You are on page 1of 22

शिवाजी महाराजाांचा पोवाडा - िाहहर: महात्मा

ज्योतिबा फुले

शिवाजी महाराजाांचा पोवाडा - िाहहर: महात्मा


ज्योतिबा फुले
चौक १
कुळवाडी-भूषण पवाडा गािो भोसल्याचा । छत्रपिी शिवाजीचा ॥ध्रु०॥
लांगोटयाांस दे ई जानवीां पोषीांदा कूणब्याचा । काल िो असे यवनाांचा ॥
शिवाजीचा पपिा िहाजी पुत्र मालोजीचा । असे िो डौल जहागगरीचा ॥
पांधरािें एकूणपन्नास साल फळलें । जन्
ु नर िें उदयासी आलें ॥
शिवनेरी ककल्ल्यामध्यें बाळ शिवाजी जन्मलें । जजजीबाईस रत्न साांपडलें ॥
हािापायाांचीां नखां बोटां िुभ्र प्याजी रां गीलें । ज्याांनीां कमळा लाजजवलें ॥
वरखालीां हटयााख पोटयााय गाांठी गोळे बाांधले । स्फहटकापरर भासले ॥
सान कटी शसांहापरी छािी माांस दन
ु ावलें । नाांव शिवाजी िोभलें ॥
राजहौंसी उां च मान माघें माांदे दोंदीलें । जसा का फणीवर डोले ॥
एकसारखे िुभ्र दां ि चमकांू लागले । मोिीां लडीां गुांिपवलें ॥
रक्िवणा नाजूक होटीां हासूां छपपवले । म्हणोन बोबडें बोले ॥
सरळ नीट नाक पविाळ डोळ्या िोभलें । पवषादें मग
ृ वनीां गेले ॥
नेत्र िीखे बाणी भवया कमठे िाणीले । ज्याांनी चांद्रा हाहटवलें ॥
सांद
ु र पविाळ भाळवटी जावळ लोंबलें । कुरळे केंस मोघीले ॥
आजानबाहू पायाांपेक्ाां हाि लाांबलेले । गचन्ह गाहदचें हदसलें ॥
जडावाचीां कडीां िोडे सवा अलांकार केले । धाकटया बाळा लेपववलें ॥
ककनखाबी टां कोचें मोिीां घोसानें जडलें । कलाबिच
ु े गोंडे िोभले ॥
लहान कांु ची पैरण बबरडी बांद लावले । डाग लाळीचे पडलेले ॥
हािापायाांचे आांगठे चोखी मुखामधी रोळे । पायीां घुांगरां खळ
ु खळ
ु े ॥
मारी पाठोपाठ लाथाबुक्या आकाि िोभले । खेळण्यावर डोळे कफरवीले ॥
मजवर हा कसा खेळणा नाहीां आवडले । गचन्ह पाळणीां हदसलें ॥
टाहीपेटे रडूां लागला सवा घाबरले । पाळण्या हलवूां लागले ॥
धन्य जजजाबाई जजनें जो जो जो जो जो केलें । गािों गीि तिनें केलें ॥
चाल
जो जो जो जो जो जो गाऊ, जी जी जी जी जीजी गाऊां ।
चला वेरळास जाऊां, दौलिाबादा पाहूां ॥
मळ
ू बाबाजीस ध्याऊां, कीतिा आनांदाने गाऊां ।
सरदाराांि उमराऊ, सोबिीस जाधवराऊ ॥
पाटील होिे गाांवोगाऊ, पुत्रावरी अिी जीऊ ।
थोर पवठोजी नाांव घेऊां, सान मालोजी त्याचा भाऊ ।
दीपाबाई त्यास दे ऊां, छां दाजोगा गगिी गाऊां ॥
चाल
मालोजी राजा । िुझा बा आजा ॥
यवनी काजा । पाशळल्या फौजा ॥
लापवल्या ध्वजा । माररल्या मौजा ॥
वेळेस मुक्का । साधल्या बुक्का ॥
पवचारी पक्का । जाधवा धक्का ॥िेिाप्पा नायका । ठे पवचा पैका ।
द्रव्याची गदी । चाांभारगोंदी ॥
दे वळें बाांधी । िळीां िी खाांदी ॥
आगळी बुद्गध । गण
ु ानें तनगध ॥
शलहहलें पवगध । लोकाांस बोधी ॥
सांधान साधी । जसा पारधी ॥
भपवषी भला । कळलें त्याला ॥
साांगोनी गेला । गादी बा िुला ॥
चाल
उपाय नाहीां जाणोन चाकर झाला यवनाचा । शिपाई होिा बाणीचा ॥
खोटया दै वा कोण खोडी बेि दे वाजीचा । पवाडा गािो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गािो भोसल्याचा । छत्रपिी शिवाजीचा ॥१॥
चौक २
वडील बांधु सांभाजीनें लळे पुरवीले । धाकटयासवें खेळले ॥
उभयिाांचें एक गचत्त िालमीांि गेले । फरीगदग्या शिकले ॥
आवडीनें खमठोकीां कुस्िी पें चानें खेळे । पपवत्रे दस्िीचे केले ॥
द्वादिवषी उमर आली नाहीां मन धालें । घोडी कफरवांू लागले ॥
आट्टल घोडेस्वार भाला बोथाटी िीकले । गोळी तनिान साधले ॥
कन्या वीर जाधवाची जजनें भारथ लावलें । पुत्रा नीट ऐकपवलें ॥
अल्पवयाचे असिाां शिकार करां लागले । मािे कौिक
ु वाटलें ॥
तनत्य पिीचा आठव डोंगर दुःु खाचे झाले । घर सविीनें घेिले ॥
छािी कोट करन सवा होिें साहटवलें । मख
ु मुद्रेनें फसपवले ॥
चिुर शिवाजीनें आईचें दुःु ख िाडडले । पपत्यास मनीां त्यागगले ॥
पुत्राचे डोळे कफरले मािे भय पडलें । हीि उपदे िा योजजलें ॥
मनीां पतिभजक्ि पुिा बागेमधीां नेलें । वक्
ृ छायीां बसीवलें ॥
पूवज
ा ाांचे स्मरण करन त्यास न्याहाळीलें । नेत्रीां पाणी टपटपलें ॥
या क्ेत्राचे धनी कोणकोणी बुडपवले । साांगिें मुळीां कसें झालें ॥
क्ेत्रवासी म्हणोन नाांव क्बत्रय धरलें । क्ेत्रीां सुखी राहहले ॥
अन्यदे शिचे दां गेखोर हहमालयीां आले । होिे लपून राहहले ॥
पाठीां ित्रु भौिी झाडी ककिी उपासी मेले । गोमासा भाजन
