You are on page 1of 6

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा

केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सु रक्षा कायदा सं मत केला असू न दे शातील विविध राज्यात त्याची अंमलबजािणी
करण्यात ये णार आहे . दे शातील जिळपास 81 कोटी जनते स या कायद्यामुळे सिलतीच्या दरात अन्न धान्य
वमळणार आहे . राज्यातील 11.23 कोटी जनते पैकी सात कोटी जनते ला या योजनेअंततगत हक्काचे धान्य वमळणार
आहे . राज्यात या कायद्याची अंमलबजािणी 1 फेब्रु िारी 2014 पासू न करण्यात आली आहे .

गरीब ि गरजू लोकां ना त्यां ची भू क भागविता यािी त्यां ना प्रवतष्ठे चे जीिन जगण्यासाठी सिलतीच्या दराने
हक्काचे धान्य वमळािे यासाठी राष्ट्रीय अन्न सु रक्षा कायदा केंद्र शासनाने सं मत केला आहे . राज्यात या योजनेचा
शुभारं भ केंद्रीय कृषी मंत्री शरद पिार यां च्या हस्ते 31 जानेिारी 2014 रोजी करण्यात आला असू न त्यां ची
अमंलबजािणी 1 फेब्रु िारी 2014 पासू न करण्यात ये त आहे. राष्ट्रीय अन्न सु रक्षा कायद्याच्या अंमलबजािणीमुळे
राज्यातील जिळपास 7 कोटी 17 लाख जनते ला या कायद्यानुसार सिलतीच्या दराने हक्काचे धान्य वमळणार आहे .
यामध्ये ग्रामीण भागातील 55 टक्के तर शहरी भागातील 45 टक्के जनते ला या योजनेंतगत त हक्काचे धान्य वमळणार
आहे .

सध्या नागररकां ना साित जवनक वितरण व्यिस्था अंतगत त अंत्योदय/ बीपीएल/ केशरी/ अन्नपूणात ि शुभ्र अशा
िे गिे गळ्या वशधापवत्रका अस्तस्तत्वात आहे त. अन्न सु रक्षा कायद्याची अंमलबजािणी करताना विविध प्रकारच्या
वशधापवत्रका रद्द करुन प्राधान्य (अंत्योदय) आवण प्राधान्य (इतर) अशाच दोनच वशधापवत्रका राहणार आहे त ि या
वशधापवत्रकानुसार धान्याचे वितरण करण्यात ये णार आहे . निीन वशधापवत्रका दे ताना त्यामध्ये अत्यंत महत्वाच्या असा
बदल करण्यात आला असू न या निीन वशधापवत्रका आता कुटुं बातील मवहलेला कुटुं ब प्रमुख म्हणू न गणण्यात ये ऊन
त्या मवहलेच्या नािाने वतचे छायावचत्र असलेले बारकोड असलेली वशधापवत्रका वितरीत करण्यात ये णार आहे . पात्र
लाभार्थ्ाां मध्ये सध्याच्या अंत्योदय अन्न योजनेचे ि बी.पी.एल.च्या सित लाभार्थ्ाां चा समािे श आहे .

या व्यवतररक्त ए.पी.एल. लाभार्थ्ाां पैकी शहरी भागातील योजनेच्या लाभार्थ्ाां ची वनिड करण्यासाठी वनकष
ठरविण्यात आले आहे त. या नुसार रुपये 15001 ते 59000 इतके िावषतक उत्पन्न शहरी लाभार्थ्ाां साठी तर रुपये
15001 ते 44000 पयां त इतके िावषतक उत्पन्न ग्रामीण लाभार्थ्ात साठी असणे आिश्यक आहे . ए.पी.एल. चे जे
लाभाथी या योजनेत ये त नाही अशा 1 कोटी 77 लाख लाभार्थ्ाां ना सध्याच्या प्रचवलत दराने धान्य वमळणार आहे .

