You are on page 1of 31

Vatadya वाटा ा - गडकोट ( ग, वन ग, ज ग, भुईको… search

मु यपृ

17th July 2013 “ओळख.. नगर ज ाती .. अप र चत क यांची..”

[http://1.bp.blogspot.com/-
xwa8yQoSfBU/UeahqpI7E_I/AAAAAAAAA3s/9p47vnuX4bM/s1600/DSCF2897.JPG]
मांजरसुंभागड (Fort Manjarsumbha), पळ ी क ा (Fort Palshi), जामगाव क ा (Fort Jamgaon) आ ण
अहमदनगर चा क ा (Ahmednagar Fort)

अहमदनगर.. हे एक अनोखं ऐ तहा सक हर आहे.. गतकाळ या नजाम ाहीची राजधानी.. वषम भौगो क प र ती
साठ स .. इकडे काळ भागही आहे आ ण हरवागार सुकाळदे ख आहे.. इकडे व ा .. भंडारदरा धरणही आहे
आ ण कोर ा पड े या व हरी आहेत.. भंडारदरा.. वरेकाठ् ची गावं प ह क नगर ा काळ भाग का हणायचं असा
पड यावाचून रहात नाही.. वरा, सना, मुळा आ ण घोडनद या अहमदनगर ज ाती काही मुख न ा.. संत
ाने रांनी या ठकाणी.. सवसामा यांना समजे अ ा भाषेत.. भगव तेचा अथ उ गडू न भावाथ-द पका (अथात
ाने री) ह ते नेवासा गाव दे ख या ज ाम येच आहे.. नगर ज ाची आणखी एक खा सयत हणजे इथ
भाषा.. साधारण पु या-मुंबईत माणसं एका दमात फार फार तर ७-८ दाचं फु टकळ वा य फे कू कतात.. पण अ स
हाडाचा नगरी माणूस एका दमात (पूण- वराम, व प वराम यांना झुगा न) तडक तीन-चार वा यांचा पार भुगा क न
टाकतो.. ेवट आप ाच ऐक याचा वेग वाढवावा ागतो त हा कु ठे बो ा-फु ाची गाठ पडते..

अहमदनगर.. नजामाने वसव े ं एक आटपाट नगर.. नसगा या व वध रंगानी नट े ं एक दमदार भू दे .. तर अ ा या


अहमदनगर ज ात कोण-कोणते क े येतात असा वचार ा तर.. डोकं खाजवून पहा कवा आपटू न पहा.. पण
हाता या बोटावर मोजता येती इतक च नावे येती .. पण या नगर ज ात जर वीस पे ा अ धक क े आहेत असं
सां गत ं तर.. ोकं तु हा ा खु यात काढती .. तर अ ा आटपाट नगर ज ात बरेच क े आ ण े णीय ळे आहेत..
के वळ तरारोहण करता येणा या मंडळ या आवा यात े अ ं ग-मदन-कु ं ग हे ग कु ट.. महारा ात े सव खर
कळसुबाई हे या ज ात े बरं का.. आ ण भट यांची पंढरी.. जगात भारी हरी ं गड तोही याच भागात ा.. भंडारदरा
ज ा याची काठ हेमाडपंथी अमृते र मं दर आ ण बेभान रांगडा रतनगड इथ याच मातीत ा.. या वाय इकडे आणखी
काही अप र चत क े आहेत.. जे कु णा या खजगणतीत नाही.. पण तरीही वै पूण असे.. आज आपण काही अप र चत
गडकोटांची ओळख क न घेणार आहोत.. उ हाळ सुट त ब े कं पनी ा सोबत घेवून के े या या भागाती marethon
भटकं तीचा हा धावता वृ ांत..
[http://1.bp.blogspot.com/-
xwa8yQoSfBU/UeahqpI7E_I/AAAAAAAAA3s/9p47vnuX4bM/s1600/DSCF2897.JPG]

मांजरसुंभा क ा आ ण व-गोर गड (आगरगाव ड गररांग):


