You are on page 1of 17

खेळाचे नाव - मल्लयुद्ध

ननयमावली:-

१) प्रत्येक वजन गटातील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमाांक द्ववजेत्या खेळाडू स प्रशस्तीपत्र व मानधन देऊन
गौरवण्यात येईल.

२) मल्लयुद्ध स्पधाा महाराष्ट्र राज्य कु स्तीगीर पररषदेच्या द्वनयमानुसार मातीवर घेण्यात येईल.

३) मल्लयुद्ध स्पधाा मातीवर असल्यामुळे सवा मुलाांना ककस्ताक व लांगोट घालने बांधनकारक राहील. लांगोट
व ककस्ताक द्वशवाय कु स्ती खेळवली जाणार नाही.

४) मुलींची कु स्ती स्पधाा मातीवरच घेण्यात येईल. मुलींची कु स्ती गणवेशा द्वशवाय खेळवली जाणार नाही.

५) कु मार गटात खेळणाऱ्या खेळाडू चे वय सतरा वषाापेक्षा कमी असावे.

६) पांचाांचा द्वनणाय अांद्वतम राहील.

७) स्पधेचे द्वनयम अटी व कायाक्रम इत्यादींमध्ये बदल करण्याचा अद्वधकार सांघटना सद्वमतीस राहील.

८) स्पधेदरम्यान कोणत्याही खेळाडू स दुखापत झाल्यास त्याची जबाबदारी स्वतःची राहील.

९) वजनाच्या वेळेस स्वतःचे आधार काडा व पासपोटा साईज फोटो घेऊन येणे.

१०) स्पर्धेच्या वेळी प्रत्येक स्पर्धधकास आर्धार कार्ध आणणे बंर्धनकारक राहील.

मल्लयुद्ध (वैयद्विक स्पधाा) -- ही पारां पररक खेळ स्पधाा मुांबई शहर-उपनगर स्तरावर खेळद्ववण्यात येईल,
सवा वयोगट साठी स्पधाा खुली असेल.
Category –
Male under 14 years, (weight categories 35 kg, 41 kg, 48 kg, 52 kg)
Male under 17 years (weight categories 45 kg, 48 kg, 51 kg, 55 Kg)
Male under 18 years (weight categories 57 kg, 61 kg, 65 kg, 74 Kg)
Female under 14 years (weight categories 36 kg, 44 kg,)
Female under 17 years (weight categories 46 kg, 53 kg,)

संपर्क : मुांबई उपनगर: श्री राणू हाके :9920137454


मुांबई शहर: श्री प्रकाश तनावडे : 9821717835
खेळाचे नाव – लगोरी
ननयमावली:- लगोरीचे नियम (सात दगड)

१) प्रत्येकी सांघात 8 खेळाडू 2 राखीव

२) प्रत्येक सांघाला दगड पार्ण्यासाठी चेंडू फे कण्याची सांधी द्वमळते जर एक सांघ (फे कणारा सांघ) असे करू
शकला नाही तर सांधी पुढील सांघाकडे (बचावात्मक सांघ) जाते.

३) लगोरी आद्वण खेळाडू म


ां धील अांतर 15 फू ट ते 20 फू ट असावे.

४) फे क करणार्या सांघाने दगड खाली पाडले तर ते पुन्हा एकत्र उभे माांडण्याचा प्रयत्न करतात आद्वण
बचावात्मक सांघ फे कणार्या सांघाच्या खेळाडू न
ां ा चेंडूने मारण्याचा प्रयत्न करतो.

५) सांरक्षणात्मक सांघाच्या खेळाडू न


ां ी त्याांच्या प्रद्वतस्पध्यााच्या (सांघाच्या) खेळाडू ला गुडघ्याच्या खाली मारले
पाद्वहजे.

६) बचावात्मक सांघाच्या खेळाडू न


ां ा चेंडूने धावण्याची परवानगी नाही परां तु ते ते इतर सांघातील सदस्याांना
देऊ शकतात.

७) फे क करणार्या सांघाला उभी माांडणी एकत्र करावी लागते. आद्वण त्याांचा द्ववजय घोद्वषत करण्यासाठी
खेळाचे नाव “लगोरी” असे ओरडावे लागते.

८) बचावात्मक सांघाला प्रद्वतस्पध्यााच्या खेळाडू ला मारावे लागते मग ते द्ववजयी होतील.

९) स्पर्धेच्या वेळी प्रत्येक स्पर्धधकास आर्धार कार्ध आणणे बंर्धनकारक राहील.

लगोरी (साांद्वघक स्पधाा) -- ही साांद्वघक स्पधाा प्रथम द्ववभाग द्वनहाय खेळद्ववण्यात येईल, अांद्वतम द्ववजेतेपदा
साठी स्पधाक मुांबई शहर-उपनगर स्तरा वर खेळतील.

