You are on page 1of 7

जर्मन ज्योतिष या पुस्तका मधून ------

जोड योगात युती, प्रतियुती यांची फले समान असतात. युती, प्रतियुती अंशात्मक
पहावी. राशी स्थानापेक्षा अंशात्मक जोड पहावा.

रवी (युती, प्रतियुती )

रवी- रवी- मनाचा कल एकच

चंद्र –वियोग,मानसिक त्रास, इतर योग चांगले नसतील तर घटस्फोट

मंगळ –संसार सुखाचा होत नाही.अनिष्ट,असंतुष्ट,संशयी, निष्ठुर,दरु ाग्रही

शक्र
ु -शभ
ु योग

गुरु- सर्वात उत्तम योग, हा योग वैवाहिक स्थिरता दे तो. कितीही अडचणी आल्यातरी संभाळून घेतात.

बुध- शुभ योग, एकमेकबद्दल विचार करणारा

शनी- संसार सुखाचा होत नाही. समजूतपणाचा अभाव

राहू- आकर्षण, कल्पना व्यवहारात आणणे ,सुसंवाद

केतू- आकर्षण, कल्पना व्यवहारात आणणे

प्लुटो- अनिष्ट,एकमेकावर कुरघोडी, घटस्फोट

हर्षल- अत्यंत अनिष्ट,खळबळजनक, अचानक अनुभव

नेपच्यन
ू -खोटी वाचने दे ऊन फसवतो,निराशा

लग्न –विसंवाद

MC –भिन्न ध्येय

रवीचे मंगळ, हर्षल,शनी बरोबर योग अजिबात नसावेत. दस


ु री कंु डली बघावी.
चंद्र (यत
ु ी, प्रतियत
ु ी )

प्लुटो- अनिष्ट,घटस्फोट,घातक योग

मंगळ- वैवाहिक जीवन धोक्यात, तणावपर्ण


ू संबध, हर्षल-विक्षिप्त शक्र
ु - आकर्षण निर्माण करतो,
नेपच्यन
ू - थोडयाशा परिचयानंतर ओढ,दीर्घकाल टिकणारा योग, हळवे नातेसबंध

गुरु- दयाळू, उदार केतू- तणावपूर्ण संबध, बुध- विचार व भावनामध्ये साम्य.

शनी- स्त्रीचे ऐकतो, उत्तम योग,त्याग दर्शवितो. शनी व्यक्ति dominate करते

राहू- अनिष्ट नाही, चंद्र –चंद्र योगाने भावनिक व वैचारीक एकता दिसते, लग्न-लग्न टिकते

MC-जबरदस्त भावनिक बंध

मंगळ (युती, प्रतियुती )

शुक्र- शुभ योग, एकमेकाबद्दल आकर्षण निर्माण करतो

गुरु- अनिष्ट, अव्यवहारी ,घटस्फोट

बुध- साधारण शुभ,

शनी - अनिष्ट, दर्देु वी, घटस्फोट

राहू- वैवाहिक जीवन धोक्यात,

हर्षल- सौम्य अशुभ,निराशा

प्लुटो- अनिष्ट,घटस्फोट,घातक योग नेपच्यून-साधारण अनिष्ट, केतू- वैवाहिक जीवन धोक्यात,

लग्न –वाद घालणार,भांडणारा

MC- वैवाहिक मतभेद, वाद


शुक्र- (युती, प्रतियुती )

गरु
ु - प्रेमळ, मिळूनमिसळून वागणारा

शुक्र- शुक्र –उत्तम

बुध- एकमेकाबद्दल आकर्षण निर्माण करतो

शनी- साधारण शुभ,सतत प्रयत्न

राहू- ओढ निर्माण करतो

प्लट
ु ो-उत्तम, ओढ निर्माण करतो

हर्षल- एकमेकाबद्दल आकर्षण,चेनी, हा योग क्षणभंगरु असतो

नेपच्यन
ू - आकर्षण निर्माण करतो, कलात्मक, आकर्षण खोलवर राहते, मनावर कायमचा ठसा राहतो

केतू- ओढ निर्माण करतो

बुध- (युती, प्रतियुती )

शनी –एकवाक्यता नसते

राहू- अनिष्ट नाही,

प्लुटो-उत्तम, ओढ निर्माण करतो, आधुनिकता


हर्षल- सौम्य अशुभ ,

नेपच्यन
ू - आकर्षण निर्माण करतो, अनिष्ट नाही

बुध-बुध योगाने वैचारीक साम्यता दाखवितो

लग्न- शभ

MC- समजूतदार

गुरु - (युती, प्रतियुती )

