You are on page 1of 23

त्रिरश्मी बद्

ु ध लेणी

त्रिरश्मी लेणीतील शिलालेख

प्राचीन धम्मशलपी (ब्राह्मी) सर्ाात आधी िोधन


ू काढणारे जेम्स प्रप्रन्सेप (James
Prinsep ) याांचे लक्ष बौद्ध लेणीतील शिलालेखाांकडे गेले. मांब
ु ई प्राांतासाठी तयाांनी
सर. एस. माल्कम याांचे सहकारी डॉ. जे. बडा याांना लेणीतील शिलालेखाांचे ठसे
शमळर्ण्यास साांगगतले. बडानी तयार्ेळच्या बॉम्बे इलाख्यातील सर्ा लेण्यातील
शिलालेखाांचे ठसे शमळर्न
ू तयाांची नक्कल करून प्रप्रन्सेपकडे पाठर्ली. या सर्ा
शिलालेखाांचे प्राथशमक माांडणी प्रप्रन्सेपने "Historical Researches" मध्ये प्रकाशित
केली. लेफ्टनांट ब्रेट याांनी यातील काही शिलालेखाांचे पन
ु शलाखाण केले आणण तयार्र
डॉ. स्टीर्न्सन याांनी तयाचे भाषाांतर करून १८५७ साली रॉयल आशियाटटक
सोसायटीच्या अांकात प्रकाशित केले. तयानांतर र्ेस्ट बांधांन
ू ी पश्श्चम महाराष्ट्रातील
अनेक लेण्यातील शिलालेखाांची प्रर्िेषतः कान्हे री आणण नाशिक येथील शिलालेखाची
दृश्य नक्कल शलहून काढली आणण ती प्रकाशित केली. प्रर्ख्यात परु ातत्त्र्िास्िज्ञ डॉ.
भाऊ दाजी याांनी १८६२ ते १८७४ मध्ये दे खील अनेक शिलालेखाांची नक्कल शलहून
काढली. या सर्ा शिलालेखाांचे इांग्रजीमध्ये भाषाांतराचा सर्ाात पटहला प्रयतन जे बजेस
आणण जी ब्यहुलरने याांनी १८७९-८० या काळात केला.

1
त्रिरश्मी बद्
ु ध लेणी

शिलालेख १: लेणी क्र.२ च्या व्हराांड्याच्या शभांतीच्या मागच्या बाजूस. सध्या खूपच
अस्पष्ट्ट
शसध रज्ञो र्ासठीपुतस शसरीपुळुमययस सर्छरे छटे ६ गगम्ह
पखे पचमे ५ टदर्से
शसद्धम राजा र्ाशसठीपि
ु शसरी पळ
ु ु मायय ने सहाव्या र्षी ग्रीष्ट्म
पक्षातील पाचव्या टदर्िी......

शिलालेख २: लेणी क्र. ३ च्या प्रर्ेिद्र्ाराच्या र्र सांपण


ू ा शभांतीर्र दोन शिलालेख
आहे त. पटहला ११ ओळीांचा आहे तर दस
ु रा ४ ओळीांचा आहे .
१. शसध रज्ञो र्ासठीपुतस शसरीपुळुमययस सर्छरे एकुनप्रर्से १९ गगम्हान
पांखे त्रबतीये २ टदर्से तेरसे १३ राज रज्ञो गौतमीपुतस टहमर्तमेरू
शसद्धम राजा र्ाशसठीपि
ु शसरी पळ
ु ु मायय ने एकुणणसाव्या र्षी १९
ग्रीष्ट्माच्या दस
ु ऱ्या २ पक्षातील तेराव्या टदर्िी गौतमीपि
ु जो टहमर्त
पर्ात, मेरू पर्ात
२. मदरपर्तसमसारस अशसक सुसक मुळक सुरठ कुकुरापराांत अनुप
प्रर्दभ आकरार्ती राजस प्रर्झछर्त पाररचात सह्य कन्हागगरर मच
शसररटन मलयमटहद
मांदार पर्ात सारखी ताकत, अशसक, सस
ु क, मळ
ु क, सरु ठ, कुकुरा,
अपरान्त, अनप
ु , प्रर्दभ, आकरार्ांतीचा राजा, प्रर्ांध्य, छर्त, पाररचात,
सह्य, कण्हगगरी, मच, शसरीटन, मलय, मटहद
३. सेटगगरीचकोरपर्तपयतस सर्राज लोकमडल पयतगही तसासनस
टदर्सकरकर प्रर्बोगधत कमलाप्रर्मल सटदसर्दन सयत समुद तोयपीत
र्ाहनस पटटपुणचदमडलससशसरीक

2
त्रिरश्मी बद्
ु ध लेणी

सेटगगरी, चकोर पर्ाताांचा राजा ज्याची आज्ञा पथ्


ृ र्ीर्रचे सर्ा राजे
पाळतात, ज्याचे मख
ु सय
ू का करणाांद्र्ारा उमललेल्या कमळा सारखे
प्रफुल्लीत असन
ू , ज्याच्या सैन्याने यतन्हीही समद्र
ु ाचे पाणी प्रपले आहे ,
ज्याचे मख
ु पौणणामेच्या चांद्रासारखे आहे ,
४. प्रपयदसनस र्रर्ारणप्रर्कमचारूप्रर्कमस भुजगपयतभोगपीनर्टप्रर्पुलदीघ-
सुदरभुजस अभयोदकदानककशलनयनभयकरस अप्रर्पनमातुसुसुसाकस
सुप्रर्भतयतर्गदे सकलस
ज्याची चाल एका हत्तीसारखी आहे , ज्याचे स्नायू एखाद्या सपाासारखे
प्रपळदार आहे त, ज्याच्या हात यनभाय असन
ू इतराांना अभय दे ण्याच्या
पाण्याने ओले झाले आहे त, जु आपल्या आईचा अतयांत आज्ञाधारक पि