संपर्क : श्री शरद वाबळे : 9820112724


खेळाचे नाव – लं गडी
ननयमावली:-

१) लांगडी खेळामध्ये एकू ण 15 खेळाडू असतात त्यापैकी बारा खेळाडू मैदानात खेळतात व तीन खेळाडू
बदली राखीव खेळाडू असतात

२) आक्रमण व सांरक्षण असे एकू ण दोन डाव आद्वण चार पाळ्या असतात

३) प्रथम आक्रमण करताना उजवा पाय जद्वमनीला टेकलेला व डावा पाय वर अध्याा द्वस्थतीत याला उजव्या
पायाने लांगडी असे म्हणतात

४) दोन्ही सांघ उजव्या पायाने आक्रमण करण्यास सुरुवात करतील तर दुसऱ्या पाळी मध्ये डाव्या पायाने
सुरुवात करतील

५) लांगडी घालणारा खेळाडू मैदानाबाहेर जाऊ शकतो परां तु तो मैदाना बाहेर गेल्यावरती कोणत्याही
व्यिीस ककां वा वस्तू स्पशा करू नये तसेच तो मैदानात असताना त्याने जद्वमनीस हस्त स्पशा करू नये असे
के ल्यास द्वनयमोलांघन ठरे ल त्याची लांगडी चे आक्रमण बाद ठरे ल.

६) सांरक्षण करणारा (पळणारा) खेळाडू कदलेल्या रे षेच्या आतील चौकोनातच पळे ल जर त्याचा पदस्पशा
अांद्वतम रे षेस झाला तर तो बाद कदला जाईल

७) प्रत्येक तुकडीतून तीन खेळाडू सांरक्षण करण्यात आत मध्ये मैदानात येतील

८) आक्रमण करणारे खेळाडू आक्रमण सुरुवात झाल्यावर एकू ण बारा खेळाडू लांगडी घालू शकतात ककां वा
कदलेल्या वेळेत जेवढे लांगडी घालणारे खेळाडू होतील तेवढे ग्राह्य धरले जातील एकदा लांगडीचे आक्रमण
झाले तर त्या खेळाडू स पुन्हा लांगडीचे आक्रमण कदले जात नाही

९) सांरक्षण करणारी तुकडी बारा खेळाडू बाद झाल्यावर ती परत पद्वहली तुकडी मैदानात सांरक्षण
करण्याकरता येईल

१०) स्पर्धेच्या वेळी प्रत्येक स्पर्धधकास आर्धार कार्ध आणणे बंर्धनकारक राहील.

काही द्वनयम आपण मैदानात स्पधेच्या वेळी मुलाांना साांगू

लांगडी (साांद्वघक स्पधाा) -- ही साांद्वघक स्पधाा प्रथम द्ववभाग द्वनहाय खेळद्ववण्यात येईल, अांद्वतम द्ववजेतेपदा
साठी स्पधाक मुांबई शहर- उपनगर स्तरा वर खेळतील.

संपर्क : मुांबई उपनगर: श्री जयांत बोभाटे :

मुांबई शहर: बाळ तोरस्कर : 9869135083


खेळाचे नाव – ले झीम
ननयमावली :-

१) १९ वषाा खालील व १९ वषाा वरील पयंतचे द्ववदयाथी ककां वा सांघ या स्पधेत सहभागी होऊ शकतात.
सांघात कमीत कमी २५ आद्वण जास्तीत जास्त २८ द्ववदयाथी सहभागी होऊ शकतात.

२) लेझीम प्रकार - दख्खनी प्रकार

३) हलगी ताशा, ढोल, झाांजा, घुांगरू, आद्वण शहनाई या उपयोगी करू शकतात.

४) वेळ मयाादा - ०७ द्वमद्वनटे ( including entry and exit)

५) Drum, whistle , band and recorded music will not be allowed

६) परीक्षणाचे मुद्द-े प्रत्येक स्तरावर पुढील मुद्द्ाांच्या आधारे परीक्षण करण्यात यावे.

1) प्रवेश आद्वण द्वनगामन

2) ताल सुसांगत हालचाल व द्वशस्त

3) रचना

4) सुसांगतपणा

७) स्पर्धेच्या वेळी प्रत्येक स्पर्धधकास आर्धार कार्ध आणणे बंर्धनकारक राहील.

लेझीम (साांद्वघक स्पधाा) -- ही साांद्वघक स्पधाा प्रथम द्ववभाग द्वनहाय खेळद्ववण्यात येईल, अांद्वतम द्ववजेतेपदा
साठी स्पधाक मुांबई शहर- उपनगर स्तरा वर खेळतील.

