You are on page 1of 6

जर्मन ज्योतिष या पुस्तका मधून ------

जोड योगात युती,प्रतियुती यांची फले समान असतात. युती, प्रतियुती अंशात्मक पहावी. राशी स्थानापेक्षा अंशात्मक जोड
पहावा.

रवी (युती, प्रतियुती )


रवी- रवी- मनाचा कल एकच

चंद्र – वियोग,मानसिक त्रास, इतर योग चांगले नसतील तर घटस्फोट

मंगळ –संसार सुखाचा होत नाही.अनिष्ट,असंतुष्ट,संशयी, निष्ठु र,दुराग्रही

शुक्र- शुभ योग

गुरु- सर्वात उत्तम योग, हा योग वैवाहिक स्थिरता देतो. कितीही अडचणी आल्यातरी संभाळून घेतात.

बुध- शुभ योग, एकमेकबद्दल विचार करणारा

शनी- संसार सुखाचा होत नाही. समजूतपणाचा अभाव

राहू- आकर्षण, कल्पना व्यवहारात आणणे ,सुसंवाद

के तू- आकर्षण, कल्पना व्यवहारात आणणे

प्लुटो- अनिष्ट,एकमेकावर कु रघोडी, घटस्फोट

हर्षल- अत्यंत अनिष्ट,खळबळजनक, अचानक अनुभव

नेपच्यून- खोटी वाचने देऊन फसवतो,निराशा

लग्न –विसंवाद

MC – भिन्न ध्येय

रवीचे मंगळ, हर्षल,शनी बरोबर योग अजिबात नसावेत. दुसरी कुं डली बघावी.

चंद्र (युती, प्रतियुती )


प्लुटो- अनिष्ट,घटस्फोट,घातक योग

मंगळ- वैवाहिक जीवन धोक्यात, तणावपूर्ण संबध,

हर्षल-विक्षिप्त

शुक्र- आकर्षण निर्माण करतो,

नेपच्यून- थोडयाशा परिचयानंतर ओढ,दीर्घकाल टिकणारा योग, हळवे नातेसबंध

गुरु- दयाळू, उदार

के तू- तणावपूर्ण संबध,

बुध- विचार व भावनामध्ये साम्य.

शनी- स्त्रीचे ऐकतो, उत्तम योग,त्याग दर्शवितो. शनी व्यक्ति dominate करते

राहू- अनिष्ट नाही, चंद्र –चंद्र योगाने भावनिक व वैचारीक एकता दिसते, लग्न-लग्न टिकते

MC-जबरदस्त भावनिक बंध

मंगळ (युती, प्रतियुती )


शुक्र- शुभ योग, एकमेकाबद्दल आकर्षण निर्माण करतो

गुरु- अनिष्ट, अव्यवहारी ,घटस्फोट

बुध- साधारण शुभ, लग्न –वाद घालणार,भांडणारा

शनी - अनिष्ट, दुर्देवी, घटस्फोट MC- वैवाहिक मतभेद, वाद

राहू- वैवाहिक जीवन धोक्यात,

हर्षल- सौम्य अशुभ,निराशा

प्लुटो- अनिष्ट,घटस्फोट,घातक योग नेपच्यून-साधारण अनिष्ट, के तू- वैवाहिक जीवन धोक्यात,

शुक्र- (युती, प्रतियुती )


गुरु- प्रेमळ, मिळूनमिसळून वागणारा
शुक्र- शुक्र –उत्तम

बुध- एकमेकाबद्दल आकर्षण निर्माण करतो

शनी- साधारण शुभ,सतत प्रयत्न

राहू- ओढ निर्माण करतो

प्लुटो-उत्तम, ओढ निर्माण करतो

हर्षल- एकमेकाबद्दल आकर्षण,चैनी, हा योग क्षणभंगुर असतो

नेपच्यून- आकर्षण निर्माण करतो, कलात्मक, आकर्षण खोलवर राहते, मनावर कायमचा ठसा राहतो.

