You are on page 1of 6

1.दंडेली करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता?

1.अंदाज करणे
2.उपक्रम करणे
3.राग येणे
4.जबरदस्ती करणे**

2.सर्वनामांपासून बनलेल्या ________विशेषणांना म्हणतात.


1.सार्वनामिक विशेषण
2.सर्वनामसाधित विशेषणे
3.दोन्ही**
4.एकही नाही

3.अकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण ओळखा


1.माझे पुस्तक हरवले.
2.विलासराव शेतात जात होते.
3.सर्व पर्याय योग्य आहेत.**
4.ती पडली.

4.'दुष्काळ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.


A. नापीक
B. सुकाळ**
C. अकाल
D. पाषाण

5. पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.


जाणून घेण्याची इच्छा असणारा
A. शुभेच्छु क
B. जिज्ञासू**
C. सदिच्छा
D. कामसू

6.खालील पर्यायातून नामसाधित क्रियापद ओळखा.


A. चोराने वस्तू लांबवली.
B. त्याची तब्बेत खालावली
C. मालक नोकरावर संतापला.
D. चेंडू सीमारेषेवर स्थिरावला.**

7. सूतोवाच करणे या वाक्प्रचारासाठी समानार्थी वाक्प्रचार कोणता आहे?


1.मूग गिळणे
2.पाणी पाजणे
3.ओनामा करणे**
4.संगनमत करणे

8. शाश्वत या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द सांगा.


1. अशास्वत
2. क्षणभंगुर**
3. क्षती
4. रुदन

9. खालीलपैकी कोणता शब्द ;"उग्र' शब्दाचा समानार्थी शब्द नाही?


1. भकास**
2 भयानक
3. भेसूर
4. भयंकर

10.खाली काही अलंकारिक शब्दांचे अर्थ दिलेले आहेत, त्यांपैकी चुकीचा पर्याय ओळखा.
1. पर्वणी - अत्यंत वाईट काळ**
2 खडाष्टक - जोरदार भांडण
3. भगीरथ प्रयत्न - आटोकाट प्रयत्न
4. बिनभाड्याचे घर - तुरुं ग

11. दिलेल्या शब्दांसाठी योग्य समानार्थी शब्द निवडा.


सारंग, कु रंग
1.प्रमदा
2.हरीण*
3.बगळा
4 काक

12. संजयराव अक्षरशत्रू आहेत.-अधोरेखित शब्दाचा अर्थ सांगा.


1. अहंकारी
2 ज्याचे अक्षर दुश्मन आहे तो
3. बुद्धिमान
4. निरक्षर**

13. खालीलपैकी अयोग्य पर्याय ओळखा.


1. शक्य कर्मणी या प्रकारात क्रिया करण्याची शक्यता, सामर्थ्य, इच्छा, अपेक्षा असा अर्थ क्रियापदातून व्यक्त होतो.
2. गौणकर्तृक कर्मणी - या प्रकारात कर्ता गौण असतो व कर्माला महत्त्व असते.
3. पुराणकर्मणी हा प्रयोग मूळ ऊर्दू कर्मणी प्रयोगापासून आलेला आहे.**
4. समापन कर्मणी यात क्रियापदाचा अर्थ कार्यसमाप्ती दर्शवितो.

14.अंग काढू न घेणे- बाक्यात उपयोग करा.

1.कोरोनाला घाबरून दिखाऊ नेत्यांनी समाजसेवेतून आपले अंग काढू न घेतले.**


2.मोर अंग काढू न चालतो.
3.चोराला पाहताच तुषारने अंग काढू न
4.अंग काढू न चालण्यात काही लोक पटा असतात.

15. खालीलपैकी कोणते वाक्य व्याकरणाच्या नियमांनुसार आहे?


1.रामूने काठी घेतली.**
2.लागला मोर नाचू.
3.त्याला आवडतात पेरू.
4.येणार नाही आज पाऊस.

16. बिरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा.