या कायद्यामुळे अंत्योदय (प्राधान्य) वशधापवत्रका धारकां ना प्रती कुटुं ब प्रती मवहना 35 वकलो धान्य
वितरीत करण्यात येणार आहे. तर इतर (प्राधान्य) वशधापवत्रका धारकाला 5 वकलो धान्य प्रत्येक मवहन्याला
कुटुं बातील प्रत्येक व्यक्तीनुसार दे ण्यात ये णार आहे . या दोन्ही प्रकारात दे ण्यात ये णाऱ्या धान्याचा दर हा गहू रुपये
2/- प्रती वकलो, तां दुळ रुपये 3/- प्रती वकलो तर भरडधान्य रुपये 1/- प्रती वकलो या दराने धान्याचे वितरण
करण्यात ये णार आहे . जर काही अपररहायत कारणामुळे या लाभधारकां पैकी काही जनते स धान्य वितरण झाले नाही
तर अन्न सु रक्षा कायद्यामुळे अशा लाभधारकाला अन्न सु रक्षा भत्ता वमळणार आहे .

या कायद्याच्या अंमलबजािणीमध्ये अन्न ि नागरी पुरिठा या खात्याबरोबरीने मवहला ि बाल विकास


(एकास्तिक बाल विकास) ि शालेय वशक्षण विभाग (शालेय पोषण आहार) यां चा सहभाग राहणार आहे . हा
कायदा अस्तस्तत्वात आल्याने अंगणिाडी केंद्रामाफतत (एकास्तिक बाल विकास) योजनेत गरोदर मवहलां ना प्रसु ती लाभ
रुपये 6,000/- मवहला गरोदर असल्यापासू न ते मू ल 6 मवहन्याचे होईपयां त तसे च 6 मवहने ते 6 िषे पयत तच्या
बालकां ना मोफत आहार दे ण्यात ये णार आहे .

अन्न सु रक्षा योजनेची अंमलबजािणी करण्यासाठी अन्न धान्याची साठिणू क करणे त्याचे वितरण महत्वाचे
असल्याने राज्यात 2000 कोटी रुपये खचत करुन 13.5 लाख में. टन साठिणू क क्षमते ची 611 निीन गोदामे
बां धण्याचा धडक कायत क्रम हाती घेतला आहे . काही गोदामां चे काम पूणत झाले आहे . सित निीन गोदामां चे काम
पूणत झाल्यानंतर राज्यातील धान्य साठिणू क क्षमता 19 लाख मे. टन इतकी होणार आहे .

या कायद्याच्या अंमलबजािणीकरीता प्रत्येक वजल्ह्यात वजल्हावधकारी यां ना वजल्हा तक्रार वनिारण अवधकारी
म्हणू न वनयु क्त करण्यात आले आहे . लाभाथीना धान्य वमळाले नसल्यास तक्रारीची सु नािणी घेऊन आिश्यक ती
कायत िाही करण्याचे अवधकार त्यां ना राहणार आहे त. त्याचप्रमाणे राज्य स्तरािर 5 सदस्यीय राज्य अन्न आयोगाची
स्थापना करण्यात ये णार आहे . राष्ट्रीय अन्न सु रक्षा कायद्याच्या प्रभािी अंमलबजािणीसाठी उपाय योजना करणे , तसे च
वजल्हा तक्रार वनिारण अवधकाऱ्यां च्याविरुद्ध अवपलां ची सु नािणी घेऊन योग्य वनणत य घेणे इत्यादी कामे या
आयोगामाफतत करण्यात ये णार आहे त.

या योजनेची प्रभािी अंमलबजािणी करता यािी यासाठी सित विभागीय आयु क्त, सित वजल्हा अवधकारी, सित
वजल्हा पुरिठा अवधकारी यां ची एक वदिसीय कायत शाळा आयोवजत करुन त्यां ना योग्य ते मागत दशतन करण्यात आले.
या कायद्याची अंमलबजािणी करताना कोणी अवधकारी दोषी आढळल्यास त्या अवधकाऱ्याला रुपये 5000/- इतका
दं ड आकारण्याची तरतू द या कायद्यात करण्यात आलेली आहे . राज्यास केंद्राकडून धान्य वमळाल्यापासू न विविध
घटकातील लाभार्थ्ाां स त्याचा लाभ होईपयां त सित नोंदी सं गणकीकृत राहणार आहे त. अन्य धान्य पूणतत: केंद्र शासन
दे णार असू न त्यां चे वितरण, इतर अनुषंवगक खचत फक्त राज्य शासनामाफतत करण्यात ये णार आहे . या योजनेच्या
अंमलबजािणीमुळे कोणीही उपाशी राहणार नाही.

