You are on page 1of 4

तवज्ञान (सामान्यज्ञान)

१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजं तूचा प्रततकार करू शकतात ?

उत्तर -- पां ढ-या पेशी

२) डायतलसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?

उत्तर -- मु त्रतपंडाचे आजार

३) मानवी शरीरातील सवाा त लां ब हाड कोणते ?

उत्तर -- मां डीचे हाड

४) मानवाच्या शरीरात सवाा त लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?

उत्तर -- कान

५) वनस्पती ंच्या पानां मध्ये हररतद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?

उत्तर -- सुयाप्रकाश

६) तवजे च्या तिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?


उत्तर -- टं गस्टन
७) सूयातकरण पृथ्वीवर पोहोचण्यास तकमान तकती वेळ लागतो ?

उत्तर -- ८ तमतनटे २० सेकंि

८) गु रुत्वाकर्ाण शक्तीचा शोध कोणी लावला ?

उत्तर -- न्यूटन

९) ऊजे चा नैसतगा क स्त्रोत कोणता ?

उत्तर -- सूया

१०) वातावरणात सवाा त जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?

उत्तर -- नायटर ोजन...

मूलद्रव्य / संयुगे व संज्ञा

सोन्याची संज्ञा कोणती :- Au

चां िीची संज्ञा कोणती :- Ag

पाऱ्याची संज्ञा कोणती :- Hg

टं गस्टनची संज्ञा कोणती :- W

रे तडयमची संज्ञा कोणती :- Ra

काबा नची संज्ञा कोणती :- C

पोटॅ तशयमची संज्ञा कोणती :- K

तमथेन वायूची संज्ञा कोणती :- CH4


कॅल्शशयमची संज्ञा कोणती :- Ca

पोटॅ तशयमची संज्ञा कोणती :- K

आयनाची संज्ञा कोणती :- Fe

जस्ताची संज्ञा कोणती :- Zn

ओझोन वायूची संज्ञा कोणती :- O3

वस्तुमान व मापके

1 किलो मीटर : 1000 मीटर

1 मीटर : 100 सें कट मीटर

1 कलटर : 1000 मी.ली

1 किलो : 1000 ग्रॅ म

1 क्विंटल : 100 िीलो ग्रॅ म

1 टन : 10 क्विंटल

1 फूट : 12 इिं च

1 हे क्टर : 10000 चौ मी

1 साजन : 1.8 मीटर

1 मौल: 1600 मीटर

1 तास : 60 कमनटे
1 कमकनट : 60 से ििंद

1 डझन : 12 वस्तू

1 ग्रोस : 12 डझन

1 दस्त्ता : 24 िागद

1 रीम : २० दस्त्ता ( ४८० )

1 इिं च : 2.54 से मी

1 गिं ठे : 100 चौ मी

1 हे क्टर : 100 आर

You might also like