You are on page 1of 6

जीएसटी म्हणजे काय रे भाऊ ?

 First Published :30-June-2017 : 13:14:11 Last Updated at: 30-June-2017 : 13:16:03

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 30 - 30 जूनच्या मध्यरात्रीपासून जीएसटीच्या रुपाने िे शात एक नवी कररचना


लागू होईल. स्वातुंत्र्यानुंतरची ही िे शातील सवाा त मोठी कर सधारणा असल्याचे बोलले
जात आहे . जीएसटीचा प्रत्येकाच्या आयष्यावर पररणाम होणार असून, वर्ाभराच्या
अुंमलबजावणीनुंतरच जीएसटीचे नेमके मल्याुं कन शक्य आहे . व्यापारी, ग्राहक, दकुंमती
आदण सरकारी महसूल सवाां वरच याचा पररणाम होणार आहे . पण अनेकाुं ना प्रश्न
पडला आहे हे जीएसटी नेमकुं आहे तरी काय ? यामळे नेमके असे कोणते बिल
घडणार आहे त ज्याचा िै नुंदिन आयष्यावरही पररणाम होणार आहे . जाणून घेऊया
काही महत्वाच्या गोष्टी

जीएसटी म्हणजे काय ?

जीएसटी अर्ाा तच वस्तू आदण सेवा कर हा सुंपूणा िे शभरात लागू केला जाणार असून,
यामळे व्हॅ टसह इतर सवा कर रद्द होणार आहे . सध्या िे शात केंद्र आदण राज्य
सरकाराुं चे २० हून अदधक दवदवध कर करिात्याला भरावे लागतात. जीएसटी लागू
झाल्यावर या सगळ्या कराुं ची जागा फक्त एकच कर घेणार आहे तो म्हणजे
‘जीएसटी’. या करप्रणालीमळे सेंटरल सेल्स टॅ क्स, से वा कर, एक्साइज टॅ क्स, लक्झरी
टॅ क्स, मनोरुं जन कर, व्हॅ टसारखे सवा कर रद्द होणार आहे त. ही करप्रणाली लागू
झाल्यानुंतर केंद्र आदण राज्यसरकारला यातील समान वाटा दमळणार आहे . ‘वन नेशन
वन टॅ क्स’ या सुंकल्पनेवर जीएसटी आधाररत आहे .

राज्य आदण केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या करप्रणालीुंना पयाा य म्हणून जीएसटीकडे


पादहलुं जात आहे . जीएसटी ही भारतातील सवाा त मोठी आदर्ाक सधारणा आहे . या
करप्रणालीमळे करचकव्याुं ना चाप बसणार असून राज्य सरकार तसेच सवासामान्ाुं ना
यामळे कोणताही त्रास होणार नाही.

जीएसटी लागू झाल्यावर फक्त तीन टॅ क्सेस करदात्ाांना भरावे लागणार आहेत
ते खालीलप्रमाणे -

१. सेंटरल जीएसटी-हा कर केंद्र सरकार वसूल करे ल.

२.स्टे ट जीएसटी -हा कर राज्य सरकारे त्याुं च्या राज्यातील करिात्याुं कडून वसूल
करतील.

३.इुं दटग्रेटेड (एकदत्रत) जीएसटी -िोन राज्यातील व्यापारावर हा कर लागू होईल.

काय आहेत जीएसटीचे पररणाम

- बँदकुंग, टे दलकॉम सेवा, फ्लॅट, तयार कपडे , मदहन्ाचे मोबाईल दबल आदण टयशन फी
महागणार आहे .

- 1 जलैपासून एसी रे स्टॉरुं टमधले खान-पान महागणार आहे , एसी रे स्टॉरुं टमध्ये 18 टक्के
कर भरावा लागेल तेच नॉन एसी रे स्टॉरुं टमध्ये 12 टक्के कर द्यावा लागेल.

- मोबाईल दबल, सलून, टयशन फी तीन टक्क्याुं नी महागेल, या सवाा वर 18 टक्के कर


लागेल, सध्या या सेवाुं वर 15 टक्के सेवा कर द्यावा लागतो.

- 1 हजार रुपयाुं पेक्षा जास्त दकुंमतीच्या कपडयाुं वर 12 टक्के कर द्यावा लागेल, सध्या
राज्य सरकाचा 6 टक्के व्हॅ ट भरावा लागतो. 1 हजारपेक्षा कमी दकुंमतीच्या कपडयाुं वर
पाच टक्के कर द्यावा लागेल.

