You are on page 1of 4

कविता २ रुक्मिणीचे श्रीकृष्णांस पत्र .

नरें द्र.
प्र १ खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

प्र १ नरें द्र कोणत्या दरबारी कवी होते ?

उत्तर -: नरें द्र रामदे वरायांच्या दरबारात कवी होते.

२) मूळ रुक्मिणी स्वयंवरातील ओव्यांची संख्या किती होती ?

उत्तर -: मूळ रुक्मिणीस्वयंवरातील ओव्यांची संख्या १८८० होती.

३) रुक्मिणी कोणत्या दे शाची राजकन्या होती ?

उत्तर -: विदर्भ दे शाची राजकन्या.

४) रुक्मिणीला किती भाऊ होते ?

उत्तर -: रूक्मिणीला पाच भाऊ होते.

५) रुक्मिणीच्या गुरुचे नाव काय ?

उत्तर -: मुलीच्या गुरुचे नाव सुदेव.

६) रूक्मीनीने कोणाला विन्मुख पाठवले नाही ?

उत्तर -: रुक्मिणीने दारी आलेल्या याचकाला विन्मुख पाठवले नाही.

७) रुक्मिणीचे लग्न कोणाशी ठरविलेले होते ?

‌उत्तर -: रूक्मिनीचे लग्न शिशूपालशी ठरवलेले होते.

८) शिव कोणाचे पाय नमितो ?

उत्तर -: शिव कृष्णाचे पाय नमितो.

प्र २ खालील ओळीतील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.


1) सौंदर्य जे बघुनी सार्थक लोचनाशी.
2) तूतच े ी इच्छित पती म्हणून अनन्या.
3) कोल्हा स्वभाव पळवी रुचते न सिंहा.
4) न लाविले कधीच विन्मुख याचकाते.
5) दं डूनी ने मजसी राक्षस पद्धतीने.
6) दे ईन जीव सहसा हासडू न जीव.
7) इच्छा जरी न पुरली मम पदमनाथ.
8) घेऊनी शत जन्म उग्र तपे तुझे ते.

प्र ३ खालील प्रश्नांची तीन ते चार वाक्यात उत्तरे लिहा.

1) श्रीकृष्णाच्या प्राप्तीसाठी रुक्मिणीने काय काय प्रयत्न केले आहे त ?


उत्तर -: रुक्मिणीने अनेक व्रते केली. नियम धरले, दे व, गुरु आणि ब्राह्मणांची सतत पूजा
केली. दारी आलेल्या कोणत्याही याचकास परत पाठविले नाही. अशा पद्धतीने प्रयत्न केले.
2) कृष्णाला काय आवडणार नाही ?
उत्तर -: शिशुपाल रुपी कोल्हा सिंहाच्या मालकीच्या भागावर धाड घालून रुक्मिणीला
पळवून नेल्याचे श्रीकृष्णाला आवडणार नाही.
3) शिशूपालाच्या रक्षणासाठी कोणकोण आले आहे त ?
उत्तर -: शिशूपालाच्या रक्षणासाठी मगध दे शाचा राजा जरासंध आणि विदरु थ आले होते.

प्र ४ खालील प्रश्नांची पाच-सहा वाक्यात उत्तरे लिहा.

1) श्रीकृष्णाची प्राप्ती न झाल्यास रुक्मिणी काय करणार आहे ?


उत्तर -: श्रीकृष्णाची प्राप्ती न झाल्यास रुक्मिणी जीभ हासडून जीव दे ईल दे णार आहे . व
पुढे शंभर जन्म घेऊन उग्र तपश्चर्या करणार आहे .
2) आपण श्रीकृष्णाला मनाने वरले आहे हे रुक्मिनी त्याला कसे सांगते?
उत्तर -: रुक्मिणी श्रीकृष्णाला म्हणते की, तझ
ु े सौंदर्य पाहून डोळ्यानी सार्थक व्हावे अशा
तुझ्या पायाशी माझी डोळे जडले आहे त. तू एका चांगल्या कुळातील असल्यामुळे मी तुला
पती म्हणन
ू स्वीकारले आहे आणि मी दस
ु ऱ्या कोणालाही स्वीकारणार नाही. माझ्या मनाने
मी तुझी पत्नी झाली आहे .

प्र ५ संदर्भासह स्पष्टीकरण करा.

1) “ न लाविले कधीच विन्मुख याचंकाते ” .


