You are on page 1of 11

Government College of Education, Panvel

CC-5 Contemporary India & Education

MCQ

Q.1. खालीलपैकी हिंदी भाषा दिन कोणता आहे ? Which of the following is observed as Hindi Language day
each year?

A) 12th September अ) १२ सप्टें बर

B) 14th September ब) १४ सप्टें बर

C) 14th February क) १४ फेब्रुवारी

D) 14th January ड) १४ जानेवारी

Answer - B) 14th September ब) १४ सप्टें बर

2. Who was the Chairman of the Drafting Committee? मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

A) N.Gopalswamy अ) एन गोपालस्वामी

B) N. Munshi ब) के. एन. मुन्शी

C) N. Madhavrao क) एन. माधवराव

D) Dr. B.R. Ambedkar ड) डॉ. बाबासाहे ब आंबेडकर

Answer- D) Dr. B.R. Ambedkar / ड) डॉ. बाबासाहे ब आंबेडकर

3. Which Year did women in India get the right to Vote ? भारतातील महिलांना कोणत्या साली मतदानाचा
हक्क प्राप्त झाला?

A)1935 / १९३५

B)1965 / १९६५

C)1948 /१९४८
D)1960 / १९६०

Answer- A)1935 / अ) १९३५

4. which of the following Language rarely spoken language in modern India? भारतात सर्वात कमी बोलली
जाणारी भाषा कोणती?

A) Sanskrit अ) संस्कृत

B) Odisha ब) उडिया

C) Kannada क) कन्नड

D) Telagu ड) तेलगु

Answer - A) Sanskrit अ) संस्कृत

5. Which of the following authors written the book ‘Castes and Classes’ in India? ‘जाती आणि वर्ग’ या
पुस्तकाचे लेखक कोण?

A) Dr. Kant अ) डॉ. कांत

B) Dr. Ketkar ब) डॉ. केतकर

C) Dr. Dhurye क) डॉ. धर्ये


D) Dr. Lepiyer ड) डॉ. लेपियर

Answer- C) Dr. Dhurye क) डॉ. धुर्ये

6. Who advocated the creation of classless society? वर्गहीन समाज निर्मितीचा परु स्कार कोणी केला?

A) Plato अ) प्लेटो

B) August Kamte ब) ऑगस्ट कामटे

C) Mahatma क) महात्मा गांधी

D) Karl Marx ड) कार्ल मार्क्स


Answer- D) Karl Marx ड) कार्ल मार्क्स

7. When did the Indian Constitution Come into forces? भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी केंव्हापासून
सुरु झाली?

A) 26th January 1950 अ) २६ जानेवारी १९५०

B) 15th January 1950 ब) १५ जानेवारी १९५०

C) 15th August 1947 क) १५ ऑगस्ट १९४७

D) 25th January 1950 ड) २५ जानेवारी १९५०

Answer- A) 26th January 1950 अ) २६ जानेवारी १९५०

8. When was the Indian Heritage Act effected to give equal rights to property to Hindu Mothers and
Daughters? हिंद ू आई व मुलीला संपत्तीत समान अधिकार दे णारा हिंद ू वारसा कायदा कोणत्या वर्षी लागू
केला?

A) 1975 अ)१९७५

B) 1956 ब) १९५६

C) 1948 क) १९४८

D)1992 ड) १९९२

Answer- B) 1956 ब) १९५६

9. Which of the following States vigorously opposed to endowing Hindi the status of national language?

हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दे ण्यासंदर्भात प्रामुख्याने कोणत्या राज्यांनी विरोध केला?

A) South Indian States अ) दक्षिण भारतीय राज्ये

B) North Indian States ब) उत्तर भारतीय राज्ये

C) West- North Indian States क) पश्चिम- उत्तर भारतीय राज्ये

D) North- East Indian States ड) उत्तर – पूर्व भारतीय राज्ये


Answer- A) South Indian States A) South Indian States अ) दक्षिण भारतीय राज्ये

10. Gender Satisfaction as form of Social stratification is based on – स्त्री-पुरुष स्तरीकरण हा सामाजिक
स्तरीकरणाचा कोणता प्रकार आहे ?