- फ्लॅट दकुंवा िकान घरे िीवर 12 टक्के कर भरावा लागेल सध्या सहा टक्के कर
द्यावा लागतो.

जीएसटीएन नक्की काय आहे ?

गड् स ऍण्ड टॅ क्स नेटवका म्हणजे जीएसटीएन. ही एक दबगर सरकारी नॉन प्रॉदफट
सुंस्र्ा असेल. या सुंस्र्ेकडे जीएसटीचा सगळा डाटा असणार आहे . स्टॉकहोल्डसा ,
टॅ क्सपेयसा आदण सरकार या दतघाुं नाही लागणार्‍या मादहती तुंत्रज्ञानाच्या पायाभूत सदवधा
जीएसटीएन परवणार आहे . जीएसटीचे रदजस्टर े शन, टना फाईल करणे इत्यािी महत्त्वाची
कामे जीएसटीएन करणार आहे .

जीएसटीएनमध्ये केंद्र सरकारचा २४.५ टक्के, तर राज्य सरकार आदण राज्याुं च्या दवत्त
सदमत्याुं चा २४.५ टक्के वाटा असेल. आयसीआयसीआय आदण एचडीएफसीसारख्या
बँकाुं चा १०-१० टक्के वाटा असेल, तर एनएसई स्टर ॅ टेदजक इनव्हे स्टमेंट कुंपनीचा ११
आदण एलआयसीचा १० टक्के वाटा असेल.

कोणत्ा सेवा आणण वस्ूांवर णकती कर लागणार -

सेवा :

28 टक्के - पुंचताराुं दकत हॉटे ल्स, रे सक्लब बेदटुं ग आदण दचत्रपटाची दतदकटुं (सेवा)

18 टक्के - ब्रँडेड कपडे , मद्य परवाना असलेली एसी हॉटे ल्स, िू रसुंचार सेवा, आयटी
सेवा, आदर्ाक सेवा

12 टक्के - दवमानाची दतदकटुं (दबदझनेस क्लास), नॉन एसी हॉटे ल्स, खतुं , वका काँ टरॅक्ट्स

5 टक्के - वाहतूक सेवा, रे ल्वे , दवमानाची दतदकटुं , ओला - उबर आिी टॅ क्सी सेवा, लहान
रे स्टॉरुं ट् स (50 लाखाुं पेक्षा कमी उलाढाल), बायोगॅस प्रकल्प, पवनचक्क्या

वस्ू :

28 टक्के - च्यइुं ग गम, वॅ फल्स, वेफसा , पान मसाला, शीतपेये, रुं ग, शेव्व्हुं ग क्रीम - आफ्टर
शेव्ह, दडओडरुं ट, शाुं पू - हे अर डाय, सन स्क्रीन, वॉलपेपल, टाइल्स, वॉटर हीटर,
दडशवॉशर, वजन काटा, वॉदशुंग मदशन, एटीएम, व्हॅ क्यम क्लीनर, शेव्ह्रस हे अर क्लीपसा ,
ऑटोमोबाइल, मोटर सायकल्स

18 टक्के - सगुंदधत साखर, पास्ता, कॉनाफ्लेक्स, पेस्टरीज - केक्स, शीतबुंि भाज्या, जाम -
सॉस - सूप, इन्स्टुं ट फूड दमक्स, आइस क्रीम, दमनरल वॉटर, एलपीजी स्टोव्ह, हे ल्मेट्स,
दटशू पेपर, नॅपकीन्स, पादकटुं - वह्या, स्टीलची उत्पािनुं , दप्रुंटेड सदकाट् स, कॅमेरा, स्पीकसा ,
मॉदनटसा, इलेक्टरॉदनक खेळणी

12 टक्के - आयवेिीक और्धुं, दचत्रकलेची पस्तकुं, रुं गवायची पस्तकुं, टू र् पावडर, छत्र्या,
बटर, दशवण युंत्रे, चीज - तूप, मोबाइल फोन, फळाुं ची ज्यूस, िधाच्या बाटल्या, नमकीन,
पेव्न्सल - शापानर, डराय फ्रूट् स (हवाबुंि), सायकल, अॅदनमल फॅट, काँ टॅक्ट लेन्स,
सॉसेजेस, भाुं डी, शीतबुंि माुं स, खेळाचुं सादहत्य

5 टक्के - कपडे (1000 पे क्षा कमी दकमतीचे ), पाित्राणे (500 पेक्षा कमी दकमतीची),
ब्रँडेड पनीर, चहा - कॉफी, मसाले, कोळसा - केरोसीन, स्टें ट - और्धुं, लाइफबोट,
काजू , इन्सदलन, अगरबत्ती, पतुंग

