You are on page 1of 7

ज्योतिष प्रवीण पाठ :- ५

ग्रहाांचे शत्रू मित्रत्व

ग्रहाांच्या गण
ु धिााप्रिाणे यह हे एकिेकाांचे शत्रु-मित्र िानलेले आहे ि. सिधिााचे
सह एकिेकाांचे मित्र सिजावेि व ववरुध्द धिााचच ग्रह एकिेकाांचे शत्रू सिजावेि.

उदाहरणार्ा रवव, िांगळ उष्णिा दशावणारे ग्रह आहे ि. रवव उष्ण प्रकृतिचा व
शतन शीि प्रकृिीचा म्हणून रवव शतन हे एकिेकाांचे शत्रू आहे ि.

शत्रु-मित्र या शबदाांचा या खेररज दस


ु रा अर्ा नाही. कारण ग्रह हे जड वस्िू
आहे ि, िे एकिेकाांचे शत्रु मित्र असि नाहीि, चांद कोणाचा शत्रू नाही, कारण
त्याचा शीिलपणा आल्हाददायक आहे .

जन्िकांु डलीि िाांडलेले ग्रह हे एकिर परस्पराांचे मित्र असिाि, ककां वा परस्पराांचे
शत्रू असिाि या सिमित्र असिाि, ग्रहािील परस्पर सांबांधाच्या या िीन स्स्र्िी
आहे ि. या ग्रहाांचे मित्रत्य, शत्रुत्य व सित्व कशा प्रकारचे असिे याचे वववेचन
खालील कोटकाि केलेले आहे . या स्स्र्िीला एक नैसचगाक व दस
ु री िात्कामलक
असे सांबोधिाि.

उदा. रवव या ग्रहास चांद्र, िांगळ, गुरु हे मित्र असून शुक्र व शतन है शत्रू आहे ि
आणण बुध हा सिमित्र आहे असे िानावे

खालील कोष्टकाि ददलेले ग्रहाांचे शत्रू मित्रत्य है ज्योतिषशास्त्राचे आद्य ग्रांर्


जािक मशरोिणी, सल
ु भ ज्योतिषशास्त्र, होराशास्त्र िहाभाष्य, जािक
िागोपदे मशका या ग्रांर्ािील ििाांवर आधाररि आहे .

राहू-केिू हे छाया ग्रह असल्यािळ


ु े कांसाि ददले आहे ि. राहू-केिूचे शत्रू मित्रत्व हे
ज्योतििायख ू गांर्ावर आधाररि आहे ि.
खल
ु ासा : राहू व केिू बबांदरु
ू पी असल्यािळ
ु े काही ज्योतिषी शत्रू-मित्र िानि
नाहीि,

िसेच केिू बाबि राहू चे उलट शत्रू मित्र िानिाि, पण स्वानुभव श्रेष्ठ सिजावा

िसेच हषाल, नेपच्यून व प्लूटो याबाबिची ििे सांशोधनावस्र्ेि आहे ि..

रववचांद्र, िांगळ ककवा गरु


ु ' याांच्या गह
ृ ी (कका, िेष, वस्ृ चचक, धनु ककां वा िीन)
असिा िो मित्रगह
ृ ी' आहे असे सिजावे

ग्रह मित्रगह
ृ ी बलवान व शुभफलदायक असा असिो.

रवव- 1- शुक्र ककवा शतन ' याांच्या गह


ृ ी

( वष
ृ भ, िळ
ू , िकर ककया कांु भ) असिा िो 'शत्रग
ू ह
ृ ी ' आहे असे सिजावे, ग्रह
शत्रग
ु ह
ृ ी तनबाली व अशभ
ु फलदायक असा असिो.

रवव 'बुधाच्या' गह
ृ ी ( कन्या व मिर्ुन) असिा िो सिक्षेत्री असिो. ग्रह सिक्षेत्री
कधी चाांगले िर कधी वाईट अशी फले दे िो.

