You are on page 1of 39

महाराष्ट्र राज्य मागासवगग आयोग, पुणे

सवेक्षण

मुलाखत अनुसूची

मॉड्युल ए : मुलभूत माहिती

1. नाव:

2. पत्ता:

3. गाव/शहर:

4. तालुका:

5. जिल्हा:

6. गाव दू गगम भागात आिे का? :

अ) िोय ब ) नािी

7. आधार कार्ग आिे का?

अ) िोय ब ) नािी

8. आधार कार्ग असल्यास त्याचा आधार क्रमाांक (ऐच्छिक)____________

9. मोबाइल क्र./ लँडलाइन क्र.:

10. वगगवारी (कॅटे गरी) :

11. आपण कोणत्या प्रवगातील आहात ?

अ. खुला प्रवगग (ओपन)

ब. आरजक्षत( EWS सोडू न)

12. तुम्ही मराठा आहात का ?


अ. हो
ब. नाही
13. मराठा नसल्यास िात.

1
14. पोटिात

मॉड्यूल बी : कुटू ां बाचे प्रश्न

15. जनवासाचा प्रकार

अ. मातीचे घर

आ. बाांबूचे घर

इ. वीटाचे घर

ई. दगडी घर

उ. लाकडी घर

ऊ. झोपड पट्टी

ऋ. दगडी चाळ

ऌ. लाकडी चाळ

ऍ. अपाटग मेंट/बहु मिली इमारतीतील फ्लॅट

ऎ. बांगला/वेगळे घर

ए. तांबू

ऐ. खोपा/कुटी

ऑ. स्टु जडओ अपाटग मेंट

अ. घराची मालकी:

आ. स्वतःचे

इ. भाडे चे

ई. नातेवाईका चे

उ. सरकारी घर/क्वाटग सग

ऊ. इतर

16. सध्याच्या जठकाणी जकती वर्षांपासून राहत आहात ?:

अ. १५ वर्षां पेक्षा कमी

2
आ. १५ वर्षां पेक्षा िास्त

17. तुमछया गावाला जोर्णारा रस्ता कसा आिे .?

अ. पाांदण

आ. कछचा रस्ता

इ. र्ाांबरी रस्ता चाांगल्या च्स्ितीतील

ई. र्ाांबरी रस्ता खराब च्स्ितीतील

उ. हसमेंटचा रस्ता

ऊ. रस्ता उपलब्ध नािी.

ए. लागू नािी.

18. तुमचे गाव दु सऱ्या गावाशी / शिराशी बारमािी रस्त्याने जोर्लेले आिे काय? अिवा

पावसाळ्यात इतर गावाशी सांपकग तुटतो काय?

अ. िोय

आ. नािी

इ. लागू नािी.

19. तुमछया गावात नदी असल्यास दु सऱ्या गावाला जोर्णारा पुल आिे का ?

अ. िोय

आ. नािी

इ. लागू नािी.

20. कुटू ां बाचा प्रकार

अ. एकल/ जवभक्त कुटू ां ब

आ. सांयुक्त कुटू ां ब

इ. जवस्ताजरत कुटु ां ब

3
जनवासाचा इजतहास: कृपया तुमच्या पूवि
ग ाांचे (मूळ) आजण सध्याच्या जनवास स्थानाची तसेच

महाराष्ट्रात तुमच्या कुटु ां बाच्या जनवासाच्या कालावधीची माजहती द्या."

21. पूवि
ग ाांचे /मूळ जनवासस्थान:

अ. गाव/शहर: ________

आ. तालुका: ________

इ. जिल्हा: ________

ई. राज्य: ________

22. महाराष्ट्रात जनवासाचा कालावधी:

अ. १५ वर्षां पेक्षा कमी

आ. १५-२०वर्षे

इ. २१-३०वर्षे

ई. ३० वर्षां पेक्षा िास्त

उ. इथेच कायमचे रजहवासी आहोत

ऊ. इतर (वर्षे ककवा जपढ्ाांमध्ये नमूद करा): ________

ऋ. कांटु ां बाछया व्यावसायाबाबतची माहिती

23. तुमछया जातीचा पारांपाहरक व्यावसाय कोणता ?-----------------------

24. कांु टु ां बाचा सध्याचा व्यावसाय कोणता ?-----------------------------

25. व्यावसाय बदलला असल्यास, बदलाची कारणे काय ?--------------------

26. सरकारी सेवत


े ील प्रजतजनजधत्व: तुमच्या कुटु ां बातील कोणताही सदस्य (पुरुर्ष ककवा स्त्री ) सध्या

सरकारी ककवा जनम-सरकारी सेवत


े नोकरी करत आहे का?

अ. हो

आ. नाही

27. िर हो, तर कृपया सेवच


े ा प्रकार नमूद करा (अचूक हु द्दा नमूद करा):

अ. केंद्र सरकारी सेवा

आ. राज्य सरकारी सेवा

4
इ. जनम-सरकारी सेवा

ई. लागू नाही

28. सेवा वगग: वगग 1: ________ वगग 2: ________ वगग 3: ________

वगग 4: ________

29. तुमच्या कुटु ां बात कोणताही सदस्य व्यावसाजयक आहे का (िसे की डॉक्टर, इांजिनीअर, वकील,

इ.) ?

अ. हो

आ. नाही

30. िर हो, तर कृपया व्यवसायाचे नाव नमूद करा: ________________

अ. तुमच्या कुटु ां बातील कोणताही सदस्य (पुरुर्ष ककवा स्त्री )सध्या खािगी शैक्षजणक
सांस्थेत नोकरी करत आहे का?
आ. हो
इ. नाही

31. ि रहो, तर कोणत्या सांस्थेत-

अ. अनुदाजनत शाळे त

आ. जवना अनुदाजनत शाळे त

इ. अनुदाजनत महाजवद्यालयात

ई. जवना अनुदाजनत महाजवद्यालयात

32. िर हो, तर कोणत्या पदावर

अ. जशक्षक पदावर

आ. जशक्षकेतर पदावर

33. "तुमच्या कुटु ां बातील कोणताही सदस्य सध्या लोकप्रजतजनधी आहे का ?"