टॅ क्स फ्री -

सेवा - इकॉनॉमी हॉटे ल्स, 1000 रुपयाुं पेक्षा कमी भाडुं असलेली हॉटे ल्स आदण लॉजेस

वस्ू - दबुंिी - कुं कू, ताजे माुं स, कच्चे मासे, स्टॅ म्प्स, न्ादयक कागिपत्रे, कच्चे दचकन,
छापील पस्तके, अुंडी, वृत्तपत्रे, फळे - भाज्या, काचेच्या बाुं गड्या, िू ध - िही - ताक,
मध - मीठ - पाव, खािी, बेसन आटा, मेटरो - लोकल टर े न

GST मुळे तुमच्या मोबाईल णबलावर होणारा


पररणाम समजून घ्या!
 First Published :30-June-2017 : 13:03:22
 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 30 - उद्यापासून िे शभरात सवात्र जीएसटी कररचना लागू झाल्यानुंतर
मोबाईल यझसाना जास्त पैसे मोजावे लागणार आहे त. जीएसटी पररर्िे ने दवदवध वस्तू ,
सेवाुं वर कर दनधाा ररत करताना टे दलकॉम क्षेत्राला 18 टक्क्याच्या स्लॅबमध्ये ठे वले आहे .
सध्या टे दलकॉम क्षेत्रातील सेवा वापरावर 15 टक्के कर आकारला जातो.

मोबाईलचे मदहन्ाचे दबल भरणा-या पोस्टपोड ग्राहकाुं च्या दबलात 3 टक्के वाढ होईल
तर, प्रीपेड ग्राहकाुं च्या टॉक टाईममध्ये कपात होईल.

पोस्टपेड युझसस

सध्याच्या कररचनेनसार जर तम्ही मदहन्ाला 500 रुपयाुं पयांत मोबाईलचा वापर करता
तर कराचा समावेश करुन तम्हाला 575 रुपये दबल येते.

जीएसटी लागू झाल्यानुंतर 500 रुपयाच्या मोबाईल वापरावर 590 रुपये दबल भरावे
लागेल. 15 रुपयाुं नी तमचे दबल वाढे ल.

प्रीपेड मोबाईल

प्रीपेड मोबाईल यझसानी 100 रुपयाुं चा ररचाजा मारला तर, 85 रुपये टॉक टाइम
दमळतो.

जीएसटीमध्ये 100 रुपयाुं च्या ररचाजावर 82 रुपयाुं चा टॉक टाइम दमळे ल. म्हणजे 3
रुपयाुं ची कपात होईल.

ररलायन्स दजओच्या प्रवेशामळे टे दलकॉम क्षेत्रात अनेक मोठया घडामोडी घडत आहे त.
अनेक प्रस्र्ादपत टे दलकॉम कुंपन्ाुं चे यझसा घटले असून, नफाही कमी झाला आहे .
त्यामळे टे दलकॉम इुं डस्टर ीला जीएसटी पररर्िे कडून दिलाशाची अपेक्षा होती. पण
जीएसटी पररर्िे ने करवाढीचा दनणाय घेतला.

काय आहे जीएसटीचे पररणाम

- बँदकुंग, टे दलकॉम सेवा, फ्लॅट, तयार कपडे , मदहन्ाचे मोबाईल दबल आदण टयशन फी
महागणार आहे .

- 1 जलैपासून एसी रे स्टॉरुं टमधले खान-पान महागणार आहे , एसी रे स्टॉरुं टमध्ये 18 टक्के
कर भरावा लागेल तेच नॉन एसी रे स्टॉरुं टमध्ये 12 टक्के कर द्यावा लागेल.
- मोबाईल दबल, सलून, टयशन फी तीन टक्क्याुं नी महागेल, या सवाा वर 18 टक्के कर
लागेल, सध्या या सेवाुं वर 15 टक्के सेवा कर द्यावा लागतो.

- 1 हजार रुपयाुं पेक्षा जास्त दकुंमतीच्या कपडयाुं वर 12 टक्के कर द्यावा लागेल, सध्या
राज्य सरकाचा 6 टक्के व्हॅ ट भरावा लागतो. 1 हजारपेक्षा कमी दकुंमतीच्या कपडयाुं वर
पाच टक्के कर द्यावा लागेल.

- फ्लॅट दकुंवा िकान घरे िीवर 12 टक्के कर भरावा लागेल सध्या सहा टक्के कर
द्यावा लागतो.

You might also like