आहे , ज्याने धमा, अथा आणण काम या त्रिर्गाांसाठी स्थळ आणण काळ
यनश्श्चत केला आहे ,
५. पोरजनयनप्रर्सेससमसुखदख
ु स खयतय दपमान मदनस सकय र्न
पलहर् यनसुदनस धमोपश्जतकरप्रर्यनयोगकरस ककतापराधेपी सतुजने
अपाणटहसारुगचस टदजार्रकुटुबप्रर्र्ध
जो तयाच्या प्रजेच्या सख
ु दख
ु त नेहमी सहभागी असतो, ज्याने
क्षत्रियाांचे गर्ाहरण केलां आहे , ज्याने िक, यर्न आणण पल्हर्ाांना नष्ट्ट
केले आहे , ज्याने कधीच अयतररक्त कर लार्ले नाही, ज्याने कुणा
यनरपराध्याचा ू ा असो ककांर्ा ब्राह्मण.
जीर् घेतला नाही मग तो ििच
६. नस खखरात र्सयनरर्सेसकरस सातर्ाहन कुलयस पयतठापणकरस
सर्मडलाशभर्ा टदतचरणस प्रर्यनर्यतत चातुर्णसकरस अनेक समरार्
श्जतसतुसघस अपराश्जत-प्रर्जयपताकस तुजनदप
ु धसनीय

3
त्रिरश्मी बद्
ु ध लेणी

ज्याने खखरात (क्षहरात) याांचा पराभर् केला र् ज्याने सातर्ाहनाांना


गौरर् शमळर्न
ू टदला, ज्याच्या समोर सारे राजे नतमस्तक होतात,
ज्याने चातुर्ण
ा ा अबागधत ठे र्ला, ज्याने असांख्य ििांच
ू ा नाि केला,
ज्याची राजधानी अश्जांक्य आहे ,
७. पुरर्रस कुलपुररसपरपरागतप्रर्पुलराजसदस आगमानां यनलयस
सपुररसान असयस शसरीय अगधठाणस उपचारानां पभर्स एककुसस
एकधनुधरस एकसुरस एक बह्मणस राम
ज्याला राजेपद हे तयाच्या पराक्रमी पर्
ू जा ाांकडून शमळालेले आहे ,
लोकसांस्कृतीचा सांग्राहक, चाांगल्या लोकाांचा आश्रयस्थान, सांपत्तीचे
आगर, शिष्ट्टाचाराांचा कारां जा, सर्ाांचा यनयांिक, अद्प्रर्तीय धनध
ु रा ,
अद्प्रर्तीय नायक, अद्प्रर्तीय ब्राह्मण, राम,
८. केसर् अजुन भीमसेन तुलपरकमस छणघनुसर् समाजकारकस नाभाग
नहुस जनमेजय सकर ययाती राम आबारीस समतेजस अपराशमतां
अखयम अगचतां अभुतां पर्न गरुड शसध यख रखस प्रर्जाधर भुतां गधर्
चारण
केिर्, अजन
ुा , भीमसेन सारखा तुल्यबळ, जो सण साजरे करतो, जो
नाभाग, नहुष, जन्मेजय, सागर, ययाती, राम आणण अांबरीि
याांच्यापेक्षा ककांगचतही कमी नाही, ज्याने सतत, असांभर्नीय आणण
प्रर्स्मयकारक ररतया ििांि
ू ी यद्
ु ध करणाऱ्या पर्न, गरुड, शसद्ध, यक्ष,
राक्षस, प्रर्द्याधर, भत
ु ां, गांधर्ा, चारण,
९. चद टदर्ाकर नखत गह प्रर्गचणसमरशसरशस श्जतररपुसघस नागा
र्रखधागगनतलम अशभप्रर्गाढस कुलप्रर्पुलशसरीकरस शसरीसातकणणस

4
त्रिरश्मी बद्
ु ध लेणी

मातुय महादे र्ीय गोतमीय बलशसरीय सचर्चनदानखमाटहांसा-यनरताय


तपदमयनय
चांद्र, सय
ू ,ा नक्षि, ग्रह सारखे आपल्या लाडक्या हत्तीच्या खाांद्यार्रून
आकािात झेपार्लेला, ज्याने आपल्या कुळाला खूप सांपत्ती शमळर्न

टदली, ज्याची आजी र् महाराज शसरी सातकणी याची आई गौतमी
बलशसरी जी सतयर्चनी, दानिरू , क्षमािील, टहांसा न करणारी र् तप
करणारी,
10. मोपर्ासतपराय राजररशसर्धुसदम अणखलम अनुप्रर्धीयमानाय काररता
दे यधम ...........शसखरसटदसे यतरनहुपर्तशसखरे
प्रर्म......र्रप्रर्यनसेसमटहढीक लेण एत च लेण महादे र्ी महाराजमाता
महाराजपतामाही ददाती यनकायस भदार्नीयानां शभखु सांघस
राजमहाला सारखी टदव्य, त्रिरश्मी पर्ातार्र ही लेणी महादे र्ी
महाराजमाता आणण महाराजमहामाताने भदार्नीय शभक्खू सांघाला
राहण्यासाठी दान दे त आहे ...
11. एतस च लेणस गचतणयनशमत महादे र्ीय अयकाय सेर्ाकामो प्रपयकामो
च णत ....... पथेसरो प्रपतुपयतयो धमसेतुस ददाती गाम यतरनहुपर्तस
अपरदणखणपसे प्रपसाश्जपदकां सर्जातभोगयनरठी
या लेण्याच्या सि
ु ोभीकरणासाठी, महादे र्ी महाराजमाताच्या
आदरासाठी, प्रेमाखातर, यतचा नात.ू ..........पथच राजा, र्डडलाांनी
टदलेल्या दाना बरोबरच यतरनहु पर्ाताच्या दक्षक्षण पश्श्चम टदिेतील
प्रपसाश्जपदक गार् सर्ा उपभोगासाठी दान दे त आहे .