A)Age अ) वय

B)Race and Genetic lineage ब) वंश व अनुवंश

C) Business क) व्यवसाय

D) Biological ड) जीवशास्त्रीय

Answer- D) Biological ड) जीवशास्त्रीय

11. Which of the following clauses relates to the right to equality? खालीलपैकी समानतेच्या अधिकारांशी
संबंधित कलमे कोणती?

A) 14 to 18 अ) १४ ते १८

B)19 to 22 ब) १९ ते २२

C) 23 to 24 क) २३ ते २४

D) 29 to 30 ड) २९ ते ३०

Answer- A) 14 to 18 अ) १४ ते १८

12. Which of the following rights prevents the government from depriving a person of his basic rights?
पुढीलपैकी कोणत्या हक्कामुळे शासनाला व्यक्तीचे मुलभूत हक्क हिरावन
ू घेता येत नाहीत?

A) Right to freedom of religion अ) धर्म स्वातंत्र्याचा हक्क

B) Right to freedom of Business ब) व्यवसाय स्वातंत्र्याचा हक्क

C) Right to Appeal in court क) न्यायालयात दाद मागण्याचा हक्क

D) Right to equality ड) समानतेचा हक्क

Answer- C) Right to Appeal in court क) न्यायालयात दाद मागण्याचा हक्क


13. According to the amendments Constitution the constitution included a section on the right to
education. ....... घटनादरु
ु स्तीनुसार राज्यघटनेमध्ये शिक्षणाचा हक्क विषयी कलमाचा समावेश करण्यात
आला.

A) 82nd अ) ८२ व्या

B) 85th ब) ८५ व्या

C) 86th क) ८६ व्या

D) 87th ड) ८७ व्या

Answer - C) 86th क) ८६ व्या

14. Which type of education was discussed for the first time in the National Educational Policies of
1986? १९८६ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांमध्ये प्रथमच कोणत्या शिक्षणाची चर्चा झाली?

A) Girl’s Education अ) मुलींचे शिक्षण

B) Computer Education ब) संगणक शिक्षण

C) Education of the Disabled क) अपंगांचे शिक्षण

D) Teaching of Work Experience ड) कार्यानभ


ु व चे शिक्षण

Answer- B) Computer Education ब) संगणक शिक्षण

15. Which of the following organization held a workshop on NCF 2005? एनसीएफ २००५ कार्यशाळा
खालीलपैकी कोणत्या संस्थेने आयोजित केली होती?

A) UGC अ) युजीसी

B) NCTE ब) एनसीटीई

C) NCERT क) एनसीईआरटी

D) SCERT ड) एससीईआरटी

Answer- C) NCERT क) एनसीईआरटी


16. Under which Article of RTE- 2009 can a parent keep track of his child’s attendance, academic
progress etc? आरटीई २००९ मधील कोणत्या कलमानुसार पालक आपल्या पाल्याची उपस्थिती, शैक्षणिक
प्रगती इत्यादीची माहिती घेऊ शकतो?

A) Article 22 Rule 14 अ) कलम २२ नियम १४

B) Article 31 Rule 24 ब) कलम ३१ नियम २४

C) Article 24 (1) (D) क) कलम २४ (१) (ड)

D) Article 21,22 कलम २१,२२

Answer- C) Article 24 (1) (D) क) कलम २४ (१) (ड)

17. “Education without burden” means …

‘ओझ्याविना शिक्षणाचा’ अर्थ ....