वाटा ा माग . १: अहमदनगर - ८ क.मी. - वांबोरी फाटा - ५ क.मी. - मांजरसुंबागड - ३ क.मी. वगोर गड

अहमदनगर-संभाजीनगर (औरंगाबाद) रा य महामागावर नगर पासून उ रेकडे.. अदमासे ७-८ क.मी. वर वांबोरी फाटा आहे..
इथून डावीकडे ४-५ क.मी. अंतरावर मांजरसु ा नावाचे गाव आहे.. इथे गावा या मागे मांजरसु ा नावाचा एक छोटे खानी
पण दे खणा क ा आहे.. असं गडाचे नाव ऐकू न च कत हायचं नाही संगमनेर जवळचा मांझरपुंज क ा.. ढाक भैरी या
गुहेतून दसणारा मांझरपुंज चा ड गर.. झा ं च तर चीतगडा ा खेटून उभं वांदरटभा सुळका.. अ ा अप र चत नावाचे काही
गडकोट या म हारी महारा ात आहेत..

वांबोरी फा ाव न डावीकडे वळू न थोडं पुढे जाताच एक हान या टे क ांची मा का सु होते.. यांना आगरगाव टे क ा
(रांग) हणतात .. आ ण याच टे क ामधी एका टु मदार टे कडीवर हा गड बांध ा आहे.. मांजरसु ा गावातून पुढे
उजवीकडू न क या र याने थेट गडमा यावर जातं येत.ं . पण आपण गडा या पाय या ी असणा या व ण बांधणी या
एकां ा बु जाजवळ गाडी उभी क न.. गाडीवाट सोडू न डावीकडे तरपं नघायचं.. वर दसणा या कमानी या दरवाजाकडे..
नसर ा मु मा या वाटे ने एक-दो-एक करत पायवाटे ने नघायचं.. पायवाट दगडध ांची अस याने.. जरा जपून पाव ं
टाक त दगडां या रा ीमधून पायवाटे चा माग काढत.. अगद सोपे तरारोहण करीत गडा या मु य दरवाजाकडे नघायचं..
पंधरा-वीस म नटात आपण गडा या मु य ारा ी येवून पोहोचतो.. गडाचा मु य दरवाजा सु तीत अस याचे पा न
समाधान मानायचं आ ण नजाम ाही ाप य ा ाचा हा क ा व कार पा न.. मु य ारातून आत काटकोनात वळू न थेट
समोर नघायचं.. गडा या उ रेकडे दसणा या तनमज भ न इमारतीकडे.. थोडं करकोळ चढावा या वाटे ने वर आ यास
इथे भ चौथरा, तनमज इमारतीची भ न भत आ ण उजवीकडे एक त बांधीव त ाव दसतो.. आता ा गडाची खरी
कारीगरी दसू ागते.. तन-मज इमारती या डावीकडे.. पा या या टाक सार या दसणा या औरस-चौरस अध-मज
बांधकामा या छतावर चढू न पा ह यास.. वतुळाकृ ती दोन झरोके दसतात.. आ ण या झरो यातून आत डोकावताना.. मग ही
पा याची टाक नसून.. एक तळमज याती आर ानी महा अस याचे कळते.. मग उजवीकडू न या गु त महा ाती भ न
खो यात ख बतं उरकू न पु हा तीन मज इमारतीकडे मोचा वळवायचा..
[http://2.bp.blogspot.com/-
x52J0q_N1Vg/UeahjRScDkI/AAAAAAAAA3A/KmLbBj9H6gs/s1600/DSCF2730.JPG]
कु णी हणतं हा राजवाडा आहे नजामा या कु ठ या ा वं जाने बांध े ा.. कोण हणतं इथे सु स ा ( ा ) बाबा
यांचा महा आहे राजाने बांधून द े ा.. आपण इ तहासा या फं दात न पडता गडाचा भूगो पचनी पाडायचा.. सुक े या
त ावात.. कातळ पाय याव न आत उत न एक फे रफटका मारायचा आ ण पु हा तन मज इमारती या मागे जायचं.. इथे
पराची कबर आहे.. आ ण एक आर ानी कारंज.े . त ावाचे पाणी या कारं याकडे वळ व े आहे.. स या कोर ा त ावातून
कसं काय बुवा या कारं यात पाणी वळ व े असे .. असा वचार करत क पनेची परंजी उड ाची आ ण ेजार या
झाडाखा साव ा यायचं.. इथे त ावाकडे पाठ क न उभं रा ह ं क समोर दरी दसते.. गडाची ह बाजी मा .. बरीच
खो आ ण नैस गक ा भ कम अ ी आहे.. उजवीकडे नजर टाकताच एक तमज ५०-६० फु ट एकटा बु ज
वेधून घेतो.. यामुळे तकडे नघायचं.. या बु जा या अ कडे डावीकडे.. थोडं खा उत न गे यास तटबंद चे अव ेष
दसतात.. नसर ा पायवाटे ने तटबंद व न चा त बु जाकडे नघायचं.. या बु जात उतर यासाठ जना तयार कर यात
आ ा आहे.. काटकोनात वळणा या ज याने ३० एक पाय या उतरताच आपण बु जा या मध या भागात येवून पोहोचतो
इकडे डावीकडे कमानीतून पाहताना.. गडाची तटबंद दसते.. उजवीकडे मो ा खडक या कमानीतून बाहेर पाहताना
इथ या आटोप ीर खो याचा नजरा पाहाय ा मळतो.. इथे खा बु जा या तळमज यात उतर यासाठ एक झरोका काढ ा
आहे.. या झरो यात डोकावून पा ह ं क खा भतीम ये साधारण ३-४ फु ट अंतरावर चरे रोवून खा उतर याची सोय
के आहे.. खा टे हळणी साठ च क एक तळमज ा बांध ा आहे.. या झरो या ेजारी ोटांगण घा ू न खा पा ह यास
एक पा याचे टाके दसते.. हे काय गौडबंगा आहे याचा वचार करीत उजवीकडे नघायचं..
इथे बु जातून बाहेर पड यासाठ दरवाजा आहे.. थोडं पुढे जाताच.. अगद टोका ा काही पाय या आ ण तटबंद चे अव ेष
दसतात इथे गडाचा सरा दरवाजा आहे.. उजवीकडू न जात.. डावीकडे यु-टन मा न गडा या दरवाजात येवून बसायचं.. इथं
म तवा वारा आप या भोवती पगा घा त असतो.. या ा थोडं आजारायचं गो जारायचं आ ण दरवाजा या समोर खा
उतरणा या पाय या पा न खा ची वाट धरायची.. इथे दड-एक े पाय यांचा कातळ जना उत न जाताच.. मांजरसु ा
गडाचा ता ीव कडा वेधी भासतो.. इथे खा उतरताच गडाची ता ीव कातळ भत डावीकडे ठे वत Traverse मारत
सरळ पुढे गे यास पा याची त ब ९ टाक नजरेस पडतात.. याती ब तां ी टाक प यायो य नाही.. वाय इथे सापांचाही
वावर आहे.. याती साधारण चौ या टा या या पा ी आपण येवून पोहोचतो त हा मगा ी दसणारा तमज बु ज आता
आप या डो यावर उभं असतो.. आ ण या या तळमज याती .. झरोका आता दसू ागतो.. इथून वर पाहताना ह
अ तीय वा तुरचना पा न थ क हाय ा होतं.. आता या ा कडे ोट पॉइंट ह याचा क काय असा मनात डोकावतो..
पण बु जा या खा थेट टा यापयत चा १५०-२०० फु ट कातळ च क तासून काढ ा आहे.. आ ण खा चे टाके दगड-
च यांनी बांधून काढ े आहे.. असं आगळावेगळा.. भ ाट बु ज पा न पु हा कातळ जना चढू न गडा या माग या दरवाजात
दाख हायचं..इथे पोहोचेपयत.. आपण एक भ ाट क ा ब घत याचे समाधान चेह यावर दसू ागते.. आ ण हेच
समाधान घेवून पा याचा त ावा ा वळसा मारत पु हा मु य दरवाजा ी येवून पोहोचायचं.. इथ या मखराती आती बाजूचे
न ीकाम पा न ४ आकषक गवा ातून येणारा उजेड पा न गडाचा नरोप यायचा..