5
त्रिरश्मी बद्
ु ध लेणी

शिलालेख ३: लेणी क्र. ३ च्या पटहल्या शिलालेखाच्या ११ व्या ओळीच्या


मध्यापासन
ू सरु
ु होतो. ४ ओळीांचा हा शिलालेख आहे .

१. शसद्ध नर्नरस्र्ामी र्ाशसठीपुतो शसरीपुळुमप्रर् आन पयाती गोर्धने


अमच
शसद्धम नर्नरस्र्ामी र्ाशसठीपि
ु शसरी पळ
ु ु मप्रर् गोर्धानच्या
अगधकारी
२. शसर्खटदलन सुमेप सर् १९ गग प २ टदर्ा १३ धनकटक समनेही य
एथ पर्ते यतर......... न धर्सेतुस लेणस पटीसथरणे ....अखय .....हे तु
एथ गोर्धनाहारे दणखण म गे गामो सुटदसणा शभखुटह दे र्ीलेणर्ासेटह
यनकायेन भदाययनयोटह पयतखय दतो एतस दानगामस सुदसनान
पररर्टके एथ गोर्धनहरे पुर्ामगे
शसर्ाखटदलला १९ व्या र्षी, ग्रीष्ट्माच्या २ ऱ्या पांधरर्ड्यातील १३ व्या
टदर्िी आदे ि टदला कक गोर्धानच्या दक्षक्षणेस असलेले सटु दसणा गार्
आहे हे त्रिरश्मी पर्ातार्रच्या लेण्यातील धनकटकच्या भदाययन
शभक्खांन
ु ा दान दे ण्यात यार्े तसेच गोर्धानच्या पर्
ू क
े डील
३. गामो समशलपद दटदम एतत महाअइरकीन ओदान धमसेतुस लेणस
पटटसांथरणे अखांययनप्रर्हे तु गाम सामशलपदां शभ .....टह दे र्ीलेण....येन
भदाययनयोटह पयतगह्य ओयपापेटह एतस च गामस सामशलपदस
शभखुहलपररहार
समशलपद गार् हे सटु दसण गार्ाच्या ऐर्जी दे ण्यात यार्े हे महाआयाका
द्र्ारे साांगण्यात आले आहे . टह दे र्ीलेणीतील भदाययन सांघाच्या
प्रर्यनयोगासाठी असेल.

6
त्रिरश्मी बद्
ु ध लेणी

४. प्रर्तराम अपालस अणमस अलोणखादक अरठसप्रर्नप्रर्क च एतेटह न


पररहारे टह पररहारे टह दतां च गाम समशलपद पररहारे च एत यनबाधापेटह
सुद......ना गामस च सुदसणा प्रर्नीबधाकारे टह अणता महासेनापयतना
मेधुनेन.........ना छतो बटटका ..... र् ......केही हथा .....तो...दतापटटका
सर् २२ गग पखे......टदर्ा ७ ....तकणणना कटा गोर्धानर्ाठर्ाना
फास...यो प्रर्णहुपालेण स्र्ामीर्ाणाणाणत नाम भगतसपयतपतपस
श्जनर्रस बुधस
तयाच्या दे खभालीसाठी जे भाडे येईल समशलपद गार्ाचे तयाला सर्ा
काटूान मक्
ु त असेल, हे गार् जे शभखु सांघास टदले आहे तेथे कोणी
सरकारी अगधकारी येणार नाही, कोणे येथील िेताला हात लार्णार
नाही, इथल्या खयनजसाठी खणणार नाही. हे सर्ा येथे महासेनापती
मेधन
ू .....हे दानपि २२ व्या र्षी, ग्रीष्ट्म पांढरर्ाड्यातील ७ व्या टदर्िी
....... सर्ा गोर्धानर्ासीयाांच्या कल्याणाची प्राथाना करत प्रर्नहूपाल
भगर्ांताला र्ांदन करतो उतकृष्ट्ट श्जन बद्
ु ध

शिलालेख ४: लेणी क्र.३ च्या डाव्या शभांतीर्र छताच्या खाली ६ ओळीांमध्ये हा


शिलालेख आहे .
1. शसधां सेनाये र्ॆजयांयतये प्रर्जयखधार्ारा गोर्धनस बेनाकटकस्र्ाशम
गोतशमपुतो शसरी सदकाणण
शसद्ध, र्ॆजयांयत सेनेच्या शित्रबरार्रून गोतमीपि
ु शसरर सातकणी,
बेनाकटकचा स्र्ाशम
2. आनपयाते गोर्धने अमच प्रर्नहुपाशलतां गामे अपरकखडडयां यां खेतां
अजकालककयां उसभदतेन भुतां यनर्तन

7
त्रिरश्मी बद्
ु ध लेणी

आदे ि दे त आहे प्रर्णहूपाशलत, गोर्धानचा अमातयला -


अजकालककय िेत जे पश्श्चम कखडड मध्ये आहे जे पर्
ू ी
उसभदत्तच्या मालकीचे होते
3. सतानी बे २०० एत अम्हखेत यनर्तणसतायन बे २०० इमेस
पर्श्जतान तेककरशसन प्रर्तराम एतस चस खेतस पररहार
ते दोनिे २०० यनर्ताने असलेले आमचे िेत दोनिे २०० यनर्ताने
आम्ही तेककरसी शभक्खांन
ु ा दान दे त आहे .
4. प्रर्तराम अपार्ेस अनोमस अलोण खादक अरठसप्रर्नययक सर्जात
पररहररक च एतटह न पररहारे टह पररहरटह
आणण तया िेतार्र सांपण
ू ा अगधकार शभक्खांु कडे असन
ू , कोणी राज्य
अगधकारी तेथे जाऊ िकणार नाही, कोणी तेथील खयनज काढू
िकणार नाही,
5. एते चस खेत पररहारे च च एथ यनबधो शलटह सुयनर्ेण आणतां
अमचेन शसर्गुतेन छतो महासाशमयेटह उपरणखतो
हा करार येथे सयु नर्ेणने मांिी शसर्गप्ु ताच्या आदे िार्रून शलटहला
आहे ज्याला महास्र्ामीने ठे र्ले आहे .
6. दता पटटका सर् छरे १८ र्ासापखे २ टदर्से १ तापसना कटा
ही दान पट्टी १८ व्या र्षी र्षाा ऋतूच्या २ ऱ्या पांधरर्ड्यातील १
ल्या टदर्िी आणण तापसने अमलात आणली.

