You are on page 1of 43

बिझनेसला डिजिटल केल्याजिवाय आिच्या

डिजिटल युगात दस
ु रा पयाय नाही ...

आजच्या डिजजटल युगात बिझनेस डिजजटल करून ग्रो


कसा करता येईल, याचा अभ्यास गेल्या 4 वर्षापासून मी
करत असताना अनेक उद्योजकांना भेटलो, अनेक पुस्तके
वाचली, अनेकांचे कोसस जॉईन केलेत, तसेच डिजजटल
प्लॅटफॉमस वरून हजारो तास ररसचस केल्यानंतर बिझनेसला
डिजजटल करून ग्रो करण्याची युबनक, अबतशय प्रभावी
रणनीतीचे ज्ञान मला बमळाले, त्यानंतर अनेक मराठी
उद्योजकांना जशकवण्याचे काम मी करत आहे, आणण
अबतशय महत्त्वाचे म्हणजे त्यांना खूप फायाा ही होत आहे.

या ररसचसचा एक प्रमुख भाग म्हणून मी 17 प्रश्न तयार केले


होते, त्यानंतर गूगल फॉमस तयार करून अनेक उद्योजकांना
ते पाठवले, त्यातील 1000+ मराठी उद्योजकांनी जी
माहहती भरली त्यांचा अभ्यास करून हे ई-िूक जलहले आहे.

या ई –िूक मधून तुम्हाला बिझनेस डिजजटल करून ग्रो


करण्यास उपयुक्त माहहती बमळे ल, या मध्ये हालेल्या
माहहतीचा वापर तुम्ही सातत्याने केल्यास पुढील काही
हावसात चांगले, सकारात्मक ररझल्ट तुम्हाला पाहण्यास
बमळतील.

धन्यवाा !

जोबतराम सपकाळ – डिजजटल कोच


महाग्रोथ – मराठी उद्योजकांचा महापररवार
अनुक्रमणिका बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

पायरी – 1 ] व्यवसायास उपयुक्त अपिेट दररोि बमळे ल अिी जसस्टिम तयार करा .... 01

पायरी – 2 ] तुमच्या वस्तू डकिं वा सेवा ऑनलाईन माध्यमातून बवकण्याची जसस्टिम 03


तयार करा ...

पायरी – 3 ] तुमच्या कस्टमरचे सवस रेकॉिस नोंा करून ठे वल्यावर तुम्हाला तुमच्या 05
कस्टमरचे सवससाधारण वय माहहत होईल अशी जसस्टस्टम तयार करा

पायरी – 4 ] Customer Persona म्हििेच सिंभाव्य ग्राहक कोि होवू िकतात 07


यांची सबवस्तर माहहती, ती तुम्ही काढली आहे का?

पायरी – 5 ] ज्या ज्या प्लॅटफॉमम वर सिंभाव्य ग्राहक तेथे तेथे तुमचा व्यवसाय ही 09
रिनीती असलेली जसस्टिम तयार करा...

पायरी – 6 ] ज्या ज्या डिजजटल प्लॅटफॉमसवर तुमच्या स्पधसकांच्या वस्तू डकं वा सेवा 11
त्या त्या हठकाणी तुमच्या वस्तू डकं वा सेवा ही रणनीती असलेली
जसस्टस्टम तयार करा

पायरी – 7 ] तुमच्या व्यवसायासाठी आवश्यक फाईल्स मोिाईलवर अक्सेस करता 13


येतील अिी जसस्टिम तयार करा...
``

पायरी – 8 ] तुमच्या व्यवसायाची प्रभावी वेिसाइट तयार करा... 15

पायरी – 9 ] तुमच्या वेिसाईटव्दारे तुम्हाला प्रत्येक महहन्याला किमर बमळतील 17


अिी वेिसाइट तयार करा ...

पायरी – 10] तुमच्या बिझनेससाठी कोित्या प्रकाराचे फनेल योग्य आहे त्याचा अ्ास 19
करून तुम्ही कोिकोित्या फनेल चा वापर करिार आहात ते ठरवा

पायरी – 11 ] लीि िनरे ट करण्यासाठी, वस्तू डकिं वा सेवा बवकण्यासाठी लँडिग


िं पेि 21
तयार करा तरच खूप चांगला ररझल्ट बमळे ल ...

पायरी – 12 ] तुमच्या वस्तू डकिं वा सेवा साठी लँडिग


िं पेि तयार करा, यासाठी 24
तुम्ही फ्री प्लॅटफॉममचाही वापर करू िकता.

पायरी – 13 ] तुमच्या सिंभाव्य ग्राहकांना, किमरला, बििनेस असोजसएटना सातत्याने 26


Email पाठवण्याची जसस्टिम तयार करा

पायरी – 14 ] बििनेसला डिजिटल करण्यासाठी वेगवेगळ्या प्लॅटफॉममचा 28


प्रभावी वापर करा ...

पायरी – 15 ] व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही तुमचे Social Media ऑडिमायझेिन 30


करा तसेच प्रत्येक महहन्याला अपिेट करत रहा...

www.jotiramsapkal.com
अनुक्रमणिका बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

पायरी – 16 ] तुमच्या व्यवसायाची माहहती Google मध्ये पाहून तुम्हाला कॉल येतील 32
अिी जसस्टिम तयार करा...

पायरी – 17 ] सातत्याने Paid Promotion करून `` सोिल मीडिया वरील टर ाडफक 34


लँडिग
िं पेि वर घेवून िािारी जसिीम तयार करा

www.jotiramsapkal.com
पायरी – 1 ] बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

व्यवसायास उपयुक्त अपिेट दररोि बमळे ल अिी


जसस्टिम तयार करा ....

आजच्या डिजजटल युगात एका क्लिक वर आपला स्पर्धक काय


करत आहे, कोणते नवीन प्रॉिक्ट डकिं वा सेवा सुरु करत आहे,
कोणते इव्हेंट अटेंि करत आहे डकिं वा आयोजजत करत आहे, आपण
ज्या इिंिस्ट्र ी मध्ये काम करत आहोत त्यामध्ये कोणती टेक्नॉलॉजी
येणार आहे, काय अपिेट आहे त, जागततक आणण राजकीय
घिामोिी आणण त्यामुळे आपल्या इिंिस्ट्र ी वर होणारे पररणाम
इत्यादींची माहहती आपल्याला दररोज तमळणे आणण त्याप्रमाणे
आपल्या तिझनेसची स्ट्र ॅटेजी तयार करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही
यातवषयी केव्हा तवचार केला आहे का? केला असल्यास उत्तम, मात्र
जर केला नसल्यास आज पासून करण्यास सुरुवात करा.
``

आम्ही 1000+ मराठी उद्योजकांना या बवर्षयी प्रश्न बवचारले


त्यातील 71.3% उद्योजकांनी नाही असे उत्तर हाले.