Category –
१९ वषाा खालील व १९ वषाा वरील कररता.

संपर्क : श्री छगन थोरात : 9987161456


खेळाचे नाव - दोरीच्या उड्या
ननयमावली :-

१)खेळाचा प्रकार ससांगल जांप, प्रत्येक स्पर्धधकास ३० सेकंदा चा वेळ मिळे ल ( जागेवर रोप बरोबर उडया
मारणे )

२) स्पधाा खेळत असताना प्रत्येक खेळाडू ला शॉटा पॅन्ट आद्वण टी शटा, शुज घालूनच स्पधाा खेळण्यास
परवानगी आहे.

३) खेळाडू न
ां ी स्पधाा खेळत असताना गैरवताणुक के ल्यास त्याला स्पधेतून बाहेर काढण्यात येईल

४) खेळाांडूकडे स्पधेचा गणवेश नसेल तर त्याला गणवेश बदलण्या कररता १ द्वमद्वनट वेळ कदला

५) खेळाडू स्पधेच्या ररां ग मध्ये आल्यावर नांबर प्रमाणे उभे रहाणे त्या नांतर स्पधेची घोषणा होईल. पांचाने ‘
रे डी - द्वस्कपर रे डी- सेट- गो’ म्हटल्या वर ३० सेकांद होईपयंत खेळाडू ला जागेवर रोप बरोबर उड्या
मारायच्या आहेत. ३० सेकांद मध्ये जरी तो अडकला ककां वा थाांबला तरी त्याची वेळ सुरु असतो, त्याने
द्वजतक्या उड्या मारल्या आहेत, तेवढयाच मोजल्या जातात.

६) स्पधेत ज्या खेळाडू चा स्कोर जास्त होईल तेच खेळाडू १ ते ३ मध्ये येतील.

७) स्पधेचे फाऊल :- १) पांचाांच्या ‘रे डी- द्वस्कपर रे डी- सेट- गो’ या घोषणेच्या आधी जर खेळाडू ने उड्या
सुरु के ल्या तर त्याला फाऊल मानला जातो. त्या मध्ये खेळाडू च्या च्या ५ उड्या कमी के ल्या जातात. २)
जर एखादया खेळाडू ची स्पधाा खेळत असताना त्याची रोप तुटली तर त्याला परत सांधी कदली जात नाही व
त्याने त्या वेळात जेवढ्या उड्या मारल्या तोच स्कोर द्वलद्वहला जातो.

८) एखादा खेळाडू स्पधाा चालू झाल्यावर त्याला आखून कदलेल्या ररां ग च्या बाहेर जात असेल तर जज
खेळाडू ला न थाांबवता इशाऱ्याने साांगू शकतो परां तु त्यानांतर सुद्धा खेळाडू ररां ग च्या बाहेर गेला तर त्याला
बाद करण्यात येते.

९) स्पर्धेच्या वेळी प्रत्येक स्पर्धधकास आर्धार कार्ध आणणे बंर्धनकारक राहील.

दोरीच्या उड्या (वैयद्विक स्पधाा) -- प्रथम ही स्पधाा शालेय, द्ववभाग द्वनहाय खेळद्ववण्यात येईल, अांद्वतम
द्ववजेतेपदा साठी स्पधाक मुांबई शहर-उपनगर स्तरावर खेळतील

Category-
(१) १२ वषा मुलां / १२ मुली (४) १८ वषा मुलां/ १८ मुली
(२) १४ वषा मुलां/ १४ मुली (५) १८ वषा वरील सवा मुलां
(३) १६ वषा मुलां/ १६ मुली

संपर्क : श्री ररतेश दाभोळकर : 9762729695


खेळाचे नाव - रस्सीखेच
ननयमावली:-

१)स्पधाा वयोगट व वजनी गटानुसार घेण्यात येईल.

२) एका सांघात १० खेळाडू असतील ८ खेळाडु प्रत्यक्ष मैदानात खेळतील व २ खेळाडू राखीव असतील.

३) वजनी गटानुसार या खेळाडू च वजन द्वनयमानुसार झाले पाद्वहजेत राखीव खेळाडू कमी वजनाचा
असावा व तो वजनी गटात बसणारा असावा सांघासोबत १ मागादशाक असावा.

४) स्पधाा TWFI code 2013 या द्वनयमानुसार होतील.

५) खेळाडू चा गणवेश रट शटा, हाफ पँट, स्पोर्टसा शुज ककां वा टग ऑफ वॉर शुज असावेत.

६) स्पर्धेच्या वेळी प्रत्येक स्पर्धधकास आर्धार कार्ध आणणे बंर्धनकारक राहील.