शिलालेख ५: हा शिलालेख चर्थ्या शिलालेखाची ६ र्ी ओळ जेथे सांपते तेथन


ू सरु

होतो. हा शिलालेख ६ ओळीांचा आहे .
१. शसधां गोर्धने अमचस सामकस दे यो राजाणणतो

8
त्रिरश्मी बद्
ु ध लेणी

शसद्धम गोर्धानचा अमातय सामक यास राजाज्ञा आहे


२. रज्ञो गोतशमपुतस सातकणणस महादे र्ीय च जीर्सुताय राजमातुय र्चनेन
गोर्धने ....चो सामको आरोगर्तर्ो ततो एर् च
राजा गोतमीपि
ु सातकणी र् महादे र्ी श्जचा पि
ु श्जर्ांत आहे अिी
महामाता गोर्धानचे अमातय सामक यास आदे ि दे त आहे
३. र्तर्ो एथ अम्हे टह पर्ते यतरणहुशम अम्हधमदाने लेणे पयतर्सतान
पर्श्जतान शभखून गामे कखडडसु पुर् खेतां दत त च खेत
आमचे येथे त्रिरश्मी डोंगरार्र येथील शभक्खांन
ू ा लेणी धम्मदान टदली
आहे , तयाचबरोबर कखडड गार्ातील िेत दे खील टदले आहे .
४. न कसते सो च गामो न र्सयत एर्ां सयत यां दायन एथ नगरसीमे राजकां
खेतां अम्हसतकां ततो एतस पर्श्जतान शभखूनां यतरनहुकानां ददाम
जे कसले जात नाही आणण गार्ात कोणी राहत नाही म्हणून आमचे
गार् जे या नगराच्या सीमेर्र आहे ते आम्ही येथील त्रिरश्मीच्या
शभक्खांन
ू ा दान दे त आहोत.
५. खेतस यनर्तणसतां १०० तस च खेतस पररहारां प्रर्तराम अपार्ेस अनोमस
अलोणखादक अरठसप्रर्नययक सर्जातपाररहाररक च
तया िेतातील १०० यनर्ातने सर्ा करापासन
ू मक्
ु त करतो, कोणी
सरकारी अगधकारी येथे येणार नाही
६. एतेटह न पररहारे टह पररहारे थ एत चस खेतपरीहारे च एथ यनबधापेथ
सुप्रर्येन आणत पटटहारणखय लोटायमता लेखे सर् छरे २४
येथे कोणाचा अगधकार नसन
ू हा तोंडी आदे ि अमलात आणला
सश्ु जप्रर्नने र् द्र्ारपाल लोटा ने २४ व्या र्षी

9
त्रिरश्मी बद्
ु ध लेणी

७. र्ासानां पखे ४ टदर्से पछमे ५ पुश्जयतना कटा यनबधा यनबधो सर् छरे
२४ गगम्हाण पखे २ टदर्से १०
र्षाा ऋतूच्या ४ थ्या पांध्रर्ड्यातील पाचव्या ५ व्या टदर्िी शलटहला. हे
दान २४ व्या र्षी, ग्रीष्ट्माच्या २ ऱ्या पांधरर्ड्यात १० व्या टदर्िी टदले
आहे .

शिलालेख ६: लेणी क्र. ६ च्या व्हराांड्याच्या पाठीमागच्या शभांतीर्र


1. शसधां र्ीरगहपयतस न्येगमांस लेण
शसद्धां प्रर्रा नार्ाच्या व्यापारी गह
ृ पतीने ही लेणी
2. दे यधम कुटुत्रबयनय चस नांदशसररय ओर्रको दहु ु तु
दान म्हणन
ू पतनी नांदासीरर र् मल
ु गी
3. य चस पुररसदतार् ओर्रको एर् लेणां चतुगभां
परु रसदत्त याांच्या नार्े या चार लेणी
4. यनयुत शभक्खुसांघस चातुटदसस णणयागचतां
चारही टदिाांच्या शभक्खस
ू ांघाच्या कायमचे

शिलालेख ७: लेणी क्र. ७ च्या दरर्ाजाच्या डाव्या बाजूस


१. भयांत सर्सानां अांतेर्ा
भदां त सर्सा ची शिष्ट्या
२. शसयनय पर्ाययताय तापशस
स्िी शभक्खण
ु ी तापसी
३. यनय च दे यधम लेण
हे लेण दान दे त आहे
४. चातुटदसस शभक्खु सघस दतां
10
त्रिरश्मी बद्
ु ध लेणी

चारही टदिाांच्या शभक्खु सांघासाठी

शिलालेख ८: लेणी क्र. ८ च्या दरवाजाच्या उजव्या बाजस



दासकस मुगूदासस सपररर्ारस लेणां दे यधम
हे लेणां मग
ु ुदास ने आपल्या पररर्ारासह दान टदले आहे .

शिलालेख ९: लेणी क्र. ८ च्या दरवाजाच्या डाव्या बाजस



१. चेयतक उपासाककयस मुगूदासस सापररर्ारस लेण दे यधम एतस लेणस
बोगधगुत
चेयतक उपासक मग
ु ुदासने पररर्ारासह हे लेण दान टदले आहे . बोगधगुत
२. उपासकस पुतेन धमनटदना दातां खेतां अपररशलय कण्हटहयनय ए तो च
खेतातो गचर्ररक पर्इतस
नार्ाच्या उपासकाच्या मल
ु ाने - धम्मानांदीने िेत दान टदले असन
ू तयाच्या
महसल
ु ातून इथल्या शभक्खांस
ू ाठी गचर्राची व्यर्स्था केली आहे .

