You are on page 1of 1

।वेदोक्त विनायक शांति ।

गोत्रोत्पन्न: अमुक शर्मणः अहं मम आत्मनः श्रुतिस्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं मम अमुक (येथे उपनयनकिंवा विवाह किंवा अन्य जे कर्म
असेल त्याचा उच्चार करावा.)कर्मणो निर्विघ्नता सिद्ध्यर्थं । अमुक (येथे आपली जीमनोकामना असेल तिचा उच्चार करावा.) कामना
सिद्ध्यर्थंविनायक शांतिं अहं करिष्ये ।। एक पळी पाणी हातावरूनसोडावे. तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपति पूजनं
स्वस्तिपुण्याहवाचनं मातृका पूजनं नांदीश्राद्धं आचार्यवरणं चकरिष्ये

[देवतांची स्थापना करावी.श्री विनायकाचे आवाहनॐ तत्पुरुषाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि ।। तन्नो दंतिःप्रचोदयात्।। श्री विनायकाय नमः।।
सुप्रतिष्ठितमस्तु
।।श्री अंबिके चे आवाहनॐ सुभगायै विद्महे काम मालिन्यै धीमहि ।। तन्नोगौरी प्रचोदयात् ।। श्री अंबिकायै नमः ।।
श्री अंबिकांआवाहयामि ।। सुप्रतिष्ठितमस्तु ।
।व्योमके शादी १५ देवतांची स्थापना -

१. व्योमके शाय नमः ।। व्योमके शं आवाहयामि ।।२. पार्वत्यै नमः ।। पार्वतीं आवाहयामि ।। ३.भीमजं आवाहयामि ।। ४. कृ ष्णस्यपित्रे नमः
।।कृ ष्णस्यपित्रं आवाहयामि ।। ५. अर्काय नमः ।। अर्क आवाहयामि ।। ६. आराय नमः ।। आरं आवाहयामि ।।७. सिताय नमः ।। सितं
आवाहयामि ।। ८. धिषणायनमः ।। धिषणं आवाहयामि ।। ९. क्लेदपुत्राय नमः ।।क्लेदपुत्रं आवाहयामि । १०. कोणाय नमः ।।
कोणंआवाहयामि ।। ११. लक्ष्मवते नमः ।। लक्ष्मवतंआवाहयामि ।। १२. विधुंतुदाय नमः ।। विधुंतुदंआवाहयामि ।। १३. के तवे नमः ।। के तुं
आवाहयामि ।।१४. बाहुलेयाय नमः ।। बाहुलेयं आवाहयामि ।।१५. नंदकस्य धारिणे नमः ।। नंदकस्य धारिणंआवाहयामि ।।

श्री व्योमके शादि देवताभ्यो नमः ।


। श्री व्योमके शादिदेवतां आवाहयामि
।।श्री विनायक, श्री अंबिका, श्री व्योमके शादी देवता यांचीषोडशोपचार पूजाकश्री विनायकादि देवताभ्यो नमः ।। असे म्हणून
आवाहन,आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान. पंचामृत स्नान, अभिषेक,वस्त्र, यज्ञोपवीत, चंदन, अक्षता, हळद, कुं कू , फु ले, धूप,दीप,
नैवेद्य मंत्रपुष्पांजली वगैरे अर्पण करून षोडशोपचारेपूजन करावे.अि११ शिकविनायक, अंबिका यांना सुद्धा उपाहार पदार्थांचे दोन
नैवेद्यकाढावेत व त्याचा नैवेद्य दाखवावा.

You might also like