A) Reducing the burden of the bage अ) दप्तराचे ओझे कमी करणे

B) Reducing the burden of the Curriculum ब) पाठ्यक्रमाचे ओझे कमी करणे

C) Weight loss of the textbook क) पाठ्यपुस्तकाचे वजन कमी करणे

D) Connecting knowledge with transaction ड) ज्ञानाला व्यवहाराची जोड दे णे

Answer- B) Reducing the burden of the Curriculum ब) पाठ्यक्रमाचे ओझे कमी करणे

18. Who plays an important role in tackling linguistic, religious and regional? भाषिक, धार्मिक, व प्रादे शिक
आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कोणाची भूमिका महत्वाची आहे ?

A) Parents अ) पालक

B) School ब) शाळा

C) Teacher क) शिक्षक

D) Education ड) शिक्षण

Answer - D) Education ड) शिक्षण


19. Which of the following language is in devnagari script ? खालीलपैकी कोणती भाषा दे वनागरी लिपीतील
आहे ?

A) Kannada अ) कन्नड

B) Hindi ब) हिंदी

C) English क) इंग्लिश

D) Tamil ड) तमिळ

Answer- B) Hindi ब) हिंदी

20. What is Stratification? स्तरीकरण होणे म्हणजे काय?

A) Dividing the society into groups अ) समाजाचे गटात विभाजन होणे

B) Unity of Society ब) समाज एक होणे

C) Problems in the Society क) समाजात समस्या निर्माण होणे

D) Create rift in the society ड) समाजात तेढ निर्माण होणे

Answer- A) Dividing the society into groups अ) समाजाचे गटात विभाजन होणे

21. What is the basis of social Stratification? सत्तेमुळे निर्माण झालेले स्तरीकरण हा सामाजिक
स्तरीकरणाचा कोणता आधार आहे ?

A) Biological Base अ) जीवशास्त्रीय आधार

B) ‘Self’ Base ब) स्व चा आधार

C) Professional Base क)व्यावसायिक आधार

D)Gender Base ड) लिंग आधार

Answer - C) Professional Base क)व्यावसायिक आधार


22. The Child became entitled to “Admission to School throughout the Year. Right under Section….

....... या कलमानस
ु ार “बालकाला वर्षभरात केव्हाही प्रवेश” हा अधिकार प्राप्त झाला.

A) Section 13 अ) कलम १३

B) Section 15 Rule 10 (1 & 2) ब) कलम १५ नियम १० (१ व २)

C) Section 31 & 32 Rule 24(1) क) कलम ३१ व ३२ नियम २४ (१)

D) Section 30 ड) कलम ३०

Answer - B) Section 15 Rule 10 (1&2) ब) कलम १५ नियम १० (१व२)

23. According to RTE 2009 Which of the following “Non Educational Work” cannot be given to teachers?
आरटीई २००९ नुसार शिक्षकांना कोणते उपशैक्षणिक कार्य दे ता येणार नाही?

A) Cencus अ) जनगणना

B) Disaster Management Task ब) आपत्ती व्यवस्थापन

C) Election Work क) निवडणूक कार्य

D) Immunization Campaign ड) लसीकरण मोहीम राबवणे

Answer - D) Immunization Campaign ड) लसीकरण मोहीम राबवणे

24. Which Standard does the Navodaya Vidyalaya begin admitting? नवोदय विद्यालयात कोणत्या
इयत्तेपासन
ू प्रवेश दिला जातो?

A) Class V अ) इयत्ता पाचवी

B) Class IV ब) इयत्ता चौथी

C) Class VI क) इयत्ता सहावी

D) Class VIII ड) इयत्ता आठवी

Answer - C) Class VI क) इयत्ता सहावी

25. “Operation Blackboard” is concerned with ….. “ऑपरे शन ब्लॅ कबोर्ड” संबंधित आहे ...
A) Educational Policy 1986 अ) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६

B) Educational Policy 1968 ब) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९६८

C) Curriculum Schedule 2005 क) राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५

D) Right to Education Act 2009 ड) शिक्षण हक्क कायदा २००९

Answer- A) Educational Policy 1986 अ) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६

26. Whose Scheme was “Nayee Taaleem”? “नयी तालीम” योजना कोणाची होती?

A) Rabindranath Tagore अ) रवींद्रनाथ टागोर

B) Mahatma Gandhi ब) महात्मा गांधी

C) Mahatma Phule क) महात्मा फुले

D) Plato ड) प्लेटो

Answer- B) Mahatama Gandhi ब) महात्मा गांधी

27. Where is Yashwantrao Chavan Maharashtra Open University located? यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र
मुक्त विद्यापीठ कुठे आहे ?

