You are on page 1of 4

मी पाहिलेले निसर्ग

आमच्या घरात प्रवासाची आवड सर्वांनाच आहे. त्यातल्या त्यात निसर्गरम्य


ठिकाण पाणी हे अधिकच आवडते.
निसर्ग हा माणसाचा मित्र आहे. आणि या निसर्ग मुळेच आपण सर्वास सुखद
असे जीवन जगत आहोत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाळ्याचे दिवस चालू
होते संपूर्ण सृष्टी निसर्गरम्य आणि सुखात दिसत होती. झाडे, डोंगर, दर्या
यांनी जणू हिरव्या रंगाचे ल पांघरली होती.
हळूहळू ढगांचे पडद्याआडून सुर्यनारायण वर येत होता. हे दृय श्यजणु हिरव्या
साडीला केशरी रंगाची छानसी किनार असल्याप्रमाणे दिसत होते. या सुंदर
न बघून
निसर्गाचे वर्णन करण्यासाठी शब्द पुरणार नाही.हे निसर्गाचे सुंदर दर्नर्श
आई-बाबांनी दोन ते तीन दिवस वर्षा सहलीला जाण्याचे ठरविले. त्यासाठी
सर्वजण कुठल्या ठिकाणी फिरायला जायचे याच्यावर विचार करत असताना बाबा
म्हणाले, कोकणातील गुहागर जवळील देवराई पहायची आणि थोडेसे
समुद्रकिनारा भटकायचा. बाबांचा विचारायला आणि मला खूप आवडला.
एका अतिशय निसर्गरम्य ठिकाण आम्ही पहायला जाणार होतो या विचाराने मी
अधिकच आनंदित होतो. कोकणासाठी जाण्याचा आमचा प्रवास नक्की झाला. काही
कोकण प्रवास रेल्वेने तर काही बसने तर काही पायी चालून जायचा होता.
ने आमचा प्रवास सुरू झाला.
कोकणातील निसर्गरम्य दि नेशे
श्रावण महिना सरत होता आणि अ शपरिस्थितीमध्ये कोकणाचा निसर्ग पाहण्याचा
आनंद हा वेगळाच होता. निसर्गरम्य पावसाचा आनंद घेत आम्ही चिपळूण
गुहागर ला कधी पोहोचले कळालेच नाही. त्या दिव शी
देवराई हिरवीगार आणि
झाडांनी गच्च भरलेली आहेत.
देवराईत फक्त झाडेच नसून फणस, आंबा, पपई, साग, पिंपळ, वड, अ शविविध
प्रकारची झाडे पाहायला मिळतात. काही वडाच्या झाडाला तर पारंब्या जमिनीत
घुसून त्यापासून नवीन रुक्ष तयार झालेली आहेत. ही देवराई कमीत कमी शंभर
वर्षापेक्षा अधिक काळ जुनी असेल.
न झाल्यानंतर पुन्हा घराकडे येताना मन
देवराईचे सुंदर निसर्गरम्य दर्नर्श
जडावले. शब्द जणू मुके झाले आणि पावले जागेला थांबली.
दुसऱ्या दिव शआई-बाबा आणि मी देवराई पाहण्यासाठी निघालो. गप्पा मारत
आजूबाजूचा निसर्ग पाहत आम्ही वाटाड्याच्या मागे मागे चालत होतो. ते दृय श्य
पाहताच माझ्या तोंडातून बापरे! असा शब्द निघाला. किती झाडे ते माझ्या
जीवनामध्ये एकत्रित एवढे झाडे मी कधीही पाहिली नव्हती. ते दृय श्य
बघून मी
जागच्या जागी डोळे विस्फारून पाहात होते.
खरं तर हा देवराई चा दृय श्यमनाला मोहीत करणारा होता. हे दृय श्यपाहून मी
निसर्गाच्या अधिकच प्रेमात पडलो. आज पर्यंत मी पाहिलेला निसर्ग
ठिकाणांपैकी कोकणातील हा प्रवास अधिकच निसर्गरम्य आणि मनाला शांत
करणारा ठरला.

Everyone loves to travel in our house. Among them, water is the most favorite scenic spot.

Nature is man's friend. And it is because of this nature that we are living a happy life. Like every year, this
year too the rainy days were going on and the whole creation was looking beautiful and happy. Trees,
mountains, valleys were covered with a green shawl.

Suryanarayana was gradually coming up from behind the veil of clouds. The scene looked like a green
saree with a fine border of orange. Words are not enough to describe this beautiful nature. After seeing
this beautiful view of nature, parents decided to go on a two to three day Varsa trip. For that, while
everyone was thinking about where to go for a walk, Baba said, let's visit Deorai near Guhagar in Konkan
and wander the beach for a bit. To ask Baba and I liked very much.

I was more than happy to think that we were going to see a very scenic place. Our trip to Konkan was
definitely done. Some Konkan travel was by train, some by bus and some by foot. We started our journey
towards scenic Konkan.