७) स्पधेतील वयोगट व वजनीगट

a) १७ वषााखालील मुले ४८० कक. मुली ४०० कक.


b) खुला गट पुरुष ६०० कक. मद्वहला ४८० कक. यानुसार घेण्यात येईल

रस्सीखेच (साांद्वघक स्पधाा) -- ही साांद्वघक स्पधाा प्रथम द्ववभाग द्वनहाय खेळद्ववण्यात येईल, अांद्वतम द्ववजेतेपदा
साठी स्पधाक मुांबई शहर- उपनगर स्तरावर खेळतील.

संपकक : मुांबई उपनगर : श्री द्ववहसान वरळीकर : 9082295524


मुांबई शहर : श्री शांताराम नाईक : 9702630314
खेळाचे नाव -- मल्लखाांब
ननयमावली:-

मल्लखाांब स्पधेकररता पुढील प्रमाणे वयोगट असतील.

१) 14 वषा आतील मुले व मुली ,17 वषाा आतील मुले व मुली ,19 वषाा आतील मुले व मुली.

२) मु लाांसाठी आद्वण मुलींसाठी पोल मल्लखाांब ( लाकडी मल्लखाांब).

३) ककमान ६० सेकांद आद्वण कमाल ९० सेकांदाच्या अवधी मध्ये खेळाडू ने त्याचा सांच सादर करायचा आहे.

४) खेळाडू ला ऐद्वच्छक सांच सादर करायचा आहे.

५) मुलाांसाठी हाल्फ पॅन्ट/ मल्लखाांब जाांग्या/ द्वस्वसमांग पॅन्ट यापैकी तसेच मुलींना द्वजमसूट/ हाल्फ पॅन्ट -
टीशटा (गोल गळा) यापैकी कोणताही एक युद्वनफॉमा घालून सांच सादर करायचा आहे

६) स्पर्धेच्या वेळी प्रत्येक स्पर्धधकास आर्धार कार्ध आणणे बंर्धनकारक राहील.

मल्लखाांब (वैयद्विक स्पधाा) -- ही पारां पररक खेळ स्पधाा मुांबई शहर-उपनगर स्तरावर खेळद्ववण्यात येईल,
सवा वयोगट साठी स्पधाा खुली असेल.

संपकक : मुांबई उपनगर : श्री स्वपनील चौगुले : 9929473112


मुांबई शहर : श्री श्रेयस :9820041233
खेळाचे नाव - फु गडी
ननयमावली:-

१) कमीत कमी ४ जणींच्या ग्रुप हवा

२) ३ फू ट द्वत्रज्येचा गोलात फु गडी खेळणे.

३) प्रत्येक गटास सादरीकरणा साठी 5 द्वमद्वनटाचा अवधी द्वमळे ल

४) स्पर्धेच्या वेळी प्रत्येक स्पर्धधकास आर्धार कार्ध आणणे बंर्धनकारक राहील.

परीक्षण, गुण

1) फु गड्याांची सांख्या

2) फु गड्याांची द्वनवड ( प्रकार )

3) उखाणा ककां वा गाणे म्हणणें

4) प्रत्येक फु गडीचा वेळ

5) सादरीकरण

एकू ण माका - ५०

फु गड्या (साांद्वघक स्पधाा) -- ही साांद्वघक स्पधाा प्रथम द्ववभाग द्वनहाय खेळद्ववण्यात येईल, अांद्वतम द्ववजेतेपदा
साठी स्पधाक मुांबई शहर- उपनगर स्तरावर खेळतील.

संपकक : मुांबई उपनगर/ मुांबई शहर : श्रीम.पाटणकर : 996962532


खेळाचे नाव -- पांजा लढवणे
ननयमावली:-
खेळाडू साठी खेळाचे द्वनयम

१)स्पधाा खेळत असताना प्रत्येक खेळाडू ला ट्रैक पैन्ट आद्वण टी शटा शूज घालूनच स्पधाा खेळण्यास परवानगी
आहे.

२) प्रत्येक खेळाडू ने हाताची नखे कापूनच स्पधाा खेळणे बांधनकारक आहे.

३) खेळाडू न
ां ी स्पधाा खेळत असताना गैरवताणुक के ल्यास त्याला स्पधेतून बाहेर काढण्यात येईल.

४) स्पधाा वजन वयोगट नुसार घेण्यात येणार आहे. जर आपल्या वजन गटात खेळाडू सांख्या फि १ असेल
तर आपल्याला वरील वजन गट ककां वा पुढील वयोगटात मध्ये खेळावे लागेल.

५ ) प्रत्येक खेळाडू ला स्टेजवर येण्यास व हाताची ग्रीप पकडण्यास १ द्वमद्वनटाची वेळ देण्यात येईल.