ू धाले ॥
पाला फळें खाि आखेर िाडपत्रा नेसले । झाडी उल्लांघन
ू आले ॥
लेखणीचा धड िीपाया सैनापति केलें । मख्
ु य ब्रह्मा नेमलें ॥
बेफाम क्बत्रय होिे अचक
ू टोळ उिरले । कैदी सवाांस केलें ॥
सवा दे िीां चाल त्याचें गुलाम बनीवले । डौलानें क्ुद्र म्हणाले ॥
मुख्य ब्रह्म राजा झाला जानें कायदे केले । त्याचे पुढें भेद केले ॥
ब्रह्मा मेल्यावर परिराम पुांड माजले । उरल्या क्बत्रया पपडीले ॥महारमाांग झाले
ककिी दे िोधडी केले । ब्राह्मण गचरां जीव झाले ॥
दे ि तनक्बत्रय झाल्यामुळें यवना फावलें । सवाांस त्याांहीां पपडीलें ॥
िुद्र म्हणिी िुझ्या हृदयीां बाण टोचले । आज बोधाया फावलें ॥
गाणें गािें ऐक बाळा िुझ्या आजोळीां शिकले । बोलीां नाहीां मन धालें ।
चाल
क्ेत्र क्बत्रयाांचें घर, िझ
ु े पपि ृ माहावीर । सख
ु ा नसे त्याांच्या पार,
आल्या गेल्याचें माहे र ॥ िीखराकार डोंगर, नानावल्ली िरवर ॥
परीां खोरीां वाहे नीर खळखळे तनरां िर । झाडा फुलें झाला भार,
सुगांधी वाहे लहर । पक्ी गािी सोळा स्वर, मांजळ
ू वाणी मनोहर ॥
नदी नाले सरोवर, िोभे कमळाांचा भार । भूमी अिी काळसर,
क्ेत्र दे ई पीका फार ॥ धाव घेिी दां गेखोर, हदला क्ेबत्रयास मार ।
दास केले तनरां िर, ब्रह्मा झाला मनीां गार ॥ लोभी मेले येथें फार, पवधवा झाल्या
घरोघर ।
उपाय नाहीां लाचार, जस्त्रया वांदी पाटावर ॥ दस
ु रा झाला िीरजोर, परिा िोबा
कठोर ।
मार त्याचा अनीवार, केला क्बत्रयाां सांव्हार ॥ क्बत्रय केले जरजर, भये काांप थरथर

दुःु खा नाहीां त्याांच्या पार, ठाव नाहीां तनराधार ॥ बहु केले दे िापर, बाकी राहह
माांगमाहार ।
तनुःक्ेत्रीां झाल्यावर, म्लेंच्छें केलें डोकें वर । आले शसांधन
ु दावर, स्वायााज केल्या
वारोंवार ।
गािें कटावाांि सार, लक् दे ई अथाावर ।
चाल
काबुला सोडी । नदाांि उडी ॥
ठे पविो दाढी । हहांदस
ू पीडी ॥
बामना बोडी । इांहद्रयें िोडी ॥
पपांडीस फोडी । दे वळें पाडी ॥
गचत्रास िोडी । लेण्यास छे डी ॥
गौमाांसी गोडी । डुकराां सोडी ॥
खांडयास िाडी । जेजरू ी गडी ॥
भुांग्यास सोडी । खोडीस मोडी ॥
मि
ू ीस काढी । काबल
ू ा धाडी ॥
झाडीस िोडी । लट
ु ली खेडीां ॥
गडास वेढी । लावली िीडी ॥
हहांदस
ू झोडी । धमाास खोडी ॥
राज्यास बेडी । कािडी काढी ॥
गदा ना मोडी । कैलासा धाडी ॥
दे वळें फोडी । बाांधीिो माडी ॥
उडवी घोडी । कपाळा आढी ॥
मीजास बडी । िाजीम खडी ॥
बुरखा सोडी । पत्नीखस पीडी ॥
गायनीां गोडी । थैलीिें सोडी ॥
चाल
मािाबोध मनीां हसिाां राग आला यवनाांचा ।
बेि मग केला लढण्याचा ॥ िान्हाजी मालुसरे बाजी फसलकराचा ।
स्नेह येिजी कांकाचा ॥ शमत्रा आधीां ठे वी जमाव केला मावळ्याांचा ।
पूर करी हत्याराांचा ॥ मोठया यक्
ु िीनें सर केला ककल्ला िोरण्याचा ।
रोपवला झेंडा हहांदच
ू ा ॥ राजगड नवा बाांधला उां च डोंगराचा ।
भ्याला मनीां पवजापरु चा । दस
ु रा भ्याला मेला बेि नव्हिा पूवीचा ।
दादोजी कोंडदे वाचा ॥ मासा पाणीां खेळे गर
ु कोण असे त्याचा ।
पवाडा गािो शिवाजीचा ॥ कुळवाडी-भूषण पवाडा गािो भोसल्याचा ।
छत्रपिी शिवाजीचा ॥२॥
चौक ३
जाहागीरचा पैसा सारा लावी खचाास । चाकरी ठे वी लोकाांस ॥
थाप दे ऊन हािीां घेई चाकण ककल्ल्यास । मुख्य केले कफङगोजीस ॥
थोडया लोकाांसहीि छापा घाली सुप्यास । कैद पाहा केलें मामास ॥
सुप्यासोबि हािीां घेिलें िीनिें घोडयास । करामि केली रात्रीस ॥
मस
ु लमानाां लाच दे ई घेई कोंडाण्यास । शसांहगड नाांव हदलें त्यास ॥
पुरांधरी जाई जसा भला माणस
ू न्यायास । कैद पाहा केलें सवाांस ॥
गाांव इनाम दे ऊन सवाां ठे वी चाकरीस । मारलें नाहीां कोणास ॥
वाटे मधीां छापा घालून लुटी खजीन्यास । साांठवी राजगडास ॥
राजमाचीां लोहगडीां लढे घेई तिकोण्यास । बाकी चार ककल्ल्याांस ॥
मावळ्याांस धाडी कोकणीां गाांव लुटायास । धूिा योजी कफिूरास ॥
सन्मान कैद्याां दे ई पाठपव वीजापूरास । मल
ु ान्या सुभेदारास ॥
पवजापुरीां मुसलमाना झाला बहु त्रास । योजना केली कपटास ॥
करनाटकीां पत्र पाठवी बाजी घोरपडयास । कैद िुम्ही करा िहाजीस ॥
भोजनाचें तनशमत्त केलें नेलें भोसल्यास । दग्यानें कैद केलें त्यास ॥
थेट िहाजी कैदी आणणला पवजापूरास । खुिी मग झाली यवनास ॥
गचरे बांदी कोठडीमध्यें बांद केलें त्यास । ठे पवलें भोक वायाा स ॥