1
www.jotiramsapkal.com
बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

असाईनमेन्ट :
तुमच्या 10 स्पर्धकांची नावे, त्याच्या प्रॉिक्ट डकिं वा सर्व्व्हस
ध ची जलस्ट्,
त्यांच्या वेिसाइट आणण सोशल मीडिया यांच्या जलिंक एका Excel
Sheet मध्ये अॅि करा. त्यानिंतर स्पर्धकांचा अभ्यास करा म्हणजे
भरपूर आवश्यक माहहती तुम्हाला तमळे ल त्याचा प्रभावी वापर तुम्ही
तुमच्या व्यवसायास केल्यास तुम्हाला जास्त फायदा होईल.

टीप :
खालील Excel Sheet चे Template िाऊनलोि करून, त्याचा
वापर करू शकता.
http://bit.ly/3UYVi5t

``

2
www.jotiramsapkal.com
पायरी – 2 ] बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

तुमच्या वस्तू डकिं वा सेवा ऑनलाईन माध्यमातून


बवकण्याची जसस्टिम तयार करा ...
आजच्या डिजजटल युगात अनेक कस्ट्मर हे ऑनलाईनव्दारे वस्तू
डकिं वा सेवा तवकत घेण्यास प्रार्ान्य देत आहे त, वस्तू डकिं वा सेवा
तवकत घेण्यापूवी त्या तिजनेस तवषयी, वस्तू डकिं वा सेवा तवषयी
ऑनलाईन व्दारे माहहती शोर्त असतात, इतर लोकांचे अभभप्राय
वाचत असतात, र्व्व्हिीओ िघत असतात आणण त्यानिंतरच ती वस्तू
डकिं वा सेवा तवकत घ्यायची की नाही हे ठरवत असतात.

मग तवचार करा जर तुमच्या वस्तू डकिं वा सेवा या ऑनलाईन उपलब्ध


नसतील तर तुमचे हाजारो सिंभाव्य ग्राहक हे तुमच्या वस्तू डकिं वा
सेवा तवकत न घेता इतर स्पर्धकांच्या वस्तू डकिं वा सेवा तवकत
घेतील, त्यामुळे तुमचे लाखो रुपयाचे नुकसान होवू शकते. म्हणूनच
तुम्ही आजपासूनच तुमच्या वस्तू डकिं वा सेवा ऑनलाईन माध्यमातून
``

उपलब्ध करून देण्यास सुरुवात करा.

आम्ही 1000+ मराठी उद्योजकांना या बवर्षयी प्रश्न बवचारले


त्यातील 55.2% उद्योजकांनी आमच्या वस्तू डकं वा सेवा
ऑनलाईन माध्यमात उपलब्ध नाहीत असे उत्तर हाले.

3
www.jotiramsapkal.com
बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

असाईनमेन्ट :

पायरी 1 मर्ील असाईनमेन्ट पूणध केली असल्यास त्याच Excel


Sheet मध्ये तुम्ही तुमचे स्पर्कध कोणकोणत्या ऑनलाईन
माध्यमाचा वापर करत आहे त हे जलहा, आणण तुम्हीही त्या
माध्यमाचा वापर करण्यास सुरुवात करा, जर तुम्ही पुढील 30
हदवस सातत्याने ऑनलाईन माध्यमाचा वापर केल्यास तुम्हाला
फायदा तमळण्यास सुरुवात होईल.

``

4
www.jotiramsapkal.com
पायरी – 3 ] बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

तुमच्या कस्टमरचे सवस रेकॉिस नोंा करून ठे वल्यावर


तुम्हाला तुमच्या कस्टमरचे सवससाधारण वय माहहत
होईल अशी जसस्टस्टम तयार करा

वस्तू डकिं वा सेवा तवकताना कोणत्या वयोगटाला टागेट करायचे आहे


हे माहीत असणे अत्यावश्यक आहे, कारण ज्या प्रकारच्या
वयोगटाला टागेट करायचे आहे ते िोळ्यासमोर ठे वून त्यानुसार
स्ट्र ॅटेजी, माकेडटिंग प्लॅतनिंग, सोशल मीडिया प्लॅटफॉमध, कॉपी,
डिझाईन, रिं ग इ. हे सवध ठरवावे लागते तरच चांगला ररझल्ट तमळू
शकतो.

संभाव्य कस्टमरचे सवससाधारण वय कसे काढावे


आतापयंत जेवढे कस्ट्मर आहे त त्याची सवध माहहती Excel मध्ये
नोंद करून ठे वा, त्यांचे वय ही त्या
``
Sheet मध्ये अपिेट करा, सवध
अपिेट केल्यानिंतर सवध कस्ट्मरच्या वयाची िेरीज करा आणण
त्याला एकूण कस्ट्मर आहे त त्या सिंख्येने भागा, जे उत्तर येईल ते
तुमचे असेल..... कस्ट्मरचे सवधसार्ारण वय आणण तेच असेल
आपले सिंभाव्य कस्ट्मरचे सवधसार्ारण वय.

या पद्धतीने तुम्ही तुमच्या सिंभाव्य कस्ट्मरचे सवधसार्ारण वय काढू


शकता, तुम्हाला तुमच्या सिंभाव्य कस्ट्मरचे सवधसार्ारण वय
समजल्यानिंतर त्या प्रमाणे तुमच्या तिझनेसची स्ट्र ॅटेजी, माकेडटिंग
प्लॅतनिंग, सोशल मीडिया प्लॅटफॉमध, कॉपी, डिझाईन, रिं ग ठरवा.

प्रत्येक उद्योजकांना त्यांच्या सिंभाव्य ग्राहकांचे सवधसार्ारण वय


माहहत असणे डकती महत्त्वाचे हे तुम्हाला समजले असेल... म्हणूनच
उद्योजकांना त्यांच्या सिंभाव्य ग्राहकांचे वय डकती आहे हे माहीत
असलेच पाहहजे.

5
www.jotiramsapkal.com
बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

आम्ही 1000+ मराठी उद्योजकांना या बवर्षयी प्रश्न बवचारले


त्यातील 26.4% उद्योजकांना त्यांच्या कस्टमरचे सवस साधारण
वय माहहत नाही..

``

असाईनमेन्ट :
तुम्ही आतापयंत ज्या ज्या लोकांना तुमची वस्तू डकिं वा सेवा तवकली
आहे, त्याचा िेटा चेक करा, त्यांचे वय काय काय ते जलहून काढा.
उााहरणाथस : जर तुम्ही 100 व्यक्तिंना तुमची वस्तू डकिं वा सेवा
तवकली असल्यास त्या सवांचे वय जलहून काढू न त्याची िेरीज करा,
जी एकूण सिंख्या येईल त्या सिंख्येला 100 ने भागा, जे उत्तर असेल
ते तुमच्या कस्ट्मरचे सवधसार्ारण वय असेल.