1. सरस x नीरस
2. हर्ष x अहर्ष**
3. हल्ला x माघार
4. रुबाब x नमता

17. त्याचे कपाळ रुं द आहे.अधोरेखित शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ?
1. के स
2. भाळ**
3. हात
4. ढोपर

18. पाकिस्तान क्रिके ट संघासमोर लढवय्या भारतीय संघाचे______होते.


1. लक्ष
2. आवाहन
3. आव्हान***
4. कटाक्ष

19. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार - उपमेय ओळखा.


1. आले
2. मृगाचे तुषार**
3. तृप्त करणे
4. माऊलीचे दुग्ध

20."झेंडू ची फु ले" हा कोणाचा काव्यसंग्रह आहे?


1. प्र. के . अत्रे*
2 वा. रा. कांत
3 बसंत बापट
4 अनिल

21. समानार्थी शब्द ओळखा.


अधम.
1. हुशार
2. सुष्ट
3. थोर
4. दुष्ट**

22. लता चिंच खाते. प्रयोग ओळखा.


1. समापन कर्मणी प्रयोग
2. अकर्मक कर्तरी प्रयोग
3. नवीन कर्मणी प्रयोग
4. सकर्मक कर्तरी प्रयोग**

23."रुक्मिणी स्वयंबर" ही कोणाची रचना आहे?


1. संत नामदेव
2. संत तुकाराम
3. संत एकनाथ**
4. संत जनाबाई

24. जिथे एखाद्‌या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण देण्याचा प्रयत्न के ला जातो, तिथे, हा अलंकार होतो...
1.व्याजोक्ती **
2.ससंदेह
3.स्वभावोक्ती
4.चेतनगुणोक्ती

25. अमृताहूनी गोड,नाम तुझे देवा अलंकार ओळखा.


1. अतिशयोक्ती
2. उपमा
3. रूपक
4. व्यतिरेक **

26. खालीलपैकी कोणते अचूक वाक्य आहे?


1. ए.आय.गेल्या काही तंत्रज्ञानाचा वर्षापासून अनेक उद्योगांत झाला आहे बापर सुरू
2. अॅलन मस्क यांनी पत्रात कल्पित समस्या मांडली आहे.**
3. अभ्यास करण्यासाठी सर्वसामान्यपणे कालावधी सहा दिला जावा महिन्यांचा
4. यातून आपण वंशभेद, बाहेर पडलेलो नाही अद्याप लिंगभेद

27. घोडा शब्दाचे लिंग ओळखा.


1. स्त्रीलिंग
2. सामान्यलिंग
3. नपुंसकलिंग
4. पुल्लिंग*

28. समानार्थी शब्द सांगा.


1. पियुष
2. दर्पण
3. अर्चा
4. पावक*

29. सेजल गाईची धार काढत होती. अधोरेखित शब्दाचे अनेकवचन करा.
1. धार
2. धारे
3. धारा*
4. धारी

30. समास ओळखा. वनभोजन.


1. अव्ययीभाव
2. बहुव्रीही
3. द्वंद्व
4. तत्पुरुष**

31. त्याच्या घरावर असंख्य पाखरे बसलेली आहेत. अधोरेखित शब्दाचे एकवचन ओळखा.
1. पाखर
2. पाखारे
3. पाखरू**
4. पाखरे

32.खालीलपैकी योग्य विरामचिन्हयुक्त वाक्य कोणते ते ओळखा.

1.आता, ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय; माई हसून म्हणाली.


2.आता ही- काय म्हशीला बोलायला लावणार की काय माई हसून म्हणाली
3."आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय!" माई हसून म्हणाली.**
4.आता ही काय म्हशीला, बोलायला लावणार की 'काय'!माई हसून म्हणाली

33.खालील पर्यायात एकवचनी नामाचे अनेकवचनी रूप दिलेले आहे, त्यातील चुकीचा पर्याय शोधा.
1. के ळ - के ळी
2. मूठ - मुठी
3. पंगत - पंगत**
4. चाळ - चाळी

34.विरुद्धार्थी शब्द ओळखा.