के तू- ओढ निर्माण करतो

बुध- (युती, प्रतियुती )


शनी –एकवाक्यता नसते

राहू- अनिष्ट नाही,

प्लुटो-उत्तम, ओढ निर्माण करतो, आधुनिकता

हर्षल- सौम्य अशुभ ,

नेपच्यून- आकर्षण निर्माण करतो, अनिष्ट नाही

बुध-बुध योगाने वैचारीक साम्यता दाखवितो

लग्न- शुभ

MC- समजूतदार

गुरु - (युती, प्रतियुती )


बुध –शुभ, स्थिर बुद्धी ,खानदानी वागुणूक

शनी- साधारण अनिष्ट

राहू- साधारण शुभ


प्लुटो- विशालता महान कार्य, न थकता प्रयत्न

हर्षल- तणाव,अविचारी

के तू- साधारण शुभ

नेपच्यून- समाजाबद्दल प्रेम,आशावादी

गुरु- गुरु उत्तम योग ठरतो

लग्न –आनंदी, समजूतदार,

MC- निराशवादी

राहू - (युती, प्रतियुती )


हर्षल- घटस्फोट,

नेपच्यून- गूढ आंतरिक ओढ ,चांगला योग

प्लुटो – घटस्फोट, विरह

राहू,रवी चंद्र एकत्र असतील तर नकार दयावा

शनि - (युती, प्रतियुती )


राहू,के तू- साधारण अनिष्ट

प्लुटो - साधारण शुभ

हर्षल- हिंसात्मक कृ त्य, दुर्देवी, घटस्फोट

नेपच्यून- साधारण शुभ, चिकाटी, धार्मिक , महत्वाकांक्षा,


लग्न – कु रघोडी करणार,

MC- कु रघोडी करणार

प्लुटो - ( युती, प्रतियुती )


नेपच्यून- साधारण अशुभ,

राहू,के तू - अनिष्ट

प्लुटोचे रवी,चंद्र व लग्नबिंदू यांचेशी योग होत असल्यास विचारपूर्वक निर्णय घ्यावा

हर्षल युती - नेपच्यून- साधारण अनिष्ट

प्लुटो- हिंसा, निराशा

लग्न – धोकादायक,

MC- निराशा, भावनिक उत्साह

राहू,के तू - अनिष्ट

हर्षल- हर्षल- दोघाना निराशा

महत्वाचे योग ( Kundali Matching)


रवी- मंगळ, रवी-हर्षल रवी- शनि यांची युती प्रतियुती अजिबात नसावी. दुसरी कुं डली पहावी.

राहू-मंगळ, राहू-हर्षल रवी- प्लुटो युती प्रतियुती, ही सुद्धा अनिष्ट आहेत.

रवी-चंद्र- मानसिक त्रास वियोग, ? घटस्फोट

चंद्र-प्लुटो- युती प्रतियुती - अनिष्ट,घटस्फोट,घातक योग

मंगळ गुरु- युती प्रतियुती अनिष्ट, अव्यवहारी ,घटस्फोट


मंगळ,राहू- युती प्रतियुती वैवाहिक जीवन धोक्यात,

मंगळ राहू- युती प्रतियुती वैवाहिक जीवन धोक्यात,

मंगळ प्लुटो- युती प्रतियुती अनिष्ट,घटस्फोट,घातक योग

गुरु शनी- युती प्रतियुती साधारण अनिष्ट

शनि राहू-युती प्रतियुती साधारण अनिष्ट

शनि हर्षल - युती प्रतियुती हिंसात्मक कृ त्य, दुर्देवी, घटस्फोट

शनि मंगळ युती -प्रतियुती अनिष्ट

राहू हर्षल- युती प्रतियुती - घटस्फोट, अनिष्ट

हर्षल, नेपच्यून- युती प्रतियुती - साधारण अशुभ,

राहू, रवी, चंद्र- ग्रहण योग नकार दयावा

हर्षल लग्नबिंदु जवळ- अत्यंत धोकादायक,

लग्नात मंगळ किं वा सप्तमात मंगळ असेल व राहू लग्नबिंदु जवळ असेल तर नकार दयावा, लग्नबिंदु जवळ हर्षल, मंगळ, शनि,
प्लुटो-अशुभ, नकार दयावा, शुक्र –मंगळ, शुक्र –हर्षल यांचे योग जीवनभर टिकत नाहीत. क्षणभंगुर असतात. स्त्रीच्या जन्म
कुं डलीत रवी मंगळ, रवी-हर्षल, रवी- शनि यांची युती प्रतियुती किं वा कें द्र योग असल्यास पतिसुख मिळत नाही.

You might also like