन करावे लागले. अनेक द:खे
सहन करावी लागली. ते १७-१८ वषाां चे असताना त्यां चे आई-वडील मरि पावले, मोठा भाऊ
जवरिीमळे तीथाा टनाला जनघून गेला. भयंकर दष्काळाचा त्यां ना सामना करावा लागला. संतू
नावाचा त्यां चा मोठा मलगा दष्काळातच गेला, गरे ढोरे ही गेली, महाजनकी बडाली. मन उदास
झाले, संसारात जवरिी आली, या पररस्स्थतीत त्यां नी श्रीजवठ्ठलावरची आपली परमभिी कायम
ठे वत भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. जचरं तनाचा, शाश्र्वताचा शोध घेत असताना त्यां ना
साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप ‘श्रीजवठ्ठल’ त्यां ना भेटला असे मानले जाते ..
तकारां मां चा परं परागत सावकारीचा व्यवसाय होता. परं त एकदा दष्काळ पडला असता त्यां नी
सवा कळां ना त्यां च्या सावकारीच्या पाशातून मि केले. जजमनीची गहािवटीची कागदपत्े
इं द्रायिी नदीत टाकून जदली. पढे प्रवचने -कीताने करताना तकारामां ना अभंगां ची रचना स्फरू
लागली. सदं बरे गावातील त्यां चा बालपिीचा जमत् संताजी जगनाडे यां नी तकारामां च्या अभंग
जलजहण्याचे काम केले. दे हू गावातीला मंबाजी नामक बवाने तकारामां ना खूप त्ास जदला. परं त
तकारामां च्या पत्नी आवलीने मंबाजींना बदडण्याचा प्रयत्न केला. मंबाजी पळू न गेला. पि नंतर
तकारामां चा आध्यास्त्मक अजधकार ओळखून त्यानेही त्यां चे जशष्यत्व पत्करले.
पण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यां नी तकारामाने संस्कृत भाषेतील वेदां चा अथा
प्राकृत भाषेत सां जगतला म्हिून तकारामाच्या अभंगाच्या गाथा इं द्रायिी नदीत बडवून टाकण्याची
जशक्षा जदली. पि त्या बडालेल्या गाथा तेरा जदवसां नी नदीतून परत वर आलेल्या पाहून रामेश्वर
भटां ना पिात्ताप झाला व त्यां नी तकारामां चे जशष्यत्व पत्करले. तकाराम महाराज, हे छत्पती
जशवाजी महाराज यां चे गरु होते.
फाल्गन वद्य जितीये ला तकारामां चे वैकं ठ गमन झाले. हा जदवस तकाराम बीज म्हिून
ओळखला जातो.
वंशावळी

जवश्वंभर आजि आमाई अंजबले

यां ना दोन मले हरर व मकं द

यातील एकाचा मलगा जवठ्ठल


दसऱ्याची मले -
पदाजी अंजबले
शंकर अं जबले
कान्या अंजबले
बोल्होबा आजि कनकाई अंजबले यां ना दोन मले

सावजी (थोरला) तीथायात्ेला जाण्यासाठी घर सोडले.


तकाराम (धाकटा)

जीवनोत्तर प्रभाव

10 | P a g e
संत बजहिाबाई ही तकारामां ची जशष्या. तकारामां नीं जतला स्वप्नात गरूपदे श जदला होता.
तकाराममहाराजां नीं वैकं ठगमन केल्यावर बजहिाबाईची जनष्ठा पाहून जतला साक्षात दशान जदले
होते, असे म्हितात.

11 | P a g e

You might also like