लेखक -विष्णू काकडे

स्त्रोत : महान्यूज
राष्‍ट्र ीय अन्‍न सुरक्षा कायदा - महाराष्‍ट्र सर्ााधिक खाद्यान्‍न र्ाट्प करणारे
राज्‍य
अन्‍न सु रक्षा कायद्याचा राज्‍यातल्ह््‍या 7 कोटी लाभार््‍तयां ना लाभ वमळणार आहे . या कायद्याची वदल्ह््‍ली, हररयाणा,
राजस््‍थान, वहमाचलप्रदे श, पंजाब, छत्‍तीसगड आवण कनात टक या राज्‍यां मध्‍ये अंमलबजािणी सुरू झाली आहे .
पार््‍तिभू मी
अन्‍न सु रक्षा कायद्याची िै वशष्‍टये ेः-
1) अन्‍नाचा अवधकारेः दोन तृ तीयां श लोकसं ख्‍ये ला अत्‍यं त सिलतीच्‍या दरात अन्‍नधान्‍य वमळण्‍याचा कायदे शीर हक्‍क
2) प्रत्‍ये क पात्र व्‍यक्‍तीला दर मवहन्‍याला 5 वकलो धान्‍य (तां दूळ 3 रुपये , गहू 2 रुपये वकंिा प्रमुख तृ णधान्‍य 1
रुपया)
3) गररबातल्ह््‍या गरीब व्‍यक्‍तीसाठी करण्‍यात आलेली 35 वकलो धान्‍याची तरतू द कायम राहणार. प्रत्‍ये क कुटुं बाला
अंत्‍योदय अन्‍न योजनेअंतगत त दर मवहन्‍याला 35 वकलो धान्‍याची तरतू द
4) गभत िती मवहला आवण 14 िषाां खालील मु लामुलींना पोषक आहार, कुपोवषत मुलामुलींसाठी उच्‍च पोषणमूल्ह््‍य
असलेला आहार.
5) गभत िती मवहला आवण स््‍तनदा मातां ना 6000 रुपये प्रसू तीलाभ
6) उपक्रमािर दे खरे ख आवण सामावजक लेखा तपासणीत पंचायती राज आवण मवहला स््‍ियं सहायता गटां ची महत्‍त्‍िाची
भू वमका.
7) कॉल सें टर आवण हेल्ह््‍पलाईन्‍सचा समािे श असलेली अंतगत त तक्रारवनिारण यंत्रणा
8) जलद ि प्रभािी तक्रार वनिारणासाठी वजल्ह््‍हा तक्रार वनिारण अवधकारी आवण राज्‍य अन्‍न आयोगाची तरतू द.