5
अ. हो

आ. नाही

34. . िर हो, तर कोणत्या पदावर कायगरत आहे ? ते साांगा:

अ. आमदार

आ. खासदार

इ. मांत्री

ई. महापौर

उ. नगरसेवक

ऊ. ग्रामपांचायत सदस्य

ऋ. सरपांच

ऌ. पांचायत सजमती सदस्य

ऍ. पांचायत सजमती सभापती

ऎ. जिल्हा पजरर्षद सदस्य

ए. जिल्हा पजरर्षद सभापती

ऐ. जिल्हा पजरर्षद अध्यक्ष

ऑ. नगर पजरर्षद सदस्य

ऒ. नगर पजरर्षद अध्यक्ष

ओ. इतर लोकप्रजतजनधी पद (कृपया स्पष्ट्ट करा): ____________

मॉड्यूल सी: आर्थिक च्स्िती

35. . उत्पन्नस्त्रोत: तुमच्या घराचे मुख्य उत्पनाचे स्त्रोत कोणते आहेत? (लागू असलेले सवग पयाय

जनवडा)

अ. पगार

आ. मिुरी

इ. व्यापार

6
ई. व्यवसाय

उ. शेती

ऊ. भाडे पट्टी उत्पन्न

ऋ. जनवृत्ती वेतन

ऌ. इतर: ________________

36. तुमच्या घराचे अांदािे क्षेत्रफळ जकती आहे ?

अ. १०० - २०० चौरस फूट

आ. २०१ - ४०० चौरस फूट

इ. ४०१ - ६०० चौरस फूट

ई. ६०१ - ८०० चौरस फूट

उ. ८०१ - १००० चौरस फूट

ऊ. १००० पेक्षा िास्त

37. तुमच्या घरात जकती खोल्या/ रूम्स आहेत ?

अ. १

आ. २

इ. ३

ई. ४

उ. ५

ऊ. ५ पेक्षाअजधक

38. तुमच्या घरातील मुख्य पेय िल स्त्रोत कोणता आहे

अ. बाटली बांद पाणी

आ. घरात नळ िोडणी द्वारे आणलेले पाणी

इ. प्लॉट/याडग मध्ये नळ िोडणीद्वारे आणलेले पाणी

ई. शेिाराकडू न पाईपद्वारे आणलेले पाणी

उ. सावगिजनक नळ

7
ऊ. बोअरवेल/ ट्यूबवेल

ऋ. हात पांप

ऌ. स्वतःची जवहीर

ऍ. सावगिजनक जवहीर

ऎ. टँ कर-रक: सावगिजनक

ए. टँ कर-रक: खािगी

ऐ. झरा

ऑ. तलाव

ऒ. नदी

ओ. इतर पृष्ट्ठ भाग पाणी (धरण, ओढा, नाला, कालवा इत्यादी)

39. तुमच्या घरी जपण्याच्या पाण्याची सोय नसल्यास पाण्याचे स्रोत जकती अांतरावर आहे ?

अ. ०-५०० मीटर

आ. ५०१ मीटर-१ जकलोमीटर

इ. १.१ जकलोमीटर - १.५ जकलोमीटर

ई. १. ६जकलोमीटर - २ जकलोमीटर

उ. २ जकलो मीटर पेक्षा अजधक

40. तुमच्या घरी जपण्याच्या पाण्याची सोय नसल्यास बाहेरून पाणी आणण्याचे काम प्रामुख्याने कोणते

कुटु ां ब सदस्य करतात ?

अ. मजहला सदस्य

आ. पुरुर्ष सदस्य

इ. दोघेही

ई. इतर

41. स्वच्छता सुजवधा: तुमच्या घरामध्ये शौचालयाची सुजवधा आहे का?

अ. हो

आ. नाही

8
42. तुमच्या घरातील सदस्य शौचास कुठे िातात ?

अ. घरातील शौचालय,

आ. इमारतीतील /चाळींतील सामूजहक शौचालयामध्ये

इ. शुल्क न दे ता सावगिजनक/समुदाजयक शौचालयामध्ये

ई. शुल्क दे ऊन सावगिजनक/समुदाजयक शौचालयामध्ये

उ. उघड्यावर

ऊ. इतर

43. तुमच्या घरात स्नानगृह आहे का ?

अ. हो

आ. नाही

44. िर हो (43 मध्ये), तुमच्या घरात कोणत्या प्रकाचे स्नानगृह आहे ?

अ. कच्चे स्नानगृह

आ. पक्के स्नानगृह

इ. इतर

45. िर नाही (43 मध्ये), घरातील सदस्य अांघोळी साठी कोठे िातात?

अ. इमारतीतील /चाळींतील सामाजयक स्नानगृह

आ. शुल्क न दे ता सावगिजनक/समुदाजयक स्नानगृह

इ. शुल्क दे ऊन सावगिजनक/समुदाजयक स्नानगृह

ई. नदीवर

उ. तलावावर

ऊ. स्वतःच्या जवजहरीवर

ऋ. सावगिजनक जवजहरीवर

ऌ. हापसीवर

ऍ. इतर

9
46. तुमच्या घरात स्वतांत्र स्वयांपाकाची खोली आहे का
अ. हो
आ. नाही

47. तुम्ही घरी स्वयांपाक कशावर करतात

अ. चूल

आ. स्टोव्ह

इ. गॅस शेगडी

ई. इलेक्ट्क्रक शेगडी

उ. कोळसा भुसा शेगडी

ऊ. इतर

48. कृर्षी (शेत ) िमीन मालकी: तुमच्या मालकीची कृर्षी (शेत ) िमीन आहे का?

अ. हो ब. केव्िा पासुन

आ. नाही

49. शेतिमीन कुटु ां बातील कोणाच्या नावावर आहे ?

अ. पुरुर्ष सदस्याच्या नावावर

आ. मजहला सदस्याच्या नावावर

इ. पुरुर्ष सदस्य आजण मजहला सदस्य दोघाांच्या नावावर सांयुक्तपणे

50. िर हो, तर िजमनीचे क्षेत्रफळ जकती?