िहाजीला पपडा दीली कळलें शिवाजीस । ऐकून भ्याला बािमीस ॥
पपिाभजक्ि मनीां लागला लागला िरण जायास । पवचारी आपला जस्त्रयेस ॥
साजे नाांव सईबाई स्त्री सच
ु वी पिीस । िाडा दां डीां दस
ु मानास ॥
स्त्रीची सच
ु ना सत्य भासली शलहहलें पत्रास । पाठवी हदल्ली मोगलास ॥
चाकर झालों िम
ु चा आिाां येिों चाकरीस । सोडवा माझ्या पपत्यास ॥
मोलग थैली गेली थेट मस
ु लमानास ठे पवले ककल्ल्यावर त्यास ॥
बाजी िामराज का लाजला जाि साांगायास । धरां पाही शिवाजीस ॥
धेड म्हणावा नाक नाही द्यावा कोणास । अडचण झाली बखरीस ॥
शसद्गधस बेि गेला नाहीां अांिीां भ्याला जजवास । काळें केलें महाडास ॥
िाहाजीचा बाजी आखेर घेईल बक्ीस । हा पाजी मक
ु ला जािीस ॥
करनाटकीां आज्ञा झाली िाहाजीस । यवन भ्याला शसांहास ॥
वषे चार झालीां शिवला नाहीां कबजास । पपिाभजक्ि पुत्रास ॥
चांद्रराव मोयाा स मारी घेई जावळीस । दस
ु रे वासोटा ककल्ल्यास ॥
प्रिापगड बाांधी पेिवा केला एकास । नवे योजी हुद्यास ॥
आपली बाकी काढी धाडी पत्र िगाद्यास । चलाखी दावी मोंगलाांस ॥
रात्रीां जाऊन एकाएकीां लट
ु ी जन्
ु नरास । पाठवी गडी लट
ु ीस ॥
आडमाग करी हळांू च गेला नगरास । लट
ु ी हत्तीघोडयाांस ॥
उां च वस्त्रे, रत्नें ु होन कमिी नाहीां द्रव्यास । चाकरर ठे पव बारगगराांस ॥
समुद्रिीरीां ककल्ले घेई पाळी गलबिाांस । चाकरी ठे पव पठाणास ॥
शसद्हद पेिव्या आपेि दे ई घेई यिास । उदासी लाभ शिवाजीस ॥
आबझूलखान िरू पठाण आला वाांईस । िोभला मोठा फौजेस ॥
हािीां बारा हजार घोडा त्याचे हदमिीस । कमी नाहीां दारगोळीस ॥
कारकुनाला वचनीां हदलें हहवरें बक्ीस । कफिपवलें लोभी ब्राह्मणाांस ॥
गोपीनाथ फसवी पठाणा आणण एकाांिास । चुकला नाहीां सांकेिास ॥
मािेपायीां डोई ठे वी, लपवी इत्यारास । बरोबर आला बेिास ॥
समीप येिाां शिवाजी जसा भ्याला व्याघ्रास । कमी करी आपल्या चालीस ॥
गोपीनाथ सुचना दे ई भोळ्या यवनास । भ्याला िुमच्या शिपायाांस ॥
वर भेटभाव वाघनख मारीां पोटास । भयशभि केलें पठाणास ॥
पोटीां जखम सोसी केला वार शिवाजीस । झोंबिी एकमेकाांस ॥
हािचलाखी केली बबचवा मारी ित्रस
ू । पठाण मक
ु ला प्राणास ॥
स्वामीभक्िी धाव घेई कळले शिपायास । राहहला उभा लढण्यास ॥
त्याची धोप घेई शिवाजी बचवी आपल्यास । िान्हाजी शभडे बाजस
ू ॥
दाांिी दाढी चावी िोडी घेई धनी सूडास । घाबरें केलें दोघाांस ॥नाांव सय्यदबांधू
साजे िोभा आणी बखरीस । लाथाळी जीवदानास ॥
िान्हाजीला हूल दे ई मारी हाि शिवाजीस । न्याहाळी प्रेिीां धण्यास ॥
उभयिाांसीां लढिाां मुकला आपल्या प्राणास । गेला जन्नि स्वगाास ॥
छापा घाली मारी करी कैद बाकी फौजेस । पठाणपुत्र खािा जस्त्रयेस ॥
चार हजार घोडा लूट कमी नाहीां द्रव्यास । दस
ु यााख सरां जामास ॥
अलांकार वस्त्रें दे ई सवा कैदी जखम्याांस । पाठपव पवजापूरास ॥
वचनीां साचा शिवाजी दे ई हहवरें बक्ीस । कफिुयाा गोपीनाथास ॥
नाचि गाि सवा गेले प्रिापगडास । उपमा नाहीां आनांदास ॥
चाल
शिवाचा गजर जयनामाचा झेंडा रोपवला ॥
क्ेत्र्याचा मेळा मावळ्याचा शिकार खेळला ॥
मािेपायीां ठे वी डोई गवा नाहीां काडीचा ।
आशिवााद घेई आईचा ॥ आलाबला घेई आवडिा होिा जजजीचा ।
पवाडा गािो शिवाजीचा ॥ कुळवाडी-भूषण पवाडा गािो भोसल्याचा ।
छत्रपिी शिवाजीचा ॥३॥
चौक ४
लढे राांगणीां पविाळगडीां घेई पन्हाळ्यास । केले मग िुर खांडणीस ॥
रस्िुल जमाना आज्ञा झाली पवजापूरास । नेशमला कोल्हापूरास ॥
स्वार िीन हजार घेई थोडया पायदळास । आला थेट पन्हाळ्यास ॥
मार दे ि शिवाजी पपटी कृष्णा पैलिडीस । अिी जेर केलें त्यास ॥
खांडणी घेि गेला शभडला पवजापूरास । परि मग आला गडास ॥
राजापरु दाभोळ लट
ु ी भरी खजीन्यास । माि गेली पवजापरु ास ॥
शसद्दी जोहरा नेमी मोठी फौज हदमिीस । सावांि शसद्दी कुमकेस ॥
बांदोबस्ि करी शिवाजी राही पन्हाळ्यास । करी मग जमा बेगमीस ॥
वारां वार छापे घाली लट
ु ी भौंिी मल
ु खास । केलें महाग दाण्यास ॥
त्रासानें खवळून वेढा घाली शिवाजीस । कोंडडले गडीां फौजेस ॥
चार मास लोटले शिवाजी भ्याला वेढयास । योजना करी उपायास ॥
कोंकणामधीां शसद्दी झोडी रघुनाथास । उपद्रव झाला रयिेस ॥
फासलकर बाजीराव पडले वाडीस । दुःु ख मग झालें शिवाजीस ॥
