You are on page 1of 1

उडून जाताना

उडून जाताना पक्षाने


एक घरटं करून जावं
आयुष्याच्या या फांद्यीवर
एखदा तरी प्रेम गीत गाऊन जावं ||ध ृ ||

अनोळखी पाखरांसग
ं थोडं रमन
ू जावं
जाणिवांच्या खुणा आठवणीत ठे वून जावं
नित्य स्फूर्ती चैतन्याची घेऊनि
चिवचिवाट प्रेमाचा करून जावं
आयष्ु याच्या या फांद्यीवर
एखदा तरी प्रेम गीत गाऊन जावं ||ध ृ ||

भर उन्हात भरारी घेताना


वाऱ्याची झळ
ु ू क संग घेऊन जावं
विरह येतील, संकट ओढवतील,
त्या बरोबर येणार्‍या वेदनांनाही सामोरं जावं
आयष्ु याच्या या फांद्यीवर
एखदा तरी प्रेम गीत गाऊन जावं ||ध ृ ||

- हनुमंत चव्हाण
( कवी, लेखक )

You might also like