6
www.jotiramsapkal.com
पायरी – 4 ] बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

Customer Persona म्हििेच सिंभाव्य ग्राहक कोि


होवू िकतात यांची सबवस्तर माहहती, ती तुम्ही काढली
आहे का?
आपल्याला Customer Persona माहीत असल्यास आपल्या वस्तू
डकिं वा सेवा यांची माकेडटिंग स्ट्र ॅटेजी तयार करणे खूप सोपे जाते तसेच खूप
चांगला ररझल्ट येण्याची शक्यता वाढते, म्हणूनच प्रत्येक उद्योजकांनी
त्यांचा Customer Persona काढणे खूप महत्त्वाचे आहे.
Customer Persona कसा काढावा?
तुम्ही खालील प्रश्नांची उत्तरे जलहून काढल्यास तुम्हाला तुमचा Customer
Persona बमळे ल.
Q1) तुमचे सिंभाव्य ग्राहक Male, Female की दोन्हीही आहे त?
Q2) तुमचे सिंभाव्य ग्राहक कोठे राहतात?
Q3) तुमच्या सिंभाव्य ग्राहकांचे जशक्षण डकती झाले असेल?
``
Q4) तुमच्या सिंभाव्य ग्राहकांचा वयोगट डकती असेल?
Q5) तुमचे सिंभाव्य ग्राहक कोणत्या समस्यांना सामोरे जात असतील?
Q6) तुमचे सिंभाव्य ग्राहक कोठे , कोणत्या पोस्ट् वर काम करत असतील?
Q7) तुमच्या सिंभाव्य ग्राहकांना कोणती भाषा येत असेल?
Q8) तुमचे सिंभाव्य ग्राहक कोणकोणते सोशल मीडिया प्लॅटफॉमध वापरत
असतील?
Q9) तुमच्या सिंभाव्य ग्राहकांना काय काय आवित असेल?
Q10) तुमचे सिंभाव्य ग्राहक तुमच्या व्यततररत कोणा-कोणाला Follow
करत असतील?
Q11) तुमच्या सिंभाव्य ग्राहकांचे महत्त्वाचे ध्येय कोणते असू शकेल?
Q12) तुमचा सिंभाव्य ग्राहक तुमच्या व्यततररत इतर कोणती वस्तू डकिं वा
सेवा तवकत घेत असेल...

वरील माहहती जलहून काढल्यास तुमच्या संभाव्य ग्राहकां बवर्षयी


तुम्हाला स्पष्टता येईल.

7
www.jotiramsapkal.com
बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

आम्ही 1000+ मराठी उद्योजकांना या बवर्षयी प्रश्न बवचारले त्यातील


32.2% उद्योजकांना Customer Persona कसा करावा हे माहहत
नसल्याचे सांगगतले.

``
असाईनमेन्ट :
तुमच्या किंपनीत मुख्य पदावर असलेल्या डकिं वा सेल्स सिंििंभर्त व्यक्तिंना
वरील सवध प्रश्नांची उत्तरे पेपर वर जलहण्यास सांगा, सवध पेपर एकत्र करून
तुम्ही स्ट्िी करा, तुम्हाला तुमचा Customer Persona माहीत होईल.

8
www.jotiramsapkal.com
पायरी – 5 ] बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

ज्या ज्या प्लॅटफॉमम वर सिंभाव्य ग्राहक तेथे तेथे तुमचा


व्यवसाय ही रिनीती असलेली जसस्टिम तयार करा...

आजच्या डिजजटल युगात भारतातील लोक सरासरी एका


हदवसातील 5 तास वेळ ऑनलाईन घालवतात, त्यावेळी ते अनेक
प्लॅटफॉमध वापरत असतात त्यातील जास्तीत जास्त प्लॅटफॉमध वर
तुमच्या वस्तू डकिं वा सेवा यांची माहहती असलीच पाहहजे.

जर तुम्हाला तुमचे संभाव्य ग्राहक कोणकोणत्या प्लॅटफॉमस वर


आहेत हे माहीत नसल्यास खालील पयायांचा वापर करू शकता.

1. तुमचे रे ग्युलर कस्ट्मर आहे त त्यांच्या िरोिर िोलून समजून


घ्या.
2. Google फॉमध तयार करून ``
सवध कस्ट्मरला पाठवून
त्यांच्याकिू न सवध माहहती घेवू शकता.
3. स्पर्धकांचा अभ्यास करून ते कोणकोणत्या प्लॅटफॉमध वर आहे त
हे चेक करा.
4. Google मध्ये जावुन तुमच्या स्पर्धकांचे नाव टाईप करून सचध
करा, तुम्हाला अनेक वेिसाइट दाखवल्या जातील जेथे तुमच्या
स्पर्धकांची माहहती असेल. त्या सवध वेिसाइट जलहून ठे वा,
त्यानिंतर त्या सवध वेिसाइटवर जावुन तुमचा तिझनेस रजजस्ट्र
करू शकता.
5. तुम्ही ज्या ज्या प्लॅटफॉमध वर आहात त्यातील तुमच्या तिझनेसचे
नाव, अॅिरेस, आणण फोन निंिर एकच आहे का ते चेक करा?
नसल्यास सवध हठकाणी एकच करा.

9
www.jotiramsapkal.com
बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

आम्ही 1000+ मराठी उद्योजकांना या बवर्षयी प्रश्न बवचारला


होता, त्यांनी जी उत्तरे हाली आहेत ती तुम्ही खालील चाटस मध्ये
पाहू शकता.

``

असाईनमेन्ट :
तुमचे सिंभाव्य ग्राहक जे प्लॅटफॉमध वापरत आहे त त्याची जलस्ट् तयार
करा, आणण आजच कमीत कमी 5 नवीन प्लॅटफॉमध वर तुमचा
व्यवसाय रजजस्ट्र करा.

10
www.jotiramsapkal.com
पायरी – 6 ] बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

ज्या ज्या डिजजटल प्लॅटफॉमसवर तुमच्या स्पधसकांच्या


वस्तू डकं वा सेवा त्या त्या हठकाणी तुमच्या वस्तू डकं वा
सेवा ही रणनीती असलेली जसस्टस्टम तयार करा
आजच्या डिजजटल युगात तुमच्या स्पर्धकांच्या वस्तू डकिं वा सेवा
कोणकोणत्या प्लॅटफॉमध वर उपलब्ध आहे त हे माहहत करणे खूप
सोपे आहे, ते माहहत करून घ्या त्यानिंतर तुम्ही ही तुमच्या वस्तू डकिं वा
सेवा त्या प्लॅटफॉमध वर उपलब्ध करून द्या.