शसद्दी जोहरा तनरोपानें गोंवी वचनास । खुिाल गेला भेटीस ॥
वेळ करन गेला उरला नाहीां आवकास । कच्चा मग ठे वी िहास ॥
शसद्दीस लाडी गोडी मधी मान डुकलीस । गेला थाप दे ऊन गडास ॥
शसद्धया पोटीां खुष्याली जाई झोपीां सावकास । हयगय झाली जप्िीस ॥
िों शिवाजी पळून गेला घेई पाठी रात्रीस । फसपवलें मस
ु लमानास ॥
शसद्दी सकाळीां खाई मनीां लाडू चरु मय
ु ायास । स्वार दळ लावी पाठीस ॥
चढि होिा णखांड शिवाजी गाांठलें त्यास । बांदक
ु ा लावी छािीस ॥
बाजीपरभु मुख्य केला ठे पव मावळ्यास । एकटा गेला राांगण्यास ॥
स्वामीला वेळ हदला बाजी शभडला ित्रस
ू । हरवी तनत्य मोगलास ॥
दोन प्रहर लढे वाट हदली नाहीां त्यास । धन्य त्याच्या जािीस ॥
मोठी मोगल फौज दाखल झाली साह्यास । खवळला बाजी युद्धास ॥
अधे लोक उरले सरला नाहीां पाउलास । पडला परभू भूमीस ॥िो शिवाजी सुखी
पोहां चला कान सुचनेस । अांिी मनीां हाच ध्यास ॥
बार गडीां ऐकून सुखी म्हणे आपल्यास । नीघून गेला स्वगाास ॥
सय्यद मागें सरे जागा दे ई बाजीरावास । पाहून स्वामीभक्िीस ॥
पवजापुरीां मुसलमान करी ियारीस । खासा आला लढण्यास ॥
कराडास डेरे हदले घेई बहू ककल्ल्याांस । वि करी चाचे लोकाांस ॥
दळव्यासीां लडून घेई िांग
ृ ारपुरास । मारलें पाळे गाराांस ॥
लोकप्रीतिकररिाां करी गर
ु रामदासास । राजगडीां स्थापी दे वीस ॥
शमष्ट अन्न भोजन हदलें सवाां बक्ीस । केली मग मोठी मजलस ॥
िानसैनी भले गवय्या बसवी गायास । कमी नाहीां िालस्वरास ॥
चाल
जीधर उधर मुसलमानी । बीसशमलाही हहांमानी ॥
सच्चा हरामी िैिान आया । औरां गजीब नाम शलया ॥
छोटे भाइकांू कैद हूल हदया । बडे भाईकी जान शलया ॥
छोटे कांू बी कैद ककया । लोक उसके कफिाशलया ॥
मजला भाई भगा हदया । आराकानमें मारा गया ॥
सगे बापकांू कैद ककया । हुकमि सारी तछनलीया ॥
भाईबांदकांू इजा हदया । रयि सब िाराज ककया ॥
मार दे के जेर ककया । खाया पपया रां ग उडाया ॥
आपण होके बेलगामी । शिवाजीकू कहे गल
ु ामी ॥
आपण होके ऐिआरामी । शिवाजीकांू कहे हरामी ॥
बरे हुवा करो सलामी । हहांदवाणी गाव नामी ॥
चाल
आदी आांि न । सवाां कारण ॥
जन्ममरण । घाली वैरण ॥
िोच िारण । िोच मारण ॥
सवा जपून । करी चाळण ॥
तनत्य पाळण । लावी वळण ॥
भूिीां पाहून । मनीां ध्याईन ॥
नाांव दे ऊन । जगजीवन ॥
सम होऊन । करा िोधन ॥
सार घेऊन । िोडा बांधन ॥
चाल
सरनौबिी डांका हुकूम पालेकराचा । घेई मज ु रा िाईराचा ॥
सख
ु सोहळे होिाां िरफडे सावांि वाडीचा । पवाडा गािो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भष
ू ण पवाडा गािो भोसल्याचा । छत्रपिी शिवाजीचा ॥४॥
चौक ५
सावांि पत्र शलही पाठवी पवजापूरास । मागे फौज कुमकेस ॥
बाजी घोरपडा बल्लोळखान येिी साह्यास । शिवाजी करी ियारीस ॥
त्वरा करन गेला छापा घाली मुधोळाांस । माररलें बाजी घोरपडयास ॥
भाऊबांद माररलें बाकी शिपाई लोकाांस । घेिलें बाप सूडास ॥
सावांिाची खोड मोडून ठे वी चाकरीस । धमकी दे ई पोच्यग्ुा यास ॥
नवे ककल्ले बाांधी डागडुजी केली सवाांस । बाांगधलें नव्या जाहाजास ॥
जळीां सैनापिी केले ज्यास भीिी पोच्युग्ा यीस । िोभला हुद्दा भांडायाीस ॥
पवजापूरचा वजीर गुप्ि शलही शिवाजीस । उभयिाां आणलें एकीस ॥
व्यांकोजी पुत्रा घेई िाहाजी आला भेटीस । शिवाजी लागे चरणास ॥
िाहाजीचे सद्गण
ु गाया नाहीां आवकास । थोडेसे गाऊ अखेरीस ॥
सख
ु सोहळे झाले उपमा लाजे मनास । उणें स्वगी सख
ु ास ॥
अपूवा वस्िू घेऊन जाई पवजापूरास । भेट मग दे ई यवनास ॥
पराक्रमी शिवाजी पाळी पाऊण लक्ास । साजे यवनी स्नेहास ॥
पवजापूरचा स्नेह होिा लढे मोगलास । घेिले बहूिाां ककल्ल्यास ॥
सवा प्राांिीां लूट धुमाळी आणणलें जेरीस । घावरें केलें सवाांस ॥
सांिापानें मोंगल नेमी िाइस्िेखानास । जलहद केली घेई पुण्यास ॥
चाकणास जाऊन दावी भय कफङगोजीस । फुकट मागे ककल्ल्यास ॥
मास दोन लढला घेऊन सवा फौजेस । खान खाई मनास ॥
अखेर दार घालून उडवी एका बुजाास । वाट केली आांि जायास ॥
वारोंवार हल्ले गदी करां पाहे प्रवेि । िाइस्िा पठाण पाठीस ॥
मागें पळति सवा कोणी मातनना हुकूमास । भीति आांिल्या मदाास ॥
लागोपाठ मार दे ि हटपव पठाणास । खचला खान हहांमिीस ॥
प्रािुःकाळीां सांिोषानें खाली केले ककल्ल्यास । दे ई मस
ु लमानास ॥
कफङगोजीला भेट दे िी खष