शिलालेख १०: लेणी क्र.१० च्या समोरील शभांतीर्र


१. शसद्धम राज्ञ: क्षहरातस्य क्षिपस्य नहपानस्य जामािा टदयनकपुिण

उषर्दातेन त्रिगोितसहस्िदे न नद्या बानाासायाां सुर्णादानतीथाकरे ण
दे र्ताभ्य: ब्राह्मणेभ्यश्च षोडिग्रामदे न अनुर्षा ब्राह्मणितसाहस्िी
भोजापशमिा
शसद्धम राजा क्षहरात क्षिप नहपानाचा जार्ई, टदनीकाचा पि
ु उषभदत्त -
ज्याने तीन लाख गायी टदल्या, ज्याने बानाासा नदीच्या तीथाार्र सर्
ु णादान
केले, ज्याने सोळा गार् दे र्ब्राह्मणाांना टदले, जो एक लाख ब्राह्मणाांना रोज
भोजन दे तो,
11
त्रिरश्मी बद्
ु ध लेणी

२. प्रभासे पुण्यतीथे ब्राह्मणेभ्य: अष्ट्टभायााप्रदे न भरूकछे दिपुरे गोर्धाने


िोपाारगे च चतुिालार्सधप्रयतश्रयप्रदे न आरामतडाग उदपानकरे ण इबा
पारादा दमण तापी करबेणा दाहनुका नार्ापुण्यतरकरे ण एतासाां च नदीनाां
उभतोयतरां सभा
ज्याने ब्राह्मणाांना आठ बायका प्रभासच्या पण्
ु यतीथाार्र टदल्या, ज्याने
भरूकछ, दिपरु े , गोर्धाने र् िोपाारगे मध्ये चौकोनी आरामगह
ृ बाांधली,
ज्याने प्रर्टहरी, तळे र् उद्याने बाांधली र् ज्याने पण्
ु यकमा म्हणन
ू मोफत नार्
सेर्ा सरु
ु केली इबा, पारादा, दमण, तापी, करबेणा र् दाहनक
ु ा नद्याांर्र र् या
नद्याांच्या तीरार्र बैठकी बाांधल्या,
३. प्रपाकरे ण प्रपांडीतकार्डे गोर्धाने सुर्णामुखे िोपाारगे च रामतीथे चरकपषाभ्य:
ग्रामे नानांगोले द्र्ािीितनाळीगेरमूलसहस्िप्रदे न गोर्धाने त्रिरश्मीषु पर्ातेषु
धमाातमना इदां लेण काररतां इमा च पोटढयो ............... भटारकाअज्ञायतया च
गतोश्स्म र्षाारिां मालयोटह रुध उतमभाद्र मोचययतुां
ज्याने चारकाांच्या सांमेलनासाठी नानांगोले गार्ी प्रपांडीतकार्डे, गोर्धाने,
सर्
ु णामख
ु े आणण िोपाारगे मधील रामतीथे येथे बत्तीस हजार नारळाची रोपटे
टदली, जो खऱ्या धमााने प्रेररत होऊन गोर्धान येथील त्रिरश्मी पर्ातार्र लेणी र्
पाण्याचे टाके (पोढी) कोरून टदली, आणण मी भट्टारकाच्या आदे िार्रून
उत्तमभद्राच्या सट
ु केसाठी ज्याला मालयाांनी र्षाा ऋतूमध्ये घेरले होते,
४. ते च मालया प्रनादे नेर् अपयाता उत्तमभद्रकानां च क्षत्रियानां सर्े पररग्रहा कृता
ततोश्स्मगतो पोक्षरायन ति च मया अशभसेको कृतो िीणण च गोसहस्िायन
दतायन ग्रामो च दत च नेन क्षेिां ब्राह्मणस र्ाराटहपुिस आश्र्ीभूयतस हथे
कीणणता मूलेन काहापणसहस्िेटह चतुटह ४००० यस प्रपतुसतक नगरसीमाय
उतरापराय टदसाय एतो मम लेने र्स

12
त्रिरश्मी बद्
ु ध लेणी

आणण ते मालया माझ्या आर्ाजाला घाबरून पळून गेले आणण तया सगळयाांना
उत्तमभद्राचे कैदी करून टाकले. तयानांतर मी पोक्षरातलार्ात गेलो, तेथे अांघोळ
केली आणण तीन हजार गायी र् गार् टदले. आणखीन गार् टदले जे ब्राह्मण
आश्र्ीभत
ू जो र्ाराहीचा मल
ु गा आहे र् जे गार् तयाच्या र्डडलाांचे होते र्
नगराच्या पर्
ू ा पश्श्चम सीमेर्र होते तयाच्याकडून चार हजार ४००० काषाापण
दे ऊन घेतले.
5. तानां चातुटदसस शभखु सघस मुखाहारो भप्रर्सयत
या िेतातले पीक लेणीर्रच्या शभक्खांन
ू ा भोजनासाठी उपयोगात
येईल.

शिलालेख ११: लेणी क्र.१० च्या व्हराांड्यात डाव्या शभक्खग


ु ह
ृ ाच्या र्र
1. शसधां राज्ञो क्षहरातस क्षतरपस नहपानस दीटह-
शसद्ध राजा क्षहरात क्षिप नहपानाची मल
ु गी
2. तु टदयनकपुिस उषर्दातस कुडुत्रां बयनय दखशमिाय दे यधम्मां ओर्रको
र् टदयनकपि
ु उषर्दत्ताची पतनी दक्षशमिाने हे लेणां दान टदले