A) Pune अ) पुणे

B) Mumbai ब) मुंबई

C) Nashik क) नाशिक

D) Aurangabad ड) औरं गाबाद

Answer- C) Nashik क) नाशिक

28. Which of the following links more effectively bridges the physical gap between student and teacher
in distance learning ? दरू शिक्षणात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधील भौतिक अंतर पुढीलपैकी
कोणत्या दव्ु यांमळ
ु े अधिक प्रभावीपणे जोडले जाते?

A) Printed Material अ) छापील साहित्य


B) Books ब) पुस्तके

C) Prepared Notes क) तयार नोट्स

D) Modern technology ड) आधुनिक तंत्रज्ञान

Answer- D) Modern technology ड) आधनि


ु क तंत्रज्ञान

29. Which of the following goal of ‘The World is a Market”? ‘जग ही एक बाजारपेठ असणे’ हे पुढीलपैकी
कोणाचे धेय्य आहे ?

A) Privatization अ) खाजगीकरण

B) Globalization ब) जागतिकीकरण

C) Liberalization क) उदारीकरण

D) Industrialization ड) औद्योगिकरण

Answer – B) Globalization ब) जागतिकीकरण

30. During the Covid- 19 epidemic, which of the following Mass Media made the education process
easier? कोविड-१९ महामारी काळात पढ
ु ीलपैकी कोणत्या समह
ू संपर्क मध्यमामळ
ु े शिक्षण प्रक्रिया अधिक
सुलभ झाली?

A) Newspapers अ) वर्तमानपत्रे

B) Radio ब) रे डीओ

C) Mobile क) मोबाईल

D) TV ड) टी.व्ही.

Answer- C) Mobile क) मोबाईल


SHORT ANSWER QUESTIONS

खालील प्रश्नाची संक्षिप्त उत्तरे लिहा


Q.1. What is regional Diversity? प्रादे शिक विविधता म्हणजे काय?

Q2. What are Challenges posed by religion diversity? धार्मिक विविधतेमळ


ु े निर्माण झालेली आव्हाने
कोणती?

Q.3. Explain the nature of classes in Indian society? भारतीय समाजातील वर्गांचे स्वरूप स्पष्ट करा.

Q.4. What is the basic duty stated in the Indian Constitution? भारतीय संविधानाने सांगितलेली मल
ु भत

कर्तव्ये कोणती?

Q.5. Write five features of Nayee Taleem? मल


ु ोद्योगी शिक्षणाची पाच वैशिष्टे लिहा?

Q.6. What are the feature of ‘Right to Education 2009’? ‘शिक्षणाचा हक्क २००९’ ची वैशिष्टे कोणती?

Q.7. Explain the Structure of Education as per the National Education Policy 2009? १९८६ च्या राष्ट्रीय
शैक्षणिक धोरणानस
ु ार शिक्षणाचा आकृतिबंध स्पष्ट करा?

Q.8. Explain the Operation Blackboard in the 1986 National Education Policy? १९८६ च्या राष्ट्रीय
शैक्षणिक धोरणातील खडू-फळा मोहीम स्पष्ट करा?

Q.9. Write five features of Open Learning? मक्


ु त शिक्षणाची पाच वैशिष्टे लिहा?

Q.10. Explain the concept of Globalisation? जागतिकीकरणाची संकल्पना स्पष्ट करा?

You might also like