ु ी झाली यवनास । दे ऊन मान सोडी सवाांस ॥
शिवाजीची भेट घेिाां सन्मान हदला त्यास । वाढवी मोठया पदवीस ॥
कफडगोजीचें नाांव घेिाां मनीां होिो उल्हास । पीढीजाद चाकरीस ॥
ां आले घेऊन मोठया फौजेस । मदि िाईस्िेखानास ॥
येिवांिशिग
सरनौबि भौिी लुटी नगरी मुलखास । जाळून पाडडला ओस ॥
पाठी लागून मोंगल भारी त्याच्या स्वाराांस । जखमा केल्या नेटाजीस ॥
राजगड सोडून राहीला शसांव्हगडास पाहून मोगलसेनेस ॥
जजजाबाईचें मुळचें घर होिें पुण्यास । खान राही िेथें वस्िीस ॥
मराठयाांस चौकी बांदी गाांवाांि शिरण्यास । होिा भीि शिवाजीस ॥
लग्नवहााचडी रपें केला पुण्याांि प्रवेि । मावळे सोबि पांचवीस ॥
माडीवर जाऊन फोडी एका णखडकीस । कळालें घराांि स्त्रीयाांस ॥
िाइस्त्यास कळिाां दोर लावी कठडयास । लागला खालीां जायास ॥
शिवाजीनें जलदी गाांठून वार केला त्यास । िोडीलें एका बोटास ॥
जस्त्रपुत्राां सोडून पळे पाठ हदली ित्रस
ू । शभत्रा जपला जजवास ॥
आपल्या पाहठस दे णें उणें शिपायगगरीस । उपमा नाहीां हहजडयास ॥
सवा लोकाांसहहि माररलें खानपुत्रास । परिला शसांहगडास ॥
डौलानें मोंगल भौिी कफरवी िरवारीस । दावी भय शिवाजीस ॥
समीप येऊां हदले हुकूम सरबत्तीस । ित्रू पळाला शभऊन मारास ॥
करनाटकी बदली धाडी िाइस्िेखानास । मुख्य केलें माजमास ॥
राजापुरीां जाई शिवाजी जमवी फौजेस । दावी भय पोच्यग्ूा यास ॥
सवा ियारी केली तनघाला नाशिक िीथाास । हुल कसी हदली सवाांस ॥
मध्यरात्रीां घेई बरोबर थोडया स्वाराांस । दाखल झाला सुिस
े ॥
यथासाांग साहा हदवस लुटी िहरास । सुखी मग गेला गडास ॥
बेदनूराहून पत्र आलें दे ई वाचायास । आपण बसे ऐकायास ॥
शिपायाचे बच्चे िाहाजी गेले शिकारीस । लागले हरणापाठीस ॥
घोडया ठें च लागे उभयिाां आले जमीनीस । िाहाजी मक
ु ला प्राणास ॥
पिी कैलासा गेले कळलें जजजीबाईस । पार मग नाहीां दुःु खास ॥
भम
ु ी धडपडे बैसे रडून गाई गण
ु ाांस । घेई पुढे शिवाजीस ॥
चाल
अिीरपवान बहु आगळा । जैसा रे खला गचत्री पूिळा ॥
सविीवर लोटिी बाळा । डाग लापवला कुणबी कुळा ॥
सविीला कसें िरी टाळा । कज्जा काढला पिी मोकळा ॥
खयााा केंसानें कापप का गळा । नादीां लागला िब्द कोककळा ॥
मूख दब
ु ळ
ा राही वेगळा । अिी पपकला गचांिच
े ा मळ ॥
झाला िाहाजी होिा सोहळा । मनीां भूलला पाहूनी चाळा ॥
बहुचका घेिी जपमाळा । जािी दे ऊळा दापविी मोळा ॥
थाट चकपाक नाटकिाळा । होिी कोमळा जिा तनमाळा ॥
खयााा डांणखणी घाली वेटोळा । पवषचांब
ु नीां दे िी गरळा ॥
झाला सांसारीां अिी घोटाळा । करी कांटाळा आठी कपाळा ॥
मनीां शभऊन पपत्याच्या कुळा । पळ काढला गेले मािळ
ु ा ॥
छािीवर ठे वल्या शिळा । नाहीां रचला सवि सोहळा ॥
चाल
कमानीवर । लावले िीर ॥
नेत्रकटार । मारी कठोर ॥
सवदागर । प्रीि व्यापार ॥
लावला घोर । साांगिें सार ॥
शिपाई िूर । जुना चाकर ॥
मोडक्या धीर । राखी नगर ॥
आमदानगर पवजापूरकर ॥ मांत्री मुरार ॥
घेई पवचार ॥ वेळनसार ।
दे ई उत्तर ॥ धूिा चिुर ।
लढला फार ॥ छािी करार ॥
करी फीिरू ॥ गण
ु गांभीर ।
लापवला नीर ॥ होिा लायक ।
पांुडनायक ॥ स्वामीसेवक ।
खरा भापवक ॥
चाल
शसांहगडावर गेला बेि केला कक्रयेचा । बजावला धमा पुत्राचा ॥
रायगडी जाई राही िोक करी पपत्याचा । ित्रु होिा आळसाचा ॥
दुःु खामधीां सुर बांदोबस्ि करी राज्याचा । पवाडा गािो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गािो भोसल्याचा ॥ छत्रपिी शिवाजीचा ॥५॥
चौक ६
सवा ियारी केली राजपद जोडी नाांवास । शिक्का सुर मोिाबास ॥
अमदानगरीां नटून पस्ि केलें पेठेस । भौिीां औरां गाबादे स ॥
पवजापरू ची फौज करी बहुि आयास । घेई कोकणपट्टीस ॥सावध शिवाजी राजे
आले घेऊन फौजेस । ठोकून घेई सवाांस ॥
जळीां फौज लढे भौिी मारी गलबिास । दरारा धाडी मक्केस ॥
माल्वणीां घेऊन गेला अवगचि फौजेस । पुकारा घेिो मोगलास ॥
जाहाजावर चढवी फौज गेला गोव्यास । लुटलें बारशिलोरास ॥
जलदी जाऊन गोकणी घेई दिानास । लुटलें मोंगल पेठाांस ॥
पायवाटे नें फौज पाठवी बाकी लुटीस । आज्ञा जावें रायगडास ॥
स्विाां खासी स्वारी आज्ञा लोटा जाहाजास । तनघाला मुलखीां जायास ॥
मोठा वारा सुटला भ्याला नाहीां िुफानास । लागले अखेर कडेस ॥
ां ास । दस
औरां गजीब पाठवी राजा जयशिग ु रे हदलीरखानास ॥