शिलालेख १२: लेणी क्र. १०, शिलालेख ११ च्या खाली


१. शसधां र्से ४२ र्ेसाखमासे राज्ञो क्षहारतस क्षिपस नहपानस जामािा
दीयनकपुिन
े उषर्दातेन सांघस चातुटदसस इमां लेणां यनययततां दता
च नेन अक्षययनप्रर् कहापणसहस्िा
शसद्धम ४२ व्या र्षी, र्ैिाख मटहन्यात क्षहारत क्षिप नहापणचा
जार्ई टदयनकपि
ु उसभदत्तने ही लेणी चारही टदिेतील
शभक्खस
ू ांघास दान टदले आणण कायम स्र्रूपाची मदत

13
त्रिरश्मी बद्
ु ध लेणी

म्हणून काषाापण
२. णण िीणण ३००० सांघस चातुटदसस ये इमश्स्म लेणे र्सांतानां
भप्रर्सयत गचर्रीक कुिणमुले च एते च कहापण प्रयुता
गोर्धनर्ाथर्ासु श्रेणीसु कोलीकायनकाये २००० र्गृ ध पडडकित
अपरकोशलकायनका -
३००० हे लेणीर्रच्या चारही टदिाांच्या सांघास गचर्रासाठी आणण
इतर खचाासाठी; आणण काही काषाापण गोर्धानच्या व्यापाऱ्याांकडे
ठे र्ी म्हणून टदल्या आहे त - २००० प्रर्णकर व्यापाऱ्याांकडे -
३. ये १००० र्धी पायूनपडडकित एते च कहापण अपडडदातर्ा
र्गधभोजा एतो गचर्ारीक सहस्िाणण बे २००० ये पडडके सते एतो
मम लेणे र्सर्ुथान शभखुनां र्ीसाय एकीकस गचर्ररक बारसक य
सहस्ि प्रयुतां पायूनापडडके िते अतो कुिण-
व्याज एक प्रयतका मटहन्याला आणण ते व्याज परत करायचे नाही,
२००० ठे र् मध्ये एक प्रयतका व्याज ज्यामध्ये गचर्रासाठी खचा
करार्ा, तयापैकी जे शभक्खु माझ्या लेण्यात र्षाार्ास करतील
तयाांना गचर्रासाठी बारा काषाापण, जे हजार ठे र् आहे ज्यार्र तीन
चतुथाांि प्रयतका व्याज कुिण साठी
४. मुल कापुराहारे च गामे गचखलपद्रे दतायन नाशलगेरान मुलसहस्रानी
अठ ८००० एता च सर्ा साप्रर्त यनगमसभाय यनबध च फलकर्ारे
चररितोयत भूयो नेन दतां र्से ४१ कायतकिुधे पनरसे पुर्ाक र्से
४५ आणण कापरु हरे श्जल्यातील गचखलपद्रे गार्ी आठ हजार ८०००
नारळाची रोपटे टदली आहे त आणण हे सगळे नगराच्या खातेर्हीत

14
त्रिरश्मी बद्
ु ध लेणी

शलहून ठे र्ले आहे प्रथेनस


ु ार हे सर्ा दान ४१ व्या र्षी कायताक
िद्
ु ध च्या पांधराव्या टदर्िी तसेच र्षा ४५
५. पनरस यनयुतां भगर्ताां दे र्ानां ब्राह्मणानां च कषाापण सहस्रयन
सतरर ७०००० पांचत्रििक सुर्णा कृता टदन सुर्णासहस्राण मूल्य
फलकर्ारे चररितोयत
च्या पांधरर्ड्यात दे र्ब्राह्मणाांना सत्तर हजार ७०००० काषाापण,
प्रतयेक पस्तीस एक सर्
ु णा मल्
ू य म्हणजेच दोन हजार सर्
ु णा
टदल्या, हे सर्ा खातेर्हीत शलहून ठे र्ले आहे प्रथेनस
ु ार.

शिलालेख १३: लेणी क्र.१० च्या व्हराांड्यात उजर्ीकडच्या शभक्खग


ु ह
ृ ाच्या र्र
१. शसधां राज्ञो क्षहरातस क्षिपस नहपान
शसद्ध राजा क्षहरात क्षिप नहपान
२. स टदटहतु टदनीकपुतरस उषर्दातस
ची मल
ु गी टदयनकपि
ु उषर्दत्तची
३. कुटुत्रबयनय दखशमिाय दे यधमां ओर्ारको
बायको दक्षशमिाने हे शभक्खुगह
ृ दान टदले

शिलालेख १४: लेणी क्र.१० च्या बाहे रच्या उजव्या बाजूच्या शभांतीत. प्रतयेक
ओळीतील सरु र्ातीची अक्षरे र्ातार्रणामळ
ु े नष्ट्ट झाली आहे त, माि तयाांचा अांदाज
इतर िब्दाांर्रून लार्ता येतो.
१. .......... तस क्षिपस नहपानस जामा
(शसद्धम क्षहारत) क्षिप नहपानाचा जार्ई
२. ..........िकस उषर्दातस नेतयकेसु

15
त्रिरश्मी बद्
ु ध लेणी

िक उषर्दताच्या यनतय यनयमाने


३. ..........चेगचांञे दाहानुकानगर केकापुरे
चेगचांञत
े ील दाहानक
ु नगराच्या केकापरु येथे
४. ........छे अनुगाशमश्म्ह उजेयनय साखाय
(तसेच भरुकछे ) अनग
ु ाम, उजैनी, साखा
५. ..........र्ता ब्राह्मणा भुजते सतसाह
येथे लाख ब्राह्मण (दररोज) जेर्तात
६. ..............ब्राह्मणा गर्ाां सतस
(तसेच) ब्राह्मणाांना लाख गायी
७. .......भगर्ता दे र्ान ब्राह्मणानां च दता
(आणण सोळा गार्े) दे र् ब्राह्मणाांना टदले
८. ......................चेिसुधे पनरस क्षहरा
क्षहरातने चैि िद्
ु धच्या पांधराव्या टदर्िी
९. ........................गर्ाां ितसहस्रदे न उष
लाख गायी दे णारा उषर्दत्तने
१०. .....................नटदये बणासय द
बरणासा नदीत टाकले
११. ....................सुर्णयतथ च ञायते तस
काषाापण, सर्
ु णा आणण तीथा