गडा ा त ही बाजूंना नैस गक असा दरीचा खंदक आहे.. या मुळे गडा ा तमज बु जाची कातळ भत वगळता.. इतर
बाजूंना तटबंद नाही कवा काळा या ओघात ती गडप झा अस याची यता आहे.. गडाची मु य ाराकडी बाजू ह
यामानाने कमी उं चीची अस याने याकाळ गड संर णा या अनुषंगाने असुर त असावी असे वाटते.. असो.. हे ह नसे
थोडके असे हणून गड उतर यास सु वात करायची.. आता क या गाडी र या या वाटे ने उतरत पु हा एकां ा बु जाकडे
येवून पोहोचायचं.. हा एकां ा बु जाची रचना आकषक आ ण एखा ा अ कोनी फु ा या रेखीव रांगोळ सारखी आहे.. पु हा
गावाकडे परतताना उजवीकडे दसणा या ड गररांगेकडे नजर टाकायची.. याती एक ड गरावर व-गोर नाथाचे मं दर आहे..
यास व-गोर गड असे हणतात.. थोडा वेळ अस यास गोर नाथा या द नास वेळ काढू न जाय ा हरकत नाही.. इथ या
घाटात ा वास.. भटकं तीत धमा आणतो हे न क .. वाय या घाट र यातून मांजर सु ाडाचे एक आगळे च द न घडते..
गोर नाथाचे हे मूळ मं दर अ त ाचीन असून.. स या याचा जीण ार के ा आहे.. या मं दरा या ेजारी पपळ पारावर
अ दानाचे काम चा ते.. इथे प म ये बसून घेत े या महा सादाची मजा काही औरच..
[http://4.bp.blogspot.com/-0qnwfAJtF2o/UeahyY9RsFI/AAAAAAAAA4Y/l0Ma6JZaXes/s1600/DSCF2930.
JPG]
वातं यपूव इ तहासाचा सा ीदार अहमदनगरचा भुईकोट क ा : नगर ज ाती आणखी काही अप र चत
क यांची भटकं ती कर यासाधी हराती भुईकोट क या ा धावती भेट ाय ा हरकत नाही.. बहामनी रा याचा एक
सेनापती म क अहमद नजाम ाह हा होता.. पुढे बहामनी रा याची क े होवून नजाम ाही अ त वात आ आ ण
अहमदनगर नजाम ाही ची राजधानी हणून उदयास आ े .. हा क ा सेन नजाम ाह याने १५ ा तकात बांध ा असे
हणतात.. पुढे चांदबीबी ने हा क ा मोघा ां व ढ व ा आ ण नजाम ाही जवंत ठे व .. औरंगजेब चारही बाजुनी
खंदक.. त ब २४ भरभ कम बु ज, मु य ारासामोरी दोन तोफा.. ३०-४० फु ट भ कम तटबंद .. मु य दरवाजापासून
डावीकडे तटबंद वर एक बु जावरी सुळ चा खांब.. आ ण झु ता पू ह अहमदनगर क ाची काही ठळक वै े..
स या गडा या आत या भागात म टरी चा कॅ असून काही ठरा वक भागात जाता येत.े . इथे व यापुव पं डत नेह आ ण
इतर वातं यसेना नना इं जांनी डांबून ठे व े होते.. इथेच पं डतज नी.. ड क हरी ऑफ इं डया हे अजरामर पु तक ह े ..
यामुळे गडा या तटबंद वर दौ णारा तरंगा पा न थोडं पुढं जाऊन सुळ चा खांब पा न यायचं आ ण आ या पाव
परतायचं.. झा ं च तर मु य दरवाजाकडे पाठ क न.. उजवीकडे गडा ा खंदका या भोवतीने एक बा द णा मारायची
आ ण झु ता पू पा न यायचं.. नजामाचा सेनापती स ाबतखान याने चांदबीबी या मु ी ेम कर याची गु ताखी के
हणून याचं ीर धडावेगळे क न टाक याची ा फमाव यात आ .. याचं काप े ं ीर हे गडा या मु य ारासामोरी
तोफे खा पुर यात आ े अ ी एक आ या यका आहे.. सुळ या खांबापासून र दसणा या टे कडाकडे नजर टाक यास ३
मज .. एक मनोरा दसतो.. कु णी या ा चांदबीबीचा महा असं दे ख हणतात.. पण हे स ाबतखानाचे थडगे आहे.. असो
नगर या क याची धावती भेट घेवून.. पळ ी चा क ा पाह यासाठ नघायचं..
पळ ी चा भुईकोट क ा, १७ ा तकात े व मं दर :