स्पधसकांच्या वस्तू डकं वा सेवा कोणत्या प्लॅटफॉमस वर उपलब्ध


आहेत याचा ररसचस करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
Step 1) तुमच्या मोिाईल डकिं वा कॉम्प्युटर वर Google Chrome
उघिा. ``
Step 2) प्रथम स्पर्धकांच्या किंपनीच्या नावाने, त्यानिंतर त्यांच्या
वस्तू डकिं वा सेवा यांच्या नावाने सचध करा.
Step 3) ज्या ज्या वेिसाइट सचध मध्ये येतील त्यांची जलस्ट् Excel
मध्ये अॅि करून ठे वा.
Step 4) सचध मध्ये आलेल्या वेिसाइटला भेट देवन ू स्पर्धकांनी
कशा पद्धतीने त्यांचा व्यवसाय, वस्तू डकिं वा सेवा रजजस्ट्र केल्या
आहे त त्याचा अभ्यास करा. काय चांगले आहे, काय वाईट आहे,
काय आणखी चांगले करता आले असते यांचा सतवस्तर अभ्यास
करून रेकॉिध करून ठे वा.
Step 5) आपल्या वस्तू डकिं वा सेवा त्या त्या प्लॅटफॉमधवर रजजस्ट्र
करण्यास सुरुवात करा.
Step 6) रजजस्ट्र करताना तुमच्या तिझनेसचे नाव, अॅिरेस, आणण
फोन निंिर एकच ठे वा.
Step 7) एकाच हदवशी सवध प्लॅटफॉमध वर रजजस्ट्र न करता
दररोज 2 ते 3 प्लॅटफॉमध वर रजजस्ट्र करून Optimize करत रहा.

www.jotiramsapkal.com
11
बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

आम्ही 1000+ मराठी उद्योजकांना या बवर्षयी प्रश्न बवचारला


होता, त्यांनी भरपूर सारे , वेगवेगळे प्लॅटफॉमस सांगगतले आहेत

``

असाईनमेन्ट :
वर सांक्गतल्याप्रमाणे Step 1 ते Step 7 पूणध करा.

www.jotiramsapkal.com
12
पायरी – 7 ] बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

तुमच्या व्यवसायासाठी आवश्यक फाईल्स मोिाईलवर


अक्सेस करता येतील अिी जसस्टिम तयार करा...
तुम्ही ऑडफस मध्ये असा, घरी असा डकिं वा िाहे र गेलेला असा तुमच्या
िरोिर नेहमी तुमचा मोिाईल असतो, या मोिाईलचा वापर करून तुम्ही
तुमची अनेक कामे सहज करू शकता.

मोिाईलचा प्रभावी वापर करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.


Step 1) खालील जलिंकवर क्लिक करून Google Drive हे App
इन्स्टॉल करा.
https://play.google.com/store/apps/details?id=c
om.google.android.apps.docs
Step 2) Google Drive हे App उघिू न त्यामध्ये तुमच्या किंपनीच्या
नावाने Folder तयार करा.
Step 3) किंपनीच्या नावाचा Folder`` उघिू न त्या मध्ये खालील Folder
तयार करा.
• Account and Finance
• SOP
• HR
• Design n Creatives
• Leads and Customer Data
तुमच्या आवश्यकता नुसार इतर Folder ही तयार करू शकता.

Step 4) खालील फाईल्स तयार करून डकिं वा तुमच्या कॉम्प्युटर मध्ये


असल्यास त्या Google Drive मर्ील Folder मध्ये Copy Paste करा.
तुमच्या तिजनेसचे Documents (जसे की GST Certificate, उद्योग
आर्ार इत्यादी. )
• Invoice Templet
• Quotation Templet
• Customer Data
• Sales Report
• Logo
13
www.jotiramsapkal.com
बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

• Design Martials
• Employee Leave Form
• Policy
• SOP
• Business Presentation
आणण इतर तुमच्या व्यवसायास उपयुत फाईल्स.

Step 5) Google Drive मध्ये जावुन जी फाइल डकिं वा डफल्डर तुम्हाला


तुमच्या मोिाईलच्या होम स्क्रीन आणायची आहे त्यावर क्लिक करून
Add to Home Screen वर क्लिक करा.
Step 6) जेव्हा जेव्हा तुम्हाला एकाद्या फाइलची गरज असेल तेव्हा तेव्हा
तुम्ही तुमच्या मोिाईलच्या होम स्क्रीन द्वारे ती फाइल उघिू शकता आणण
तुमचे काम सहज करू शकता.

आम्ही 1000+ मराठी उद्योजकांना या बवर्षयी प्रश्न बवचारला होता, फक्त


1.1% उद्योजकांनाच आवश्यक फाईल्स
``
मोिाईलवर अक्सेस करता
येतात, असे सांगगतले होते.

असाईनमेन्ट :
वरील प्रमाणे तुम्ही तुमच्या Google Drive वर Folder तयार करून सवध
Files Store करून ठे वा.

14
www.jotiramsapkal.com
पायरी – 8 ] बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

तुमच्या व्यवसायाची प्रभावी वेिसाइट तयार करा...

आपण आपल्या व्यवसायासाठी ऑडफस / दक ु ान भाड्याने डकिं वा


तवकत घेवून, त्या हठकाणाहून आपण आपल्या कस्ट्मर िरोिर
वेगवेगळया पद्धतीने कनेक्ट होत असतो, वस्तू डकिं वा सेवा तवकत
असतो डकिं वा कस्ट्मरच्या अिचणी समजून घेवून त्यांना आपल्या
वस्तू डकिं वा सेवा यांची माहहती देत असतो. हे सवध आपण आपल्या
ऑडफस डकिं वा दक ु ानातून करत असतो म्हणजे ऑफलाईन पद्धतीने
काम करत असतो.

मात्र आता या डिजजटल युगात, इिंटरनेट वापरण्याचे प्रमाण प्रचिंि


वाढलेले आहे, 5G निंतर या मध्ये भरपूर जास्त वाढ होणार आहे,
आता आपले कस्ट्मर ही स्माटध झाले आहे त, त्यांना कमीत कमी
वेळेत, एका क्लिकवर त्यांना लागणार्‍
``
य ा वस्तू डकिं वा से व ा यांची
सिंपूणध माहहती हवी असते. सिंभाव्य ग्राहक जास्तीत जास्त वेळ
ऑनलाईन घालवत आहे त, जर त्यांना कस्ट्मर मध्ये रुपांतर
करायचे असल्यास आपल्याला ही ऑनलाईन जाणे आवश्यक आहे,
त्यासाठी आपल्याला ऑनलाईन ऑडफस म्हणजेच वेिसाइट, जेथे
कस्ट्मरला सवध माहहती तमळे ल असे प्लॅटफॉमध तयार करणे खूपच
आवश्यक आहे.

वेिसाइट तयार करताना तिझनेसचा अभ्यास करून तयार केल्यास


खूप जास्त फायदा होत असतो, जे सिंभाव्य ग्राहक आपल्या
वेिसाइट येतात, आल्यानिंतर त्यांनी काय करायला हवे याच्या
अभ्यास करून वेिसाइट तयार करणे अततशय आवश्यक असते,
तरच आपल्याला हवा तसा ररझल्ट तमळू शकतो.

15
www.jotiramsapkal.com
बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

आम्ही 1000+ मराठी उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाची


वेिसाइट आहे का असा प्रश्न बवचारला होता, 58.6%
उद्योजकांनी वेिसाइट नाही असे उत्तर हाले होते.

