You are on page 1of 2

मराठीतील साडेतीन

मराठीतील साडेतीन
------------------------
साडेतीन शक्तिपीठें  

१ तुळजापरू ची तुळजाभवानी .
२ कोल्हापरू ची अंबाबाई .
३ माहूरची रे णुका
३॥ वणीची सप्तशंग ृ ी.

साडेतीन पोशाख /वस्त्रें - पर्वी


ू दरबारांत अधिकार्‍यांना ३॥ वस्त्रें दे त असत ती . 
१ पागोटें . 
२ शालजोडी किं वा शेला . 
३ पायजामा किं वा झगा करण्यासाठी महामद
ु ी या उं ची वस्त्राचा तक
ु डा 
३॥ पटक्यासाठी किनखापीचा अर्धा तुकडा ( अर्धें ठाण ).

साडेतीन मुहूर्त- 
१ दसरा  
२ बलिप्रतिपदा (पाडवा)
३ वर्षप्रतिपदा ( गुढीपाडवा ). 
३॥ अक्षयतत
ृ ीया किं वा नागपंचमी.

साडेतीनराव  ( पेशवाईतील ) 
१ मुरारराव घोरपडे 
२ भवानराव प्रतिनिधि  
३ गोपाळराव पटवर्धन व 
३॥ थोरले माधवराव पेशवे .

साडेतीन शहाणे  ( पेशवाईतील )


१ सखारामबापू बोकील - पेशव्यांचे कारभारी
२. जिवाजीपंत चोरघडे - नागपरू कर भोसल्यांचे कारभारी
३. विठ्ठल सुंदर - है द्राबादच्या निजामाचा वजीर
३॥ नाना फडणवीस/फडणीस - पेशव्यांचे कारभारी.
नाना फडणवीस हा अर्धा शहाणा. नाना फडणवीसांना यद्ध
ु कला निपण
ु नसल्यामळ
ु े अर्धा शहाणा ही पदवी
होती.
साडे तीन फाकडे(पराक्रमी) (पेशवाईतील)
१ कन्हे रराव एकबोटे
२ मानाजी शिंदे 
३ कोन्हे रराव पटवर्धन 
३॥ इष्ठूर (कॅप्टन जेम्स स्टुअर्ट) हा अर्धा फाकडा

You might also like