बुध –शुभ, स्थिर बद्ध


ु ी ,खानदानी वागुणूक

शनी- साधारण अनिष्ट

राहू- साधारण शुभ

प्लुटो- विशालता महान कार्य, न थकता प्रयत्न

हर्षल-तणाव,अविचारी

केतू- साधारण शभ

नेपच्यन
ू - समाजाबद्दल प्रेम,आशावादी

गुरु- गुरु उत्तम योग ठरतो

लग्न –आनंदी, समजूतदार,

MC- निराशवादी
राहू - (युती, प्रतियुती )

हर्षल- घटस्फोट,

नेपच्यन
ू - गूढ आंतरिक ओढ ,चांगला योग

प्लुटो – घटस्फोट, विरह

राहू,रवी चंद्र एकत्र असतील तर नकार दयावा

शनि - (यत
ु ी, प्रतियत
ु ी )

राहू,केतू- साधारण अनिष्ट

प्लट
ु ो - साधारण शभ

हर्षल-हिंसात्मक कृत्य, दर्देु वी, घटस्फोट

नेपच्यन
ू - साधारण शुभ, चिकाटी, धार्मिक , महत्वाकांक्षा,

लग्न –कुरघोडी करणार,

MC- कुरघोडी करणार

प्लट
ु ो - ( यत
ु ी, प्रतियत
ु ी )

नेपच्यन
ू - साधारण अशुभ,

राहू,केतू - अनिष्ट

प्लट
ु ोचे रवी,चंद्र व लग्नबिंद ू यांचेशी योग होत असल्यास विचारपर्व
ू क निर्णय घ्यावा

हर्षल युती - नेपच्यन


ू - साधारण अनिष्ट

प्लट
ु ो-हिंसा, निराशा

लग्न –धोकादायक,

MC-निराशा, भावनिक उत्साह


राहू,केतू - अनिष्ट

हर्षल- हर्षल-दोघाना निराशा

महत्वाचे योग ( Kundali Matching)

रवी- मंगळ, रवी-हर्षल रवी- शनि यांची यत


ु ी प्रतियत
ु ी अजिबात नसावी. दस
ु री कंु डली पहावी.

राहू-मंगळ, राहू-हर्षल रवी- प्लुटो युती प्रतियुती, ही सुद्धा अनिष्ट आहे त.

रवी-चंद्र- मानसिक त्रास वियोग, ? घटस्फोट

चंद्र-प्लुटो- युती प्रतियुती- अनिष्ट,घटस्फोट,घातक योग

मंगळ गुरु- युती प्रतियुती अनिष्ट, अव्यवहारी ,घटस्फोट

मंगळ,राहू- यत
ु ी प्रतियत
ु ी वैवाहिक जीवन धोक्यात,

मंगळ राहू- युती प्रतियुती वैवाहिक जीवन धोक्यात,

मंगळ प्लुटो- युती प्रतियुती अनिष्ट,घटस्फोट,घातक योग

गुरु शनी- युती प्रतियुती साधारण अनिष्ट

शनि राहू-युती प्रतियुती साधारण अनिष्ट

शनि हर्षल - यत
ु ी प्रतियत
ु ी हिंसात्मक कृत्य, दर्देु वी, घटस्फोट

शनि मंगळ युती प्रतियुती- अनिष्ट

राहू हर्षल- युती प्रतियुती- घटस्फोट, अनिष्ट

हर्षल, नेपच्यन
ू - युती प्रतियुती- साधारण अशुभ,

राहू, रवी, चंद्र- ग्रहण योग नकार दयावा

हर्षल लग्नबिंद ु जवळ- अत्यंत धोकादायक,

लग्नात मंगळ किं वा सप्तमात मंगळ असेल व राहू लग्नबिंद ु जवळ असेल तर नकार दयावा,
लग्नबिंद ु जवळ हर्षल, मंगळ, शनि, प्लुटो-अशुभ, नकार दयावा, शुक्र –मंगळ, शुक्र – हर्षल यांचे योग
जीवनभर टिकत नाहीत. क्षणभंगुर असतात. स्त्रीच्या जन्म कंु डलीत रवी मंगळ, रवी-हर्षल, रवी-
शनि यांची युती प्रतियुती किं वा केंद्र योग असल्यास पतिसुख मिळत नाही.

You might also like