``

असाईनमेन्ट :
तुमच्या कमीत कमी 5 स्पर्धकांच्या वेिसाइटला भेट द्या, त्या
वेिसाइट वरील चांगले पॉईंट जलहून काढा, तुमच्या वेिसाइट मध्ये
कोणकोणती माहहती अपिेट केली पाहहजे ती जलहून काढा आणण
वेिसाइट तयार केली नसल्यास पुढील 30 हदवसात तुमच्या
तिझनेसची वेिसाइट तयार करा.

16
www.jotiramsapkal.com
पायरी – 9 ] बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

तुमच्या वेिसाईटव्दारे तुम्हाला प्रत्येक महहन्याला


किमर बमळतील अिी वेिसाइट तयार करा ...

तिझनेससाठी वेिसाइट डकती महत्त्वाची आहे, हे आपण पायरी निंिर


8 मध्ये पाहहले आहे, तुम्ही ती माहहती वाचली नसल्यास वाचून
घ्यावी त्यानिंतरच पुढील माहहती वाचून कृती करावी.

वेिसाइट तयार करण्यापुवी वेिसाइटचा मुख्य उद्देश ठरवावा,


वेिसाइटचे मुख्य उद्देश पुढील प्रमाणे...
1. तिझनेसची ब्रँडििंग करणे
2. लीि जनरेट करणे
3. ई-कॉमसध
``

वरील पैकी कोणता मुख्य उद्देश आहे, हे ठरवून त्यानुसार


वेिसाइटचे Content, UI, CTA तयार करणे खूप महत्त्वाचे आहे,
तरच चांगला ररझल्ट तमळू शकतो.

जर तुमच्या तिझनेस साठी खूप जास्त लीि हव्या असतील मात्र


तुम्ही तिझनेसची ब्रँडििंग होणारी वेिसाइट तयार केली असल्यास
तुम्हाला काहीच ररझल्ट तमळणार नाही, म्हणूनच प्रथम तुमच्या
वेिसाइटचा मुख्य उद्देश ठरवावा, त्यानिंतरच वेिसाइट तयार
करावी.

17
www.jotiramsapkal.com
बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

आम्ही 1000+ मराठी उद्योजकांना त्यांच्या वेिसाइटद्वारे


कस्टमर बमळतात का असा प्रश्न बवचारला होता, 52.9%+
उद्योजकांनी 1 ही कस्टमर बमळत नाही, असे उत्तर हाले
आहे.

``

असाईनमेन्ट :
तुमच्या वेिसाइटचा मुख्य उद्देश ठरवावा आणण त्यानुसार
वेिसाइटचे Content, UI, CTA वर काम करण्यास सुरुवात
करा.

18
www.jotiramsapkal.com
पायरी – 10 ] बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

तुमच्या बिझनेससाठी कोित्या प्रकाराचे फनेल योग्य


आहे त्याचा अ्ास करून तुम्ही कोिकोित्या फनेल
चा वापर करिार आहात ते ठरवा

जर तुम्ही पेि अॅि चा वापर करून टर ॅडफक जनरेट करत असाल


आणण तुम्हाला चांगल्या ररझल्टची अपेक्षा असेल तर तुम्ही सवात
पहहल्यांदा योग्य फनेल तयार करणे आवश्यक आहे.

फनेल म्हणजे एक अशी जसस्ट्ीम, जी ग्राहकांना आकडषधत करण्यात,


त्यांना लीि् स डकिं वा प्रॉस्पेक्टमध्ये िदलण्यात आणण शेवटी त्यांना
पैसे देणार्‍या ग्राहकांमध्ये रूपांतररत करण्यास मदत करते.

फनेल चे मुख्य प्रकार :


1. Lead Magnet फनेल ``

2. Webinar फनेल
3. Sales फनेल
4. List Building फनेल
5. Video Sales फनेल
6. Email फनेल

वरील पैकी कोणकोणते फनेल तुम्हाला वापरायचे आहे त डकिं वा


कोणकोणते फनेलची तुम्हाला गरज आहे, याची जलस्ट् तयार करा,
पुढील काही पायर्‍या मध्ये यातवषयी अभर्क माहहती आपण घेणार
आहोत.

19
www.jotiramsapkal.com
बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

आम्ही 1000+ मराठी उद्योजकांना फनेल म्हणजे काय ?


असा प्रश्न बवचारला होता, 50.6% उद्योजकांना फनेल
म्हणजे काय हे ही माहहत नाही, असे उत्तर हाले आहे.

``

वरील सवध माहहती वाचल्यानिंतर तुम्हाला फनेल म्हणजे काय?


आणण कोणकोणते प्रकार असतात? त्याची गरज काय आहे?
हे समजले असेल.
असाईनमेन्ट :
तुमच्या तिजनेससाठी कोणकोणत्या फनेल ची गरज आहे
त्याची जलस्ट् तयार करा, तसेच फनेल तवषयी आणखी माहहती
घेण्यासाठी YouTube मध्ये जावून ररसचध करा.

20
www.jotiramsapkal.com
पायरी – 11 ] बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

लीि िनरे ट करण्यासाठी, वस्तू डकिं वा सेवा


बवकण्यासाठी लँडिग िं पेि तयार करा तरच खूप चांगला
ररझल्ट बमळे ल ...
पायरी निं. 10 मध्ये आपण फनेल तवषयी माहहती घेतली होती, त्या
फनेल मध्ये जे मुख्य पेज असते त्यालाच आपण लँडििंग पेज असे
म्हणतो.
लँडिंग पेज म्हणजे काय ?
डिजजटल माकेडटिंगमध्ये लँडििंग पेज हे एक स्वतिंत्र वेि पेज असते,
माकेडटिंगचा उद्देश ठरवून जास्तीत जास्त चांगला ररजल्ट तमळावा
यासाठी तयार केले जाते, वेगवेगळ्या सोशल तमडिया वरील टर ॅडफक
जनरेट करून ते लँडििंग पेजवर "लँि" करण्यासाठी उपयोग केला
जातो म्हणूनच याला लँडििंग पेज असे म्हणतात.
लँडिंग पेजवर कोणकोणती माहहती असावी ?
``

1. ज्या एका सेवा डकिं वा वस्तू साठी लँडििंग पेज तयार करत आहात
त्याची सवध माहहती असावी.
2. सुरुवातीला मुख्य हेडििंग आणण सि हेडििंग असावे.
3. एका लँडििंग पेजवर एकच Call-To-Action (CTA) असावी.
4. एका लँडििंग पेजवर जी Call-To-Action (CTA) वापरली आहे
ती पुन्हा पुन्हा वापरावी.
5. लँडििंग पेजवर आलेल्या सिंभाव्य ग्राहकांनी Action घ्यावी
यासाठी CTA Button चा प्रभावी वापर करावा.
6. आज अनेक लोक मोिाईल व्दारे लँडििंग पेज open करत
असतात त्यामुळे लँडििंग पेज हे मोिाईल फ्रेिली असावे.
7. ब्रँिवर तवश्वास आणण तवश्वासाहध ता वाढावी यासाठी
Testimonials and Reviews चा वापर करावा.

