You are on page 1of 3

लेवा लग्न संकेतस्थळ

पार्श्वभूमी: लेवा भ्रातृमंडळाचे सुरवातीपासून ठाम मत होते की अम्हास वधु वर सूची अणण मेळावे
अयोणित करणेत स्वारस्य नाही. अमचे ऄसे मत अहे की अपल्या समािात ऄनेक ठठकाणी वधु वर
मेळावे अयोणित करणेत येत अहेत अणण ते पुरेसे अहेत. त्यात वाढ करणेची अवश्यकता नाही. अमच्या
मते सध्या मेळावे अयोणित करणारी मंडळे समािबांधवांच्या णहतापेक्षा मेळाव्यातून णमळणाऱ्या
ईत्पन्नावर िास्त भर देतात अणण समाि कारणास दुय्यम स्थान ददले िात अहे. वधु ऄथवा वराचे
पालक ऄगणतक ऄसलेमुळे अणण त्यांना दुसरा पयावय नसलेमुळे त्यांचा मेळाव्यात हिर राहणेसाठी भरपूर
वेळ व पैसा वाया िात अहे. लेवा भ्रातृमंडळ समाि बांधवांना एक पयावय ईपलब्ध करून देवू आणच्िते
अणण त्यांचा वेळ अणण पैसा वाचण्यास हातभार लावू आणच्िते. मात्र अमचे मंडळ नवीन ऄसलेमुळे
अणण अमचेकडे णनधीची कमतरता ऄसलेमुळे अम्हास आणच्ित ईपक्रम राबणवणे कठीण होते. समाि
णहतास प्राधान्य णमळावे ह्या हेतूने अम्ही दोन गुंतवणूकदारांना सोबत घेवून स्वतंत्र भागीदारी संस्थेच्या
माध्यमातून अम्हास ऄणभप्रेत ऄसलेला लेवा लग्न ह्या संकेत्स्थाचा ईपक्रम राबवीत अहोत. अम्हास अशा
अणण खात्री अहे की हा ईपक्रम समािबांधवांना अवडेल व अम्हास त्यांचा भरघोस पाठठबा णमळे ल.

संकल्पना: संपूणव भारतातच नव्हे तर िगभरात ऄनोखे ऄसे णववाहणवषयक संकेतस्थळ अणण Mobile
app अम्ही णवकणसत करीत अहोत. त्याचे िनमानसात णवतरण व दैनंददन ऄस्थापना ऄणधकार लेवा
भ्रातृमंडळाकडे ऄसणार अहेत. ह्या संकेत स्थळाचे नाव “लेवा लग्न” ऄसे ऄसणार अहे.

ह्यात वेगळे पण काय अहे : ह्या संकेतस्थळात सववसाधारण णववाह संकेतस्थळात ऄसणारी माणहती
ईपलब्ध ऄसणार अहेच मात्र त्याणशवाय णववाहपूवव समुपदेशन, णववाहपश्चात समुपदेशन, णववाह णवधी,
पद्धती, गुणमेलन, मंत्र, णनरणनराळ्या शहरात अवश्यक वस्तू, खरेदीस्थळे अणण सेवा पुरवठादार ह्या
सवाांची माणहती ईपलब्ध ऄसणार अहे. णववाह सफल होण्यासाठी वर ऄथवा वधु पक्षाने काय करावे
काय करू नये यासाठीचे मागवदशवन सुद्धा संकेतस्थळावर ईपलब्ध ऄसणार अहे. एवढेच नाही तर वर
अणण वधु पक्ष स्वत:च्या कु टुंबाचे ठराणवक मयावदचे े चलणचत्र टाकू शकतील. तसेच वधु ऄथवा वर पक्षाशी
थेट संपकव यंत्रणा सुद्धा ईपलब्ध करून देणेचा प्रयत्न ऄसणार अहे. हे सवव करताना ईपलब्ध माणहतीची
गोपनीयता सांभाळणे व गैरवापर होवू नये म्हणून पुरेशी काळिी घेतली िाणार अहे. सवावत महत्वाचे
म्हणिे ह्या सवावसाठी वधु ऄथवा वर पक्षास के वळ एकदाच अणण ऄगदी माफक फी अकारली िाणार
अहे. सुरवातीस णह फी २००० रु (तीन वषावकठरता) ऄसण्याची शक्यता अहे. (रक्कम व कालावधी
कमीिास्त होवू शकतो).