The month of Shravan was passing by and the joy of seeing the nature of Konkan in such conditions was
different. We did not know when we reached Chiplun Guhagar while enjoying the scenic rain. On that
day Deorai is green and full of trees.
There are not only trees in Deorait, but various types of trees such as fanas, mango, papaya, teak,
pimpal, wad etc. can be seen. Some wad trees have penetrated into the old soil and new trees have been
formed from it. This Deorai must be at least more than a hundred years old.

After seeing the beautiful scenery of Deorai, I was heartbroken while coming back home. The words fell
silent and the footsteps stopped.

The next day parents and I left to see Deorai. We were walking behind Vatada while chatting and looking
at the surrounding nature. When I saw that scene, my mouth dropped! That was the word. I have never
seen so many trees together in my life. Seeing that scene, I was staring at the place with wide eyes.

In fact, this view of Deorai was mind-blowing. Seeing this scene, I fell in love with nature even more. Out
of all the nature spots I have seen till date, this journey in Konkan turned out to be the most scenic and
mind-soothing.

सूर्य उगवला नाही तर…

जर सूर्य उगवला नाही तर खूप मज्जा येईल. सकाळी लवकर उठावे लागणार नाही.
लवकर आवरून शा ळेतजाण्याची कटकट नाही. शाळा नाही म्हटल्यावर गृहपाठ देखील पूर्ण
करण्याची आवयकता श्य .
नाही

बेडवर मनसोक्त झोपता येईल. कंटाळा येत नाही तोपर्यंत बेडवर निपचित पडून
राहता येईल. आई बाबा कुणीही लवकर उठ म्हणून आग्रह करणार नाही. घरातील
कामे करावी लागणार नाहीत.

सूर्य जर उगवला नाही तर बाहेर पूर्ण अंधार असेल. त्यामुळे कुणीही दुकानावर
जाऊन काही आणण्यासाठी बाहेर पाठवणार नाही. आई बाबा कुठलेही काम सांगणार
नाहीत. बेडवर बसून मनसोक्त मोबाईल पाहता येईल. मोबाईलवर हवा तेवढा वेळ
गेम खेळता येईल. टीव्ही पाहता येईल. कॅरम, लुडो, साप डीया
शिसारखे गेम
खेळता येतील.

सूर्य उगवला नाही तर बाबा ऑफिसला जाणार नाहीत. ते घरीच आराम करतील. सर्व
परिवार एकत्र घरीच असेल. सर्वांसोबत खेळायला, मोज मस्ती करायला खूप
मज्जा येईल. एकत्र मिळून टीव्ही वर सिनेमा पाहता येईल, आईच्या आवडत्या
सीरियल पाहता येतील.

बाहेर खेळायला बोलवायला मित्र येणार नाहीत. त्यादिव शी


वर्तमानपत्र देखील
येणार नाहीत. खेळाचे मैदान एकटे पडेल. सर्व लोक आपापल्या घरात आराम
करतील. कुणीही घराच्या बाहेर पडणार नाही. सूर्य उगवला नाही तर हे सर्व
चांगले परिणाम होतील पण त्याबरोबरच खूप सारे दुष्परिणाम देखील भोगावे
लागतील.

सूर्य हा पृथ्वीवरील एकमेव ऊर्जेचा स्रोत आहे. त्यामुळे सूर्य जर उगवला नाही
तर पृथ्वीवर कधीही दिवस उजाडनार नाही. सर्वत्र काळोख पसरेल.. सर्वत्र
हाहाकार माजेल.

झाडांना सूर्यप्रकाश मिळणार नाही. त्यामुळे झाडे वाळून जातील. शेती पिकणार नाही.
शेतकरी हताश होईल. सूर्यप्रकाश नसल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होणार नाही.
पाऊस पडणार नाही. नद्या नाले ओसाड पडतील. पृथ्वीवरील पाण्याचे आणि
अन्नाचे स्रोत नष्ट होतील.

पाणी आणि अन्नावाचून प" शूपक्षी, प्राणी, जनावरे, मृत्यू पावतील. पृथ्वीवरील सर्व
सजीव सृष्टी नष्ट होईल. माणूस देखील राहणार नाही.

त्यामुळे जर सूर्य उगवला नाही तर असा विचार जरी मनात आला तरी अंगावर काटा
येतो.

सूर्य असेल तरच पाण्याचे बाष्पीभवन होईल, पाऊस पडू शकेल, सजीवसृष्टी ला
पिण्यासाठी, झाडांना वनस्पतींना जगण्यासाठी पाणी मिळू शकेल. सूर्य आहे
म्हणूनच पृथ्वीवर सजीवांचे अस्तित्व टिकून आहे. त्यामुळे जर सूर्य उगवला
नाही तर पृथ्वीवरील संपूर्ण सजीव सृष्टी संपुष्टात येऊन पृथ्वी ओसाड पडेल.

You might also like