दुमत
1. एकी
2. सार्वमत
3. अनेकमत
4. एकमत**

35. प्रत्यक्षात असणाऱ्या किं वा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंना किं वा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे, त्यांना व्याकरणात असे म्हणतात.
1. नाम**
2. क्रियापद
3. सर्वनाम
4. क्रियाविशेषण अव्यय

36.अनेकवचन करा: पेढा

1. पेढे*
2 पेटी
3. पिछे
4. पेडा

37. खाली एकवचनी नामांची अनेकवचनी रूपे दिलेली आहेत, त्यांतील चुकीचा पर्याय ओळखा.
1.भाकरी - भाकऱ्या
2.देव - देव
3.भाषा - भाषा
4.लेखणी - लेखणी*

38. संयुक्त वाक्य बनवा.


1) सरकारी योजना चांगल्या असतात.
2) त्या तळागाळापर्यंत जात नाही.
1. सरकारी योजना चांगल्या असल्याने तळागाळापर्यंत जात नाही.
2. सरकारी योजना चांगल्या असतात त्या तळागाळापर्यंत जात नाही.
3. सरकारी योजना चांगल्या असताना तळागाळापर्यंत जात नाही.
4. सरकारी योजना चांगल्या असतात, पण त्या तळागाळापर्यंत जात नाही.*

39. नर्तकीचे नृत्य प्रेक्षणीय होते वरील वाक्यातील स्त्रीलिंगी शब्द शोधा.
1. होते
2. नृत्य
3. नर्तकी**
4. प्रेक्षणीय

40. खालीलपैकी कोणता पर्याय व्याकरण नियमांनुसार आहे ?


1. जमिनीत छोटा खड्डा खणून त्यात भट्टी तयार के ली जाते.**
2. खणून जमिनीत छोटा खड्डा तयार के ली जाते त्यात भट्टी.
3. भट्टी छोटा जमिनीत खड्डा खणून त्यात तयार के ली जाते.
4. त्यात जमिनीत छोटा खणून खड्डा भट्टी के ली जाते तयार

41. खालील वाक्यातील काळ ओळखा.


माधुरी नृत्य करत आहे.

1. अपूर्ण वर्तमानकाळ**
2. अपूर्ण भविष्यकाळ
3. अपूर्ण भूतकाळ
4. रीतिवर्तमानकाळ

42.ललाट शब्दाचा समानार्थी पर्याय खालीलपैकी कोणता नाही ?


1. भाल
2. कपाळ
3. निढळ
4. कपाळकरंटा**

43.स्वतःचा स्वतंत्र अर्थ नसतो तो नामाऐवजी येतो.


1. नाटकाला
2. उपमेला
3. शब्दाला
4. सर्वनामाला**

44.अधोरेखित शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ?

कोंबडा आरवतो.
1. क्रियापद
2. धातू
3. कर्म
4. कर्ता **

45.प्रयोग ओळखा.

पार्थ लाडू खातो


1. सकर्मक कर्तरी प्रयोग**
2. कर्मणी प्रयोग
3. अकर्मक कर्तरी प्रयोग
4. भावे प्रयोग

46.समानार्थी शब्द सांगा.


पर्वत

1. हिमाचल
2. गिरी**
3. सह्याद्री
4. पठार
47.रीति भविष्यकाळ बनवा.
मुलगा पुस्तक वाचत असतो.

1. मुलगा पुस्तक वाचत असे.


2. मुलगा पुस्तक वाचत असतो.
3. मुलगा पुस्तक वाचत जाईल.**
4. मुलगा पुस्तक वाची.

48.तो आजन्म ब्रह्मचारी राहिला - अधोरेखित शब्दाचा समास सांगा.


1. द्विगू
2. तत्पुरुष
3. अव्ययीभाव**
4. द्वंद्व

49. खालील वाक्यातील विशेषण ओळखा, मोगऱ्याची फु ले सुगंधी असतात.


1. मोगऱ्याची
2. सुगंधी**
3. असतात
4. फु ले

50. अयोग्य जोडी ओळखा.

1. भाजीपाला - नपुंसकलिंग **
2. पुरणपोळी - स्त्रीलिंग
3. पुस्तक - नपुंसकलिंग
4. सीताराम - पुल्लिंग

You might also like