याप्रिाणे वरील कोटकावरून इिर शहाांचे शत्रू-मित्रत्व आणण सित्व जाणाये


एखादा ग्रह मित्रगह
ृ ी असल्यास बलवान होिो व शुभ आणण कल्याणकारक फळे
दे िो पण िोच ग्रह शत्रू गह
ृ ी असल्यास बलहीन (तनबाली) होिो. अशुभ व
अकल्याणकारक फळे दे िो.
परां िु एखादा सिक्षेत्री अगर सि राशीि असल्यास कधी चाांगले िर कधी वाईट
फळे दे िो. जन्िपबत्रकेि िर्ा जन्ि लग्न कांु डलीि जो ग्रह ज्या स्र्ानाि असेल
त्या स्र्ानापासून दोन्ही बाजूच्या िीन स्र्ानाांि असलेले ग्रह म्हणजे
स्वस्र्ानापासन
ू दस
ु ऱ्या, तिसन्या चौथ्या, दहाव्या अकराव्या व बाराव्या स्र्ानाि
असलेले ग्रह िात्कामलक मित्र होिो आणण बाकीच्या म्हणजे १, ५, ६, ७, ८ व ९
स्र्ानाि असलेले ग्रह िात्कामलक शत्रू होिाि. िूळ कांु डलीि ग्रह नैसचगाक मित्र
असून िात्कामलक मित्र असल्यास िो अचधमित्र गणला जािो. िसेच ग्रह
नैसचगाक शत्रू असून िात्कामलक शत्रू असेल िर िो अचधशत्रू सिजला जािो.
िसेच,

नैसचगाक सि+ िात्कामलक मित्र = मित्र

नैसचगाक शत्रु + िात्कामलक मित्र = सिमित्र

नैसचगाक मित्र +िात्कामलकशत्रू,

= सिमित्र

नैसचगाक सि+ िात्कामलक शत्रू =

शत्रू असे सिजावे.

ववशेषत्व

बुध हा ग्रह शुभ ग्रहाने युक्ि ककां वा शुभ सांबांचधि असिो. िेव्हा शुभ फले दे िो
ककां वा पापग्रहाने युक्ि ककां वा इष्ट असिा अर्ााि अशुभच फले दे िो.

पण बुध एकटा अस्िांगि (रवव ग्रहाच जवळ) नसेल िर शुभ फले दे िो.

चांद्र शुक्ल पांचिीपासून कृष्णपक्षाचे पांचिीपयंि पूणा बलवान िानिाि पण


कृष्णपक्षाचे पांचिीपासन
ू पढ
ु ील दहा ददवस चांद्र बलहीन िानिाि. यालाच क्षीण
चांद्र असे म्हणिाि.

रवव चांद्र कधीही अस्ि होि नाहीि.


2 राहू-केिू नेहिी राशी बदलिाना िागच्या राशीि येिाि. िात्र 'वकी' झाले की
पुढील राशीि जािाि.

कोणिा ग्रह कोणत्या ग्रहाचा पराभव करिो

१) रवव शतनचा पराभव करिो.

२) शतन िांगळाचा पराभव करिो.

३) िांगळ गरु
ु चा करिो.

४) गुरु चांद्राचा पराभव करिो.

५) चांद्र शुक्राचा पराभव करिो.

६) शक्र
ु बधु ाचा पराभव करिो.

७) बुध चांद्राचा पराभव करिो.

• स्पष्टीकरण

रवव शतनचा पराभव करिो म्हणजे शतनचे दोष रवव दरू करिो.

िसेच िांगळ गुरुचा पराभव करिो म्हणजे िांगळ गुरुचे गुण नष्ट करिो.

जो ग्रह सािथ्यावान िो दस
ु न्या ग्रहावे गण
ु वा दोष नष्ट करिो. कोण कोणावर
सत्ता चालवविो त्यासाठी या ग्रहाांच्या जोड्याचा उपयोग होऊ शकिो.