अ. जिरायती : _____एकर

आ. बागायती : ______एकर

51. िर नाही (48 मध्ये )असल्यास दु सऱ्याची शेत िमीन बटाईने करायला घेतली आहे का ?

अ. हो

आ. नाही.

52. शेती कजरता लागणारे पाणी कोठू न घेता ?

अ. पावसाचे

10
आ. जवहीर

इ. बोअरवेल

ई. नदी

उ. तलाव

ऊ. नाला

ऋ. कालवा

ऌ. शेततळे

ऍ. इतर

53. अ) शेतीला पाणी दे ण्यासाठी वीज हकती तास उपलब्ध िोते ?

अ. 1 ते 3 तास

आ. 4 ते 6 तास

इ. 7 ते 9 तास

ई. 9 पेक्षा जास्त

उ. वीज उपलब्ध नािी.

ऊ. लागू नािी.

ब) व कोणत्या वेळेस उपलब्ध िोते .?


अ. सकाळी
आ. दु पारी
इ. सायकाांळी
ई. रात्री
उ. हदवसभर
ऊ. लागू नािी.

54. शेत मशागती कजरता तुमच्या मालकीची कोणती आजण जकती साधने आहेत ?

अ. बैलिोडी

आ. नाांगर

इ. रॅक्टर

11
ई. पेरणीयांत्र

उ. इतर

55. तुमचा शेती पूरक काही व्यवसाय आहे का ?

अ. हो

आ. नाही

56. िर हो, तर कोणता -

अ. दू ध व्यवसाय

आ. कुक्कुट पालन

इ. मेंढी पालन

ई. वराह पालन

उ. मत्स्य पालन

ऊ. रेशीम उद्योग

ऋ. इतर

हपके लागवर्:

57. सध्या तुम्ही कोणत्या मुख्य जपकाची लागवड करत आहात? ______________

कजग आहण आर्थिक बाांहधलकी :

58. गेल्या 15 वर्षात तुम्िी कृर्षी कजग घेतले िोते ककवा आिे का?

अ. हो ब. केव्िा

आ. नाही

59. जर िो तर तुम्िी घेतलेल्या कजाची रक्कम हकती िोती. ----------------

60. ते सवग कजग हिटले आिे का?

अ. हो

आ. नाही

12
61. तुमच्या वर सध्या कोणतेही किग आहे का?

अ. हो

आ. नाही

62. िर हो, (61 मध्ये) तर सध्याच्या किाचे कारण काय आहे ? (लागू असलेले सवग जनवडा)

अ. आिारपण

आ. लग्न कायग

इ. मुलाांचे जशक्षण

ई. सण- वार

उ. शेतीसाठी

ऊ. व्यवसाया साठी

ऋ. दै नांजदन गरिा भागवण्यासाठी

ऌ. कार किग

ऍ. गृह किग

ऎ. सोन्याचे किग

ए. टीव्ही/इलेक्रॉजनक्स किग

ऐ. वैयक्ट्क्तक किग

ऑ. इतर: ________________

63. तुम्ही कोणाकडू न किग घेतले आहे ? (लागू असलेले सवग जनवडा)

अ. राष्ट्रीयकृत बँक

आ. सहकारी बँक

इ. खािगी बँक

ई. पतसांस्था

उ. बचतगट

ऊ. जमत्र नातेवाईक

ऋ. क्रेजडट काडग

13
ऌ. मायक्रो फायनान्स सांस्था

ऍ. सावकार

ऎ. इतर

64. किग घेताना काही तारण/ गहाण ठे वावे लागले आहे का ?


अ. हो
आ. नाही

65. िर हो असल्यास, काय तारण/ गहाण ठे वावे लागले?


अ. घर
आ. शेतिमीन
इ. सोने,दाग दाजगने
ई. इतर
66. किाचा हफ्ता ककवा किग फेडता आले नसल्यामुळे बँकेने / किग दे णाऱ्याणे तुमची कोणतीही
मालमत्ता ताब्यात घेतली आहे का?
अ. हो

आ. नाही

67. मालमत्ता ताब्यात घेतली असल्यास कोणती ?

अ. घर
आ. शेतिमीन
इ. सोने,दागदाजगने
ई. वाहन
उ. इतर
68. आपल्याला कधी बँकेचे किग जमळू शकले नसल्यास कारण-
अ. आवश्यक कागदपत्र नाही.
आ. बँकेच्या अटी शतींची पूतगता करणे अवघड,
इ. तारण/ गहाण ठे वण्याकरता काही नाही
ई. पत नाही
उ. हमी घेणारा नाही
ऊ. इतर------------

69. गेल्या 15 वर्षामध्ये तुम्िी कोणती स्िावर मालमत्ता हवकत घेतली आिे का?
अ. हो ब. केव्िा
आ. नाही
70. िो असल्यास कोणती

14
अ. शेत जमीन
आ. घर
इ. प्लॉट
ई. दु कान
उ. इतर---------

71. गेल्या 15 वर्षामध्ये आपण आपली कोणती स्िावर मालमत्ता हवकली आिे का?
अ. हो ब. केव्िा
आ. नाही

72. िो असल्यास हवकलेल्या मालमत्तेचे स्वरुप

अ. शेत जमीन

आ. घर

इ. प्लॉट

ई. दु कान

उ. इतर---------

73. कोणत्या कारणासाठी--------------

उत्पन्नस्त्रोत:

74. सरासरी वार्षर्षक कौटु ां जबक उत्पन्न (सवग ज्ञात स्रोताांकडू न): तुमच्या कुटु ां बाचे एकूण वार्षर्षक उत्पन्न

जकती आहे ?

अ. ₹१०,०००० पेक्षा कमी

आ. ₹१००,००० - ₹२००,०००

इ. ₹२००,००१- ₹३००,०००

ई. ₹३००,००१- ₹४,००,०००

उ. ₹४,००,००१-₹५,००,०००

ऊ. ₹५,००,००१-₹६,००,०००

15
ऋ. ₹६,००,००१-₹७,००,०००

ऌ. ₹७,००,००१-₹८,००,०००

ऍ. ₹८,००,००१-₹९,००,०००

ऎ. ₹९,००,००१-₹१०,००,०००

ए. ₹१०,००,००० पेक्षा िास्त

75. . तुम्हाला आयकर भरावा लागतो काय ?