शिलालेख १५: लेणी क्र.१० च्या बाहे रच्या डाव्या बाजच्


ू या शभांतीत. र्ातार्रणामळ
ु े
बरीचिी अक्षरे पस
ु त झाली आहे त.
१. शसधां राञा माढररपुिस्य शिर्दत्त आशभरपुिस्य

16
त्रिरश्मी बद्
ु ध लेणी

शसद्धां राजा माढररपि


ु शिर्दत्त अशभर जो पि
ु आहे
२. अभीरस्य ईश्र्रसेनस्य सांर्तसरे नर्म ….
अशभर ईश्र्रसेनेचा तयाच्या नर्व्या र्षाात
३. म्हपखे चोथे ४ टदर्स ियोदि १३ ….
ग्रीष्ट्माच्या चर्थ्या ४ थ्या पांधरर्ड्यात तेराव्या १३व्या टदर्िी
४. य पुर्य िक अश्ननर्माणः दटु हता गणपक
येथे िक अश्ननर्माणची मल
ु गी, गणपक
५. रे शभलस्य भायााय गणपकस्य प्रर्श्र्र्मास्य (मा)
रे शभलची बायको गणपक प्रर्श्र्ार्मााची
६. िा िकयनकया उपाशसकया प्रर्ष्ट्णुदताय सर्ासतर्टह
माता िकयनया उपाशसका प्रर्ष्ट्णद
ु त्ता सर्ाांच्या
७. तसुखाथां त्रिरश्मीपर्ातप्रर्हारर्ास्तव्यस्य चातुदीि
सख
ु ासाठी त्रिरश्मी पर्ातार्र र्ास्तव्यास असणारे चारही टदिाांचे
८. शभक्षुसांघस्य गगलान भेषजाथां अक्षययनर्ी प्रयुक्ता..........र्ास्त
शभक्षुसांघाच्या आजाऱ्यासाठी र् औषधासाठी र् र्ास्तव्यास
९. व्यसु आगतानागतासु श्रेणीिु यतः कुलररकश्रेण्या हस्ते काषाापणा
येणाऱ्या जाणाऱ्याांसाठी व्यापारी कुलररककडे काषाापण
१०. सहस्र १००० ओडयांत्रिक श्रेण्याहः सहस्रानी द्र्े ....
हजार १००० पाथरर्ट व्यापाऱ्याांकडे दोन हजार...........
11. न्या: ितायन पांच ५०० यतलप्रपषकश्रेण......
पाचिे ५०० तेल व्यापाऱ्याांकडे
12. एते च काषाापणा चतालेप.......................
आणण ते काषाापण ...............

17
त्रिरश्मी बद्
ु ध लेणी

शिलालेख १६: लेणी क्र.११ च्या दरर्ाजाच्या उजव्या बाजस


1. शसधां शसर्शमतलेखकपुतस
शसद्ध लेखक शिर्शमिचा मल
ु गा
2. रामांणकस लेणां दे य धमम
रामनायक याने हे लेण्याचे धम्मदान

शिलालेख १७: लेणी क्र.१२ च्या व्हराांड्यात मागच्या शभांतीत


१. र्ेलीदतपुतस नेकमस रामणकस
र्ेशलदत्तचा पि
ु रामनायक
२. छाकलेपककयस लेनां दे यधांमां चातुटद
छाकलेपक येथे राहणाऱ्याने हे लेणां धम्मदान म्हणून चारही
३. सस शभखुसांघस यनयायततां दतच
टदिाांच्या शभक्खस
ू ांघाला टदले आहे
४. नेन अखययनप्रर् काहापनसत १००
तयाने कायमचे १०० काषाापण टदले
5. सांघस हथे एतो र्सर्ुथस पर्इतस गचर्रर
सांघाच्या हातात टदले, यापैकी बारा काषाापण
6. कां दातर्ां बारसकां .........
जो शभक्खु र्षाार्ासासाठी या लेण्यात राहील तयाला द्यार्े

18
त्रिरश्मी बद्
ु ध लेणी

शिलालेख १८: लेणी क्र.१७ च्या व्हराांड्यात मागच्या शभांतीर्र


१. शसधां ओतराहस दां ताशमयतयकस योणकस धांमदे र्पुतस इांद्राश्ननदतस
धांमातमना
शसद्धम ही लेणी दत्तशमिी यर्न धम्मदे र्ाचा पि
ु इांद्राननीदत्तने
धमाभार्नेने
२. इमां लेणां पर्ते यतरां नहुश्म्ह खायनतां अभांतरां च लेणस चेयतयघरो पोटढयो
च माताप्रप
ही लेणी कोरून घेतली आणण या लेण्यातील चैतयगह
ृ र् पाण्याचे टाके
(पोढी) माताप्रपतयाांच्या
३. तरो उटदस इम लेण काररतां सर्बुधपुजाय चातुटदसेस शभखुसांघस
यनयायततां स
स्मयृ तप्रीतयथा सर्ा बद्
ु धाांच्या पज
ू ेसाठी आणण चारही टदिाांच्या
शभक्खूसांघासाठी
४. ह पुतेन धांमरणखतेन
पि
ु धमारक्षक्षत सोबत (दान टदली)

शिलालेख १९: लेणी क्र. १८ च्या चैतयगह


ृ ाच्या उजव्या हाताच्या ५ व्या र् ६ व्या स्तांभार्र
१. रायामच अरहलयस च शलशसलणकस दह
ु ु तुय महाहकुशस
सरकारी अगधकारी अरहलय जो शलशसलणचा (रटहर्ासी), तयाची मल
ु गी
महाहकुशसरर
२. र .....य भटपाशलकाय रायामचस अगगयतणस भांडाकाररक
जी भट्टपाशलकेची नात, सरकारी भाांडार अगधकारी अगगयतणकची

19
त्रिरश्मी बद्
ु ध लेणी

३. यस भाररयाय कपणणकमातुय चेयतयाघरां पर्ते


बायको र् कपणणकची आई टहने हे चैतयगह
ृ ाचे दान
४. यतरनहुशम यनठपाप्रपत
यतरणहू पर्ातार्र टदले आहे .

