You are on page 1of 1

करोत तपादि साधनें । कोणी साधो गोरांजनें ॥१॥

आम्ही न वजों तया वाटा । नाचूं पंढरी चोहटां ॥ध्रु.॥


पावोत आत्मिस्थिति । कोणी म्हणोत उत्तम मुक्ति ॥२॥
तुका म्हणे छंद । आम्हां हरीच्या दासां निंद्य ॥३॥

You might also like