वाटा ा माग . २ – अहमदनगर - २२ कमी - भाळवणी - ८ कमी - ढवळपुरी - १८ कमी - वणकु टे गाव - १०
कमी - पळ ी गाव - पळ ी क ा
अहमदनगर चा भुईकोट क ा पा न नघा ो टॉवर पारचे १ वाज े असावेत.. अ.नगर-क याण रोडवर भाळवणी नावाचे
गाव आहे ढवळपुरी नावाचे गाव आहे.. इथून वनकु टे गावचा र ता वचारायचा.. आपण इथून नघा यानंतर.. एक व तीण
पठार नजरेस पडतं.. या पठारा या म यातून वनकु टे गावची वाट आहे.. हा टापू हा काळ भागात येतो असे इथ या वरळ
वसतीने जाणवते.. वनकु टे गावात मग पळसी/पळ ी गावचा प ा वचार ं तर.. मागे एका टे काडा या मागे डावीकडे
कु ठ या ा नद काठ .. पळसी हे गाव वस े आहे.. वनकु टे गावातून पळसी गावाकडे एका ड गरापा ी चढावाचा र ता सोडू न
डावीकडचा र ता घेवून.. या र यावर डावीकडे जी (??) नद दसते.. या नद या दो ही बाजूस रेती या आकषक टे क ा
नजरेस पडतात.. इथे ‘काळवतणीचा दरा’ नावाचा एक व ण भू दे आहे.. ओबड-धोबड टे क ांचा हा दे पहाणे हा
एक व ण अनुभव आहे.. पळ ी गाव ी ेपात येताच.. एक धरण भत दसू ागते इथे नद काठावर पळ ीचा भुईकोट
क ा आहे.. १५-२० फु टांचे बु ज आकषक वे ार आ ण समो न वाहणारी जाणारी आठमाही कोरडी नद ह इथ
काही वै .. नद काठ या ारातून क यात वे के ा इथे पे ांचे सुभेदार पळ ीकरांचा एक भ द वाडा आहे..
स या इथे कु णी राहत नाही यामुळे वा ाची वारीच रव ा झा आहे.. न ीदार दरवाजे.. आ ण पळ ीकरांचा वाडा पा न
पुढे नघा ो.. इथे एका चौकात डावीकडे समट या जंग ात तग ध न अस े ं पुरातन महादे वाचं मं दर आहे.. संगमरवरी
महादे वाची चकाकती पड.. इथे मं दरा या मंडपात एक गणपतीची दरी सुरेख मूत आहे.. क ाकु सरीने नट े ा
वमं दराचा गाभारा आ ण आती महादे वाचे द न घेत े .. एक सुंदर वा य पा ह याचं समाधान घेवून सरळ पुढे डांबरी
र याने जाताच गडाचा मु य दरवाजा आहे.. २० एक फु ट कमानीतून बाहेर पडताच.. गडा या मु य दरवाजा या दो ही बाजूस
का या रंगा या दगडाती एक ा े ख दसतो.. याती डावीकडी ा े खाती मजकू र असा.. “ ी. अंबाचरणी
त पर रामरावअ पा ज नरंतर ाखा आ च ायान गो व स उपनाव कांबळे || व कु ळकण जहागीरदार सा
अंब या न कम के े || सन १२०७”.. तर उजवीकडी ा े खात पुढ मजकू र ह ा आहे.. “ ी गणे ायनमः
|| पळसीचे नगर ग बांधावयास ारंभ के १७०९ वंगनाम संव तरे ावण ु १३ योदसीस || स जा े
१७१९ प गळ नाम संव तरे माग ीष ु १३ योदसी”.. हा ा े ख ाकृ त भाषेती अस याने सामा य माणसांना
समज यासारखा आहे.. याव न रामराव आ पा यांनी १७ ा तका या सु वातीस बांध याचे कळते.. आ ण क ा
बांध यासाठ १० वषाचा का ावधी ोट ा हेही कळते.. असो मु य दरवाजातून डावीकडे जावून क या ा एक द णा
मार .. त हा गडाचा आणखी दरवाजा नजरेस पड ा.. इतर दरवाजां या मानाने हान असा हा दरवाजा तटबंद त चौकट
घा ू न तयार के याचे दस े .. क े द णा पूण क न परतीचा वास सु के ा.. इथे पळ ी गावा या जवळ एक १७ ा
तकाती एक सुंदर व मं दर अस याचे कळ े त हा हे मं दर पाह यास नघा ो.. स या घात े या धरण भती या मागे
हे मं दर दसते.. क याचे आ ण मं दराचे बांधकाम एकाच वेळ झा अस याची यता आहे..