21
www.jotiramsapkal.com
बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

टर ॅडफक जनरेट करण्यासाठी, SEO सुर्ारण्यासाठी आणण ब्रँि तयार


करण्यासाठी लँडििंग पेज हा एक उत्तम मागध आहे. PPC स्ट्र ॅटेजीचा
वापर करत असल्यास लँडििंग पेज मुळे खूप चांगला ररझल्ट तमळतो.

जगातील 68% B2B व्यावसाक्यक लीि जनरेट करण्यासाठी,


कस्ट्मर मध्ये रुपांतर करण्यासाठी लँडििंग पेजचा वापर करतात.
जवळ जवळ 44% व्यावसाक्यक पेि टर ाडफक जनरेट केल्यानिंतर ते
वेिसाईट वरील Home Page वर घेवून जातात, म्हणूनच त्यांना
पेि जाहहरातीचा फायदा होत नाही.

लँडििंग पेज मुळे सिंभाव्य ग्राहकांना तवजशष्ट उत्पादन, सेवा डकिं वा


ऑफरकिे घेऊन जाणे शक्य होत असते, त्यामुळे त्यांचे कस्ट्मर
मध्ये रुपांतर होण्याची शक्यता अभर्क असते.
``

म्हणूनच आपण सवध उद्योजकांनी आपल्या वस्तू डकिं वा सेवासाठी


वेगवेगळी लँडििंग पेज तयार करणे खूप महत्त्वाच आहे !

माझ्या कोसस साठी मी तयार केलेले लँडिंग पेज (खालील जलिंकवर


क्लिक करून हे लँडििंग पेज पहा आणण तुम्ही ही तुमच्या वस्तू डकिं वा
सेवा साठी लँडििंग पेज कसे असावे याचा स्ट्िी करा) 👇👇👇
• Webinar Landing Page
• Course Sales Landing Page
• E-Book Landing Page
• Free Course Landing Page

22
www.jotiramsapkal.com
बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

आम्ही 1000+ मराठी उद्योजकांना फनेल म्हणजे काय ? ते कशा


साठी वापरतात असा प्रश्न बवचारला होता, 63.2% उद्योजकांनी
माहहत आहे असे उत्तर हाले आहे.

असाईनमेन्ट : ``

तुमच्या वस्तू डकिं वा सेवा यासाठी लँडििंग पेजमध्ये कोणकोणती


माहहती असावी याचा स्ट्िी करून ती जलहून काढा.

23
www.jotiramsapkal.com
पायरी – 12 ] बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

तुमच्या वस्तू डकिं वा सेवा साठी लँडिग


िं पेि तयार करा,
यासाठी तुम्ही फ्री प्लॅटफॉममचाही वापर करू िकता.

पायरी निं. 11 मध्ये आपण लँडििंग पेज तवषयी सवध माहहती घेतली
होती, त्यामुळे तुम्हाला लँडििंग पेज अततशय महत्त्वाचे आहे हे
समजले असेल. मग प्रश्न येतो तो म्हणजे कोणत्या प्लॅटफॉमध मध्ये
लँडििंग पेज तयार करावे? या तवषयी सवध माहहती आपण येथे
पाहणार आहोत.

लँडिंग पेज तयार करण्यासाठी काही प्रजसद्ध लँडिंग पेज


बिल्डसस....
Systeme – फ्री आणण पेि प्लान उपलब्ध ...
ClickFunnels – फत पेि प्लान उपलब्ध ...
Instapage - फत पेि प्लान उपलब्ध
`` ...
Unbounce - फत पेि प्लान उपलब्ध ...
WordPress - फत पेि प्लान उपलब्ध ...

जर तुम्हाला फ्री मध्ये लँडिंग पेज तयार करायचे असल्यास तुम्ही


Systeme हे प्लॅटफॉमस वापरू शकता, फ्री मध्ये अकाऊंट तयार
करण्यासाठी खालील जलंकवर क्लिक करा.
👇👇👇
https://www.jotiram.in/systeme

या प्लॅटफॉमधचा सवात मोठा फायदा म्हणजे तुम्ही याचा वापर


पहहल्या 2000 लीि् स तमळे पयंत फ्री मध्ये करू शकता तसेच या
प्लॅटफॉमधवर दस ु र्‍या कोणत्याही व्यती ने त्याने तयार केलेले लँडििंग
पेज तुम्हाला शेअर केले असल्यास तुम्ही फत 15 ते 20 तमतनटात
तुमचे लँडििंग पेज तयार करू शकता.

24
www.jotiramsapkal.com
बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

Systeme या प्लॅटफॉमधची अभर्क माहहती घेण्यासाठी मी तयार


केलेला र्व्व्हिीओ खालील जलिंकवर क्लिक करून पहा.
👇👇👇
YouTube Video

आम्ही 1000+ मराठी उद्योजकांना लँडिंग पेज फ्री मध्ये तयार


करू शकतो का? असा प्रश्न बवचारला होता, 75.9% उद्योजकांनी
आम्हाला माहहत नाही असे उत्तर हाले आहे.

``

असाईनमेन्ट :
Systeme तवषयी मी तयार केलेला र्व्व्हिीओ पहा तसेच तुमच्या
कोणत्याही एका वस्तू डकिं वा सेवासाठी वरील पैकी कोणत्याही एका
प्लॅटफॉमधचा वापर करून लँडििंग पेजत यार करा.

25
www.jotiramsapkal.com
पायरी – 13 ] बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

तुमच्या सिंभाव्य ग्राहकांना, किमरला, बििनेस


असोजसएटना सातत्याने Email पाठवण्याची जसस्टिम
तयार करा

आजच्या डिजजटल युगात व्यवसायासाठी ई-मेल माकेडटिंग हे


अततशय महत्त्वाचे माध्यम आहे, ई-मेल माकेडटिंग हे वेगवान, स्वस्त,
आणण सहज पद्धतीने ररप्लाय करण्यायोग्य आहे, म्हणूनच प्रत्येक
उद्योजकांनी ई-मेल माकेडटिंगचा प्रभावी वापर करायला हवा !