प्रभािी अंमलबजािणीसाठी केंद्र आवण राज्‍यां मध्‍ये समन्‍ियेः-


अन्‍न सु रक्षा कायद्याच्‍या अंमलबजािणी सं दभात त केंद्र सरकारने ऑक्‍टोबर 2013 मध्‍ये राज्‍यां चया ्‍ अन्‍न मंत्र्ां ची बै ठक
बोलािली होती. योजनेमध्‍ये लाभार््‍तयां ना समाविष्‍ट करण्‍यासाठीची पात्रता, पात्र लाभार््‍तयां ची अचूक वनिड, नव्‍याने रे शन
काडत जारी करणे , कायद्यां तगत त मवहला सबलीकरण, अन्‍नधान्‍याचे घरोघरी वितरण, वजल्ह््‍हा आवण राज्‍य स््‍तरािर तक्रार
वनिारण यं त्रणा उभारणे , लस्तित साित जवनक वितरण यं त्रणे चे सं गणकीकरण, िे ळेिर वितरण व्‍हािे यासाठी िे गिे गळया
स््‍तरािर शास््‍त्रशुध्‍दररत्‍या धान्‍याची साठिण अशा विविध मुद्यां िर चचात झाली.
अवधक खरे दी केंद्र उघडण्‍याचे राज्‍य सरकारां ना वनदे शेः-
कायद्याच्‍या अंमलबजािणीसाठी 614.3 लाख टन धान्‍याची तरतू द करािी लागे ल असा अंदाज आहे . सध्‍या लस्तित
साित जवनक वितरण यं त्रणें तगत त 563.7 लाख टन धान्‍याची गरज भारते . अंमलबजािणीसाठी आिर््‍यक सित पायाभू त
यं त्रणा उभारण्‍याचे, धान्‍याची खरे दी िाढिण्‍याचे आवण अवधक धान्‍य खरे दी केंद्र उघडण्‍याचे वनदे श राज्‍य सरकारां ना
दे ण्‍यात आले आहे . साठिण क्षमता, वनधी आवण आिर््‍यक कमतचा-यां ची तरतू द करण्‍याचे वनदे श राज्‍य सरकारां ना
दे ण्‍यात आले आहे त.
लस्तित साित जवनक वितरण यं त्रणे चे आधु वनकीकरणेः-
अन्‍नधान्‍य लाभार््‍तयां पयां त पोहोचण्‍याच्‍या हमीसाठी लस्तित साितजवनक वितरण यं त्रणे चे आधु वनकीकरण करण्‍याचे केंद्र
सरकारने ठरिले आहे . या योजनेच्‍या पवहल्ह््‍या टप्‍प्‍यां तगत त यंत्रणे च्‍या कायत िाहीचे पूणत सं गणकीकरण करायला केंद्र
सरकारने मंजुरी वदली आहे . पवहल्ह््‍या टप्‍प्‍यात प्रामुख्‍याने रे शनकाडत , लाभार््‍तयां विषयक मावहतीचे तसे च इतर मावहतीचे
वडवजटायझे शन करण्‍यात ये णार आहे . पुरिठा व्‍यिस््‍थापन साखळीचे सं गणकीकरण, पारदशतकते साठी पोटत ल उभारणी
तसे च तक्रार वनिारण यं त्रणा उभारणे यां चा प्रामुख्‍याने समािे श आहे . उपक्रमाचा पूणत खचत 884.07 कोटी असू न
ईशान्‍ये कडच्‍या राज्‍यात खचात ची विभागणी केंद्र आवण राज्‍यां मध्‍ये अनुक्रमे 90:10 अशी असे ल. इतर राज्‍ये आवण
केंद्रशावसत प्रदे शां साठी खचात चा िाटा अधात अधात असे ल.
धान्‍याच्‍या िाहतू क खचात साठी केंद्र सरकार सहाय्य करणार –
राज्‍यां तगत त अन्‍नधान्‍याच्‍या िाहतु कीसाठी होणा-या खचात कररता, राष्‍टर ीय अन्‍न सु रक्षा कायद्यां तगत त केंद्र सरकार सहाय्य
करणार आहे .
शेतक-यां चया
्‍ फायद्यासाठी वकमान आधारभू त वकंमतीत िाढ
कायद्यां च्‍या अंमलबजािणीसाठी धान्‍याच्‍या खरे दीत िाढ होणार असल्ह््‍याचा फायदा शेतक-यां ना वमळणार आहे .
शेतक-यां ना गव्‍हासाठी प्रवत वकलो 12 रुपये 85 पैसे तर इतर धान्‍यां साठी साडे बारा रुपये प्रवत वकलो अशी
वकमान आधारभू त वकंमत वदली जाणार आहे .
िषत 2013-14 मध्‍ये महाराष्‍टर ात अंत्‍योदय योजनेअंतगत त 1034.8 हजार टन गहू-तां दळाचे िाटप झाले. तसे च
दाररद्रयरे षेखालील घटकां साठी 1709.4 हजार टन, दाररद्रयरे षेिरील घटकां साठी 2014.7 हजार टन असे एकूण
4758.9 हजार टन गहू-तां दळाचे िाटप झाले.
2013-14 मध्‍ये काही प्रमुख राज्‍यां ना करण्‍यात आलेले अन्‍नधान्‍याचे (गहू ि तां दूळ) िाटप (हजार टनमध्‍ये )
राज्‍य अंत्‍योदय दाररद्रयरे षेखालील दाररद्रयरे षेिरील एकूण

(हजार टनमध्‍ये )

