You are on page 1of 3

Proof of Origin –

वायगाव ला मुघल प्ाांतापासूनच मोठा इततहास लाभला आहे . वायगाव

हळदीची समुद्रपूर तेह्सील मध्ये लागवड केली जाते ; प्ामुख्याने वायगाव

मध्ये. वर्ाा तजल्ह्यातील शासकीय नोांदीांपैकी एकामध्ये असा उल्लेख केला

गेला आहे की त्या काळात ‘माली’ समाजाला वायगाव हळदीची लागवड

दे ण्यात आली होती.

वायगावच्या शेतकर् याांनी हे नमूद केले आहे की वायगाव जाती पारां पाररक
प्कारची आहे आति या भागात तपढ्यानतपढ्या ततची लागवड केली जात

असून तीच पुढे सुरू आहे .

वायगाव गावात वायगावच्या हळदीचे उत्पादन लक्षिीय उच्च आहे , ज्यामुळे

गाव 'हलदया वायगाां व' म्हिू न ओळखले जाते .

Geographical Significance –

वायगाां वची काळी माती हळद लागवडीसाठी अत्यांत उपयुक्त आहे .

यातशवाय 10 फूटी खोल काळ्या मातीचा थर जतमनीत पाण्यात र्रून

ठे वण्यास मदत करतो.

तसेच तनचरा माती उपलब्ध आहे . मुसळर्ार पावसामुळे अती प्मािातील

क्षार र्ुऊन जातात आति माती उत्पादक बनते .


Method of Cultivation –

हळदीची शे ती पूिापिे सेंद्रीय आहे . एकूि लागवडीच्या काळात आति

प्तियेत कोिते ही रासायतनक पदाथा व कीटकनाशकाां चा वापर केला जात

नाही.

हळदीची एकूि लागिी आति प्तिया कालावर्ी सुमारे 8 मतहने आहे .

'अक्षयतृतीया' उत्सवानांतर हळदीची लागवड सुरू केली जाते . बहुते क

शे तकरी पावसाचा फायदा घेण्यासाठी मान्सूनमध्ये रोपे लावतात.

Uniqueness

अमेररकन वैतदक अभ्यास इां स्टीट्यूट मर्ील डॉ. डे व्हिड फॉव्ले याां च्या मते
जर आरोग्य व आहाराच्या सवा गरजा पूिा करण्यासाठी केवळ एका भारतीय
औषर्ी वनस्पती ची तनवड करावयाची असेल तर ती भारततातील हळद

असेल. असे या हळदीचे महत्व आहे .

इां तडयन सोसायटी ऑफ अॅतिकल् चरल माकेतटां ग (आयएसएएम) द्वारा

आयोतजत तवदभा इकॉनॉतमक डे िलपमेंट (िीईडी) ने नुकत्याच केले ल् या

एका सांशोर्न चा तनष्कषा बघता, "वायगाव हळद अनेक प्कारात तवतशष्ट

आति अतद्वतीय आहे. त्यात कृषी-प्तियेसाठी प्चांड सांर्ी उपलब्ध आहे त.

फामाा स्युतटकल, डे अरी, कन्फेक्शनरी, दु ग्धशाळा आति अनेक फूड

प्ोसेतसांग उद्योगाां मध्ये हळदीचा अका महत्त्वाचा असतो. सेंद्रीयदृष्ट्ट्या प्ौढ


होत असताना, वायगाां व हळद फामाा स्युतटकल आति फूड प्ोसेतसांग

उद्योगातील मोठ्या तनयाा तीसाठी बाजारपेठ आकतषात करू शकतो "

Medicinal Uses -

हळदी चे बरे च औषर्ी उपयोग आहे त. हळदी तह कका रोग च्या उपचारामध्ये

उपयोगी पडते. तसे च एचआईिी (HIV) िायरस तवरोर्ात काम करण्यासाठी

हळदी चा अभ्यास केला जात आहे . वायगाव हळदीमध्ये असिाऱ्या ककुामाईन

(curcumine) व अँतटऑव्हिडें ट गुिर्माां चा एचआईिी (HIV) िायरसच्या

वाढीला प्ततबांर् लावण्यास मदत होते. जवाहरलाल नेहरू तवद्यातपठात नु कत्याच

झाले ल् या सां शोर्नात असे समोर आले तक ककुामाईनचा (curcumine) एड् स

(AIDS) च्या उपचारासाठी उपयोग केला जाऊ शकतो.

हळदी चा उपयोग शारीररक रोग जसे तक साां र्ेदुखी व तसेच बरे च मानतसक रोग

याां च्या उपचारासाठी केला जाऊ शकतो. सदी – खोकला, त्वचेचे रोग व तसेच

जखमाां च्या उपचारामध्ये उपयोग होतो.

You might also like