सिंभाव्य ग्राहक, कस्ट्मर, आणण तिजनेस असोजसएट िरोिर कनेक्ट


होण्याचे ई-मेल माकेडटिंग हे एक पॉवरफुल माध्यम आहे, तिजनेस
मीडटिंग झाल्यानिंतर डकिं वा तुमच्या वस्तू डकिं वा सेवा यांची Enquiry
आल्यानिंतर ऑटोमॅडटकली ई-मेल पाठवल्यास चांगला प्रततसाद
तमळू शकतो. ``

सिंभाव्य ग्राहकांना जास्तीत जास्त नॉलेज देण्यासाठी, त्याचा


कस्ट्मर िनण्याच्या प्रवासात ई-मेल खूप महत्त्वाची भूतमका पार
पािते. ई-मेल आटोमॅशन टू ल्सचा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या
प्रकारच्या व्यतींना वेगवेगळे ई-मेल पाठवू शकता तसेच त्याचे पूणध
आटोमॅशन करू शकता ज्यामुळे तुमचा खूप वेळ ही वाचतो आणण
खूप छान ररझटध तमळू शकतो. इतर माकेडटिंग माध्यमापेक्षा ई-मेल
माकेडटिंग हे खूप स्वस्त आहे.

ई-मेल आटोमॅिन करण्यासाठी काही प्रजसद्ध टू ल्स ....


• GetResponse : http://www.jotiram.in/getresponse
• ConvertKit : http://www.jotiram.in/convertkit
• Moosend : http://www.jotiram.in/moosend
• Mailerlite : http://www.jotiram.in/mailerlite
• Systeme : https://www.jotiram.in/systeme
26
www.jotiramsapkal.com
बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

आम्ही 1000+ मराठी उद्योजकांना Email Marketing बवर्षयी


बवचारले होते, त्यातील 86.2% उद्योजक Email चा प्रभावी
वापर करत नाहीत असे उत्तर हाले.

``

असाईनमेन्ट :

खालील ई-मेलची कॉपी जलहा.


1. तुमच्या वस्तू डकिं वा सेवा यांची Enquiry आल्यानिंतर जो ई-
मेल पाठवणार आहात त्याची कॉपी
2. तमटींग झाल्यानिंतर पाठवणार्‍या ई-मेलची कॉपी
3. तुमच्या वस्तू डकिं वा सेवा यांचे फायदे सांगणार्‍या ई-मेलची
कॉपी

27
www.jotiramsapkal.com
पायरी – 14 ] बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

बििनेसला डिजिटल करण्यासाठी वेगवेगळ्या


प्लॅटफॉममचा प्रभावी वापर करा ...

तुमचा कोणताही तिझनेस असेल, कोणतीही सेवा डकिं वा वस्तू


असेल, आजच्या डिजजटल युगात तुम्हाला तुमचा तिजनेस डिजजटल
करायलाच हवा...

बिजनेसला डिजजटल करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

स्टेप 1 : तुमच्या तिजनेससाठी उपयुत Keyword Research


करून Top 10 Keyword फायनल करा.

स्टेप 2 : सवध सोशल तमडिया प्लॅटफॉमध ऑडिमायझ करा.


(ऑडिमायझेशन कसे करावे `` , या तवषयी सतवस्तर माहहती
उद्या हदली जाईल. ) उदा. Facebook Page,
Instagram, YouTube, LinkedIn, Moj, Chingari,
Josh etc

स्टेप 3 : वेिसाईट तयार करा, वेिसाईट वरील Content मध्ये


Top 10 Keyword चा प्रभावी वापर करा.

स्टेप 4 : वस्तू डकिं वा सेवा साठी लँडििंग पेज तयार करा.

स्टेप 5 : Email Marketing चे Setup करा.

स्टेप 6 : सातत्याने Content सोशल तमडिया वर पोस्ट् करा.

स्टेप 7 : जास्तीत जास्त टर ाडफक लँडििंग पेजवर आणा.

28
www.jotiramsapkal.com
बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

स्टेप 8 : CRM चा प्रभावी वापर करा

स्टेप 9 : सवध िेटा ऑनलाईन ठे वा

स्टेप 10 : तुमची वस्तू डकिं वा सेवा सेल करा.

स्टेप 11 : कस्ट्मर िरोिर कनेक्ट राहून इतर वस्तू डकिं वा सेवा सेल
करण्यावर भर द्या.

आम्ही 1000+ मराठी उद्योजकांना तुम्ही कोणकोणत्या


प्लॅटफॉमसचा वापर करता असा प्रश्न बवचारला होता, त्यांनी
हालेली उत्तरे पाहण्यासाठी वरील Image मधील ररसचस ररपोटस
पहा.
``

असाईनमेन्ट :
स्ट्ेप 1 ते 11 फॉलो करा.

29
www.jotiramsapkal.com
पायरी – 15 ] बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही तुमचे Social Media


ऑडिमायझेिन करा तसेच प्रत्येक महहन्याला अपिेट
करत रहा...

जर तुम्ही सोशल तमडिया वर सातत्याने पोस्ट् करत असाल मात्र


तुम्हाला लीि, कस्ट्मर तमळत नसतील तर पहहल्यांदा तुमचे सोशल
तमडिया अकाऊिंट ऑडिमायझेशन करा.

Social Media ऑडिमायझेशन करणे म्हणजे काय?


सोशल मीडिया ऑडिमायझेशन करणे म्हणजे चांगले ररझल्ट
तमळतवण्यासाठी सोशल मीडिया, सोशल पोस्ट्् स या मध्ये काही
चांगले िदल करणे. सोशल मीडिया ऑडिमायझेशनचा वापर नवीन
उत्पादने आणण सेवांिद्दल जागरूकता वाढवण्यासाठी, ग्राहकांशी
सिंपकध सार्ण्यासाठी आणण सिंभाव्य
`` ग्राहकांना कस्ट्मर मध्ये रुपांतर
करण्यासाठी केला जातो.

सोशल मीडिया ऑडिमायझेशन करण्यासाठी खालील गोष्टी करा


1. योग्य वेळी आणण सातत्याने पोस्ट् करणे
2. तुमचे Bio / About Us अपिेट करणे त्यामध्ये Top
Keyword चा वापर करा.
3. कव्हर पेज योग्य आकारा मध्ये तयार करून अपिेट करा,
Description मध्ये CTA चा वापर करा..
4. इमेज पोस्ट् योग्य आकारा मध्ये आणण Creative तयार करून
कॉपी मध्ये Keyword चा वापर करा.
5. पोस्ट् तयार करताना जास्तीत जास्त Audience एिं गेज होईल
अशी स्ट्र ॅटेजीचा वापर करा.
6. वेगवेगळया आणण आकषधक पोस्ट् करा.
7. तुमच्या पोस्ट्मध्ये इतरांना टॅग करा

30
www.jotiramsapkal.com
बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

आम्ही 1000+ मराठी उद्योजकांना Social Media


ऑडिमायझेशन केले आहे का? असा प्रश्न बवचारला होता, फक्त
27.6% उद्योजकांना केले आहे असे उत्तर हाले आहे.

असाईनमेन्ट :
Social Media ऑडिमायझेशन करा.

31
www.jotiramsapkal.com
पायरी – 16 ] बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

तुमच्या व्यवसायाची माहहती Google मध्ये पाहून


तुम्हाला कॉल येथील अिी जसस्टिम तयार करा...