राज्‍य अंत्‍योदय दाररद्रयरे षे खालील दाररद्रयरे षे र्रील एकूण


आं ध्र प्रदे श 654.2 1052.0 2116.4 3822.6

वबहार 1050.4 1689.3 964.0 3703.7

गु जरात 340.0 550.3 1194.6 2084.9

कनात टक 477.8 836.4 1135.4 2449.6

मध्‍य प्रदे श 664.2 1068.2 1004.0 2736.4

महाराष्‍ट्र 1034.8 1709.4 2014.7 4758.9

राजस््‍थान 391.4 629.5 1158.4 2179.3

तावमळनाडू 783.1 1259.2 1680.4 3722.7

उत्‍तर प्रदे श 1719.6 2765.4 2783.3 7268.3

पस्तचचम बं गाल 621.6 1553.5 1681.9 3857.0


अन्न, नागरी पुरर्ठा र् ग्राहक संरक्षण धर्भाग
कृषी, अन्न ि सहकार विभागातू न पुरिठा विभाग स्वतं त्र करून माचत , १९६५ मध्ये अन्न ि नागरी पुरिठा विभागाची
वनवमतती करण्यात आली. वडसें बर, १९७७ मध्ये उद्योग, उजात आवण कामगार विभागातू न िजने ि मापे यां चे व्यिस्थापन
काढू न घेऊन ते नागरी पुरिठा विभागाच्या वनयं त्रणाखाली आणण्यात आले. हा विभाग मुख्यत्वे करून खुल्या
व्यापारामधील जीिनािश्यक िस्तूं ची मागणी ि पुरिठा तसे च साित जवनक वितरण व्यिस्थेसंबंधीत बाबींचे वनयं त्रण
करतो. या विभागाची मुख्य जबाबदारी जीिनािश्यक िस्तू अवधवनयम, १९५५ खालील विविध वनयं त्रण आदे शां ना लागू
करून वकंमती स्थीर ठे िणे ि िजने ि मापे सं बंवधत बाबींिर कायत िाही करणे ही आहे .

धर्भागाची मुख्य उधिष्ट्े.

 लि वनधात ररत साित जवनक वितरण व्यिस्था मजबू त करणे .


 जीिनािश्यक िस्तू रास्त दराने सहज उपलब्धते ची खात्री करणे .
 साित जवनक वितरण व्यिस्थेसाठी साठिण क्षमते ची वनवमतती करणे .
 ग्राहक सं रक्षण अवधवनयम १९८६ ची अंमलबजािणी करून ग्राहकां च्या वहताचे सं रक्षण ि सं िधत न करणे .

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिधनयम -2013 हा भारत सरकारद्वारे अवधसूवचत केले ला कायदा आहे , ज्याद्वारे दे शाच्या
लोकां ना अन्नधान्य उपलब्ध करुन दे ण्याची खात्री आहे .

अधिसूचना
भारतीय संसदे त उत्तीणत झाल्यानंतर 10 सप्टेंबर 2013 रोजी सरकारद्वारे अवधसूवचत करण्यात आले .

ठळक र्ैधिषये
लक्ष्यित सार्ा जधनक धर्तरण प्रणाली (ट्ीपीडीएस) अं तगा त समाधर्ष्ठता आधण पात्रतााः ग्रामीण
भागातील लोकसंख्येपैकी ७५% लोकां पयांत आवण शहरी भागातील लोकसंख्येपैकी ५०% लोकां पयांत दर
मवहन्याला प्रवत व्यक्ती ५ वकलो एकसमान लस्तित साितजवनक वितरण प्रणाली अंतगतत घेण्यात येईल.
तथावप, "अंत्योदय अन्न योजना कुटुं ब" गरीबां पैकी सिात त गरीब आहे त आवण सध्या दर मवहन्याला 35
वकलोग्रॅम प्रत्येक कुटुं बीयां साठी पात्र आहे त, विद्यमान अंत्योदय अन्न योजना कुटुं बां ना दर मवहन्याला 35
वकलोग्राम प्रवत कुटुं ब संरवक्षत केले जाईल.

राज्यिार समाविष्ठता: ग्रामीण आवण शहरी भागात ७५% आवण ५०% च्या संपूणत भारतातील समाविष्ठतेशी
संबंवधत, राज्यिार समाविष्ठता केंद्र सरकारद्वारे वनवित केले जाईल. वनयोजन आयोगाने २०११-१२ साठी
राष्ट्रीय सेिा योजने चा घरगुती खपत सिेक्षण डे टा िापरुन राज्यिार समाविष्ठता वनधात ररत केली आहे .