१७ ा तकाती सुंदर व मं दर: मं दरासमोरी चचे या झाडा या साव त गाडी उभी क न वठू माउ या
द नास नघा ो.. मं दरा या चौबाजूस कोट चढ व ा असून दरवाजा या उज ा बाजूस एक चौरस बांधीव त ाव आहे..
कोरीव पांनी नट े या ारातून आत वे के ा आ ण आत एक पुरातन मं दर पा न थ क झा ो.. डावीकडे उं चपुरा
कमळाकृ ती कळस अस े े .. आखीव-रेखीव मु य मं दर आणी जोडू न एक त सभामंडप असून.. मंडपाचे १८ खांब हे १८
पुराणाचे तक आहे.. मंडपा या खांबावर सुरेख न ीकाम के े असून पुराणकाळाती काही घटनांची च े यावर कोर याचे
दसते.. मं दरा या गाभा या या बा बाजूने न ीदार ह ीमुख, दोन झुंजणा या ह ीचे, ढाईस नघा े या सेनानी आ ण
सांडणी वार, मयूर च .े . डावीकड या एका चौकट त गा मातेचे प आ ण मागी बाजूस चार हातां या व णूदेवाचे..
प कोर याचे दसते.. चौरस कोरीव खांब आ ण यांची घडी पाडू न तयार के े या ा मु य मं दराची बा रचना फारच
सुरेख आहे.. मं दरा या मागे अस े या पडवी या छतावर दोन काळ वटाचे एक प कोर याचे दसते.. वेगवेग या द ेने
पा ह यास एक खा मुं ा घा णारी दोन काळ वटे आ ण दोन धावणारी काळ वटे अ ी एकू ण चार काळ वटे दसतात.. ह
आकषक पक ा पा न त डात बोटं घा ायची आ ण व ा या द नास जायचं.. मादापा या दारातून आत येताच एक
बटबट त डो यांचे आ ण म ीवा े कासव व ा या समोर नतम तक झा याचे दसते..

