You are on page 1of 8

कृ षि मित्र – माहिती व प्रशिक्षण

तालुका / जिल्हा समन्वयक


कृ षि मित्र म्हणजे काय ?
हर कदम, हर डगर.. किसानोंका हमसफर

किसान सभा

FPO Govt
Scheme Schemes

कृ षि मित्र
शेतकरी प्रशिक्षण कृ षि सेवा कें द्र

कृ षि विक्री कें द्र पीक विमा


कृ षि मित्र कशासाठी ?
Opportunity: A Krushi-Mitra per village

शेतकऱ्यांचे
उत्पन्न दुप्पट
करण्यासाठी

१.६ लाख कोटी


रुपयांचे सरकारी शेतमालाला बाजार उपलब्ध करून देणे,
पॅके ज इ-ट्रेडिंग सुविधा व योग्य-भावाची हमी,
सर्वसमावेशक पणन व्यवस्था आणि
देशभरात १० हजार FPO सुरू करण्यासाठी
कृ षि मित्र काय करणार ?
Roles & Responsibilities of Krushi-Mitra

शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत


• शेतकऱ्यांना लवकरात लवकर किसान सभा पोर्टलवर रजिस्टर करणे
• किसान सभा पोर्टलचे कार्य व फायदे याबाबत शेतकऱ्यांना माहिती देणे
• पोर्टलवर खरेदी, विक्री व अन्य व्यवहार याची प्रक्रिया समजावून सांगणे
• पीक-विमा माहिती देणे, नोंदणी करणे आणि त्याबाबत सहकार्य करणे
• ठराविक कालावधीत शेतकरी प्रशिक्षणाचे यशस्वी नियोजन करणे
• विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देणे, शेतकऱ्यांची नोंदणी करणे
• योग्य त्या योजनेत शेतकऱ्यांना लाभ पोहोचविण्यासाठी मदत करणे
• सरकारी यंत्रणेत गरज पडल्यास आवश्यक तिथे शेतकऱ्यांना मदत करणे
कृ षि मित्र कामाचे स्वरूप ?
Roles & Responsibilities of Krushi-Mitra

ग्रामीण क्षेत्रात दूरदृष्टीचे कार्य


• कृ षि-मित्रावर एका गावाची (स्वत:च्या गावाची) महत्वपूर्ण जबाबदारी
• गावातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचविण्यासाठी अनेक स्तरावर कार्य
• गरजेप्रमाणे प्रशिक्षण मेळावे, कार्यशाळा, सरकारी योजना आणि प्रकल्प
• शेतकरी, गाव, अधिकारी आणि सरकार यांच्यातील महत्वाचा दुवा
• प्रयोगशील शेतकरी, उद्यमशील गावकरी यांना सहकार्य व प्रोत्साहन
• शेती-तज्ञांचे मार्गदर्शन, नवीन प्रयोग, तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर यावर भर
उत्पन्नात वाढ, आर्थिक सुबत्ता व गावाचा विकास हे ध्येय साध्य करण्यासाठी कृ षि-मित्राला
प्रशिक्षण व मार्गदर्शन, ही आमची जबाबदारी
कृ षि मित्र योजना
Monthly Income & On-Job Training
And Successful Career
कें द्र सरकारच्या NAPS आणि NEEM अंतर्गत यशस्वी करियर
कृ षि मित्रांना प्रशिक्षण (OJT - ऑन जॉब ट्रेनिंग)

NEEM
NAPS
National Career Option
National
Employability Government projects
Apprenticeship
Enhancement & good salary
Promotion Sccheme
Scheme

कृ षि विषयक सर्व माहिती, सरकारी योजनांची माहिती,


गावात मानसन्मान
प्रशिक्षण, मासिक उत्पन्न व सर्टिफिके ट
तालुका आणि जिल्हा समन्वयक – कामाचे स्वरूप
Role & Responsibility of Taluka/District
Co-ordinator

शेतमालाला बाजार उपलब्ध करून देणे,


इ-ट्रेडिंग सुविधा व योग्य-भावाची हमी,
सर्वसमावेशक पणन व्यवस्था आणि
देशभरात १० हजार FPO सुरू करण्यासाठी
धन्यवाद

Let’s join hands together

You might also like