६) सवाात प्रथम खेळाडू स्टेजवर येतील द्वतथे आल्यावर पांच आपली तपासणी करतील, त्या नांतर पांच
आपल्याला टेबल जवळ घेऊन जातील, त्यानांतर पांच आपल्याला हाताची ग्रीप पकडण्यास साांगतील,
खेळाडू न ां ी टेबलवर असलेल्या लाल व द्वनळ्या रां गाच्या एल्बो टच पॅडवर हाताचे एल्बो टच करून आपल्या
द्ववरुद्ध हाताने टेबल वर असणाऱ्या पॉवर कां ट्रोल रॉड पकडू न ठे वायचा आहे. हाताची ग्रीप पकडल्या नांतर
पांच ‘रे डी गो’ बोलण्याची प्रतीक्षा करणे. ‘रे डी गो’ झाल्यावरच स्पधाा सुरू करणे अन्यथा नाही. स्पधाा
खेळत असताना हाताची ग्रीप सुटली तर ‘रे फ्री ग्रीप’ देण्यात येईल, म्हणजे पांच दोन्ही खेळाडू चे हात
पकडू न त्याांना हाताची ग्रीप बनवून देतील त्यानांतर ही त्याांची हाताची ग्रीप सुटली तर मात्र त्याांना ‘स्ट्रैप
मॅच’ राऊांड खेळावा लागेल, म्हणजे रे फ्री आपल्या जवळ असणाऱ्या पर्टयाने दोघाांचे हात बाांधतील व नांतर
स्पधाा सुरु करण्यास साांगतील.

७) स्पधेत खेळाडू द्ववजय कसा होईल.

खेळाडू द्ववजय तेव्हा होईल जेव्हा आपल्या डाव्या बाजूला असणान्या द्ववसनांग टच पॅड वर हाताची ग्रीप टच
होईल.

८) स्पधेतील वार्नंग (स्पधाा सुरु होण्या आधी)

1) स्टेजवर उशीरा न येणे 2)स्पधेच्या रठकाणी अपशब्द न वापरणे 3) हाताची नखे कापून येणे 4) स्पधाा
गणवेश घालणे 5) पांचा सोबत वाद न घालणे.

९) स्पधेतील फाऊल (स्पधाा सुरु असताना)

1) स्पधेच्या कदलेल्या वेळत हाताची ग्रीप न पकडणे. 2) आपल्या प्रद्वत स्पधाकाला हा पकडल्या नांतर
अपशब्द बोलणे. 3) स्पधाा सुरु असताना आपल्या प्रद्वत स्पधाकाला टेबल खालून ताथ मारण्याचा प्रयत्न
करणे. 4) स्पधाा सुरु असताना टेबल आपल्या प्रद्वतस्पधाकाला अांगावर ढकलण्याचा प्रयत्न करणे. 5) हाताचा
एल्बो टन पेंड बरून उचलणे. 6) हाताचा एल्बो टच पॅड वरून घसरणे. 7) टेबल वर असणा-या पॉवर
कां ट्रोल रॉड वरून हात सुटणे. 8) हाताची पकड सुटणे.

१०) खेळाडू स्पधेतून बाद कसा होईल.

दोन फाऊल झाल्यास खेळाडू स्पधेतुन बाद होईल. स्पधाा सुरु होण्या आधी ज्या काही चुका खेळाडू कडू न
होतील त्या होत वार्नंग म्हणून पकडल्या जातील २ वार्नंग म्हणजे एक फाऊल आहे स्पधाा सुरु झाल्यानांतर
ज्या काही चुका खेळाडू कडू न होतील त्या मात्र फाऊल म्हणून पकडल्या जातील २ फाऊल झाल्यास खेळाडू
स्पधेतून बाद होईल.

११) स्पर्धेच्या वेळी प्रत्येक स्पर्धधकास आर्धार कार्ध आणणे बंर्धनकारक राहील.

पांजा लढवणे (वैयद्विक स्पधाा) -- प्रथम ही स्पधाा शालेय, द्ववभाग द्वनहाय खेळद्ववण्यात येईल, अांद्वतम
द्ववजेतेपदा साठी स्पधाक मुांबई शहर आद्वण उपनगर स्तरावर खेळतील.