अ. हो

आ. नाही

76. तुम्िी हक्रमीलेअर कॅटे गरी मध्ये येता का?

अ. हो

आ. नाही

77. तुम्ही कोणती ही बचत (सेकवग) ककवा गुांतवणूक करता का ??

अ. हो

आ. नाही

78. िर हो (77 मध्ये), तर कोणत्या प्रकारची बचत ककवा गुांतवणूक तुमच्याकडे आहे ? (लागू असलेले

सवग जनवडा)

अ. बँक बचत खाते

आ. क्ट्स्थर ठे वी

इ. शेअसग ककवा म्युच्युअल फांड्स, बॉांडस

ई. प्रोक्ट्व्हडां ट फांड ककवा पेन्शन योिना

उ. जरअलइ स्टे ट

ऊ. सोने ककवा कीमती धातू

ऋ. इतर: ________________

79. जवमा सांरक्षण: तुमच्या कुटु ां बातील कोणत्याही सदस्याांना जवमा सांरक्षण आहे का?

अ. हो

16
आ. नाही

80. िर हो, तर कोणत्या प्रकारचा जवमा ? (लागू असलेले सवग जनवडा)

अ. आरोग्यजवमा

आ. िीवनजवमा

इ. वाहनजवमा

ई. मालमत्ताजवमा

उ. शेतीजवमा (कृर्षी िजमनी साठी)

ऊ. इतर: ________________

81. तुमचे कुटु ां ब दाजरद्र्य रेर्षे खाली आहे का

अ. होय

आ. नाही

इ. माजहतनाही

82. िर तुम्ही दाजरद्र्य रेर्षे खाली असाल तर तुम्हाला दाजरद्र्य रेर्षे खाली असल्याचा दाखला जमळाला

आहे का?

अ. हो

आ. नाही

इ. अद्यापजमळालानाही

ई. माजहत नाही

83. तुमच्याकडे कोणत्या रांगाचे रेशन काडग आहे का

अ. पाांढरे

आ. केशरी

इ. जपवळे

ई. माहीतनाही

17
84. तुमची शेतिमीन धरण, महामागग, उद्योग, पुनवगसन प्रकल्प ककवा अन्य सरकारी प्रकल्पा मध्ये

गेली आहे का ?

अ. हो

आ. नाही

85. िर हो (84 मध्ये), असल्यास तुम्हाला त्याचा मोबदला जमळाला आहे का?

अ. योग्य मोबदला जमळाला

आ. कमी मोबदला जमळाला

इ. अद्याप मोबदला जमळाला नाही

ई. इतर

86. तुमचे घर धरण, महामागग, ककवा सरकारी प्रकल्पा मध्ये गेली आहे का?

अ. हो

आ. नाही

87. िर हो (86 मध्ये), असल्यास तुम्हाला त्याचा मोबदला जमळाला आहे का?

अ. योग्य मोबदला जमळाला

आ. कमी मोबदला जमळाला

इ. अद्याप मोबदला जमळाला नाही

ई. इतर

88. तुमच्या घरात कोणी शेत मिुरी करते का?

अ. हो

आ. नाही

89. िर हो (88 मध्ये), करत असल्यास शेतमिूरी करणाऱ्या सदस्याांची सांख्या साांगा

अ. पुरुर्ष____

आ. जस्त्रया____

90. तुमच्या घरात कोणी इतर मिुरी करतात का

इ. हो

18
अ. नाही

91. िर हो (90 मध्ये), असल्यास इतर मिूरी करणाऱ्या सदस्याांची सांख्या साांगा

ई. पुरुर्ष____

अ. जस्त्रया____

92. जस्त्रयाांना जमळणारी मिुरी कशी असते ?

अ. पुरुर्षाांच्या समानअसते

आ. पुरुर्षाांच्या पेक्षा कमीअसते

इ. पुरुर्षाांपेक्षा िास्त असते

93. तुमच्या कुटु ां बातील कोणताही सदस्य रोिगार हमी योिनेवर सध्या कायगरत आहे त का ?

अ. हो

आ. नाही

94. िर हो (93 मध्ये), असल्यास जकती सदस्याांकडे रोिगार हमीचे िॉबकाडग आहे ?

अ. मजहला

आ. पुरुर्ष

95. तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य डबेवाल्याचे काम करतो का?

अ. हो

आ. नाही

इ. िर हो (88 मध्ये), असल्यास जकती सदस्य डबेवाल्याचे काम करतात ?

96. तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य माथाडी कामगार आहे त का?

अ. हो

आ. नाही

97. िर हो (96 मध्ये), असल्यास जकती सदस्य माथाडी कामगार आहेत

98. तुमच्या कुटु ां बात कोणी ऊसतोड कामगार आहे का?

अ. हो

आ. नाही

19
99. िर हो (98 मध्ये), असल्यास जकती सदस्य ऊसतोड कामगार आहेत?

अ. मजहला--------

आ. पुरुर्ष ---------

100. तुमच्या कुटु ां बात कोणी वीटभट्टी कामगार आहे का?

अ. हो

आ. नाही

101. िर हो (100 मध्ये), असल्यास जकती सदस्य वीटभट्टी कामगार आहेत?

अ. मजहला

आ. पुरुर्ष

102. तुमच्या कुटु ां बातील मजहला इतराांच्या घरी धुनी भाांडी, स्वयांपाक, झाडलोट करायला

िातात का ?

अ. हो

आ. नाही

103. तुमच्या कुटु ां बातील पुरुर्ष सदस्य रखवालीचे/ चौकीदाराचे काम करतात का?

अ. हो

आ. नाही

104. तुमच्या कुटु ां बातील पुरुर्ष इतराांची गुरे ढोरे चरायला नेण्याचे काम करतात का?

अ. हो

आ. नाही

105. तुमच्या कुटु ां बातील जस्त्रया इतराांची गुरे ढोरे चरायला नेण्याचे काम करतात का?