ठे वले मोगल अमीर येऊन पुण्यास । वेहढलें बहुिाां ककल्ल्याांस ।
मानकरी शिवाजी घेई बसे मसलिीस । सच ु ेना काांहीां कोणास ॥
बाजी परभू भ्याला नाहीां हदलीरखानास । सोडडलें नाहीां धैयाास ॥
हे टकरी मावळे शिपाइ होिे हदमिीस । सांभाळी परु ां धरास ॥
चािय
ु ाानें लढे गांि
ु वी मोगल फौजेस । फुरसि हदली शिवाजीस ॥
फार हदवस लोटले पेटला खान इषेस । शभडला ककल्लया माचीस ॥
बुजााखालीां गेला लागे सरु ां ग पाडायास । योजी अखेर उपायास ॥
हे टकरी मावळे जािी छापे घालण्यास । पपडीलें फार मोगलास ॥
मोगलाने श्रम केले बेि नेला शसद्धीस । काबीज केलें माचीस ॥
यिस्वी भोसले लागले तनभाय लुटीस । चुकले सावधपणास ॥
हे टकयाांसचा थाट नी मारी लुटायाावस । मोगल हटले नेटास ॥
बाजी मावळ्याां जमवी हािीां घेई खाांडयास । शभडून मारी मोगलास ॥
मोगल पळ काढी पाठ हदली मावळ्यास । मदा पाहा भ्याले उां द्रास ॥
लाजे मनीां हदलीरखान जमवी फौजेस । धीर काय दे ई पठाणास ॥
सवा ियारी पुन्हा केली परि हल्ल्यास । जाऊन शभडला मावळ्यास ॥
बाजी मार दे ई पठाण खचले हहमिीस । हटिी पाहून मदाास ॥
पराक्रम बाजीचा पाही खान खोच मनास । लावीला िीर कमानीस ॥
नेमानें िीर मारी मख्
ु य बाजी परभस
ू । पाडडला गबर धरणीस ॥
सय्यद बाजी िाजीम दे िी घेिी बाजूस । सरले बालेककल्ल्यास ॥
मोगल चढ करिी पुन्हा घेिी माचीस । धमकी दे िी मावळ्यास ॥
हे टकरी मारी गोळी फेर हटपव ित्रस
ू । पळवी इिानी कोणास ॥
वज्रगडाला शिडी लापवली आहे बाजूस । वरिी चढवी िोफाांस ॥
चढला मोगल मारी गोळे बालेककल्ल्यास । आणले बहू खराबीस ॥
हे टकरी मावळे भ्याले नाहीां भडडमारास । मोगल भ्याला पाऊसास ॥
मोगल सल्ला करी शिवाजी नेिी मदिीस । घेिी यवनी मुलखास ॥
कुलद्रोही औरां गजीब योजी कपटास । पाठपव थैली शिवाजीस ॥
शिवाजीला वचन दे ऊन नेई हदल्लीस । नजरकैद करी त्यास ॥
धाडी परि सवा मावळे घोडेस्वाराांस । ठे पवले जवळ पुत्रास ॥
दरबायाांस घरीां जाई दे ई रत्नव भेटीस । जोडडला स्नेह सवाांस ॥
दख
ु णें बाहाणा करी पैसा भरी हकीमास । गल
ू पाहा औरां गजीबास ॥
आराम करन दावी िर
ु दानधमाास । दे ई खाने फकीरास ॥
मोठे टोकरे रोट भरी धाडी मिीदीस । जसा का मक
ु ला जगास ॥
दानिरू बनला हटपव हातिमिाईस । चक
ु े ना तनत्यनेमास ॥
औरां गजीबा भूल पडली पाहून वत्त
ृ ीस । पवसरला नीट जप्िीस ॥
तनरास कैदी झाला शिवाजी भास मोगलास । चढला मोठया हदमाखास ॥
पपिापुत्र तनजिी टोकरी बदली रोटास । बाकी सोपी चाकरास ॥
जलदी करीिी चाकर नेिी टोकरास । करामि केली रात्रीस ॥
हदल्ली बाहे र गेले खल
ु ें केले शिवाजीस । नेली युक्िी शसद्धीस ॥
मोगल सकाळीां पवचकी दाांि खाई होटाांस । लावी पाठी माजमास ॥
चाल
औरां गजीबा धूर दीला । पुत्रासवें घोडा चढला ॥
मधीांच ठे वी पुत्राला । स्विाां गोसावी नटला ॥
राबत्रचा हदवस केला । गाठलें रायगडाला ॥
मािे चरणीां लागला । हळूच फोडी ित्रल
ू ा ॥
स्नेह मोगलाचा केला । दरारा दे ई सवाांला ॥
चाल
है द्राबादकर । पवजापूरकर ॥
कापे थरथर । दे िी कारभार ॥
भरी कचेरी । बसे पवचारी ॥
कायदे करी । तनट लष्करी ॥
चाल
शिवाजीचा बेि पाहून जागा झाला गोव्याचा । बांदोबस्ि केला ककल्ल्याचा ॥
वेढा घालून जेर केला शसद्दी जांजजयााचचा । पवाडा गािी शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गािो भोसल्याचा । छत्रपिी शिवाजीचा ॥६॥
चौक ७
शिवाजी िों मसलि दे ई शमत्र िान्हाजीला । बेि छाप्याचा सच
ु वीला ॥
िान्हाजीनें भाऊ धाकटा सोबि घेिला । मावळी हजार फौजेला ॥
सन्
ु या रात्रीां शसांहगड पायीां जाऊन ठे पला । योजजलें दोर शिडीला ॥
दोरीची शिडी बाांधली शिपाई कमरे ला । हळुच वर चढवीला ॥
थोडी चाहूल कळली सावध उदे बानाला । करी ियार लोकाांला ॥
थोडया लोकाांसवें िान्हाजी त्याांवर पडला । घाबरा गडकरी केला ॥
रणीां िान्हाजी पडे मावळे पळिी बाजूला । सूयााजी येऊन ठे पला ॥
धीर मोडक्या दे ई परि नेई सवाांला । उगवी बांधू सूडाला ॥
उदे बान माररला बाककच्या राजपुत्राला । घेिलें शसांहगडाला ॥
गड हािी लागला िान्हाजी बळी घेिला । झालें दुःु ख शिवाजीला ॥
शसांहगडीां मुख्य केलें धाकटया सुयााजीला । रप्याचीां कडीां मावळ्याला ॥
पुरांधर माहूली घेई वरकड ककल्ल्याला ॥ पपडा जांजजरी शसद्दयाला ॥
सरु ि पुन्हाां लट