गाभा या या डावीकडे गणपती- र - स मूत तर उजवीकडे भैरव मूत आहे.. राही, व आ ण मणी मु य मं दरा या
गाभा या या म यभागी युगेयुगे भ ां या संकटहरणासाठ उभे अस याचे पा न आपसूकच नतम तक झा ो.. ‘सुंदर ते यान
उभे वटे वरी.. कर कटावरी ठे वू नया’ याची चीती ह सुबक.. का या संगमरवरी पाषाणात घडव े या या वठू माउ या
मूत कडे पाहताना येत.े . इथे व मूत या भावळ वर द ावतार कोर े आहेत.. सहासनावर नारद, गंधव आ ण क रा या
मूत कातळात कोर याचे दसते.. या ठकाणा ा ती-पंढरपूर असे ा नक हणतात.. येथी नरव ांतता आ ण
उप तांचा भ भाव पा न एक व ण सुंदर असे एक मं दर पहाणे ह एक पवणी आहे.. मं दरा या सभामंडपात एका
पाट वर मं दराचा आ ण क या या इ तहास सं त व पात द ा आहे.. याती ेवटचे वा य मना ा चटका ावणारे
आहे.. ते असे.. “उपे तांचे पंढरपूर अस े े पळ ी गाव आजही पयटन ळा या दजापासून वं चत आहे”.. तर अ ा
भ ां या भाऊगद पासून रवर आडगावात नांदणा या ा व ाचे द न घडणे हा एक दै वयोगच हट ा पा हजे..