लक्ष्यित सार्ा जधनक धर्तरण प्रणाली अं तगा त अनु दाधनत दर आधण त्ांच्या पुनरािृत्तीेः लस्तित
साितजवनक वितरण प्रणाली अंतगतत तां दूळ, गहू आवण मोसमी धान्य यां चे दर अनुक्रमे रु. ३/२/१ प्रवत
वकलोग्राम हे या कायद्याच्या प्रारं भापासून तीन िषाां च्या कालािधीसाठी असतील. त्यानं तर वकमती
कमीतकमी वकमान आधार वकंमत (एमएसपी) शी जोडले जातील. जर अवधवनयमाखालील कोणत्याही
राज्याचे िाटप त्यां च्या सध्याच्या िाटपापेक्षा कमी असेल, तर ते सामान्य लस्तित साितजवनक वितरण
प्रणालीच्या अंतगतत, सरासरी तीन िषाां च्या कालािधीत, केंद्र सरकारने ठरिले ल्या वकंमतींिर सरासरी
आक्षे पाच्या पातळीपयांत संरवक्षत केले जाईल. दाररद्र्यरे षेिरील कुटुं बां साठी सध्याची वकंमत म्हणजे
गव्हासाठी ६.१० रुपये आवण तां दळासाठी ८.३० रुपये प्रवत वकलो गेल्या तीन िषाां तील अवतररक्त िाटप
करण्याचा सरासरी आघात रोखण्यासाठी दे य वकंमती म्हणून ठरविण्यात आले आहे .

कुट्ुं ब ओळख: प्रत्येक राज्यात वनवित केलेल्या लस्तित साितजवनक वितरण प्रणालीच्या अंतगतत असले ल्या
समाविष्ठतेच्या आत, पात्र घरां चे ओळखण्याचे काम राज्य / केंद्रशावसत प्रदे शां नी केले पावहजे .

मधहला आधण मुलांसाठी पोषण सहाय्य: गभत िती मवहला आवण स्तनपान करणारी माता आवण ६
मवहने ते १४ िषे ियोगटातील मु ले एकवत्रत बाल विकास सेिा आवण दु पारचे भोजन योजना अंतगतत
वनधात ररत पौवष्ट्क मानदं डां नुसार भोजन वमळविण्यास पात्र असतील. या योजने त कुपोवषत मु लां साठी ६
िषे ियापयांत उच्च पौवष्ट्क मानक वनधात ररत केले गेले आहे त.

मातृत्व लाभ: गभत िती मवहला आवण स्तनपान करणारी माता दे खील रू. ६,००० मातृत्व लाभास पात्र
असतील.

मवहला सशक्तीकरण: वशधा पवत्रका जारी करण्याच्या हे तूने १८ िषे वकंिा त्यापेक्षा जास्त ियाच्या
कुटुं बातील सिात त िृद्ध स्त्रीया घराच्या प्रमु ख म्हणून काम करतील.

तक्रार वनिारण यंत्रणा: वजल्हा आवण राज्य पातळीिरील तक्रार वनिारण यंत्रणा. विद्यमान यंत्रणा
िापरण्यासाठी वकंिा स्वतंत्र यंत्रणा स्थावपत करण्यासाठी राज्यां मध्ये लिवचकता असेल.

आं तरराज्य र्ाहतूक आधण अन्निान्य आधण रास्त भार्ाच्या दु कानांचे धर्क्रेत्ांचा धकरकोळ नफा र्
हाताळणीचा खचााः केंद्र सरकार राज्य सरकारला, त्याच्या हाताळणी आवण रास्त भािाच्या दु कानां चे
विक्रेत्यां चा वकरकोळ नफा ि अन्नधान्य िाहतूक यािर केले ल्या खचात ची पूततता करण्यासाठी राज्य
सरकारां ना मदत दे ईल या हे तूने वनयम तयार केले .

पारदिाकता आधण उत्तरदाधयत्वाः पारदशत कता आवण उत्तरदावयत्व सुवनवित करण्यासाठी साितजवनक
वितरण प्रणाली, सामावजक ले खापरीक्षण आवण सतकतता सवमतीची स्थापना करण्याबाबतच्या नोंदी
उघडण्यासाठी तरतुदी करण्यात आल्या आहे त.

अन्न सुरक्षा भत्ता: पात्र लाभार्थ्ाां ना अन्नधान्य वकंिा जेिण न पुरिल्यास संबंवधत लाभार्थ्ाां ना अन्न सुरक्षा
भत्ता प्रदान करणे.

दं ड: वजल्हा तक्रार वनिारण अवधका-याने वदले ल्या वशफारसींचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास राज्य
खाद्य आयोगाने लादले ल्या साितजवनक कमत चारी वकंिा प्रावधकरणास दं ड आकारण्याची तरतूद.

You might also like