ु ी मागी झाडी मोगलाला । मोगल जेरदस्ि केला ॥
कैद करी शिवाजी बाकी उरल्या फौजेला । त्याांमधीां अनेक स्त्रीयाला ॥
सांद
ु र स्त्रीया परि पाठवी नाहीां भाळला । लाजवी औरां गजीबाला ॥
सरनौबि वीर पाठवी खानदे िाला । िुर केलें चौथाईला ॥
जलदी मोगल धाडी मोहबिखानाला । दे ई मोठया फौजेला ॥
औांढापट्टा घेऊन वेढी साल्हे र ककल्ल्याला । गधांगाणा दक्षक्णेंि केला ॥
गुजर उडी घाली सामना ित्रच
ू ा केला । मोरोबा पठाण पांक्िीला ॥
लढिाां पळ काढी दावी भ्याला मोगलाला । जसा खरा मोड झाला ॥
िों मराठे पळिी मोगल गवाानें फुगला । आळसानें हढला पडला ॥
गुजर सांधी पाहून परि मुरडला । चुराडा मोगलाचा केला ॥
बेवीस उमराव पाडले रणभूमीला । नाहीां गणिी शिपायाांला ॥
लहान मोठे कैदी बाकी सवा जखम्याांला । पाठवी रायगडाला ॥
मोगल वेढा झोडून मार दे ि पपटीला । णखदाडी औरां गाबादे ला ॥रायगडीां तनत्य
शिवाजी घेई खबरे ला । गोडबोल्या गोवी ममिेला ॥
एकसारखें औषधपाणी दे ई सवाांला । तनवडलें नाहीां ित्रल
ु ा ॥
जखमा बयााष होिाां खल
ु ासा सवाांचा केला । राहहले ठे वी चाकरीला शिवाजीची
कीिी चौमल
ु खीां डांका वाजला ।
शिवाजी धनी आवडला ॥ मोगल यवनी शिपायी सोडी चाकरीला ।
हाजरी दे िी शिवाजीला ॥ पोच्यग्ुा यास धमकी दे ई मागे खांडणीला ।
बांदरी ककल्ला वेढीला ॥ मधीांच इांग्रज भ्याला जपे मुांबै ककल्ल्याला ।
बनया धमाा आड झाला ॥ हदल्लीस परि नेलें सुलिान माजम
ू ाला ।
दज
ु ें मोहबिखानाला ॥ उभयिाांचा बदली खानजाहान आला ।
मुख्य दक्णेचा केला ॥ मोगलाला धूर दे ऊन लुटलें मुलखाला ।
गोवळकांु डीां उगवला ॥ मोठी खांडणी घेई धाकीां धरी तनजामाला ।
सुखें मग रायगडीां गेला ॥ मोगलाचे मुलखीां धाडी स्वार लुटायाला ।
लुटलें हुबळी िहराला ॥ समुद्रकाांठीां गावें लुटी घेई जाहाजाांला ।
केलें खलु ें दे साईला ॥ परळी सािारा ककल्ले घेई पाांडवगडाला ।
आणणक चार ककल्ल्याांला ॥
चाल
हुकूम पवजापुरी झाला । सोडडलें बहुि फौजेला ॥
द्यावा त्रास शिवाजीला । घ्यावें त्याचे मुलखाला ॥
शिवाजी सोदी गुजराला । कोंडी आबदल
ु करीमाला ॥
केला माहग दाण्याला । ित्रु अिी जेर केला ॥
आजाव करणें शिकला । भोंहदलें सैनापिीला ॥
तनघून पवजापुरीां गेला । क्रोध शिवाजीस आला ॥
रागाऊन शलहहलें पत्राला । तनषेधी प्रिापरावाला ॥
गुजर मनाांि लाजला । तनघून वराडाांि गेला ॥
चाल
आबदल्
ु यानें । बेिम्याानें ॥
फौज घेऊन । आला तनघून ॥
रावा प्रिाप । झाला सांिाप ॥
आला घाईनें । गाांठी बेिानें ॥
घस
ु े स्विानें । लढे त्वेषानें ॥
घेई घालन
ू । गेला मरन ॥
चाल
प्रिापराव पडिाां मोड फौजेचा झाला । पाठलाग मराठयाचा केला ॥
िोफ गोळया पोटीां दडिी शभडिी पन्हाळयाला । गेले नाहीां िरण ित्रल
ू ा ॥
अकस्माि हां साजी मोहहिा प्रसांगीां आला । हल्ला ित्रव
ू र केला ॥
गुजर दल मागें कफरन मारी यवनाला । पळीवलें पवजापुराला ॥
शिवाजीनें हां साजीला सरनौबि केला । मोठा अगधकार हदला ॥
हां बबरराव पद जोडलें त्याच्या नाांवाला । शिवाजी मनीां सुखी झाला ॥
सेनापिीचे गुण मागें नाहीां पवसरला । पोिी सवा कुटुांबाला ॥
प्रिापराव-कन्या सन
ू केली आपल्याला । व्याही केलें गज
ु राला ॥
कािीकर गांगाभट घाली डौल धमााचा । केला खेळ गारडयाचा ॥
लट
ु ार शिवाजी सट
ु ला धाक गहृ फौजेचा । खचा नको दारगोळीचा ॥
बहुरपी सोंग िूलदान सोनें घेण्याचा । पवाडा गािो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गािो भोसल्याचा । छत्रपिी शिवाजीचा ॥७॥
चौक ८
पवश्वासू चाकर नेमी मुलखीां लुटायाला । शिवाजी कोकणाांि गेला ॥
छोटे मोठे गड घेई बाांधी नव्या ककल्ल्याला । जमाव फौजेचा केला ।
गोवळकांु डीां जाई मागन
ु घेई िोफाांला । कफिीवलें कसें तनजामाला ॥
करनाटकीां गेला भेटे सावत्र भावाला । वाटणी मागे व्यांकोजीला ॥
लोभीां व्यांकोजी हहस्सा दे ईना बळासी आला । आिेनें कफरवी पगडीला ॥
बांधू आज्ञा मोडून गवाानें हट्टीां पेटला । बबहाा ेडीां रागाऊन गेला ॥
शिवाजीला राग आला कोट छािीचा केला । कैदी नाहीां केलें भावाला ॥
िांजोर बाकी ठे वी घेई सवा मुलखाला । खडा कानाला लावला ॥
दासीपुत्र सांिाजी बांधु होिा शिवाजीला । करनाटकीां मख्
ु य केला ॥
हां बीरराव सेनापिी हािाखालीां हदला । तनघाला परि मल
ु खाला ॥
वाटे मधी लढून घेई बबलरी ककल्ल्याला । िेथें ठे वी सम