आजच्या डिजजटल युगात सवधसार्ारणपणे 10 पैकी 7 व्यक्त सेवा


डकिं वा वस्तू हवी असल्यास ती Google मध्ये जावुन सचध करतात...
Examples:
• Cake shop near me
• Mobile shop near me
• Pest Control Service near me

सचध करताना Near Me डकिं वा त्या हठकाणाचे नाव टाईप करतात.

Examples:
• Pest Control Service in Dadar
• Veg Restaurant in Vashi
• Child Specialist Doctor in Thane

सचध केल्यानिंतर पहहल्या 3 Top Result मर्ील येणार्‍या तिझनेस


करून त्यांना लागणार्‍या वस्तू डकिं वा सेवा तवकत घेत असतात.

जर तुमच्या व्यवसायाच्या हठकाणाहून डकिं वा आजूिाजूच्या


पररसरातून तुमच्या वस्तू डकिं वा सेवा या तवषयी कोणीही सचध केले
आणण तुमचा तिझनेस Top 3 Research Result मध्ये येत
असेल तर तुम्हाला मोठ्या सिंख्येने Call येवू शकतात डकिं वा तुमच्या
तिझनेस हठकाणी भेटी देवू शकतात त्यामुळे कस्ट्मर तमळण्याची
शक्यता वाढते.

32
www.jotiramsapkal.com
बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

Google Local Search च्या Top 3 Search Result मध्ये


येण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
स्टेप 1 : तुमच्या तिजनेससाठी उपयुत Keyword Research करून
Top 10 Keyword फायनल करा.
स्टेप 2 : Google Business Profile तयार करून अकाऊिंट Verify
करा.
स्टेप 3 : Business Name, About Us, Product, Service या मध्ये
Top 10 Keyword चा प्रभावी वापर करा.
स्टेप 4 : Google Business Profile Optimization करा.
स्टेप 5 : जास्तीत जास्त Review येथील अशी जसस्ट्ीम तयार करा.
स्टेप 6 : सातत्याने पोस्ट् करत रहा.

हे सवध केल्यामुळे पुढील काही हदवसात तुम्हाला Google मध्ये


सचध करून कॉल येण्यास सुरुवात होईल.
आम्ही 1000+ मराठी उद्योजकांना
`` त्यांच्या व्यवसायाची माहहती
Google मध्ये पाहून कॉल येतात का? असा प्रश्न बवचारला होता
त्यातील 55.2% उद्योजकांनी नाही असे उत्तर हाले होते.

असाईनमेन्ट : तुमचा तिझनेसचे Google Business Profile


मध्ये अकाऊिंट तयार करा आणण तयार केले असल्यास त्याला
Optimization करा.
33
www.jotiramsapkal.com
पायरी – 17 ] बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

सातत्याने Paid Promotion करून सोिल मीडिया


वरील टर ाडफक लँडिग
िं पेि वर घेवून िािारी जसिीम
तयार करा
जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात सोशल तमडियावरील Audience ला
तुमच्या वस्तू डकिं वा सेवा सेल करायच्या असल्यास जास्तीत जास्त
Social Media प्लॅटफॉमधवर पेि जाहहरात करणे अत्यावश्यक
आहे, कारण सोशल तमडिया वरील Organic Reach कमी
झालेली आहे, त्यामुळे आपण केलेल्या पोस्ट् भरपूर कमी
लोकांपयंत पोहचतात त्यामुळे त्यांचे रुपांतर कस्ट्मर मध्ये होण्याचे
प्रमाण फार कमी असते, म्हणूनच पेि प्रमोशन करण्याव्यततररत
पयाय नाही.

पेि प्रमोशनचे फायाे :


``

1. वय, स्थान, छिं द, हठकाण इत्यादी यानुसार ग्राहकाला जाहहरात


दाखवणे शक्य असते.
2. सिंभाव्य ग्राहकांना Retarget करणे शक्य.
3. जे तुमचे ग्राहक आहे त त्यांना तुमच्या इतर वस्तू डकिं वा सेवा
यांची जाहहरात दाखवणे शक्य.
4. स्थातनक ते जागततक पातळीवर तुमच्या वस्तू डकिं वा सेवा
प्रदजशधत करण्याचा सोपा मागध
5. पारिं पररक माकेडटिंगच्या तुलनेने अत्यिंत कमी खर्चधक
6. केलेल्या जाहहरातीचे मोजमाप करणे अत्यिंत सोपे
7. ग्राहकांना त्वररत प्रततसाद देणे शक्य

34
www.jotiramsapkal.com
बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्यास उपयुक्त ररसचम ररपोटम सह 17 पायऱ्या – िोबतराम सपकाळ

आम्ही 1000+ मराठी उद्योजकांना Paid Promotion करत


आहात का? असा प्रश्न बवचारला होता, त्यातील 76%
उद्योजकांनी नाही असे उत्तरे हाले आहे.

``

असाईनमेन्ट :
तुमच्या वस्तू डकिं वा सेवा यासाठी पेि प्रमोशन करण्याची स्ट्र ॅटेजी
तयार करा.

35
www.jotiramsapkal.com
नमस्कार,

तुमचे अभभनंान, कारण तुम्ही तुमच्या तिझनेसला डिजजटल


करण्यासाठी आवश्यक स्ट्ेप घेतल्यािद्दल...

आजच्या डिजजटल युगात तिझनेसला योग्य पद्धतीने डिजजटल


केल्याजशवाय ग्रो होणे आवघि आहे, हे तुम्हाला समजले असेलच...

हे ई-िूक तुम्ही वाचल्यानिंतर तुमच्या तिझनेसला योग्य पद्धतीने


डिजजटल कसे करायला हवे याची स्पष्टता तुम्हाला आली असेल. हे
ई-िूक दोन ते तीन वेळा वाचा तसेच प्रत्येक पायरी मध्ये सांक्गतल्या
प्रमाणे कृती करा म्हणजे तुमचा तिझनेस योग्य पद्धतीने डिजजटल
होईल आणण पुढील काही हदवसातच तुम्हाला सकारत्मक, चांगले
ररझल्ट हदसण्यास सुरुवात होईल.

तुम्ही हे ई-िूक वाचल्यािद्दल तुमचे मन:पूवधक आभार, तसेच


तुम्हाला हे ई-िूक कसे वाटले याचा अभभप्राय खालील जलिंकवर
क्लिक करून द्यावा...
Type your Reviews

र्न्यवाद !

जोबतराम सपकाळ – डिजजटल कोच


महाग्रोथ – मराठी उद्योजकांचा महापररवार
www.jotiramsapkal.com/live
माझ्यािी कनेक्ट व्हा !

@jotiram.sapkal

jotiramsapkal
असे काम करा, जे तुम्हाला
ओळखत नाहीत ते ओळखतील,
आणि जे तुम्हाला ओळखतात
त्ाांना तुमचा अभिमान वाटे ल
जोततराम सपकाळ - डिजजटल कोच
महाग्रोथ – मराठी उद्योजकांचा महापररवार

You might also like