You are on page 1of 3

--शपथपत्र व बंधपत्र--

मी/री
आम्ही खालील सही करणार रीरी . नंदकि र प्रेमचंद चकोले
वय 30 वर्ष धंदा - ती, राहणार.प्लॉट नं.१८०० पारडी, घटाटे
वाडा, महाजनपुरा, नागपूर पिन कोड ४४००३५, मो.नं. ७०८३३८८८२०
सत्य प्रतिज्ञावर कथन करीत आहोत की,
मौजा तरोडी (खुर्द), तह. कामठी, जिल्हा. नागपूर प.ह.न खसरा क्रमांक
5/1,क्षेत्र 1.43 हे.आर,14300 चौ.मी. क्षेत्र 1.43 हे.आर, 14300 चै.मी.
ही मिळकत आमची मालकी हक्काची असून सदरचे क्षेत्र पुर्वी लागू
असलेल्या नागरी जामीन कमाल धारना अधिनियम 1976 नुसार नागपुर नागरी
समुहात येत असलयाने आम्ही नागरी जमीन (कमाल धारना व विनियमन)
अधिनियाम अंतर्गत कलम 6(1) अन्वये वितरण पत्र समक्ष प्राधिकारी
यांचेकडे दाखल केलेले नव्हते. सदर
जागेवर कोणतेही अतिरिक्त क्षेत्र नाजकधा अधिनियमा अंतर्गत
घोषित केलेले नाही.
प्रस्तुत क्षेत्र आता आम्ही विकसीत करावयाचे असुन सदरचे
क्षेत्र नागरी जमिन (कमाल धारना व विनियमन) अधिनियम 1976 अंतर्गत
अनुज्ञेय या अनुषंगाने मी खालील प्रमाणे वस्तुस्थिती शपथेवर जाहीर
करीत आहे.
1) प्रस्तुत घोषित क्षेत्रावर ना.ज.क.धा. कलम 20/21 अन्वये योजना
मंजुर नाही. 2) प्रस्तुत अतिरिक्त क्षेत्राबाबत न.ज.क.धा. अधिनियम
1976 अन्वये कलम 10(3) व 10(5) खालील कार्यवाही झाली नाही.
3) प्रस्तुत जमिनीबाबत कलम 34 अन्वये शा सनाने
कोणतेही आदेश पारित केले नाहीत. त्या अनुषंगाने कोणताही गुन्हा
प्रलबिंत नाही.
या पथपत्रावर व बंधपत्रातील मजकुर हा खरा व बरोबर असून तो
खोटानिघाल्यास अथवा भविष्यात कोणताही वाद निर्माण झालयास, सदर
जागेचे केलेले विकसीत पवरवानगी रद्द करण्यास पात्र राहतील. आम्ही
भा.द.वि. 1860 च्या तरतुदीनुसार होणा-या क्षेस पात्र राहील. सदर गुन्हा हा
फौजदारी स्वरूपाचा आहे याची आम्हाला जाणीव आहे.तसेच दिवाणीय
प्रक्रिया संहिता 1908 व अन्य प्रचलीत कायद्यातील तरतुदीनुसार
शा सनाच्याहोणा-या नुकसानाची भरपाई करण्यास आम्ही व्यक्ती6 शः जबाबदार
राहील. याची हमी व शपथपत्र व बंधपत्राव्दारे देत आहे.

हे शपथपत्र व बंधपत्र आज दि. 02/06/2023 रोजी लिहुन दिले आहे.

नंदकिशोर प्रेमचंद चकोले


(शपथपत्र व बंधपत्र करुन देणार)

You might also like