जामगाव चा क ा:
पळ ी गावातून नघायचं आ ण तासा- दड तासात पु हा भाळवणी फा ाव न येवून पोहोचायचं इथून भाळवणी-पारनेर
र याने नघायचं.. या र यावरच जामगाव या अ कडे एक भुईकोट क ा आहे.. महादजी दे यांचा राजवाडा या
क यात आहे असे gazetteer म ये न द आहे.. पण या क याचा मूळ इ तहास समोर आणणे हे आधु नक
इ तहासकारांसाठ एक आ हानच ठरे .. पारनेर हरापासून अ कडे साधारण १० कमी अंतरावर.. र या या काठावरच
उजवीकडे भ तटबंद दसते.. इथे आत गे यावर एका टे कडावर बा े क यासारखा’ दसणारा एक वाडा आहे.. याती
दगडी बांधकामाची साधारण १५० फु ट खो वहीर, यावर या मोटा.. बा े क याचा त दरवाजा.. े णीय आहे..
१५-२० एकरा या प रसरात पसर े ा हा भ भुईकोट पा न.. थ क हाय ा होतं.. या क याब फार ी मा हती
नस याचे आ य वाटते.. क या या मु य दरवाजासमोर मा चे मं दर असून.. रा सा ा ोळ वणारा महाब .. महाकाय..
महा .. मा तीरायाची सुरेख मूत आहे.. साधारण १०-१२ फु ट उं चीची ह भ - द ग भ मूत पा न नतम तक झा ो
आ ण क याची धावती भेट घेवून परतीचा वास सु के ा.. वेळेअभावी अ कु ट गावाती गढ आ ण पारनेर चा भुईकोट
पाह याचे रा न गे े पण जे प ह े ते ही नसे थोडके .. तर हे आडगावाती इ तहासाचे सवंगडी पाहाय ा सहज य आहे..
त हा च ा नगर ज ाती या अप र चत गडां ी मै ी कराय ा.. !!

