You are on page 1of 1

( उपयोजित लेखन )

इ.१० वी
प्र. खालील मुद्दयाांच्या आधारे कथा तयार करा.
मुद्दे : गरीब कुटुुंब - शिवणे - खपू कष्ट - कुटुबुं प्रमुखाचा मत्ृ यू - हप्तत्यावर शिलाई मिीन - बेतलेले कपडे –
पररशथितीिी टक्कर - चाुंगले शिवस.
कष्टाला पर्ाार् नाही !
वेणूताईंच्या घरी हलकल्लोळ मािला होता. सगळ्ाांचा आक्रोश चालू होता. मुळातच अत्यांत गरीब कुटांब
वेणूताई व सदानांद आजण त्याांची दोन मुले. सदानांद एका गृहजनमााण सोसायटीत पहारेकरी होते. आि ते रस्ता
ओलाांडत होते. त्याांना गाडीने ठोकरले. िागीच त्याांचे प्राण गेले. आधीच तुटपुांिे उत्पन्न. आता तेही नष्ट झाले!
सुरुवातीचे काही जदवस कसेबसे गेले. मग मात्र हाल सुरू झाले. दुपारी िेवायला जमळाले, तर सांध्याकाळी नाही.
सांध्याकाळी जमळाले, तर दुपारी नाही, अशी स्स्िती. वेणूताईंनी पुण्याभाांड्ाांची कामे जमळवली. कधीमधी त्या घराांतून
त्याांना काहीतरी खायला जमळे. मात्र दुकानदार उसने देईनात . नवीन जदवस नवीन सांकटे घेऊन येई.
एके जदवशी शेिारचे नांदूकाका आले त्याांनी नवीन मागा दाखवला तयार कपड्ाांच्या कंपनीचे काम होते. कंपनी
कपडे बेतून देई. ते जशवून दयायचे नगानुसार पैसे जमळायचे. वेणूताईने जवचार केला, हे काम िमेल पण जशलाई मशीन
कुठून आणायची ? नांदूकाकाांनी ही अडचण दूर केली. हप्त्याांवर मशीन घेऊन जदली. वेणूताई कामे करू
लागली.भराभर कपडे तयार होऊ लागले. कंपनी खूश झाली. अजधक पैसे जमळू लागले.
वेणूताईंची मुलेही जशलाई जशकली. आणखी एक मशीन घेतले. अजधक पैसे जमळू लागले. कष्ट खूप करावे
लागले. पण पररस्स्िती पालटली. दाररद्र्य सांपले. मुले शाळेत जशकू लागली. त्याचबरोबर जशलाईची कामेही करू
लागली. मनापासून कष्ट केल्यामुळे त्याांना चाांगले जदवस आले.

[ किेचे प्रारूप ( भूतकाळात ) व शीर्ाक -1 गुण


किेचे लेखन -2 गुण
किेतील पात्र, भूजमका याांचा योग्य वापर -1 गुण
आकर्ाक माांडणी -1 गुण
या मुद्दयाांचा जवचार करून 5 पैकी गुण ]

You might also like