नोंदणी फी: वर ईल्लेख के ल्या प्रमाणे नोंदणी फी सुरवातीस २००० रु णनयोणित अहे. एकदा नोंदणी
के ल्यास तीन वषावकठरता नोंदणी वैध ऄसणार अहे ह्या काळात अपल्या पाल्याचे लग्न झाल्यास अपण
अपली माणहती संकेतस्थळावरून काढावयाची अहे. दुदव ै ाने ह्या काळात णववाह न झाल्यास अपण
मंडळास णवशेष णवनंती करून अपली नोंदणी सुरु ठे वू शकणार अहात.

ऄणतणवशेष अणण महत्वाचे: नोंदणीकृ त वधु / वर ऄथवा पालकांनी आच्िा प्रदर्शशत के ल्यास मंडळ काही
ऄटीवर सवव नोंदणीकृ त ईमेदवारांचे स्नेहसंमेलन एखाद्या सुणवधापूणव मनोरंिन कें द्राचे ठठकाणी अयोणित
करू शके ल. त्याठठकाणी सुरवातीस सकाळच्या सत्रात फक्त वर अणण वधु एकमेकांशी संवाद साधतील
दुपारचे सत्रात वधु वर अपल्या कु टुंबीयासोबत सकाळच्या सत्रातील णनवडक िोडीदाराच्या कु टुंणबयांशी
संवाद साधू शकतील व परस्पर संबंधांच्या शक्यता दृढ करू शकतील.
कृ पया लक्षात ऄसू द्या ह्या संकेतस्थळात अणण त्याचे णनयमन याबाबतीचे सवव णनयम वेळोवेळी
अवश्यकतेनुसार सुधारणेचे ऄणधकार णनयामक भागीदारी संस्थेकडे ऄसतील. अम्ही संकेत स्थळावरील
माणहतीची शहाणनशा करीत ऄसलो तरी सवव वापर करणायाांनी ती स्वतः तपासून खात्री करीनच पुढील
व्यवहार करणे ईणचत ठरे ल.

अि अमच्या ह्या णनयोणित संकेतस्थळाचा ढाचा तयार झालेला अहे अणण त्यात मनोनीत माणहती
िोडनेची वेळ अलेली अहे. महाराष्ट्रातील सवव प्रमुख शहरातील मंगल कायावलये अणण पुरवठा दारांची
माणहती गोळा करणे, णववाहपूवव समुपदेशन, णववाहाशी संबंणधत सवव णवधी, पद्धती, मंत्र ह्यांचे णबनचूक व
णवर्श्सनीय लेखन णमळवणे ऄथवा करून घेणे हे खूप णिकीरीचे अणण वेळखाउ काम अहे. मात्र अपल्या
सवाांच्या सहकायावने हे कायव पुढील एक ते दोन मणहन्यात अम्हास पूणव करावयाचे अहे. त्यासाठी अम्ही
अपणाकडू न खालीलपैकी अपणास शक्य ती माणहती पुरवावी ऄशी अग्रही णवनंती करीत अहोत.