उदा. ज्याचा लग्नाि म्हणजे कांु डलीिील प्रर्ि स्र्ानाि रवव आहे िो ज्याांच्या
लग्नाि शतन आहे त्याच्यावर सत्ता चालवविो.

यह कोणत्या स्स्र्िीि असले म्हणजे काय म्हणावे :

१) स्र्ानबली -
कोणिाही ग्रह आपल्या उच्च राशीि. िूल बत्रकोणी ककां वा स्वक्षेत्री म्हणजेच
स्वगह
ृ ी असल्यास त्यास स्र्ानवली ग्रह म्हणिाि. (िूल बत्रकोण म्हणजे १.५.९
या स्र्ानाि असणारे उच्च ग्रह)

२) स्वस्र्ग्रह:

ग्रह आपल्या स्वक्षेत्री (स्वगह


ृ ी) असेल िेव्हा त्यास 'स्वस्र्पग्रह' म्हणिाि.

३) दीप्िग्रह :-

ग्रह आपल्या उच्च क्षेत्री असल्यास त्यास 'दीिग्रह' म्हणिाि.

४) हमशाि ककां वा िूददिग्रह :-

ज्या वेळी मित्रक्षेत्री असेल िेव्हा त्यास हमशाि ' ककवा'िदू दि राह' असे म्हणिाि.

५) शक्िग्रह:

ग्रह दे ददप्यिान असेल म्हणजेच ग्रह जेव्हा पथ्ृ वीच्या जवळ आलेला असेल

िेव्हा त्यास शक्ि ग्रह' अर्वा 'बलवान राह म्हणिाि.

६) ववकल ग्रह:-

ग्रह अस्िांगि (म्हणजे सूयााच्या जवळ) असेल िेव्हा त्यास 'ववकल ग्रह' असे
म्हणिाि.

७) दीनग्रह :-

ग्रह नीचेचा ककां वा शत्रू राशीि असेल िेव्हा त्यास "दीनग्रह' असे म्हणिाि.

८) वपडीि ग्रह:

एखादा ग्रह दस
ु ऱ्या ग्रहाने आच्छाददला जािो त्यास 'वपडीि ग्रह' असे म्हणिाि.

९) खल ग्रह:
एखादा ग्रह पापग्रहाने युक्ि झाल्यास 'खल ग्रह' असे म्हणिाि.

टीप: पदहल्या पाच अवस्र्ेि असलेला ग्रह शभ


ु फले दे िो व बाकीचे दठकाणी
अशुभ फले दे िो

ग्रहाांची भाग्यवषे

बह
ृ द् जािक सांयािध्ये प्रत्येक ग्रहास आपल्या स्वराशीि अगर उच्च राशीि
कांु डलीि ग्रह असल्यास भाग्योदयाची सुरुवाि कोणत्या वषाापासून होिे िे
खालीलप्रिाणे दशाववले आहे .

ग्रह वषा

१) रवव २२ वषाापासन

(अनुभव २४ वषाापासून)

२) चांद्र २४ वषाापासून

३) िांगळ २८ वषाापासन

४) बुध ३२ वषाापासून

५) गरु
ु १६ वषाापासन

(अनुभव २४ वषाापासून)

६) शुक्र २५ वषाापासून

( अनभ
ु व २७ वषाापासन
ू )

७) शतन ३६ वषाापासन

८) राहू ४२ वषाापासून

९) केिू ४८-५४ वषाापासन



प्रचन क्र. १ : अभ्यास

रवव िांगळ, गरु


ु , शतन या ग्रहाचे मित्र / शत्रु व सिमित्र मलहा

प्रचन क्र.२ ि बुध व चांद्र ग्रहाचे ववशेषत्व स्पष्ट करून कोठला ग्रह कोणत्या
ग्रहाचे गुण नष्ट करिो िे सववस्िर मलहा.

प्रचन क्र.३ :

ग्रहाांची भाग्यवषा साांगन


ू हवषाि ग्रह, शक्ि ग्रह व स्र्ानबली ग्रह म्हणजे काय िे

You might also like