You are on page 1of 6

Drivers Find (https://drivers nd.

in/)

औरंगाबाद प रसरांतील अप र चत 50 पयटन ळे !

(/#facebook) (/#twitter) (/#linkedin) (/#whatsapp) (/#telegram) (/#facebook_messenger)


(https://www.addtoany.com/share#url=https%3A%2F%2Fdrivers nd.in%2Funknown-tourist-places-near-
aurangabad%2F&title=%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6%20%E0%A4%AA%

औरंगाबाद ज हा हा पयटन ेम चा आवडीचा ज हा आहे. अ जठा वे ळ सार या जग स पयटन ळांचा हा ज हा आहे. आप यापैक ब तेक जणांनी ह
पयटन ळे पा हलेली असतीलच. पण या स पयटन ळानालीकडेही औरंगाबाद प रसरात आणखीही काही पयटनठळे आहेत. या पयटन ळांचा हणावा तास
वकास झालेला नाही, पण तरीही हौशी पयटकांना ह ठकाणे न क च आवडतील अशी आहेत. हणूनच स अशी पयटन ळं वगळू न काहीशी अप र चत
ळं हौशी पयटकांसाठ सुचवीत आहे. भटकं तीचाही वसायीक पातळ वर वचार करणा यांनी इकडे फरकू नये. यांचे वसायीक समाधान कर याची माझी
ताकद नाही.

१.श रवादा : औरंगाबाद पासून वाळू जमाग डावीकडे गे यास श रवादा हे खाम नद या काठावर गणेश ान आहे. येथेच म वमुनी रांचा आ म आहे. गावात एक सुंदर व ल
मुत असलेले मं दर आहे. (मं दर साधेच जूने लाकडी माळवदाचे आहे)

२. कायगांव टोका : औरंगाबाद नगर र यावर कायगांव टोका येथे वरा गोदावरी संगमावर स े र मं दर आहे. या मं दरा जवळच इतर पाच मं दरे आहेत ती सहसा ब घतली
जात नाहीत. शवाय याच मं दराचा नद काठ एक भुईकोट क लाच आहे. नद चे पाणी उतर यावर घाटा या ओव या पहायला मळतात.
Drivers Find (https://drivers nd.in/)

३. कण सहाची छ ी : वाळू ज मधील गोलवाडी येथे करण सहाची छ ी आहे. आठ दगडी कोरीव तंभावरची ही छ ी शेतात आहे. फारसे कु णीच इकडे फरकत नाही. याच
करण सहाचा एक पडका महाल कणपु यात आहे. दे वी या मं दरा या जवळ जैन मं दरापासून पुढे गे यावर शेतात एक बारव आहे. भाजले या वीटांची ही बारव तीला चार ओव या
आहेत.

४. खंडोबा मं दर : साता यात खंडोबाचे मं दर हे अ ह याबा या काळातील आहे. दे व दशनाला जाताना आपण तथले ाप य पहातच नाही. एकवेळ के वळ ाप य बघ यास
या मं दराला भेट दली पा हजे.

५. साई मं दर : दे वळाई चौकातून उजवीकडची वाट साई टे कडी कडे जाते. या प रसरांतील कतीतरी ठकाणं अ तशय नसगसंप अशी आहेत. साई मुत या अगद समोर या
टे कडीवर दगा आहे. साई मं दरा या मागील भागात अ तशय चांगली जागा वन पयटनासाठ आहे. हौशी जंगल पयटकांनी ज र जावे.

६. साई टे कडी घाट : साई टे कडीपासून जरा पुढे गे यावर एक छोटासा घाट लागतो. तो प रसर अ तशय र य आहे. सदोण भदोण तलावा या प रसरांतही इथून जाता येते.

७. कचनेर : साई टे कडी या र यानीच पुढे गे यावर आपण सरळ कचनेर येथे पोचतो. तेथील जैन मं दर आ ण यातील मुत इथेही भेट दे ता येईल.

८. भालगांव : कचनेर पासून मु य बीड र याला लाग यावर परत औरंगाबादला येताना उज ा हाताला भालगांव हणून एक छोटे गांव आहे सुखना नद या काठावर. या गावात
समथ रामदासांनी थापन के ले या रामा या मुत आहेत. जूना वाडा वाटावा असे हे मं दर आहे.

