You are on page 1of 1

प्रति,

मा. गह
ृ प्रमख

डॉ. बाबासाहे ब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगह


ृ ,

येरवडा गोल्फ क्लब, पुणे ०६.

विषय : आपल्या कार्यालयाचे शासन निर्णयानुसार सेवा सुविधा अंतर्गत शैक्षणिक

वर्षासाठी आर्थिक सहाय्य मिळण्याबाबतचे पत्र ...........

महोदय,

वरील उपरोक्त विषयानुसार सिंहगड महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०२१ – २०२३ साठी कु.

उमेश मधुकर काळोखे हे MCA च्या प्रथम वर्ष हजेरी क्र. ( २१२२९ ) या अभ्यासक्रमासाठी प्रविष्ठ

झालेले आहे त. सदर विद्यार्थी महाविद्यालयाच्या ड्रेसकोड, प्रोजेक्ट रिपोर्ट, व शैक्षणिक स्टे शनरी या

सुविधेचा लाभ मिळण्यास शिफारस करीत आहोत. तरी शासना मार्फ त अनुदानातून वरील बाबींसाठी

असणारी योग्य रक्कम यासाठी शासनाच्या नियमांनुसार योग्य ती कार्यवाही करावी, हि विनंती.

अ.क्र. अनिवार्य असणाऱ्या बाबी रक्कम


१. महाविद्यालयाचा ड्रेसकोड ३७५०

२. प्रोजेक्ट रिपोर्ट २०००

३. स्टे शनरी ३०००

प्राचार्य

You might also like