अम्हास ऄपेणक्षत ऄसलेले लग्न प्रदक्रयेशी णनगडीत माणहतीचे णलखाण –

 णववाहपूवव समुपदेशन
 भावी िोडीदाय्राच्या पालकांशी संपकव करताना घ्यावयाची खबरदारी. (मागवदशवक णलखाण)
 अपण अपला िोडीदार णनवडताना कु ठल्या बाबीस महत्व द्यावे. (मागवदशवक णलखाण)
 ठटळा समारंभास अवश्यक वस्तू अणण त्याणवषयीची पद्धती बाबत सणवस्तर णलखाण.
 साखरपुडा समारंभास अवश्यक वस्तू, मंत्र व पद्धती बाबत सणवस्तर णलखाण.
 लग्न समारं भास अवश्यक वस्तू, मंत्र व पद्धती बाबत सणवस्तर णलखाण.
 सत्यनारायण पुिेस अवश्यक वस्तू, मंत्र व पद्धती बाबत सणवस्तर णलखाण.
 शक्य ऄसल्यास वरील तीनही समारं भासाठी अवश्यक मंत्राची दृक श्राव्य स्वरुपात णचत्रदफत.
 णववाहानंतरचे समुपदेशन, चीरदायी अणण सौदाह्यावचे वैवाणहक िीवनासाठी मागवदशवक णलखाण.

अम्हास ऄपेणक्षत ऄसलेले अपल्या शहरातील / माणहतीतील खालील बाबींचे पुरवठादार –

(प्रत्येकाचे नाव, पत्ता, संपकव प्रमुखाचे नाव फोन नंबर, आतर काही माणहती ऄथवा मयावदा ऄसल्यास ती
माणहती द्यावी)

 साखरपुडा सामाराभासाठीची कायावलये.


 णनमंत्रण पणत्रका पुरवठादार / अरेखक/ प्रप्रटर.
 आव्हंट मनेिर
 प्रमुख कापड दुकानदार
 प्रमुख िुवेलर
 स्वयंपाकी, दकरणा अणण भुसार माल णवक्रेते
 लााँप्रिग व गेस्ट हाईस
 फु ल णवक्रेते
 सिावटकार
 मंडप कााँन्रक्टर
 ब्राम्हण / गुरुिी
 मेहद ें ी कलाकार
 ब्यूटीणशयन
 बाँड पथक, गायक, वादक
 माइक अणण ध्वणनवधवक पुरवठादार
 भेट वस्तू णवक्रेते
 कुं भार
 तोरण ताटी णवक्रेते / तयार करणारे
 वर अणण वधु कााँस्यृम णडझायनर
 परफ्युम, सणमधा व ऄगरबत्ती पुरवठादार
 ऄक्षता/ मुखवास पुरवठादार
 णमठाइ व फरसाण पुरवठादार
 घोडा / णमरवणूक रथ पुरवठादार
 िायाणचत्रकार
 चलचीत्रकार
 ट्र्याव्हल एिंट / प्रवासी वाहन पुरवठादार
 मधुचंद्र सहल व्यवस्थापक
 स्वागणतका अणण आतर मनुष्यबळ पुरवठादार

वरील पुरवठादारांची माणहती ३१ माचव २०१८ पयांत णवनामूल्य नोंदवली िाणार अहे त्यापुढील णनणवय
व्यवस्थापक मंडळ त्यावेळच्या पठरणस्थतीनुरूप घेइल.

हा सवव ईपक्रम अम्ही समाि बांधवाना सोयीचा अणण फायदेशीर व्हावा म्हणून राबवीत अहोत.
समािणहताच्या दृष्टीकोनातून अपण अम्हास सहकायव कराल ऄशी अम्ही ऄपेक्षा करीत अहोत. अवश्यक
त्या ठठकाणी (माणहती / मागवदशवक णलखाण) मूळ णलखाण कत्यावचा नामोल्लेख के ला िाइल.

कृ पया अपण पुरवू आणच्ित ऄसलेली माणहती ९५९५४०६५१६ ह्या नंबरवर कळवावी ऄथवा
levabhratrumandalps@gmail.com ह्या अमच्या इ मेल वर पाठवावी णह णवनंती

धन्यवाद,

अपला स्नेहांदकत,

पुरुषोत्तम प्रपपळे

ऄध्यक्ष, लेवा भ्रातृमंडळ, प्रपपळे सौदागर, पुणे २७

You might also like