संदर्भ -: वरील ओळ “ रूक्मिनीचे श्रीकृष्ण पत्र ” या कवितेतील असून त्याचे कवी “ नरें द्र
” हे आहे त. ही कविता वा.ना.उत्पात यांनी संपादित केलेल्या “ रुक्मिणीस्वयंवर ” या
ग्रंथातून घेतले आहे .
स्पष्टीकरण -: रुक्मिणीने श्रीकृष्ण मिळवण्यासाठी अनेक नियम धरले,दे व, गुरु, ब्राह्मणांची
पूजा केली आणि दारी आलेल्या याचकाला कधीही परत पाठवले नाही.
2) “ पावेन पाय शिवही नमितो जयाते ” .
संदर्भ -: वरील ओळ “ रूक्मिनीचे श्रीकृष्ण पत्र ” या कवितेतील असून त्याचे कवी “ नरें द्र
” हे आहे त. ही कविता वा.ना.उत्पात यांनी संपादित केलेल्या “ रुक्मिणीस्वयंवर ” या
ग्रंथातून घेतले आहे .
स्पष्टीकरण -: रुक्मिणीला श्रीकृष्ण मिळाला नाही तर ती जीभ कापन
ू जीव दे णार आहे . व
पुढे शंभर जन्म घेऊन उग्र तपश्चर्या करून शंकरही ज्याला वंदन करतो अशा श्रीकृष्णाचे
पाय मिळणार आहे .

प्र ६ खालील प्रश्नांची उत्तर सात ते आठ वाक्य लिहा.

1) रुक्मिणी चे पत्र या कवितेचा सारांश तुमच्या शब्दात लिहा.

उत्तर -: रूक्मीनी श्रीकृष्णाला म्हणते की तीनही भुवनात सुंदर असे सदगुण माझ्या
कानावर पडले आहे त्यामुळे माझे श्रम हरले आहे ,तूझे सौदर्य बघून माझे डोळे सार्थक
झाले आहे तूझ्या पायाशी माझे डोळे जडले आहे .तूझ्याएव्हढा सौदर्य , कुलशील ,विद्यवान
या जगात कोणीही नाही. मी तल
ू ा पती म्हणून स्विकार करते.मी मनाने तझ
ू ी पत्नी झाली
आहे . त्यामुळे मला वाचवण्यासाठी लवकर धाव ,शिशूपालरूपी कोल्हा केव्हा धाड घालून
पळवन
ू नेईल हे सांगता येत नाही,तझ
ू ी प्राप्ती व्हावी म्हणन
ू मी अनेक व्रत ,नियम धरले
,दे व ,गुरू ब्राम्हणांची पूजा केली.दारी आलेल्या याचकाला परत पाठवले नाही. ते पूण्य तल
ू ा
माझ्याकडे घेऊन येईल.शिशप
ू ालच्या रक्षणासाठी जरासंध ,विदरु थ सैन्य घेऊन आले आहे त
त्यामुळे तूझ्या बाहू पराक्रमाने मला पळवून ने.माझा भाऊ रूक्मीचा पराभव केल्या
याशिवाय उपाय नाही. मी कुलदे वतेच्या दर्शनाला येणार आहे तेथून मला पळवून ने.माझी
इच्छा पूर्ण झाली नाहीतर मी जिभ कापून जीव दे ईन व पुढे शंभर जन्म घेऊन उग्र
तपश्चर्या करून श्रीकृष्णाला मिळवेन.

भाषाभ्यास .
1) संधी सोडवा.
1) सदगुण -: सद्+गुण -: व्यंजनसंधी
2) विद्याधिकार -: विद्या + अधिकार -: स्वरसंधी.
3) परिणयातरु -: परिणय + आतरु -: स्वरसंधी.
4) विदरू थादी -: विदरू थ + आदी -: स्वरसंधी.

2) समासाचा विग्रह करा.


1) सद्गुण -: सद् असे गुण -: कर्मधारे य समास.
2) विद्यधिकार -: विद्येचा अधिकार -: षष्ठी तत्पुरूष समास.
3) अनन्या -: नाही अन्य -: नय तत्परु
ु ष समास.
4) परिणयातूर -: परिणयासाठी आतूर -: चतुर्थी तत्पुरूष समास.
5) द्विज -: दोनदा जन्मणारा -: उपपद तत्परु
ु ष समास.
6) पद्यनाभ -: पद्म आहे ज्याच्या नाभीत असा -: बहुव्रीही समास.

You might also like