You are on page 1of 2

FIRST TERM 2023-24 Std.

8
MARATHI (COMPULSORY) April’23

धडा – आभाळाची आम्ही लेकरे


Q.1 खालील इग्रं जी शब्द मराठीत ललहा.
1 Children – लेकरे 2 Relationship – नाते 3 Sweat – घाम
4 Honesty – इमान 5 Destiny – भाग्य 6 Cult – पंथ
7 Strong – बळकट 8 Unbreakable – अभंग

Q.2 खालील शब्ांना समानाथी शब् ललहा.


1 मागग - रस्ता 2 बाहू - हात 3 गाव - ग्राम 4 कष्ट – मेहनत
5 पपता – जनक 6 आस – इच्छा 7 माती - मृपिका, मृ्ा

Q.3 खालील शब्ांना पवरुद्धाथी शब् ललहा.


1 स्वगग x नरक 2 भाग्य x ्भ
ु ागग्य 3 धमग x अधमग
4 अभंग x भंग 5 गाव x शहर

Q.4 खालील ररकाम्या जागी योग्य शब् ललहा.


1 पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही |
2 जात वेगळी नाही आम्हा धमग वेगळा नाही |
3 आम्हीच आमुचे भाग्यपवधाते |
4 मागग वेगळा नाही आम्हा स्वगग वेगळा नाही |
5 आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही |

Q.5 खालील प्रश्ांची एका वाक्यात उिरे ललहा.


1 श्रमगंगेच्या तीरावर कोणाची वस्ती आहे ?
उ. श्रमगंगेच्या तीरावर कष्टकरी लोकांची वस्ती आहे .

2 या कपवतेत आभाळाला व काळ्या मातीला काय संबोधण्यात आले आहे ?


उ. या कपवतेत आभाळाला ‘पपता’ व काळ्या मातीला ‘आई’ असे संबोधण्यात
आले आहे .
3 कोणते नाते अभंग आहे असे कवींनी म्हटले आहे ?
उ. माणुसकीचे नाते अभंग आहे असे कवींनी म्हटले आहे .

4 जगन्नाथाचा रथ कोण ओढणार आहे ?


उ. कोटी कोटी जनता आपल्या बळकट हाताने जगन्नाथाचा रथ ओढणार आहे .

5 कष्टक-यांचा इमान कशात आहे ?


उ. घाम गाळू न काम करण्यात कष्टक-यांचा इमान आहे .

6 ‘आभाळाची आम्ही लेकरे ’ या कपवतेचे कवी कोण आहे त?


उ. ‘आभाळाची आम्ही लेकरे ’ या कपवतेचे कवी वसंत बापट आहे त.

***************

You might also like