अ. हो

आ. नाही

106. तुमच्या कुटु ां बातील कोणताही सदस्य जरक्षा /ऑटो/ टक्सी चालक आहे का ?

अ. हो

20
आ. नाही

107. तुमचे कुटु ां ब स्थलाांतजरत झाले आहे का?

अ. हो

आ. नाही

108. झाले असल्यासां खालील पैकी कोणत्या कारणाांमुळे तुम्ही स्थलाांतरण केले आहे ? (लागू

असलेले सवग पयाय जनवडा)

अ. नोकरी मुळे

आ. मिुरी काजरता

इ. शैक्षजणक सांधी साठी

ई. चाांगल्या आरोग्य सेवा जमळण्यासाठी

उ. सुरजक्षत वातावरण जमळण्यासाठी

ऊ. राहणीमानाचा दिा उां चावण्यासाठी

इ. साांस्कृजतक ककवा धार्षमक कारणाांमुळे

ई. अजधक चाांगल्या कजरअर सांधी जमळवण्यासाठी

उ. सरकारी धोरणामुळे ककवा सरकारी योिनेचा लाभ जमळवण्यासाठी

ऊ. शुद्ध पयावरण जमळण्यासाठी

ऋ. लग्नामुळे

ऌ. सेवा जनवृत्तीमुळे

ऍ. इतर

109. मालमत्ता स्वाहमत्व:

घरात खालील पैकी कोणत्या वस्तू आहेत?

१. वीि कनेक्शन होय/नाही

२. सीकलग फॅन होय/नाही

21
३. एल पी िी स्टोव होय/नाही

४. दु चाकी होय/नाही

५. रांगीत टीव्ही होय/नाही

६. जिि होय/नाही

७. वॉकशग मशीन होय/नाही

८. पसगनल कॉम्प्युटर/लॅपटॉप होय/नाही

९. कार/िीप/व्हॅन/रॅक्टर होय/नाही

१०. एअर कांजडशनर होय/नाही

११. कृर्षी िजमनीचे स्वाजमत्व होय/नाही

१२. ब्रॉड बँड इांटरनेट कनेक्शन होय/नाही

110. पशुधन मालकी आजण तपशील: तुमच्याकडे कोणतेही पशुधन आहे का?

अ. हो

आ. नाही

िर हो, तर कृपया पुढील प्रश्ाां कडे िा. िर नाही, तर पुढील जवभागाकडे िा.

111. पशुधनाचे प्रकार आजण सांख्या: तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे व जकती पशुधन आहे ? (प्रत्येक

प्रकाराची सांख्या स्पष्ट्ट करा)

अ. गाई: ________

आ. म्हशी: ________

इ. शेळी: ________

ई. मेंढी: ________

उ. डु क्कर: ________

ऊ. कोंबड्या: ________

22
ऋ. बदक: ________

ऌ. इतर (कृपया स्पष्ट्ट करा): ________

मॉड्युल र्ी : कुटु ां बाची सामाहजक माहिती:

112. सरकारी योिनाांचा लाभ: "तुम्हाला कोणत्याही सरकारी कल्याण योिनाांचा लाभ झाला आहे

का?"

अ. हो

आ. नाही

113. िर हो, तर कृपया लाभ जमळालेल्या प्रमुख तीन योिनाांची नावे साांगा: _______

114. तुमच्या समािात लग्नामध्ये हुांडा दे ण्याची पध्दत आहे का ?

अ. हो

आ. नाही

115. तुमच्या समािात जवधवा जस्त्रयाांना कपाळाला कांु कू लावण्याची अनुमती आहे का?

अ. हो

आ. नाही

116. तुमच्या समािात जवधवा जस्त्रयाांना मांगळसूत्र घालण्याची अनुमती आहे का ?

अ. हो

आ. नाही

117. तुमच्या समािात जवधवा स्त्रीया औक्षण करू शकतात का?

अ. हो

आ. नाही

118. तुमच्या समािात जवधुर पुरुर्षाांचे पुनर्षववाह होतात का ?

अ. हो

आ. नाही

119. तुमच्या समािात जवधवाांचे सहसा पुनर्षववाह होतात का ?

23
अ. हो

आ. नाही

120. तुमच्या समािात जवधवा जस्त्रयाांना धार्षमक कायग/ पूिा पाठ करू जदले िातात का ?
अ. हो

आ. नाही

121. तुमच्या समािात जवधवा जस्त्रयाांना हळदी-कांु कू सारख्या कायगक्रमात आमांजत्रत करतात का ?
अ. हो

आ. नाही

122. तुमच्या समािात जवधवाांना धार्षमक कायगक्रमात/ शुभ कायात बोलावले िाते का ?

अ. हो

आ. नाही

123. तुमच्या समािात जववाजहत जस्त्रयाांनी डोक्यावर पदर घेतला पाजहिे असे बांधन आहे का?

अ. हो

आ. नाही

124. तुमच्या समािात घरातील जनणगय प्रामुख्याने कोण घेतात ?

अ. पुरुर्ष

आ. जस्त्रया

इ. दोघेही

125. तुमच्या समािात सावगिजनक कायगक्रमात पुरुर्षाांच्या बरोबरीने जस्त्रया सहभागी होऊ

शकतात काय ?

अ. हो

आ. नाही

126. तुमच्या समािात मजहलाांना पडदा / बुरखा पध्दत आहे का ?

अ. हो

24
आ. नाही

127. तुमच्या समािात सांपत्तीत / मालमत्तेत जस्त्रयाांना पुरुर्षाांच्या बरोबरीने समान वाटा जमळतो का?
अ. हो
आ. नाही

128. तुमच्या समािात जस्त्रयाांना पुरुर्षाांप्रमाणे समान हक्क आहेत का ?


