You are on page 1of 2

Dharila Pandharicha Chor

धरिला पं ढरीचा चोर


धरिला पं ढरीचा चोर
गळा बां धुनिया दोर
गळा बां धुनिया दोर
गळा बां धुनिया दोर s..ओ ss
(स्त्री कोरस- सर्वजण)
धरिला पं ढरीचा चोर
धरिला पं ढरीचा चोर
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
(स्त्री-३)
हृदयबं दी खाना केला
हृदयबं दी खाना केला
आत विठ् ठलाs कोंडीला
आत विठ् ठलाs कोंडीला
शक्ती केली दडादुडी
शक्ती केली दडादुडी
विठ् ठल पायी घातली बे डी
विठ् ठल पायी घातली बे डी
(स्त्री कोरस- सर्वजण)
धरिला पं ढरीचा चोर
धरिला पं ढरीचा चोर
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
(स्त्री-४)
शब्दांचाs मारा केला
शब्दांचाs मारा केला
विठ् ठल काकुळतीला आला
विठ् ठल काकुळतीला आला
जनी म्हणे बा विठ् ठला
जनी म्हणे बा विठ् ठला
जीवे न सोडी मी रे तु ला
जीवे न सोडी मी रे तु ला
धरिला पं ढरीचा चोर
धरिला पं ढरीचा चोर
गळा बां धुनिया दोर
गळा बां धुनिया दोर
गळा बां धुनिया दोर
(स्त्री कोरस- सर्वजण)
धरिला पं ढरीचा चोर
धरिला पं ढरीचा चोर
धरिला पं ढरीचा चोर
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
गीत - सं त जनाबाई
गायिका - अनु राधा पौडवाल
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

You might also like