९. इ लाम खान मकबरा : औरंगाबाद-जळगांव र यावर ताज हॉटे ल जवळ मौलाना आझाद महा व ालया या प रसरांत इ लाम खान यांचा मोठा मकबरा आहे. याची डागडु जी
रंगरंगोट सं ेने चांग या प तीने के ली आहे. या मकब याचे वेश ार द ण दशेला आहे. इतका भ आ ण सुंदर दरवाजा औरंगाबादे त सरा नाही. मुलां या व तीगृहातून या
दरवाजाकडे जाता येते.

१०. जय सह छ ी : ताज हॉटे ल समो न डावीकडे वानखेडे नगर कडे जाणारा र ता जय सहा या छ ीकडे जातो. 32 सुंदर दगडी खांबांवर हीचे छत तोलून धरले आहे. छ ी या
तळघरात महादे वाचे मं दर आहे.

११. हसूलची दे वी : हे ठकाणही पाह यासारखं आहे. गद चा दवस टाळू न तथे एखा ा पारी सं याकाळ गेलं तर हा शांत र य प रसर आवडू शकतो. दे वीचे मुळ मं दरही जूने
आहे.

१२. हमायत बाग : ही जागा अगद जवळ असूनही ल ीली जाते. येथील महालाची डागडु जी क न घेतली व कारंजे त के ले तर हा प रसर एक बगीचा हणून अजून र य
वाटू शकतो.
Drivers Find (https://drivers nd.in/)

१३. सारोळा : औरंगाबाद जळगांव र यावर चौ यापासून जरा पुढे गे यावर उज ा हाताला सारोळा हणून पाट लागते. हे एक छोटे हल टे शन आहे. या जागेपासून धना
नद चा उगम होतो. या उं च जागेव न औरंगाबाद शहराचा व तार ी ेपात येतो.

१४. ल गड नांदरा : चौ या या अजून जरा पुढे गे यावर उज ा बाजूला ल गड नांदरा अशी पाट लागते. ल गड हा एक छोटा क ला एके काळ होता. आता तथे एक गुहेतील
दगडी महादे व मं दर आ ण वर दगडात कोरले या प या या पा यासाठ टाकं आढळतात.

१५. लगदरी : ल गडाला वळसा घालून तो र ता परत औरंगाबादला पळशी माग येतो. हा प रसर अ तशय र य आहे. वाटे वर तळं लागते. तसेच लगदरी नावाचा धबधबा आ ण
दे व ानही आहे.

१६. बालाजी मं दर बाबरा : फु लं ी या पुढे गे यावर डा ा बाजूला बाबरा गावाकडे र ता वळतो. या गावात बालाजीचे जूने मं दर आहे. मं दरा या ओव या, लाकडी खांब,
माळवद एकदच चांग या अव ेत आहे. मं दराला कमान आ ण इतर दगडी बांधकाम राज ानी कारा गरांकडू न व त मंडळ करत आहेत.

१७. औरंगाबाद ले या : मकब या या पा ठमागे जाणारा र ता पुढे औरंगाबाद ले यांकडे जातो. मकब याला जाणारे खुप आहेत पण औरंगाबाद ले यांकडे फारसे कु णी फरकत
नाही. उज ा बाजू या ले यात आ पालीचे अ तम असे श प आहे. गायन वादन नृ य असा एक त भारतातील प हला संदभ याच ले यात आढळू न आला आहे.

१८. गोगा बाबा न वन ले या : गोगा बाबा टे कडी या पाठ मागे गे यावर आता न वन ले या सापड या असून लोकांनी याची साफसफाई के ली आहे. ही जागा फार छान असं
नसगसंप ठकाण आहे.
१९. सलाबत खान मकबरा : व पीठ प रसरांत साई डा क ाकडे जाताना वाटे त डा ा बाजूला सलाबत खानाचा मकबरा लागतो. हा मकबरा काहीसा पड या अव ेत
Drivers Find (https://drivers nd.in/)
असला तरी मुळ इमारत चबुतरा शाबूत आहे. मकब याला संपूण चारही बाजूनी संर क भत आहे. द ण दशेला मकब याचा सुंदर असा दगडी दरवाजा आहे. (ही खासगी
मालम ा आहे.)

२०. नवखंडा पॅलेस : भडकल दरवाजा जवळची ही वा तू म लक अंबरची आठवण सांगते. हा महाल आता काहीसा पडीक अव ेत आहे. पण याचा बराचसा भाग शाबूत आहे.