अ. हो
आ. नाही

129. तुमच्या समािात मुलींचे लग्न साधारण कोणत्या वयात केले िाते?
अ. १२-१५.
आ. १६-१८,
इ. १९-२१,
ई. २१च्यापुढे,
130. तुमच्या समािात मुलाांचे लग्न साधारण कोणत्या वयात केले िाते ?
अ. १२-१५.
आ. १६-१८,
इ. १९-२१,
ई. २१ ते 30
उ. 30 ते 35
ऊ. 35 च्या पुढे
131. मुलाांचे लग्न उशीरा िोत असल्यास कारणे.
अ. बेरोजगारी
आ. शेतीकर्े बघण्याचा दृष्टीकोन कहनष्ठ असल्याने हववािासाठी मुली हमळत
नािीत.
इ. आर्थिक पहरच्स्िती गहरबीची
ई. समाजात मुलींची सांख्या कमी झाल्याने
उ. इतर.

132. तुमच्या समािात कोणत्या मुला सोबत मुलीचा जववाह करायचा याचा जनणगय कोण घेतात ?
अ. मुलीचे वडील,
आ. मुलीची आई,
इ. मुलीचे आई-वडील दोघेही ,
ई. घरातील इतर िेष्ट्ठ सदस्य,
उ. मुलीचे मामा,
ऊ. मुलगी,

25
ऋ. मुलीचे आई-वडील व मुलगी
ऌ. इतर

133. तुमच्या कुटू ां बात कोणाचा आांतरिातीय जववाह झाला आहे का ?

अ. हो

आ. नाही

134. तुमच्या कुटू ां बात कोणाचा आांतरधमीय जववाह झाला आहे का ?

अ. हो

आ. नाही

135. तुमच्या समािात, पजहले अपत्य मुलगाच झाला पाजहिे अशी मानजसकता आहे काय ?

अ. हो

आ. नाही

136. तुमच्या समािात िागरण गोंधळ वा अन्य धार्षमक जवधीसाठी ककवा नवसासाठी कोंबडा/बकऱ्याचा

बळी दे ण्याची पद्धत आहे काय ?

अ. हो

आ. नाही

137. कुटु ां बातील आिारी सदस्याला लवकर आराम न पडल्यास द्रुष्ट्ट काढणे/ अांगारा लावणे/
गांडा बाांधणे आदी प्रकार करता काय ?
अ. हो

आ. नाही

138. गेल्या दहा वर्षात तुमच्या कुटू ां बात कोणी आत्महत्या केली आहे का ?

अ. हो

आ. नाही

139. िर हो (138 मध्ये), असल्यास कोणत्या सदस्याने केली होती___________

140. िर हो (138 मध्ये), असल्यास आत्महत्येचे कारण काय होते ?

26
अ. आर्षथक

आ. सामाजिक

इ. मानजसक

ई. कौटु ां जबक

उ. खािगी

ऊ. इतर

141. तुमच्या मते तुमच्या कुटु ां बातील सदस्याांना इतर समािाच्या बरोबरीने जशक्षणाच्या समान

सांधी उपलब्ध आहेत का ?

अ. हो

आ. नाही

इ. नक्की नाही

ई. साांगता येत नाही

142. तुमच्या मते तुमच्या कुटु ां बातील सदस्याांना इतर समािाच्या बरोबरीने आर्षथक

जवकासाच्या समानसांधी उपलब्ध आहेत असे वाटते का ?

अ. हो

आ. नाही

इ. नक्की नाही

ई. माजहत नाही

143. तुमची िात/पोटिात दु य्यम वा कजनष्ट्ट समिली िाते का ?

अ. हो

आ. नाही,

इ. माजहत नाही

144. समिली िातअसल्यास कोणत्या िाती पेक्षा कजनष्ट्ट समिली िाते ?

27
मॉड्यूल ई : कुटू ां बाचे आरोग्य

145. कुटु ां बातील सदस्य आिारी पडल्यास सहसा वैद्यकीय सल्ल्यासाठी / उपचारासाठी कुठे

िातात -

अ. घरगुती उपाय

आ. आशा वकगर,

इ. आरोग्य सेजवका,

ई. सरकारी डॉक्टर,

उ. खािगी डॉक्टर,

ऊ. और्षजध दु कानवाला,

ऋ. वैदू,

ऌ. ताांजत्रक-माांजत्रक

ऍ. उपचार घेत नाही

144 अ) तुम्ही शासकीय दवाखान्यात उपचार घेत नसल्यास कारण-

अ. सेवा बरोबर हमळत नािी.


आ. डॉक्टर हिर नसतात,
इ. आवश्यक उपकरणे नाहीत
ई. आरोग्य कमगचाऱ्याांची कमतरता
उ. डॉक्टर / आरोग्य कमगचाऱ्याांतफे रुग्णाांना योग्य वागणूक जदली िात नाही.
ऊ. इतर
146. माता आरोग्य (बाळां तपणाचे स्थान): कुटु ां बातील सवात अलीकडील बाळां तपण कुठे झाले?

अ. घरी, दाईसह

आ. सरकारी रुग्णालय

इ. खािगी रुग्णालय

ई. इतर: ________________

147. तुमच्या कुटु ां बातील सदस्याला कुत्रा/माकड चावल्यावर कुणाकडे उपचाराला घेऊन िाता?

अ) ताांजत्रक-माांजत्रकाकडे

28
आ) घरगुती उपाय,

इ) डॉक्टर कडे

ई) वैद्याकडे

उ) इतर (उल्लेख करा )

148. तुमच्या कुटु ां बातील सदस्याला साप ककवा कवचू चावल्यावर कुणाकडे उपचाराला घेऊन

िाता?

अ) ताांजत्रक-माांजत्रकाकडे

आ) घरगुतीउपाय,

इ) डॉक्टरकडे

ई) वैद्याकडे

उ) इतर (उल्लेख करा )

149. तुमच्या कुटु ां बातील सदस्याला कावीळ झाल्यास कुणाकडे उपचाराला घेऊन िाता ?

अ) ताांजत्रक-माांजत्रकाकडे .

आ) घरगुती उपाय,

इ) डॉक्टरकडे

ई) वैद्याकडे

उ) इतर (उल्लेखकरा )

150. बालमृत्यु आजण कुपोर्षण: कुटु ां बातील कोणत्याही बालकाचा कुपोर्षण ककवा सांबांजधत आरोग्य

समस्याांमुळे मृत्यू झाला आहे का (गेल्या पाच वर्षांत)?