Category – स्पधेचे वजन गट व वयो गट टोटल वजन गट


(1) 12 वर्ाांखालील िुलगे राज्यस्तरापयांतच (07 वजन गट)
वजनगट: 27 कक., 32 कक., 37 कक., 42 कक., 47 कक., 52 कक. व 52+ कक.
12 वर्ाांखालील िुली- राज्यस्तरापयांतच (07 वजन गट)
वजनगट: 20 कक., 24 कक., 29 कक., 35 कक., 41 कक., 48 कक. व 48+ कक
(2) 14 वर्ाधखालील िुलगे (07 वजन गट)
वजनगट : 32 कक., 37 कक., 43 कक., 50 कक., 58 कक., 66 कक. व 66+ कक.
14 वर्ाधखालील िुली (06 वजन गट)
वजनगट : 25 कक., 29 कक., 34 कक., 40 कक., 47 कक. व47+ कक.
( 3) 18 वर्ाधखालील िुलगे (07 वजन गट)
वजनगट : 52 कक., 57 कक., 63 कक., 70 कक., 78 कक., 86 कक. व 86+ कक.
18 वर्ाधखालील िुली (06 वजन गट)
वजनगट: 45 कक., 49 कक., 54 कक., 60 कक., 67 कक. व 67+ कक.
(4) पुरुर् कमनष्ठ गट (वय 18 वर्े वरील ) (09 वजन गट)
वजनगट: 52 कक., 57 कक., 63 कक., 70 कक., 78 कक., 86 कक., 95 कक., 105 कक. व 105+ कक.
िमहला कमनष्ठ गट (वय 18 वर्े वरील ) (07 वजन गट)
वजनगट : 50 कक., 54 कक., 60 कक., 67 कक., 75 कक., 83 कक., व 83+ कक.पुरुष वररष्ठगट
संपकक : मुांबई उपनगर : श्री अरनवंद चौहान : 9702939642

मुांबई शहर : श्री जयेश कदम : 9137312077


खेळाचे नाव :- दांड बैठक
ननयमावली:-

१) खेळ वैयद्विक असेल सूयन


ा मस्कार दांड आद्वण बैठक असे दोन प्रकार असेल खेळाडू दोन्ही प्रकार मध्ये
भाग घेऊ शकतात.

२)180 सेकांदाच्या अवधी मध्ये खेळाडू ने त्याचा परफॉमान्स सादर करायचा आहे. तीन द्वमद्वनटाांमध्ये
सगळ्यात जास्त दांड आद्वण बैठक चे सांख्या असणारे खेळाडू न
ां ा पाररतोद्वषक घोद्वषत होईल.

३) स्पर्धेच्या वेळी प्रत्येक स्पर्धधकास आर्धार कार्ध आणणे बंर्धनकारक राहील.

दांड बैठका (वैयद्विक स्पधाा) -- प्रथम ही स्पधाा शालेय, द्ववभाग द्वनहाय खेळद्ववण्यात येईल, अांद्वतम
द्ववजेतेपदासाठी स्पधाक मुांबई शहर आद्वण उपनगर स्तरावर खेळतील
Category –
16 वषा आतील मुले व मुली 19 वषाा आतील मुले व मुली 19 वषाा पुढचे पुरुष व मद्वहला.

संपकक : मुांबई उपनगर / मुब


ां ई शहर : सुनील मल्ला 842587127

ढोल ताशा पथक


ननयमावली:-

१) प्रत्येक पथकात कमीत कमी २५ जणाांचा समावेश अवशक्य आहे.


२) प्रत्येक पथकास सादरीकरणा साठी १० द्वमद्वनटाचा अवधी द्वमळे ल.
३) स्पर्धेच्या वेळी प्रत्येक स्पर्धधकास आर्धार कार्ध आणणे बंर्धनकारक राहील.
४) गुण खालील द्ववषयानुसार द्वमळतील
a) कायाक्रमाची सुरुवात
b) ताल सुसांगत हालचाल व द्वशस्त
c) सवांमधील सुसांगतपणा
d) पारां पररक पररवेष

द्ववजेतेपदा साठी स्पधाक मुांबई शहर- उपनगर स्तरावर खेळतील.

संपकक : मुांबई उपनगर / मुब


ां ई शहर : श्री संतोष हासुरकर :9082677614
पावनखखंड दौड
१) द्वह स्पधाा सवा वयोगट आद्वण मद्वहला पुरुषाांसाठी खुली आहे

२) द्वह स्पधाा ७ KM ची असणार आहे.

३) द्वह स्पधाा ठीक ६.०० वाजता सांजय गाांधी नॅशनल पाका येथे 28 जानेवारी ला आयोद्वजत के ली आहे.

४) स्पधाा पूणापणे द्वनशुल्क आहे.

५) स्पर्धेच्या वेळी प्रत्येक स्पर्धधकास आर्धार कार्ध आणणे बंर्धनकारक राहील.

६) द्ववजेतेपदा साठी स्पधाक मुांबई शहर- उपनगर स्थरा वर खेळतील.