२१. भांगसी माता गड : औरंगाबाद दौलताबाद र यावर दौलताबाद ट पॉ टपासून डा ा बाजूचा र ता रे वे लाईन ॉस क न सरळ जातो भांगसी माता गडाकडे. हे ठकाण
दे वी ठकाणा सोबत एक सुंदर नसगर य ठकाण आहे. वरपयत जायला चांग या पाय या के ले या आहेत.

२२. हमामखाना : दे व गरी क या या समोर आ ण पाठ मागे काही सुंदर ठकाणं आहेत. यातील प हलं आहे ते क य या समोर असलेला हमामखाना. ही इमारत बाहे न
पडक वाटत असली तरी आतून संपूण व ीत आहे.

२३. चांदबोधले समाधी : हमामखा याला लागूनच जनादन वाम चे गु चांद बोधले या सुफ संताची समाधी आहे. चांद बोधले हे ह असून यांची सुफ सं दायाने कबर बांधली
व तथे दरवष या ा भरते. ह संताचा दगा असलेले भारतातील एकमेव ठकाण आहे.

२४. दे व गरी क ला तटबंद : याच प रसरांत क याची संपूण शाबूत अशी तटबंद आहे. तचे चार मोठे दरवाजे आहेत. हा भाग कधीच पयटकांकडू न ब घतला जात नाही.
दे व गरी क याकडू न खुलताबादला जाताना या दरवाजात नेहमी वाहतूक अडते. याला लागून जी तटबंद आहे ती या कडे कडेने फर यास हे चार दरवाजे आढळतील.

२५. हातीमहल- मुसा फरखाना : दे व गरी क या या पाठ मागे हा ीमहल, मुसा फर खाना या इमारती आहेत. मुसा फरखा याचा वरचा मजला पडलेला असला तरी
तळघरसंपूण शाबूत आहे. हातीमहल तर संपूण शाबूत आहे. या या जी याव न वर ग ीवरही जाता येते.

२६. रसोई माता मं दर : दे व गरी क या या तटबंद ला लागूनच रसोई माता मं दर आहे. यादवांचा ख जना सांभाळणारी दे वता ‘ हरे माणकांची रास हणून ती रसोई माता’ अशी
दं तकथा सांगतात.

२७. खु फया बावडी : दे व गरी क या या पाठ मागे के सापुरी र याला फतेपुर गावाजवळ एका शेतात खु फया बावडी हणून सुंदर दगडी ओव या असलेली बारव आहे.

२८. के सापुरी धबधबा : याच र यानं पुढे गे यावर के सापुरी तांडा गावा जवळ तलाव आहे. शवाय गावाजवळू न पुढे ड गरा या दशेने गे यावर के सापुरी धबधबा आहे.

२९. नजामाची कबर : खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आ ण भ ा मा ती सवाना मा हत आहे. पण या कबरी समोरच असले या बु हानो न गरीब द यात प हला नजामाची
कबर आहे. हा दगा ओव या ओव यांचे दगडी बांधकाम असलेला वा तुकलेचा सुंदर नमुना आहे.

३०. लाल बाग अरबाज बेग कबर : बु होनो न द या या बाजूलाच लाल बाग नावाची दरवाजापाशी अ त मण के लेला पडलेला बगीचा आहे. यात एक प डक अशी कबर आहे.
यावरचे रंगकाम अजून बरेच शाबूत आहे.

३१.अरबाज बेग कबर : लाल बागे जवळ कबर तान असून तथे मझा अरबाज बेग या सरदाराची म लक अंबर कबरीची छोट तकृ ती असलेली सुंदर सुबक कबर आहे. याच
कबरीचा द ण दरवाजा एका तलावापाशी उघडतो. हा प रसर अ तशय सुंदर असा बगीचा होवू शकतो.

३२. खुलताबादला वळसा घालून वे ळकडे जाताना उज ा बाजूला बनी बेगम बाग लागते. ही वा तू चांग या प तीने जतन के या गेली आहे. औरंगजेबा या सुनेची इथे
कबर आहे. मोठा भ दरवाजा यावा तूला आहे. भ कम तटबंद संपूण शाबूत आहे.

३३. जजर ब दगा : हैसमाळ कडे जाणारा र ता एका कमानीतून पुढे जातो आ ण डा ा बाजूला खुलता बादचा स उ स यां या नावाने भरतो या सुफ संत जजरी ब
यांचा दगा आहे. हा दगा जू या वा तूकलेचा नमुना आहे.