अ. हो

आ. नाही

151. माता मृत्यु: कुटु ां बातील कोणत्याही गभगवती स्त्रीचा गभगधारणा, बाळां तपण, ककवा बाळां तपणा

नांतर लगेचच मृत्यू झाला आहे का (गेल्या पाच वर्षांत)?

अ. हो

आ. नाही

29
152. गरि पडल्यावर तुम्हाला आरोग्य सेवा सुजवधाां उपलब्ध होतात का ?

अ. अत्यांत सहिपणे

आ. काहीसे कठीणपणे

इ. खूप कठीण

ई. उपलब्ध होत नाहीत

153. कुटु ां बातील सदस्य जनयजमतपणे प्रजतबांधक आरोग्य सेवा उपाय (उदा., लसीकरण,

तपासणी) घेतात का?

अ. हो

आ. नाही

154. मानजसक आरोग्य: "कुटू ां बातील सदस्याचे मानजसक आरोग्य जबघडल्यास त्याला मानजसक

आरोग्य सेवा जमळतात का?"

अ. हो

आ. नाही

व्यक्तींसाठीच्या प्रश्ाांचा जवभाग

जवभाग: सदस्य यादी आजण लोकिन साांक्ट्ख्यकी

सदस्य सदस्य सदस्य प्रश् सदस्य सदस्य सदस्य प्रश् सदस्य प्रश् सदस्य सदस्य सदस्य

क्रमाांक प्रश् 1: 2: घराच्या प्रश् 3: प्रश् 4: 5: वैवाजहक 6: प्रश् 7: प्रश् 8. प्रश् 9.

नाव प्रमुखाशी वय कलग क्ट्स्थती सदस्याच्या रोिगार शारीजरक दीघग

नाते (कोड (कोड (कोड व्यवसायाचा क्ट्स्थती अपांगत्व आिारपण

वापरा) वापरा) वापरा) प्रकार (कोड (कोड (कोड

(कोड वापरा) वापरा) वापरा)

वापरा)

30
1

सदस्य प्रश् 2 साठी कोड:

1 = स्वत:च

2 = घरातील कत्या व्यक्तीची/चा बायको /नवरा

3 = जववाजहत मुलगा/मुलगी

4 = जववाजहत मुलाची/मुलीचा बायको/नवरा

5 = अजववाजहत मुलगा/मुलगी

6 = नातू/ नात

7 = आई/वडील/सासरे/सासू

8 = भाऊ/बहीण/िावई/सून/इतर नातेवाईक

9 = नोकर/कमगचारी/इतर नातेवाईक नसलेले

सदस्य प्रश् 4 साठी कोड:

1 = पुरुर्ष

2 = स्त्री

3 = रान्सिेंडर

31
सदस्य प्रश् 5 साठी कोड:

1 = पूवग शालेय अवस्था

2=अजववाजहत

3 = जववाजहत

4 = सहवासात आहेत, परांतु अजववाजहत (सह िीवन सांबांध)

5 = घटस्फोजटत/जवलग होणे

6=पजरतक्त्या

7 = जवधवा/जवधुर

सदस्य प्रश् 6 साठी कोड:

1. जशशू (पूवग शालेय जशक्षण )

2. जवद्याथी

3. गृजहणी

4. जनवृत्त

5. मिूर/कामगार

6. नोकरदार

7. व्यवसाय/धांदा

8. व्यावसाजयक िसे की डॉक्टर, इांजिनीअर, वकील, इ.

9. इतर (कृपया स्पष्ट्ट करा)

10. लागू नाही

सदस्य प्रश् 7 साठी कोड:

1 = रोिगारात

2 = बेरोिगार,

3 = जशशू/ बालक

32
सदस्य प्रश् 8 साठी कोड

1. कोणतेही अपांगत्व नाही

2. दृष्ट्टी बाजधत

3. कणग बजधर

4. शारीजरक अपांगत्व

5. मानजसक अपांगत्व

6. शारीजरक आजण मानजसक अपांगत्व दोन्ही

सदस्य प्रश् 9 साठी कोड

1. होय

2. नाही

33
सदस्य जशक्षण क्ट्स्थती

सदस्य जशक्षण प्रश् जशक्षण जशक्षण जशक्षण जशक्षण जशक्षण प्रश् जशक्षण प्रश् जशक्षण जशक्षण जशक्षण प्रश् जशक्षण प्रश्
क्रमाांक 1: पूवग प्रश् 2 : प्रश्: 3 प्रश्: 4 प्रश्: 5 6 : जडग्री 7 : पोस्ट प्रश्: 8 प्रश्: 9
10: 11:
शालेयजशक्षण शालेय भार्षा शाळे चा ज्युजनअर कॉलेि ग्रॅिुएटजडग्री डॉक्टर कॉलेि
(कोड वापरा) जशक्षण माध्यम प्रकार कॉलेि (कोड कॉलेि लजडग्री चाप्रकार शैक्षजणक जशष्ट्यवृत्ती
(कोड (कोड (कोड (कोड वापरा) (कोड (PhD) (कोड
क्ट्स्थती (कोड
वापरा) वापरा) वापरा) वापरा) वापरा) (कोड वापरा)
वापरा) (कोड वापरा)

वापरा)

34
जशक्षण प्रश् 1: पूवग शालेय जशक्षण कोड

1. नसगरी/ ककडर गाडग न


2. इतर

जशक्षण प्रश् 2: शालेय जशक्षण कोड

1: १ ली ते १०वी

जशक्षण प्रश् 3 साठी कोड:

1. मराठी

2. इांग्रिी

3. सेमी-इांग्रिी

4. इतर

जशक्षण प्रश् 4साठी कोड:

1. जिल्हा पजरर्षद

2. महानगर पाजलका

3. खािगी अनुदाजनत

4. खािगी जवना अनुदाजनत

5. आांतरराष्ट्रीय

6. इतर

जशक्षण प्रश् 5 : ज्युजनअर अव्यावसाजयक (नॉन प्रोफेशनल) कॉलेि कोड

1. ११वी आजण १२ वीआटग स्

2. १ १वी आजण १२ वी कॉमसग


3. ११ वी आजण १२ वी सायन्स
4. इतर

35
ज्युजनअर व्यावसाजयक (प्रोफेशनल)कॉलेि कोड

1. आय टीआय
2. इांिनेकरग जडप्लोमा
3. ऍग्री जडप्लोमा
4. फामगसी जडप्लोमा (D. Farm)
5. डी एांड (D.Ed)
6. इतर

जशक्षण प्रश् 6: जडग्री कॉलेि अव्यावसाजयक (नॉन प्रोफेशनल) जडग्री कॉलेि कोड

1. आटग स् (BA )
2. कॉमसग (BCom)
3. सायन्स (BSc)
4. इतर

जडग्री कॉलेि व्यावसाजयक (प्रोफेशनल) जडग्री कॉलेि कोड

1. इांिनेकरग (BE/ BTech)


2. मेजडकल (MBBS, BAMS, BHMS etc )
3. मेजडकल जडप्लोमा (DMLT)
4. फामगसी
5. आर्षकटे क्चर
6. ऍग्रीकल्चर जडग्री
7. बीएड (BEd)
8. सीए / सीएस / कॉस्टअकाउां ट
9. लाँ (Law)
10. इतर

जशक्षण प्रश् 7: पोस्ट ग्रॅिुएट अव्यावसाजयक (नॉनप्रोफेशनल) जडग्री कॉलेि कोड

1. आटग स् (MA)
2. कॉमसग (MCom)
3. सायन्स (MSc)
4. इतर

36
पोस्ट ग्रॅिुएट व्यावसाजयक (प्रोफेशनल )जडग्री कॉलेि कोड

1. इांिनेकरग (ME, MTech)


2. मेजडकल (MD/MS etc )
3. फामगसी (MPharm )
4. आर्षकटे क्चर (MArch )
5. ऍग्रीकल्चर जडग्री
6. एम एड (M. Ed)
7. एल एल म (LLM Law )
8. एम बीए (MBA)
9. इतर

जशक्षण प्रश् 8: डॉक्टरल जडग्री (PhD) कोड

1. PhD आटग स्
2. PhD कॉमसग
3. PhD सायन्स
4. MCh (मेजडकल)
5. इतर

जशक्षण प्रश् 9: साठी कोड:

1. सरकारी
2. खािगी अनुदाजनत
3. खािगी जवना अनुदाजनत

जशक्षण प्रश् 10 साठी कोड:

मुलाांनी प्राथजमक जशक्षण अधगवट सोडले असल्यास त्याची करणे


1. शाळा खूप दू र
2. आर्षथक पजरक्ट्स्थती,
3. जशक्षणाची गरि वाटत नाही
4. घरगुती कामे
5. जशक्षणाची आवड नाही
6. इतर

मुलीनी शाले यजशक्षण अधगवट सोडले असल्या सकारणे

37
1. शाळा खूप दू र
2. आर्षथक पजरक्ट्स्थती,
3. जशक्षणाची गरि वाटत नाही
4. घरगुती कामे
5. जशक्षणाची आवड नाही
6. जशक्षणा कजरता बाहेर गावी िावे लागते
7. मुलींची स्वतांत्र शाळा नाही
8. िास्त जशक्षण घेतल्यास लग्न ठरण्यात अडचण येते,
9. लग्न ठरल्यामुळे
10. इतर

मुलाांनी महाजवद्यालयीन जशक्षण अधगवट सोडण्याची कारणे

1. कॉलेि खूप दू र
2. आर्षथक पजरक्ट्स्थती,
3. जशक्षणाची गरि वाटत नाही
4. जशष्ट्यवृत्ती/ फी सवलत जमळत नाही,
5. इतर (उल्लेखकरा )

मुलींनी महाजवद्यालयीन जशक्षण अधगवट सोडण्याची कारणे-

1. कॉलेि खूप दू र
2. आर्षथक पजरक्ट्स्थती,
3. जशक्षणाची गरि वाटत नाही
4. जशष्ट्यवृत्ती/ फी सवलत जमळत नाही,
5. जशक्षणाकजरता बाहेर गावी िावे लागते ,
6. मुलींचे स्वतांत्र महाजवद्यालय नाही
7. आमच्या समािात मुलीच्या उच्च जशक्षणा बाबत अनास्था आहे
8. िास्त जशक्षण घेतल्यास लग्न ठरण्यात अडचण येते,
9. लग्न ठरल्यामुळे
10. इतर ( उल्लेख करा )

तुमच्या कुटु ां बातील सदस्याांनी वैद्यकीय, इांजिजनअकरग सारखे व्यावसाजयक जशक्षण घेत नसल्यास
कारणे-

1. आर्षथक पजरक्ट्स्थती
2. शासकीय सांस्थेत प्रवेश जमळण्यात अडचण येते

38
3. खािगी जशक्षण सांस्थेत जशक्षण घेणे परवडत नाही,
4. बाहेर गावी जशक्षण घेणे परवडत नाही
5. जशष्ट्यवृत्ती/ फी सवलत जमळत नाही,
6. इतर (उल्लेखकरा )

तुमच्या कुटु ां बातील मुला-मुलीना जशक्षणाकजरता कोणत्या प्रकारची जशष्ट्यवृत्ती जमळत आहे का ?

1. मेरीक पूवग जशष्ट्यवृत्ती


2. मेरीकोत्तर जशष्ट्यवृत्ती
3. फेलोजशप
4. कोणतीच नाही

हदलेली माहिती मी स्वत: हदली आिे , वाचली आिे , बरोबर व सत्य आिे . िी माहिती चुकीची/

असत्य आढळल्यास िोणाऱ्या पहरणामासाठी मी जबाबदार रािील.

कुटू ां ब प्रमुखाचे नाव

(सॉफ्टवेअरमध्ये कुटू ां ब प्रमुखाछया अांगठ्याचा


ठसा घेण्यात येईल.)

मुलाखत अनुसूची भरुन घेणाऱ्या अहधकारी /कमगचाऱ्याचे


नाव
पदनाम

39

You might also like