शिलालेख २०: लेणी क्र. १८ च्या चैतयगह


ृ ाच्या प्रर्ेिद्र्ारार्र कमानीच्या खाली
नाशसककनां धांशभकगामस दानां
नाशिकच्या लोकाांकडून धांशभक गार्ाचे दान

शिलालेख २१: लेणी क्र. १८ च्या चैतयगह


ृ ाच्या प्रर्ेिद्र्ारार्र यक्ष प्रयतमेच्या र्र
...............बेन च ...........यन ..........यार् नदशसररया च र्ेययका
यखो च काररता
मधली पट्टी र् यक्ष प्रयतमा ही ........आणण नदशसरी याांनी टदली आहे .

शिलालेख २२: लेणी क्र. १९ च्या उजर्ीकडच्या णखडकीर्र


१. सादर्ाहनां कुले कन्हे राश्जयन नाशसक केन
सातर्ाहनाच्या कुळातील कृष्ट्णराजाच्या
२. समणेन महामातयेन लयनां काररतां
श्रमण महाअमातयने हे लेणां कोरून घेतले

शिलालेख २३: लेणी क्र.२० च्या डाव्या बाजूची िेर्टच्या शभक्खग


ु ह
ृ ाच्या दारार्र
१. दे य धम्मोयां उपासी
धमादान म्हणन
ू उपाशसका

20
त्रिरश्मी बद्
ु ध लेणी

२. काया मम्मया लयनां


मम्मया कडून हे लेणां

शिलालेख २४: लेणी क्र.२० च्या व्हराांड्याच्या शभांतीर्र ४ ओळीांचा शिलालेख


१. शसधां रज्ञो गोतशमपुतस साशम शसररयञसातकणणस सर्छरे सातमे ७
हे मताण पांखे तयतये
शसद्ध राजा गोतमीपि
ु श्रीयज्ञसातकणी ने ७ व्या र्षाात हे मांत
ऋतूच्या यतसऱ्या पांधरर्ड्यातील
२. टदर्से पथमे कोशसकस महासेणापयतस भर्गोपास भररजाय
महासेणापयतणणय र्ासुय लेण
पटहल्या टदर्िी कौशिक घराण्याचा महासेनापती भर्गोपाची पतनी
महासेनापतीनी र्ासन
ु े हे लेण
३. बोपककययत सुजमाणस पयर्ासेतसमाने बहुकाणण उकुते पयर्साण
यनतो चातुटद
ज्याचे अनेक र्षे काम चालले होते र् शभक्खू बोपकी कडून अधार्ट
सोडलेले होते ते पण
ू ा करून चारही
४. सस च शभखु सघस आर्ासो दतोयत
बाजूच्या शभक्खांच्
ु या राहण्यासाठी दे त आहे .

शिलालेख क्र. २५: अधार्ट असलेल्या लेणी क्र. २३ च्या शभांतीर्र


१. शसधां रज्ञो र्ाशसठीपुतस साशमशसररपुळु
शसद्ध राजा र्ाशसठीपि
ु स्र्ामीश्रीपळ
ु ु माययने
२. माययस सर्ांछरे २ हे मांता पांखे ४ टदर्से ६

21
त्रिरश्मी बद्
ु ध लेणी

२ ऱ्या र्षी, हे मत
ां ऋतूत ४ थ्या पांधरर्ड्यात ६ व्या टदर्िी
३. एयतय पुर्ाय कुटुत्रबकेण धणमेण इण
धणमा नार्ाच्या िेतकऱ्याने हे लेण आपल्या
४. काररतां सह म ......प्रपतुही सह .....
माता प्रपतयासह..........

शिलालेख २६: लेणी क्र. २४ च्या तट


ु लेल्या शभांतीर्र ४ ओळीांचा शिलालेख
१. शसधां िकस डामगचकस लेखकस र्ुगधकस
शसद्ध िक लेखक डामगचक र्गु धका
२. प्रर्ष्ट्णुदतपुतस दिपुरार्ाथर्स लेण पो
जो प्रर्ष्ट्णद
ु त्तपि
ु र् दिपरु ार्ासी आहे हे लेणां
३. टढयो च दो २ अतो एका पोढीया अपर स मे माता
र् २ दोन टाके (पोढी) तयातील एक पोढी लहान ती माता
४. ...ता रो उटदस
प्रपता च्या र्तीने

शिलालेख २७: लेणी क्र.२४ च्या जर्ळच्या टाक्यार्र (पोढीर्र)


शसधां सकि डमगचकस लेघकस र्ुगधकस पोढी
शसद्ध िक डमगचकचा लेखक र्गु धक याांच्याकडून ही पोढी

22
त्रिरश्मी बद्
ु ध लेणी

सांदभा ग्रांथ

• The Cave Temples of India, James Fergusson & Jas Burgess, 1969
• Inscriptions from the Cave Temples of Western India, Jas Burgess &
Bhagwanlal Indraji Pandit, 1888
• The Bhilsa Topes, Maj. Alexander Cunningham, 1854
• The Stupa of Bharhut – Buddhist Legends & History, Maj. Alexander
Cunningham, 1879
• The Iconography of the Buddhist Sculptures (Caves) of Ellora, Dr. Ramesh
Shankar Gupte
• The Rock Cut Temples of India, James Fergusson, 1864
• The Art of Ancient India; Susan Huntington,
• The Story of Rock Cut Caves, Dr.Shreekant Jadhav, Heritage India
• Ancient India as described by Megasthenes and Arrian; J.W.McCrindle,
1882
• Gazetteers of the Bombay Presidency
• Journal of Bombay Branch of the Royal Asiatic Society; Vol. V, 1857
• Archaeological Survey of Western India; Vol IV, Jas Burgess, 1883

23

You might also like