३४. म लक अंबर कबर : जजरी ब प रसरांत म लक अंबरची सुंदर दे खणी कबर आहे. शवाय अजून 8 छो ा मो ा कबरी आहेत. एक रकामी कबर पण आहे. शवाय
ड गरावर उं च एक म जद आहे. ते ठकाण या प रसरांत सवात उं च असे आहे.
Drivers Find (https://drivers nd.in/)

३५. आटोमन कबर : खुलताबाद वे ळ र यावर डा ा बाजू या ड गरावर एक तुक प तीचा वेगळाच मनोरा दसून येतो. ही आहे ऍटोमन सा ा याचा सुलतानाची कबर.
हैदराबाद या नजामाची सून नलोफर हीच हा पता. या यासाठ ही कबर बांधली पण याचा मृतदे ह इकडे आणता आलाच नाही. हे ठकाण अशा नेम या ठकाणी आहे क तेथून
सव वे ळ ी ेपात येते. या कबरीसाठ खुलताबाद या श कर चटाने का दगा इथून एक छोट वाट जाते. श कर दगा हे ठकाण पण पाह यासारखे आहे.

३६. प रय का तालाब सु हावद दगा: खुलताबाद पासून डा ा बाजूला एक र ता शुलीभंजन कडे जातो. या वाटे वर सुफ या सु हावद परंपरेतील संतांचा एक दगा आहे. याच
द या या जवळ प रय का तालाब हणून मोठे सुंदर तळे आहे. याच द या या प रसरांत अंगणात एक वयंभू महादे व शाळूं का आहे. तचीही नय मत पुजा होत असते.

३७. शुलीभंजन : या ठकाणी नाथ महाराजांनी 12 वष तप या के ली असे सां गतले जाते. हे एक छान हल टे शन आहे. जू या ना शक र याव न हे ठकाण दसते. तेथून
ड गरावर जाणारा रोपवे तयार के ला कवा पाय या बांध या तर या प रसरांत पयटकांची गद वाढे ल.

३८. गणेश लेणी : खुलताबाद येथील म लक अंबर कबरी जवळ स व ामगृह आहे. या व ामगृहाजवळू न एक वाट कै लास ले या या माग या बाजूला नघते. इथे फारसे
ात नसलेले गणेश लेणे आहे. हा प रसर झरे, धबध यांनी अ तशय सुंदर असा बनलेला आहे.

३९. मालोजी राजे समाधी : वे ळला घृ णे र मं दरा या अगद समोर शवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे यांची अ त माणाने वेढलेली सुंदर समाधी आहे. मं दरा या
संर क भतीला लागून मोक या जागेत एक रकामी कबर आहे. इथून जवळच जनादन वामी आ म प रसरांत एक राज ानी शैलीची अ तम दगडी दोन मजली छ ी (समाधी)
आहे.

४०. अ ह या बाईची बारव : अ ह या बा नी उभारलेली एक अ तम बारव घृ णे र मं दरा या अगद जवळच आहे. बारव चौरस आकाराची असून तला चारही बाजूंनी पाय या
आहेत. बारवेत आठ छोट मं दरं असून लाल दगडांतील हे बांधकाम फार वेगळे आ ण वै श पूण आहे.

४१. मोमब ी तलाव व तीन कबरी : हर य रसोट जवळ तीन कबरी आहेत. हर य जवळचे तळे ही खुप सुंदर आहे. या प रसराला भेट दे ताना या कबरीही ज र पहा.

४२. कडेठाणची महाल मी : औरंगाबाद बीड र यावर अडू ळ या अलीकडू न उज ा बाजूला कडेठाणकडे जाणारा र ता लागतो. या गावातील महाम मीचे मं दर शवकालीन
बांधकाम असलेले अ तशय छान आहे.

४३. जामखेड शवमं दर : औरंगाबाद पासून बीड र याला जाताना अडू ळ या जरा पुढे जामखेडची पाट लागते. या गावात 12 ा शतकांतील सुंदर असे ाचीन महादे व मं दर
आहे. मं दराचा जणा ार गावक यांनी के ला असून प रसर छान ठे वला आहे.

४४. जांबुवंत मं दर : याच जामखेडला जांबुवंताचे एक मं दर ड गरावर आहे. हा प रसर नसगर य असा आहे.