Category –
अंडर १६ मुले आनि मुली
अंडर १९ मुले आनि मुली
१९ वर्षे व वरील मुले आनि मुली
४५ वर्षे पुरुर्ष व मनिला

संपकक : मुांबई उपनगर / मुब


ां ई शहर :श्री.नवजय नशंदे : 9930309677

खेळाचे नाव – वीठी दांडू


१) वीठी दाांडू खेळामध्ये एकू ण १२ खेळाडू असतात त्यापैकी ९ खेळाडू मैदानात खेळतात व तीन खेळाडू
बदली राखीव खेळाडू असतात

२) प्रत्येक सांघास एकू ण दोन डाव द्वमळणार.

३)60/52 शांकूच्या आकाराच्या मैदानात द्ववटी-दाांडू खेळला जातो

४) नाणेफेक सजांकणारा सांघ कोल्ली ककां वा क्षेत्ररक्षण ठरवतो

५) स्पर्धेच्या वेळी प्रत्येक स्पर्धधकास आर्धार कार्ध आणणे बंर्धनकारक राहील.

संपकक : मुांबई उपनगर : श्री शरद वाबळे : 9820112724


मुांबई शहर : श्री शरद वाबळे : 9820112724
खेळाचे नाव –

१)१२ खेळाडू असतात,१२ खेळाडू प


ां ैकी ९ खेळाडू मैदानात उतरतात.

२) दुस-या खेळणा-या सांघातील तीन खेळाडू च सुरवातीला कक्रडाांगणात उतरतात.प्रद्वतस्पधी सांघाच्या


खेळाडू न
ां ा आपल्याला द्वशवू न देणे असा यात मुख्य प्रयत्न असतो. कारण ह्या खेळामध्ये तुम्हाला पळायचे
असते व प्रद्वतस्पशी खेळाडू ला चकवा देऊन त्याला बाद ककां वा त्याच्या पासून स्वतःला वाचवायचे असते.

३) पद्वहले तीन खेळाडू बाद झाले की दुसरे तीन खेळाडू खेळात येतात.बसलेल्या खेळाडू म
ां ध्ये पाठलाग
करणा-याने मागून स्पशा करून खो म्हणल्यावरच दुसरा खेळाडू पळणा-याचा पाठलाग करू लागतो आद्वण
खो देणारा त्याची जागा घेतो.

४) प्रत्येक सांघ दोन डाव बसतो आद्वण दोन डाव धावा करतो.बसलेल्या सांघातील खेळाडू ला आक्रमक (Chaser)
म्हणतात.धावणाऱ्या सांघातील खेळाडू ला सांरक्षक (Defender) म्हणतात.

५) चेसर सांघाच्या खेळाडू ने धावणाऱ्या सांघाच्या धावणाऱ्या खेळाडू ला स्पशा के ल्यास, चेसर सांघाला एक
गुण द्वमळतो.खेळाच्या शेवटी सवााद्वधक गुण द्वमळवणारा सांघ द्ववजेता घोद्वषत के ला जातो

६)स्पर्धेच्या वेळी प्रत्येक स्पर्धधकास आर्धार कार्ध आणणे बंर्धनकारक राहील.