माधव कु कण २०१३

[http://2.bp.blogspot.com/-
ODezKkbE_r8/UeahjUh5CUI/AAAAAAAAA3E/jA2Y0KzXxqw/s1600/DSCF2692.JPG]
[http://2.bp.blogspot.com/-
q0LQ3k1pAmc/Ueahk2gLCpI/AAAAAAAAA3Q/Wa9UunS_N1g/s1600/DSCF2806.JPG]
[http://2.bp.blogspot.com/-
ZYdPyXDrq5s/UeahncRNECI/AAAAAAAAA3g/HcuGRXDmZWE/s1600/DSCF2815.JPG]
[http://3.bp.blogspot.com/-4oBhQ50qT8s/UeahlUBXIiI/AAAAAAAAA3Y/IoZPIgNhndQ/s1600/DSCF2868.JP
G]
[http://4.bp.blogspot.com/-BdKmVuXCNMs/UeahqvPcfwI/AAAAAAAAA3o/qrJBro-
Fjfg/s1600/DSCF2876.JPG]
[http://1.bp.blogspot.com/-xI5jdUSUUfg/UeahsRu-
e4I/AAAAAAAAA34/37aN5giQ6X0/s1600/DSCF3042.JPG]
[http://1.bp.blogspot.com/-MBty-
khk6kw/Ueahu6o6NdI/AAAAAAAAA4A/Oa04lmMGwtU/s1600/DSCF3046.JPG]
[http://3.bp.blogspot.com/-3e0YrV1oR3Y/UeahwoT9n1I/AAAAAAAAA4I/CG5ZfmJuP-
w/s1600/DSCF3059.JPG]
[http://3.bp.blogspot.com/-
IgscVIYwmxE/UeahxbWlO9I/AAAAAAAAA4Q/QpCJ5KKG1Ag/s1600/DSCF3066.JPG]
[http://1.bp.blogspot.com/-2adxPAOBlzc/Ueah0DQ9JWI/AAAAAAAAA4g/VP2pbrRsAJU/s1600/DSCF2931.
JPG]
[http://1.bp.blogspot.com/-6bGkQHfNjPo/Ueah2_Y6yWI/AAAAAAAAA4s/DHP4ZZ_EbIY/s1600/DSCF2937.
JPG]
[http://1.bp.blogspot.com/-SWouZdkUGoU/Ueah36YkfxI/AAAAAAAAA44/e7i9-
vohD6M/s1600/DSCF2944.JPG]
[http://1.bp.blogspot.com/-
v9OLuoKE7zY/Ueah49VzuLI/AAAAAAAAA5A/5kMUgPmibrQ/s1600/DSCF2957.JPG]
[http://4.bp.blogspot.com/-1rPivjVqzXE/Ueah5V5joBI/AAAAAAAAA5I/rscyqfrEoSM/s1600/DSCF2971.JPG]
[http://3.bp.blogspot.com/-3Ue6aeo40qY/UeaifE9DUUI/AAAAAAAAA5Q/RZusgS3RGYE/s1600/DSCF2748.
JPG]
[http://2.bp.blogspot.com/-
Eo0lERFKVMo/UeaifiSeV7I/AAAAAAAAA5Y/MfgV8sFJMgA/s1600/DSCF2755.JPG]
[http://2.bp.blogspot.com/-
tJYILLSUTMU/UeaigQEOTlI/AAAAAAAAA5g/mHtPriO_Lg0/s1600/DSCF2773.JPG]
[http://4.bp.blogspot.com/-d0O-TU-xR00/Ueaiif7fIaI/AAAAAAAAA5o/rjtJxtkibks/s1600/DSCF2780.JPG]
[http://4.bp.blogspot.com/-
F59TmJSba9Y/UeaijZzyEWI/AAAAAAAAA5w/tw_Nu1u02Ck/s1600/DSCF2834.JPG]
[http://4.bp.blogspot.com/-
leyWk_QYl34/Ueaiq_Ny2YI/AAAAAAAAA54/y_50eh9Rdyw/s1600/DSCF2862.JPG]
[http://2.bp.blogspot.com/-
RZpp3y714FY/Ueai6ZLJBoI/AAAAAAAAA6A/rVxy6nd6_ng/s1600/DSCF3037.JPG]
[http://4.bp.blogspot.com/-jJUZp5Ybi7I/Ueai6_PzkYI/AAAAAAAAA6I/elg5-iHoB5U/s1600/DSCF3057.JPG]
[http://4.bp.blogspot.com/-dFdQ-
SvZIso/UeajKpTQ9qI/AAAAAAAAA6Y/_DJEjHRDAtA/s1600/DSCF2993.JPG]
[http://2.bp.blogspot.com/-
l6zliYoWzwo/UeajLdDAv4I/AAAAAAAAA6g/xODkI8_0bq8/s1600/DSCF3018.JPG]
[http://1.bp.blogspot.com/-
YGjAqwUXlqw/UeajJ96ZCLI/AAAAAAAAA6Q/eHK3L6z0EWE/s1600/DSCF2989.JPG]

Vatadya ारे 17th July 2013 पो ट के े

3 ट प या पहा

You might also like