You are on page 1of 2

2/20/2011 eSakal

रोगांचे वग करण
डॉ. ौी बालाजी तांबे
Friday, January 07, 2011 AT 11:00 AM (IST)
Tags: family doctor, health, dr. balaji tambe
शरीराचे अित ूमाणात पोषण झाल्याने ही रोग होतात आिण शरीराचे आवँ यक ते वढे पोषण न झाल्याने ही रोग
होतात. िबघडले ल्या दोषांनी ज्या धातूचा आौय घे तला असे ल, त्यानुसार रोगाचे ःवरूप आिण तीोता बदलत
जाते .

आयुवदात रोगांचे वग करण कसे केले आहे याची आपण मा हती घे तो आहे त. रोगा या कारणावरून रोगांचे
दोन ूकार केले ले आहे त. संतपर्णोत्थ आिण अपतपर्णोत्थ. तपर्ण हणजे तृ ी कं वा पोषण. शरीराचे अित
ूमाणात तपर्ण झाल्याने जे रोग होतात, त्यांना संतपर्णोत्थ रोग हणतात.

सं त पर् ण ोत्थ रोगाची कारणे


* ते लकट, तुपकट, गोड, पच यास जड, िचकट असे पदाथर् अित ूमाणात से वन करणे .
* नवीन धा य हणजे गहू, तांदळ ू वगैरे शे तीतून काढल्यानंतर वषर्भर न साठवता त्या आधीच से वन करणे .
* पाणी अिधक असणाढया दे शातील ूा यांचे मांस व जलचर ूा यांचे मांस से वन करणे .
* मध, गूळ, िपठापासून बनिवले ल्या पदाथाचे अित से वन करणे .
* दवसा झोपणे आिण शारी रक ौम न करणे .

अितपोिषत शरीरातील रोग


यांपैक एका कंवा अने क कारणांमुळे शरीराचे अितूमाणात तपर्ण झाल्याने पुढील संतपर्णोत्थ रोग होऊ
शकतात. ूमे ह, मधुमेह, अंगावर िप ा या गांधी उठणे , खाज सुटणे , र त कमी झाल्याने त्वचा िनःते ज होणे ,
ताप ये णे, त्वचारोग होणे , लघवी साफ न होणे , िजभे ला चव नसणे , डो यांवर झापड ये णे, आळस जाणवणे ,
अंग जड होणे , बु ी ॅिम होणे , सतत िचंता करणे , सूज ये णे, इं िये व ॐोतसांम ये कफ िचकटू न
रा हल्याूमाणे वाटणे , नपुंसकता वगैरे.

अपतपर् ण ोत्थ रोगाची कारणे


संतपर्णा या िव असते अपतपर्ण. शरीराचे आवँ यक ते वढे पोषण न झाल्याने अपतपर्णोत्थ रोग होतात.
याची कारणे पुढीलूमाणे असतात,
* पच यास अितशय हलका, कोरडा आहार घे णे.
* फार कमी जे वणे , फार उपवास करणे .
* सतत शारी रक ौम करणे .

ऽास कोणता होतो ?


अपतपर्णामुळे शरीरात वातदोष वाढतो आिण त्यातून अने क रोग उ वू शकतात. उदा. शरीरश ती कमी होणे ,
अ नीची ताकद कमी होणे , वणर्, ओज , शुब, मांसधातू कमी होणे , इं िये अश त होणे , खोकला, बरग यांम ये
वे दना वगैरे. रोग दोषां या असंतुलनातून होत असला तरी िबघडले ल्या दोषांनी ज्या धातूचा आौय घे तला
असे ल, त्यानुसार रोगाचे ःवरूप आिण तीोता बदलत जाते . उदा. रस- र त यासार या सुर वाती या धातूं या
आौयाने होणारे रोग तुलने ने सोपे असतात, माऽ मज्जा- शुब वगैरे शे वट- शे वट या धातूं या आौयाने होणारे
रोग अवघड असतात. असे रोग बरे हो यासाठ कठ ण असतात. धातू सात असतात, त्यामुळे रोगांचे सात
ूकारांत वग करण के ले ले आढळते .

सात िवकार
* रसधातुगत िवकार - अ नावर वासना नसणे , त डाला चव नसणे , अपचन, अंग दखणे ु , कसकस जाणवणे ,
ताप ये णे, भूक न लागणे , शरीर जड झाल्यासारखे वाटणे , त्वचा फकट होणे , अंग जखडल्यासारखे वाटणे ,
हात- पाय गळू न जाणे , अंगाला अकाली सुर कु त्या पडणे , केस पांढरे होणे , वजन कमी होणे वगैरे रोग
रसधातू या आौयाने होतात.
* र तधातुगत िवकार - त्वचारोग, नागीण, अंगावर पुटकु या, त्वचेवर िनळे डाग पडणे , तीळ - वांग- चामखीळ

esakal.com/…/479567509322232275… 1/2
2/20/2011 eSakal
होणे , चाई पडणे , गळू होणे , मोड ये णे, अंग दखणे
ु , ि यां या बाबतीत पाळी या वे ळेला अितर तॐाव होणे ,
र तिप वगैरे रोग र तधातू या आौयाने होतात.
* रसधातुगत िवकार - त ड ये णे, गुदा या ठकाणी सूज ये णे, लाल होणे , मूळ याध, िजभे चे रोग होणे , हर या-
टाळू यां या ठकाणी रोग होणे , ओठ सुजणे , गालगुडं , ग याभोवती गाठ ये णे यासारखे रोग मांसधातू या
आौयाने होतात.
* िवकार - गाठ , हिनर्या, मधुमेह, अित ःथूलता, घाम अित ूमाणात ये णे यासारखे िवकार मे दधातू या
आौयाने होतात.
* अिःथधातुगत िवकार - हाडावर हाड उत्प न होणे , दातावर दात ये णे, हाडे टोचणे , हाडात दखणे ु , नखे खराब
होणे हे रोग अिःथधातू या आौयाने होतात.
* मज्जाधातुगत िवकार - डो यांपुढे अंधारी ये णे, मू छार् (घे री), ॅम (च कर ), सां यां या ठकाणी जखम
होणे , डोळे ये णे यांसारखे िवकार मज्जाधातू या आौयाने होतात.
* शुब धातुगत िवकार - नपुंसकत्व , मैथन ु ाची इ छा न होणे , शुबमे ह तसे च शुब धातूसंबंधीचे इतर रोग
शुब धातू दिषत
ू झाल्यामुळे होतात.
याूकारे धातूं या आौयाने होणाढया रोगांवर उपचार करताना दोषांना संतुिलत कर याबरोबरीने धातूंना शु
करणारे , धातूंची सकसता, ूितकारश ती वाढिवणारे उपचार करणे ही आवँ यक असते . यासाठ शरीरशु ी
करून ूकृ तीनुरूप औषधे, रसायने घे याचा उपयोग होताना दसतो.

esakal.com/…/479567509322232275… 2/2

You might also like