४५. रो हला गड : औरंगाबाद बीड र यावर जामखेड या अलीकडेच रो हला गडची पाट लागते. हा जूना क ला असून आता फ काही अवशेषच श लक आहेत. ड गरावरचे
ठकाण हणून र य.

४६. वरीता दे वी : गेवराई या अलीकडे डा ा बाजूला तलवाडा गावाकडे एक र ता जातो. इथे ड गरावर वरीता दे वीचे शवकालीन मं दर आहे. ही दे वी हणजे व णुची श
पात पुजा के ली जाते अशी एकमेव आहे. मं दर प रसरांतील दपमाळा सुंदर आहेत. गावक यांनी मं दर अ तशय चांगले ठे वले आहे.
४७. शहामुनीची समाधी : गोदावरी या काठावर शहागड हणून जे गांव आहे या गावात महानुभाव संत शाहमुनी यांची समाधी आहे. समाधी अगद गोदावरी या काठावर असून
Drivers Find (https://drivers nd.in/)
ही समाधी हणजे जू या क याचाच एक भाग आहे. समाधी जवळ ाचीन जूना भ दरवाजा आहे. बाक क याचा ब तांश भाग पडला आहे.

४८. दा ायणी दे वी : लासुरची दा ायणी दे वी हे नद काठ असलेले एक े णीय असे ळ आहे. याच गावात गणपतीचे शेत हणून एक ठकाण असून तथे उघ ावर
गणपतीचे मुत आहे.

४९. रावणे र मं दर : शवूर म ये एक रावणे राचे मं दर आहे. हे मं दर उ र यादव काळातील आहे.

५०. जटवाडा : जटवाडा इथे जैन मं दर आहे. शवाय इथून एक वाट दौलताबादपाशी नघते. आता समृ मागासाठ काम इथे चालू आहे. हा घाट सुंदर आहे.

५१. एकलरा दे वी : औरंगाबाद करमाड र यावर उजवीकडे वळ यावर हे सुंदर ठकाण आहे.

५२. सातारा ड गरातील पठारावर असलेले खंडोबा मं दर.

५३. चचखेड खंडोबा मं दर : पाचोड अंबड र यावर हे पुरातन खंडोबा मं दर आहे. मं दराचा जण ार गावक यांनी चांगला के ला असून मं दराचे सुंदर दगडी खांब, सभागृह
शाबूत आहे. बा भाग न ाने बांध यात आला आहे.

ीकांत उमरीकर,
औरंगाबाद 9422878575

===============

फरायला जायचंय पण गाडी चालव यासाठ ाई हर नाही? काळजी क नका


आप या प रसरातील कार ाई हस शोध यासाठ DriversFind.in (http://drivers nd.in/) वेबसाईट ला भेट ा

Leave a Reply
You must be logged in (https://drivers nd.in/wp-login.php?redirect_to=https%3A%2F%2Fdrivers nd.in%2Funknown-tourist-places-
near-aurangabad%2F) to post a comment.

Travel Blogs
MARATHI (HTTPS://DRIVERSFIND.IN/CATEGORY/MARATHI/)

औरंगाबाद प रसरांतील अप र चत 50 पयटन ळे ! (https://drivers nd.in/unknown-tourist-places-


near-aurangabad/)
(https://drivers
places near aurangabad/)
nd in/unknown tourist

MARATHI (HTTPS://DRIVERSFIND.IN/CATEGORY/MARATHI/)

स ा या कु शीत वसलेला रतनगड (https://drivers nd.in/ratangad/)

(https://drivers nd in/ratangad/)

MARATHI (HTTPS://DRIVERSFIND.IN/CATEGORY/MARATHI/)

नसगर य दवेआगार (https://drivers nd.in/nisargramya-diveagar/)

(https://drivers nd in/nisargramya
diveagar/)

MARATHI (HTTPS://DRIVERSFIND.IN/CATEGORY/MARATHI/)

महारा पयटन – उदगीर क ला, ह ी बेट, खरोसा लेणी, औसा क ला (https://drivers nd.in/udgir-fort-
ausa-fort-kharosa-caves-hatti-bet/)
(https://drivers
kharosa caves hatti
nd in/udgir
bet/) fort ausa fort

Search Driver By Location & Category

Enter your keyword here ...

Select a location

You might also like