ु ांिाला ॥
शिवाजीचे मागें व्यांकोजीने छापा घािला । घेिलें स्विाां अपेिाला ॥
जेर झाला व्यांकोजी दे ई उरल्या हहश्याला । शिवाजी रायगडीां गेला ॥
पवजापूरचा साह्य नेई राजे शिवाजीला । मोगल मुलखीां सोडला ॥
मुलखीां गधांगाणा धळ
ु ीस दे ि शमळीवला । सोडडलें नाहीां पपराला ॥
वाटे मधीां मोगल गाांठी राजे शिवाजीला । घाबरा अतििय केला ॥
शभडला शिवाजी मोगल मागें हाटीवला । वाट पुढें चालूां लागला ॥
दस
ु री फौज आडवी माहाराज राजाला । थोडेसें िोंड हदलें तिजला ॥
काळ्या रात्रीां हळुच सुधरी आडमागााला । धूळ नाहीां हदसली ित्रल
ू ा ॥
फौजसुद्धाां पोंहचला पटा ककल्ल्याला । फशसवलें आयहद मोगलाला ॥
पवजापरू चा आजाव करी धाडी थैलीला । आश्रय मागे शिवाजीला ॥
हाांबीरराव मदि पाठवी पवजापुराला । बरोबर दे ई फौजेला ॥
नऊ हजार मोंगलाांचा पराभव केला । त्याांनीां मागा अडीवला ॥
पवजापुरीां जाऊन जेर केलें मोंगलाला । केला महाग दाण्याला ॥
ित्रल
ू ा पपडा होिाां त्रासून वेढा काढला । मोगल शभऊन पळाला ॥
हदल्लीचा परि बोलवी हदलीरखानाला । पाठवी िाहाजाहानाला ॥
जलदी करन शिवाजी वळवी पुत्राला । लापवला नीट मागााला ॥
िह करन शिवाजी नेिी पवजापुरला । यवन घेिी मसलिीला ॥
शिवाजीचें सोंवळें रचले नाहीां भावाला । व्यांकोजी मनीां दचकला ॥
तनरास मनीां होऊन त्यागी सवा कामाला । तनरा सांन्यासी बनला ॥
शिवाजीने पत्र शलहहलें बधुां व्यांकोजीला । शलहहिों पत्र अथााला ॥
वीरपुत्र म्हणपविाां गोसावीअ कसे बनलाां । हहरा काां भ्याला कसाला ॥
आपल्या पपत्याचा ठसा कसा जलदी वीटला । मळावाांचून काटला ॥
कतनष्ठ बांधू माझ्या लाडक्या पाठी साह्याला । िुम्ही काां मजवर रसला ॥
बोध घ्या िम्
ु ही माझा लागा प्रजापालनाला । त्यागा ढोंगधिोयाारला ॥
मन उत्तम कामीां जपा आपल्या फौजेला । सांभाळा मळ
ु आब्रूला ॥
कीतिा िझ
ु ी ऐकांू यावी ध्यास माझ्या मनाला । तनत्य जपिों या जपाला ।
कमी पडिा िम्
ु ही कळवा माझ्या लोकाांला । सोडा मनच्या आढीला ॥
सुभोधाचें पत्र ऐकिा िुद्धीवर आला । व्यांकोजी लागे कामाला ॥
शिवाजीला रायगडीां गुडघी रोग झाला । रोगानें अिी जेर केला ॥
त्याचे योगें नष्ट ज्वर फारच खवळला । शिवाजी सोसी दुःु खाला ॥
यवनीां बबरास शभडिाां नाहीां कुचमला । शिवाजी रोगाला भ्याला ॥
सिि सहा हदवस सोसी िाप दाहाला । नाहीां जरा बरळला ॥
सािव्या हदविीां शिवाजी करी ियारीला । एकटा पुढें आपण झाला ॥
काळाला हूल दे ऊन स्विाां गेला स्वगााला । पडले सुख यवनाला ॥
कुळवाडी मनीां खचले करिी िोकाला । रडून गािी गुणाांला ॥
चाल
महाराज आम्हासीां बोला । धरला काां िम्
ु ही अबोला ॥
मावळे गडी सोबिीला । शिपाई केले उघडयाला ॥
सोशसलें उन्हािान्हाला । भ्याला नाहीां पाउसाला ॥
डोंगर कांगर कफरलाां । यवन जेरीस आणला ॥
लुटलें बहुि दे िाांला । वाढवी आपुल्या जािीला ॥
लढवी अचाट बुद्धीला । आचांबा भुमीवर केला ॥
बाळगी जरी सांपत्तीला । िरी बेिाने खचा केला ॥
वाांटणी दे ई शिपायाांला । लोभ द्रव्याचा नाहीां केला ॥
चिुर सावधपणाला । सोडडलें आधीां आळसाला ॥
लहान मोठया पागेला । नाहीां कधीां पवसरला ॥
राजा क्ेत्र्याांमध्यें पहहला । नाहीां दस
ु रा उपमेला ॥
कमी नाहीां कारस्िानीला । हळूच वळवी लोकाांला ॥
युक्िीहनें बचवी जीवाला । कधीां शभईना सांकटाला ॥
चोरघस्िी घेईअ ककल्ल्याला । िसेंच बाकी मल
ु खाांला ॥
पहहला झटे कफिरु ाला । आखेर करी लढाईला ॥
यद्
ु धीां नाहीां पवसरला । लावी जीव रयिेला ॥
टळे ना रयि सख
ु ाला । बनवी नव्या कायद्याला ॥
दाद घेईअ लहानसानाची । हयगय नव्हिी कोणाची ।
आकृिी वामनमुिीची । बळापेक्ाां चपळाईची ॥
सुरेख ठे वण चेहयाा ची । कोंदली मुद्रा गुणरत्नालची ॥
चाल
शभडस्ि भारी । साबडा घरीां ॥
पप्रय मधुरी । भाषण करी ॥
मोठा पवचारी । वचाड करी ॥
झटून भारी । कल्याण करी ॥
आपासोयरीां। ठे वी पदरीां ॥
लाडावरी । रागावे भारी ॥
चाल
इांग्लीि ज्ञान होिाां म्हणे मी पुत्र क्ेत्र्याचा । उडवी फट्टा ब्रह्मयाचा ॥
जोिीराव फुल्यानें गाईला पुि क्ुद्राचा । मुख्य धनी पेिव्याचा ॥
जजजीबाईचा बाळ काळ झाला यवनाचा । पवाडा गािो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गािो भोसल्याचा । छत्रपिी शिवाजीचा ॥८॥

You might also like