संपकक : मुांबई उपनगर : श्री कंु दन :9920127285

मुांबई शहर : श्री सुरेंद्र ववश्वकमाक : 9870261619


खेळाचे नाव –

१)कबड्डी च्या मैच ला २० – २० द्वमद्वनटाांच्या दोन डावाांमध्ये द्ववभागले जाते. दोन डावाांच्या मध्ये ५
द्वमद्वनटाांचा द्ववश्राांतीसाठी ब्रेक कदला जातो.
२) मद्वहलाांच्या कबड्डी मध्ये २० द्वमद्वनटाांच्या ऐवजी १५ – १५ द्वमद्वनटाांचे दोन डाव असतात.
३) नाणेफेक सजांकणार सांघ अांगण ककां वा चढाई यापैकी एकाची द्वनवड करतो. दुसरया डावात अांगण बदलून
अगोदर असतील तेवढेच खेडाळू घेऊन डाव सुरू करतात. त्यावेळी प्रथम ज्या सांघाने चढाई के लेली नसतो
तो सांघ चढाई करतो.
४) कबड्डी खेळाच्या टीम मध्ये 12 खेळाडू असतात, परां तु एका वेळी एका सांघाचे के वळ सात खेळाडू
मैदानात खेळतात. बाकी खेळाडू न
ां ा द्ववशेष पररद्वस्थतीत खेळवले जाते.
५) चढाई करणार्याने कबड्डी हा उच्चार स्पष्टपणे व सलग के ला पाद्वहजे. तसे न आढळल्यास पांचाने त्या
खेळाडू ला ताकीद देऊन द्ववरूध्द सांघाला चढाईची सांधी दयावी.
६) चढाई करणार्याने मध्यरे षा ओलाांडण्यापूवी दम घालण्यास सुरूवात करावी तसे न आढळल्यास पांचाांनी
द्ववरूध्द सांघाला चढाईची सांधी दयावी.
७) खेळ चालू असताना खेडाळू चा कोणताही भाग अांद्वतम मयाादब
े ाहेर जाऊ नये तसा गेल्यास तो बाद
ठरद्ववला जाईल.
८) झटापट सुरू झाल्यास राखीव क्षेत्राचा कक्रडाक्षेत्रात समावेश होतो.
९) खेळ चालू असताना खेडाळू अांद्वतम रे षेबाहेर गेल्यास त्याला पांचाांनी बाहेर काढावे.
१०) ताकीद देऊनही खेडाळू आपल्या अांगणात दम घालवलयास वा कबड्डी शब्द उच्चारण्यास सुरूवात
करत नसेल तर त्याला बाद न देता त्याांची रे ड सांपली असे जाहीर करून द्ववरूध्द सांघाला एक गुण दयावा.
११)जेंव्हा कधी पण एक सांघ दुसर्या सांघाचे सवा खेळाडू आऊट करे ल तेंव्हा त्या सांघाला २ अद्वतररि गुण
द्वमळतात.
१२) एकदा बदली के लेल्या खेळाडू ला परत त्या सामन्यात खेळवता येणार नाही.
१३)२० द्वमद्वनटाांचे दोन डाव पूणा होऊन देखील दोन्ही सांघाांचे गुण सारखे झाले तर अद्वतररि ५-५ रे ड
दोन्ही सांघाांना कदल्या जातात त्या मध्ये जो सांघ जास्त गुण द्वमळवेल त्याला द्ववजयी घोद्वषत के ले जाते.
१४) स्पर्धेच्या वेळी प्रत्येक स्पर्धधकास आर्धार कार्ध आणणे बंर्धनकारक राहील.

संपकक : मुांबई उपनगर : श्री प्रताप शेट्टी ; 9821488599


मुांबई शहर : श्री वदनेश पाटील : 9082585808
शरीरसौष्ठव

स्पर्धक तपशील व नियम

१) वजिी गट:- शरीरसौष्ठव (पुरुष) एर्ंदर ७ वजिी गट

१) ५५ नर्लो २) ६० नर्लो ३) ६५ नर्लो ४) ७० नर्लो ५) ७५ नर्लो ६) ८० नर्लो ७) ८० नर्लोवरील

शरीरसौष्ठव (नदव्धं ग)- एर् खुलध गट. ( र्मरे खधली नवर्लधं ग असलेले खेळधडू)

मेन्स निजीर् स्पोटटक स चॅम्पीयिनशप : १) १६५ सेमी २) १६५ सेमी वरील

२) नियम :

१) स्पर्धक IFBB \ IBBFF \ GBBBA \ MSBBFA च्यध नियमधिुसधर होतील. स्पर्धक र्धयकक्रमधत ऐिवेळेत
बदल र्रण्यधचध हक्क संघटिेर्डे रधहील.

२) सवक स्पर्कर्धं िी वजि तपधसणी व िोंदणी नदलेल्यध वेळेत र्रूि घ्यधवी. उशीरध आलेल्यध स्पर्कर्धं िध
प्रवेश नदलध जधणधर िधही.

३) वजि तपधसणी पूणक झधल्यधिंतर टर ं र् िंबर नदले जधतील. ते िंबर र्धळजीपूवकर् वधपरूि स्टे जवरूि
उतरल्यधिंतर परत र्ेले पधनहजेत.

४) पोजींग टर ं र् सिेद रं गधचध वधपरू िये तसेच तो पधरदशकर् िसधवध. पोजींग टर ं र्ची सधईडची बधजू एर्
इं च असधवी.

५) व्धसपीठधवर येतधिध सवक स्पर्कर्धं िी एर्धच वेळेलध रधं गेमध्ये यधवे . वधमींग अप रूम मध्ये र्ोणत्यधही
प्रर्धरच्यध मौल्यवधि वस्तू ठे ऊ ियेत.

६) टॅ निंग र्लर हध गोल्डि, नसल्वर तथध लधल भडर् िसधवध, शरीरसौष्ठवपटू ं िी यध रं गधचध वधपर र्ेल्यधस
त्यधं िध स्पर्ेतूि बधद र्रण्यधत येईल.

७) मेन्स निजीर् र्रतध शॉटटक स अपधरदशकर् व गुडघ्यध पयंत र्वर र्रणधरी व स्वच्छ असधवी. घट्ट व
लधयक्रध शॉटटक स िसधवी.

संपकक : मुांबई उपनगर : श्री सुननल शेगडे : 9223348568


मुांबई शहर : श्री राजेश सावंत : 9867209971

You might also like